Mast dada vana mandayala kharach khup mehaniticha kaam ahe ani dada tujhe vanya che video nehami ch khup chhan astat kharach jabaradast machhi bhetli aaaj mast hota video ek number 👌👌👌👌👌👌😋😋
Jitada mhanje amchya govyat chanak .aani gaavthi bhashet chankul mhantaat.aani karpal la vaagi mhantaat.boyis la shevtaali ,charba la charboti,tamb la taamboshi,singaali la shengat mhantaat.mast vlog.
काहीही म्हण राजा, पण व्हिडिओ पहायला खरोखरच मजा आली. मासळीचे खूप प्रकार पहायला मिळाले. पण त्यामागची जीवतोड मेहनत ही प्रत्ययास आली. असं वाटलं की प्रत्यक्षात आपणही त्या वाणात मासळी वेचतोय, आणि तुम्हच्यासारखे थकूनही गेलोय. इतका जिवंत अनुभव वाट्याला आला. खूप खूप धन्यवाद....
तुझ्या व्हिडिओ भारी असतात बघून एक वेगळाच आनंद मिळतो मी पाहिले जायचो वाण्यावर पण एवढी मासळी कधीच बघितली नव्हती आमच्या येथे आत्ता एअरपोर्ट च भराव झाला आहे ती मजा गेली आत्ता मासळी विकत घ्यायला लागते