Тёмный

वाडिया कॉलेजमधील अत्याचाराच्या घटनेला वेगळे वळण  

EduVarta
Подписаться 13 тыс.
Просмотров 203
50% 1

वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर (Wadia College student ) झालेल्या बला**त्काराच्या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. पीडित विद्यार्थिनीवर सामूहिक ब*ला*त्कार झाल्याचा आरोप पीडित मुलीचे वकील निवृत्ती चापके यांनी केला आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन पीडित मुलगी व पालकांचा जबाब ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे पालकांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. परंतु, ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी जबाब ऐकून घेण्यात तयारी दर्शविल्यानंतर पालकांनी पत्रकार परिषद रद्द केली, असे वकिलांकडून सांगण्यात आले. महाविद्यालय प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका न घेतल्यामुळे संबंधित पीडित विद्यार्थिनीवर आणखी एकदा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोपही वकिलांकडून बुधवारी केला.
#wadiacollege #nesswadiacollege #wadiacollegenews #wadiacollegepune #punenews #maharashtra #eduvarta

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее