पालक साहेब तुम्ही. इतके सुंदर संदेश देत आहेत असे वाटते की आपण खरंच खूप भग्यावन आहोत की परमेश्वराने आमच्या साठी असा प्रवक्ता दिला आहे आपला संदेश कधीच संपू नये देवबाप आपल्याला अधिक अधिक अशिशित करो हीच प्रार्थना God bless you..... आमेन praise the lord
हाल्लेलुया✝️ हाल्लेलुया✝️ हाल्लेलुया✝️ धन्यवाद हे सर्व शक्ती मान परभुजि आप दया करनेवाला पवित्र प्रमेशोर पिता✝️ आप हो आमेन🙏 हाल्लेलुया हाल्लेलुया पिता तु खरो खर सनातन पिता तु आहेस बापा तझे आभार मानतो जयमसिकि पासटरजि आपको कोटी कोटी धन्यवाद येशू राज्या. आमीन✝️✝️ धन्यवाद
आमीन धन्यवाद हे सर्व शक्ती मान परभुजि आमचा स्विकार कर साहे कर पिता धन्यवाद येशू पवित्र पिता तुझ्या मार्गात आम्हाला घे✝️ देवा तुझ्या तारवात आम्हाला घेऊन चल प्रभु✝️ आमीन✝️
पालक साहेब मी बायबल स्टडी साठी खूप प्रयत्न केले पण सगळे निफळ झाले मला व्हॉटस्पॉ कॉल नाही च लागला मी दुःखी झाले पण मी जेवढेमेसेज पालक साहेब करते ते तुमच्या पर्यत येतात का