Тёмный

वाफाळती डाळफळं| माझ्या पद्धतीने झणझणीत वरणफळं| डाळफळं बनवायची सोप्पी पद्धत| Dal Dhokli| तिखट चकोल्या 

APS ART CREATION
Подписаться 373
Просмотров 64
50% 1

गरमागरम वाफाळती डाळफळं, नुसते म्हंटले तरी लगेच तोंडाला पाणी सुटते. थंडी असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा वरणफळं कोणत्याही सीजन मध्ये करायला उत्तम. तसं तर चकोल्याला बरीच नावे आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये नावं बरीच आहेत. जसं कि डाळ चकोल्या, गावरान पद्धतीने केल्या जाणाऱ्या तर्रीदार गावरान झणझणीत चकोल्या, वरणफळं रेसिपी, डाळफळं रेसिपी, काही ठिकाणी डाळ चिखल्या पण म्हंटले जाते. काही ठिकाणी चकुल्या तर गुजरात मध्ये डाळ ढोकली रेसिपी. महाराष्ट्रीयन आणि गुजराथी पद्धत थोडं सामान आहे, थोडा फरक आहे पण दिसायला अगदी एकसारखेच दिसतात चवीत थोडा फरक पडतो.
आज आपण महाराष्ट्रीयन गावरान, झणझणीत चकोल्या कश्या करायच्या ते पाहुयात.
साहित्य I Ingredients:-
For Kneading Dough
• गव्हाचे पीठ 3 वाटी I Wheat Flour 3 cups
• मीठ चवी अनुसार I Salt as per taste
For Vatan
• लसूम पाकळी १५ -२० I Garlic Cloves 15-20
• मोहरी १/२ चमचा I Mustard seeds 1/2 tsp
• जिरे १/२ चमचा I Cumin seeds ½ tsp
• हिंग - १/४ चमचा I Asafoetida 1/4 tsp
• कडीपत्ता १०-१५ I Curry Leaves 10-15
• हळद १/४ चमचा I Turmeric ¼ tsp
• कांदा लसूण मसाला २-३ चमचे I Onion Garlic Masala 2-3 tsp
• कच्ची डाळ २-३ चमचे I Raw Dal 2-3 tsp
• तेल २-३ चमचे I Oil 2-34 tbsp
• पाणी 7 -8 वाटी I Water 7 -8 cups

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
🦊🔥
00:16
Просмотров 634 тыс.