Тёмный

वादळ झाले🌨️तुफान आले🌀 समुद्रातील मासेमारी कमी झाली🐬मासळी बाजारात मासे कसे आले?🤔बांदोशी🐠गुंजली🐟 

Armari Maratha
Подписаться 13 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

कोकणात पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात ताजे मासे कसे आणि कोणते मिळतात असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. समुद्रातील मासेमारी बंद झाल्यावर मासेमारी करणारे लोक समुद्राच्या किनाऱ्याला तसेच खाडी मध्ये मासेमारी करतात. पावसाला सुरुवात झाल्यावर बांदोशी , सुळे, बोय मासे म्हणजे गुंजली मासे मोठया प्रमाणात किनाऱ्याला किंवा खाडीच्या पाण्यात येतात. भरतीच्या पाण्याचा अंदाज घेऊन मासेमारी करणारे पाग किंवा नेट च्या सहाय्याने मासेमारी करतात.
वादळ व तुफान येवून गेले तरीही बाजारात कोणकोणते मासे आले ते आपण या व्हिडीओ मध्ये पहाणार आहोत.
व्हिडीओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे युट्युब चॅनेल तुम्हीच subscribe करा हि विनंती 🙏🙏

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@vijayrane9417
@vijayrane9417 3 месяца назад
छानच व्हिडिओ असतो ,कसा वाटला विचारूच नका हो, माश्याचो बाजार म्हणजे आमचो जीव की प्राण सुंदर❤
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
धन्यवाद सर 🙏
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 месяца назад
शानदार व्ही . डी . ओ . सरजी . धन्यवाद
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
🙏🙏
@sheetalbandekar8760
@sheetalbandekar8760 3 месяца назад
खुप छान मंस्त 👌👍❤
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@mikedesi5513
@mikedesi5513 3 месяца назад
Mashe mele are deva
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 3 месяца назад
Khup Chan❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@notebook65
@notebook65 3 месяца назад
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
🙏🙏
@bharthidalviomnamahshivai3356
@bharthidalviomnamahshivai3356 3 месяца назад
माशांचे भाव नाय sanglas Chinglo hote samudra chi feta होती Khapi होती तेचो भाव सांगा
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Далее