Тёмный

"वामपंथीयांनी कसं केलं माझं वाटोळं ? " पियुष मिश्रा | Leftists DESTROYING Indian Culture ? 

City Lights Marathi
Подписаться 20 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

Are leftists actually destroying Indian culture? In this video, we delve into the impact that leftist ideologies may be having on traditional Indian values and practices. Join us as we explore different perspectives and analyze the potential consequences of these clashes. Recently, Piyush Mishra came on several platforms for his upcoming book " Tumhari aukaat kya hain Piyush Mishra ? " Launch, and exposed the leftists of this country.
Liberals, Woke, Communists people in India always have complaints and bash the nationalists with idiotic ideologies. #piyushmishra #arambhhaiprachand #leftist
This video is all about, How Liberals destroyed Piyush Mishra's life, How woke community in India is destroying our Indian Culture at all.
Please watch the video and give your opinions in the comments section below:
Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
In Frame :
Anchor Gayatri - anchorgayat...
You can follow us on -
Instagram - / thecitylights_o. .
Facebook - / citylightswithgayatri

Развлечения

Опубликовано:

 

1 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 721   
@AN-uf7mk
@AN-uf7mk 23 дня назад
Leftists आधी पासूनच होतें पण 2014 पासुन ह्याचें खराब दिवस सुरू झाले त्यांचे सर्व आर्थिक, शिक्षण संस्था, पत्रकार शेत्र मधील अस्तित्व धोक्यात आले आहे
@dushyantpande4348
@dushyantpande4348 19 дней назад
आणि सिनेमा क्षेत्रात तर यांचे एकशे एक फेक सिनेमे आहेत
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
Please read book विषेला वांमपंथ PDF google download availale You will understand how they distroed the life आता हे फॅमिली मद्ये आई तुमची शत्रू आहे, वडील तुमचे शत्रू आहेत कुटुंब तुमचे शत्रू आहेत हे विचार यांच्या डोक्यात टाकणारा आहे बायबल हो तुम्ही बरोबर एकले ख्रिश्चन पंथ या वामपंथ नावाच्या भस्मासुर चां जन्म दाता आहे, उदाहरण बायबल न्यू testimonial Mathew 10-34 मे ( सैतान येहोवा) पृथ्वी पे शांती फेलानें नाही आया l मे तलवार ( हत्या) करणे आया हुं l (मूर्ती पूजा करने वाले लोगो की) 10-35 मे आया हुं मनुष्य को उसके पिता से तोडणे l बेटी को उसके मां से तोडणे l बहू को उसके सास से तोडणे l ( घर मे झगडे बंधूभाव प्रेम खत्म करणे) 10-36 मे घर लोगो को आपका शत्रू बना दुगा 10-37 जो लोग मुझसे ज्यादा अपने माता पिता को प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जवुगां l जो लोग अपने बेटे बेटी से ज्यादा प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जावू गा l
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
Please read book विषेला वांमपंथ PDF google download availale You will understand how they distroed the life आता हे फॅमिली मद्ये आई तुमची शत्रू आहे, वडील तुमचे शत्रू आहेत कुटुंब तुमचे शत्रू आहेत हे विचार यांच्या डोक्यात टाकणारा आहे बायबल हो तुम्ही बरोबर एकले ख्रिश्चन पंथ या वामपंथ नावाच्या भस्मासुर चां जन्म दाता आहे, उदाहरण बायबल न्यू testimonial Mathew 10-34 मे ( सैतान येहोवा) पृथ्वी पे शांती फेलानें नाही आया l मे तलवार ( हत्या) करणे आया हुं l (मूर्ती पूजा करने वाले लोगो की) 10-35 मे आया हुं मनुष्य को उसके पिता से तोडणे l बेटी को उसके मां से तोडणे l बहू को उसके सास से तोडणे l ( घर मे झगडे बंधूभाव प्रेम खत्म करणे) 10-36 मे घर लोगो को आपका शत्रू बना दुगा 10-37 जो लोग मुझसे ज्यादा अपने माता पिता को प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जवुगां l जो लोग अपने बेटे बेटी से ज्यादा प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जावू गा l वाम पंथ भाष्मासुर ब्रीड आहे इस्लाम ची क्रूरता घेणारा ख्रिश्चन पंथ चां धूर्त धोकेबाज पणा आणि मूळ वाम पंथ मायावी रूप बदलनारा राक्षस आहे l असे brutal combination यांना जगातले घातक शस्त्र बनवतात, हे तुमच्या घरात असतील, शाळेत असतील, तुमचे मित्र असतील, है नास्तिक स्वतःला म्हणवतात, आणि रुपया डॉलर सत्ता ची खुर्ची याची अंध भक्ती करतात
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
Please read book विषेला वांमपंथ PDF google download availale You will understand how they distroed the life आता हे फॅमिली मद्ये आई तुमची शत्रू आहे, वडील तुमचे शत्रू आहेत कुटुंब तुमचे शत्रू आहेत हे विचार यांच्या डोक्यात टाकणारा आहे बायबल हो तुम्ही बरोबर एकले ख्रिश्चन पंथ या वामपंथ नावाच्या भस्मासुर चां जन्म दाता आहे, उदाहरण बायबल न्यू testimonial Mathew 10-34 मे ( सैतान येहोवा) पृथ्वी पे शांती फेलानें नाही आया l मे तलवार ( हत्या) करणे आया हुं l (मूर्ती पूजा करने वाले लोगो की) 10-35 मे आया हुं मनुष्य को उसके पिता से तोडणे l बेटी को उसके मां से तोडणे l बहू को उसके सास से तोडणे l ( घर मे झगडे बंधूभाव प्रेम खत्म करणे) 10-36 मे घर लोगो को आपका शत्रू बना दुगा 10-37 जो लोग मुझसे ज्यादा अपने माता पिता को प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जवुगां l जो लोग अपने बेटे बेटी से ज्यादा प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जावू गा l वाम पंथ भाष्मासुर ब्रीड आहे इस्लाम ची क्रूरता घेणारा ख्रिश्चन पंथ चां धूर्त धोकेबाज पणा आणि मूळ वाम पंथ मायावी रूप बदलनारा राक्षस आहे l असे brutal combination यांना जगातले घातक शस्त्र बनवतात, हे तुमच्या घरात असतील, शाळेत असतील, तुमचे मित्र असतील, है नास्तिक स्वतःला म्हणवतात, आणि रुपया डॉलर सत्ता ची खुर्ची याची अंध भक्ती करतात
@dushyantpande4348
@dushyantpande4348 19 дней назад
वामपंथी विचार म्हणजे मानसिक रोगाचे लक्षण
@tutorlogy7401
@tutorlogy7401 16 дней назад
Exactly
@vasantmulik303
@vasantmulik303 11 дней назад
वामपंथी विचार म्हणजे हिंदू विरोधी रोगाचे लक्षण आहे.
@user-ku7uc9iw7u
@user-ku7uc9iw7u 11 дней назад
Communism is a silent killer of human
@rajeshotari3175
@rajeshotari3175 7 дней назад
Cancer hai librandu
@everlogictechnologies
@everlogictechnologies 22 дня назад
तुमच्यासारख्या ताईंची खूप गरज आहे देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो
@ranajithirlekar6719
@ranajithirlekar6719 18 дней назад
हे माझ अतिशय आवडत गाण आहे मी त्याच मराठीत रुपांतर केले आहे आरंभ हा प्रचंड दैत्य मस्तकांचे झुंड आज युद्ध घोषणा तू एकवार कर भारतीय अस्मितेचे मानबिंदु राखण्यास खड्ग धार होऊनी तू वार कर॥धृ॥ तोच आम्हा प्राण देई तोच अमुचा प्राण घेई तोच एक सर्वशक्तिमान हा कृष्ण हेच सांगतोय भागवत मांडतोय युद्धची प्रशस्त मार्ग आज हा कौरवांच्या गर्दीतुन पांडवांची जिद्द थोर झुंजणार तोच खरा महान हा विजय आस ही नसेल स्वामित्व लालसा नसेल प्रवाह पतित का म्हणून व्हाल रे मृत्यु जर नसेल अंत मृत्युभय न लवही लेश मृत्युच्या भयावरी तू मात कर ॥१॥ ते दयेचे दान की तु शौर्य बाण हाती घेशी कि पराभवांचे घाव विचार कर मस्तकी ज्वलंत आज धगधगीत विचार लाल पेटते तुझेच भाल विचार कर रंग केशरी गगन तु दंग केशरी बनुन मृदंग केशरी हा ताल आज धर ज्या कवीच्या कल्पनेत जिवन हेच प्रेमगीत त्या कवीचा आज धिक्कार कर पावसात पेटतील रगरगात फुलतील अग्नीची फुले तु हाती आज धर॥२॥ मूळ हिंदी कविता:- पियुष मिश्रा मराठी काव्यानुवाद:- रणजित हिर्लेकर
@FlyingBirdLife
@FlyingBirdLife 17 дней назад
Jabardast 😮❤
@askngp
@askngp 17 дней назад
खूप छान ❤
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 16 дней назад
🙏🙏🙏
@NMMusic-yh3qf
@NMMusic-yh3qf 16 дней назад
खूप सुंदर अनुवाद❤❤❤❤❤
@manoharvdo
@manoharvdo 16 дней назад
@kiranchougule323
@kiranchougule323 23 дня назад
या विषयावरील महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवलेबद्दल आपल्या टीमचे मनःपूर्वक आभार...
@pramodM7880
@pramodM7880 23 дня назад
मी बंगाली आहे लहान पासून महाराष्ट्र मध्ये मी मोठा झालेला।
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 16 дней назад
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः || --- विष्णु पुराण २.३.१ जातिय, भाषिक, क्षेत्रिय अश्मिते ला कधी ही खतपाणी घालू नये. The country south of the great snowy mountains & north of the oceans is Bharat & it's children are Bharatiyas! Only identity from thousands of years is Bharti , Bhartiya. Hence, segmentation of Sanatani Bhartiya in the name of Caste( Bramhins, Maratha, OC, OBC, SC, ST) , language ( Marathi, Gujarati, Hindi, Bihari, Tamil etc) should be avoided.
@pushkarnakil8424
@pushkarnakil8424 4 дня назад
बाकीचे बंगाली मुमताज ला आनी वामपंथ्यांना का वोट देतात? 🤨
@pramodM7880
@pramodM7880 3 дня назад
@@pushkarnakil8424 ते नाही माहित।
@heavenlykokan
@heavenlykokan 22 дня назад
मला इथे एक सांगायचं आहे की की वेस्टर्न लोकांनी भारतीय कल्चर घ्यायला सुरुवात केलीय आणि आपण त्यांचं कल्चर. मी खूप वेस्टर्न लोकांचे videos पाहिले त्यात ते एकत्र कुटुंब पद्धतीने रहतायत, त्यांना 1 पेक्षा जास्त मुलं आहेत, ते योग करतायत आणि आपण झुंबा, ते त्यांचे सण साजरे त्यांच्या कल्चर प्रमाणे करतायत आणि आपण आपलं सोडून त्यांचं कल्चर घेतोय.आपण त्यांचं शिक्षण घेतोय आणि आपली वैदीक पद्धत चुकीची म्हणतोय. आणि बोलायला गेलो तर खूप चुकतोय आपण.
@pramodM7880
@pramodM7880 23 дня назад
वामपंथी बहुत खतरनाक है दीदी।
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 23 дня назад
why how explain
@jeevanshinde8490
@jeevanshinde8490 22 дня назад
​@abhishekpawar5888 watch Buddha in a traffic jam then you got to know everything maag samjel bhava ik navin duniya samor yeyel
@avine8326
@avine8326 20 дней назад
​@@jeevanshinde8490भाऊ हे ते बघणार नाही... छू गिरि आहे..
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
Please read book विषेला वांमपंथ PDF google download availale You will understand how they distroed the life आता हे फॅमिली मद्ये आई तुमची शत्रू आहे, वडील तुमचे शत्रू आहेत कुटुंब तुमचे शत्रू आहेत हे विचार यांच्या डोक्यात टाकणारा आहे बायबल हो तुम्ही बरोबर एकले ख्रिश्चन पंथ या वामपंथ नावाच्या भस्मासुर चां जन्म दाता आहे, उदाहरण बायबल न्यू testimonial Mathew 10-34 मे ( सैतान येहोवा) पृथ्वी पे शांती फेलानें नाही आया l मे तलवार ( हत्या) करणे आया हुं l (मूर्ती पूजा करने वाले लोगो की) 10-35 मे आया हुं मनुष्य को उसके पिता से तोडणे l बेटी को उसके मां से तोडणे l बहू को उसके सास से तोडणे l ( घर मे झगडे बंधूभाव प्रेम खत्म करणे) 10-36 मे घर लोगो को आपका शत्रू बना दुगा 10-37 जो लोग मुझसे ज्यादा अपने माता पिता को प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जवुगां l जो लोग अपने बेटे बेटी से ज्यादा प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जावू गा l
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
वाम पंथ मायावी राक्षस आहेत वरून ते गोड वाटतात
@Sur_Taal_Lay
@Sur_Taal_Lay 19 дней назад
ताई असा व्हिडीओ करायला खूप धाडस लागतं !! अनेक जण या सगळ्याची माहिती असून सुद्धा वाच्यता करत नाहीत.. तुमच्या साहसाचे कौतुक आणि अभिनंदन 👍
@RavindraPhatangare-ld8ox
@RavindraPhatangare-ld8ox 23 дня назад
आजचा वीडियो मी बघितलेला तुझा सगळ्यात बेस्ट वीडियो आहे. मी सगळ्यांना नक्कीच हा वीडियो शेयर करणार आहे. जय हिंद। जय महाराष्ट्र।। जय श्रीराम।।
@anchorgayatri
@anchorgayatri 23 дня назад
| जय हिंद। जय महाराष्ट्र। जय श्रीराम।
@sikedude5160
@sikedude5160 23 дня назад
Ram is a chapri murderer. He killed an innocent yogi named Shambukh. He kicked his wife's @## while she was pregnant. Braman to bhangis, you all are deluded.
@jeevanshinde8490
@jeevanshinde8490 22 дня назад
Jay shree Ram 🚩
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
Please read book विषेला वांमपंथ PDF google download availale You will understand how they distroed the life आता हे फॅमिली मद्ये आई तुमची शत्रू आहे, वडील तुमचे शत्रू आहेत कुटुंब तुमचे शत्रू आहेत हे विचार यांच्या डोक्यात टाकणारा आहे बायबल हो तुम्ही बरोबर एकले ख्रिश्चन पंथ या वामपंथ नावाच्या भस्मासुर चां जन्म दाता आहे, उदाहरण बायबल न्यू testimonial Mathew 10-34 मे ( सैतान येहोवा) पृथ्वी पे शांती फेलानें नाही आया l मे तलवार ( हत्या) करणे आया हुं l (मूर्ती पूजा करने वाले लोगो की) 10-35 मे आया हुं मनुष्य को उसके पिता से तोडणे l बेटी को उसके मां से तोडणे l बहू को उसके सास से तोडणे l ( घर मे झगडे बंधूभाव प्रेम खत्म करणे) 10-36 मे घर लोगो को आपका शत्रू बना दुगा 10-37 जो लोग मुझसे ज्यादा अपने माता पिता को प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जवुगां l जो लोग अपने बेटे बेटी से ज्यादा प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जावू गा l
@Karmic89
@Karmic89 23 дня назад
I came across so many Marathi girls and boys abusing their own ancestors, Hindu Dharma and in every other sentence nowadays use the words such as Jesus and calls themselves Atheist. Problem is Parents don't teach anything which is related to Hindu Dharma and then their kids turn leftists, woke then keep crying. You raised a very important topic. This problem can be solved by making Jaatis stronger and making such topics as topics of discussion in every jaati meetings.
@manoharkalamkartravelandli3194
@manoharkalamkartravelandli3194 22 дня назад
मोदिजी सारखा हिंदू प्रधानमंत्री जेव्हा दिल्लीच्या गादीवर बसतो आणि आज पर्यंत कूठल्याही भारतातल्या प्रधानमंत्र्याने मंदिरात जाऊन कपाळावर त्रीपूंड लावून गर्वाने माझा हिंदू धर्म आहे आणि तो मी कोणत्याही पदावर असलो तरी पाळणारच अस दाखवून दिल नाही, ते काम मोदिजींनी करून दाखवल आहे, मोदिजी सारखा प्रधानमंत्री आपल्या कपाळावर त्रीपूंड लावून बाहेर पडतो तेव्हा हे लक्षात येत की हि व्यक्ती साधीसूधी नाही, त्यामुळे कम्युनिस्ट, लेफ्टटिस्ट, वामपंथी , वामी काॅमी , काॅग्रेशी, केजरीवाल, सेक्युलर हिंदू यांच्या पायाची आग मस्तकात जाते , पण आम्हाला गर्व वाटतो की असा प्रधानमंत्री आपल्या देशाला मिळाला आहे की तो खूल्लम खूल्ला आपल्या हिंदू धरमाच समर्थ करतो आहे , मोदिंमुळे बाकीच्या मजहब ,रीलीजनवाल्यांचे धर्मांतरणाच शडयंत्र ब-याच अंशी कमी झाल आहे . पण आपण हिंदू वादि मोदिजींच्या बाजूने ऊभ राहील पाहीजे , ती व्यक्ती दिवसरात्र हिंदू संस्कृती टीकवण्यासाठी झटते आहे,
@hacker7909
@hacker7909 12 дней назад
Mi manya karto Modiji mule hindu dharmavarche sankat kami zale aani modijinni Hindu sanskriti vachvaysathi bharpur prayatna kele aahet. Pn tyacha artha tyanna hya vishayavar vote deun satta dene hot nahi. Fakt dharma ha parameter election madhye nahi asto. Karan ha desh sarva zati dharma pasun banlela desh aahe. Aapan hindu chya aadhi bharatiya aahot yacha bhaan fakt asudya voting chya aadhi
@manoharkalamkartravelandli3194
@manoharkalamkartravelandli3194 12 дней назад
​@@hacker7909 अहो भाऊ ,, जरा थांबा थांबा थांबा, ,, भारत हा सर्व धर्मियांसाठी आहे हे कूणी ठरवलं ? आणि कोणता सर्वधर्मिय ? जगात धर्म एकच आहे, तो म्हणजे हिंदू धर्म , बाकीचे मजहब व रीलिजन आहेत , ते धर्म या व्याख्येत बसत नाहीत , ते दोघेही या देशातले नाहीत , मुस्लिम मजहब अरब देशातून भारतात आला आहे, ईसाई रीलीजन हा इंग्रजांनी व पोर्तुगीजांनी भारतात आणला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा देश सर्वधर्मिय बनवण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांची एक विशिष्ट आडाॅलाॅजी आहे , ईसाई व मुस्लिम हे दोघे ही भारत देशाला कनवट करण्याचा प्रयत्न करत आहेत , जर धर्म राहीला तरच देश राहील , जर धर्मच अस्तित्वात नाही राहीला तर देश कसा काय अस्तित्वात राहील ? ऊद्या जर या देशातले हिंदू संपले तर देश संपला , कारण जर का सगळा देश ईस्लामीक बनला कींवा ईसाई बनला तर या देशाची ओळख इस्लामिक कंट्री म्हणून ओळखलं जाईल , कींवा ईसाई कंट्री म्हणून ओळखलं जाईल , मग देश सर्व धर्मियांसाठी कसा काय राहील ? आपणच लोक असे विचार ठेवतो आणि फसतो , पण इस्लामी हे कधीच हा देश सर्वधर्मिय आहे असं मानतच नाही ते म्हणतात की हा देश आम्हाला ईस्लामीक राष्ट्र बनवायचं आहे, मग ईथे सर्वधर्मिय कसे राहातील ? पाकिस्तानमधे बांगलादेशमधे , अफगाणिस्तानमधे सर्व धर्मिय राहातात का ? ते सगळे देश ईस्लामीक आहेत , त्यांच्याकडे ईतर धर्मीयांच्या गर्दने कापली जातात , पण आपल्याला असा कोणता कीडा चाललाय , त्यामुळे आपण हा देश सर्वधर्मिय आहे असं म्हणत सूटतो , आणि जगात आपल्याला दूसरा हिंदू देश नाही एवढं लक्षात ठेवा , जर का या देशातल्या हिंदूवर तीनही बाजूंनी हमला झाला तर कूठे कसे पळणार ? चौथ्या बाजूला समुद्र आहे , समुद्रात बूडून मरणार का ? म्हणून धर्म सुरक्षित राहीला तरच देश सुरक्षित राहील, धर्म संपला की हा देश ईस्लामीक बनेल , कींवा ईसाई बनेल , हा मोठा खतरा तूम्ही लोक ओळखतच नाही, हा खरा प्राॅब्लेम आहे,
@rajanipatil90
@rajanipatil90 10 дней назад
त्रिकुंड नाही त्रिपुंड असा शब्द आहे😂
@ananya1765
@ananya1765 8 дней назад
Hindu hindu karun pot bharta ka mala sanga tumhi asa Pradhan mantri jyala desh chalvta yet nahi Ani hindu hindu karun vote milavto kaay artha hyala😊
@rajanipatil90
@rajanipatil90 8 дней назад
@@ananya1765 त्यांना चालवता येत नाही ना देश, तुम्ही हातात घ्या देश नि चालवा. बडबड करु नका नुसती
@ns7379
@ns7379 19 дней назад
हे आवश्यक नाही की Gen-Z लिबरलच असतील , मी आणि माझे असे बरेचसे मित्र-मैत्रिणी आहेत जे Gen-Z असूनही वोक किंवा लिबरल नाहीत, आणि in fact लिब्रांडु हा शब्दच आम्ही शिवीसारखा वापरतो.
@shri9168
@shri9168 19 дней назад
हा व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी जय जय श्री राम जय भवानी❤
@narendraapte2256
@narendraapte2256 19 дней назад
ताई । तुम्ही अगदी महत्वाच्या गोष्टीवर हा व्हीडिओ केला आहे. . तुम्ही १५ मिनिटांत खूप मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत प्रत्येक सजग स्त्री - पुरुष - तरुण - तरुणी यांनी हा विषय नीट ऐकायला हवा आणि वेळीच हा व्हायरस थांबवायला हवा . तुम्ही म्हणत आहांत त्या प्रमाणे वोकीजम चा हा विषाणु आपल्या घरा घरात ऑलरेडी येऊन पोहोचला आहे . सीरीयल - सिनेमे - स्टॅडअप कॉमेडियन - मीमस् - जोक्स् अशा माध्यमातून मनात आणि बुद्धीत घुसला आहे . खूप दुर्देवाची गोष्ट अशी आहे की शिकलेला माणूस स्वतःला झळ बसल्याशिवाय जागाच होत नाहीए . तुम्ही हे जागं करण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे केलं आहे याबद्दल तुमचे धन्यवाद . सर्व सुजाण लोकांनी तुमच्या पाठीशी आणि पुढे उभे राहायला हवे . असेच - डोळे उघडणारे छोटे व्हीडिओ करत रहा तुम्हाला नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतच राहा . पुन्हा एकदा धन्यवाद
@pradipghosalkar6390
@pradipghosalkar6390 22 дня назад
वामपंथ छान समजावून सांगितलास. जय शिवराय. जय श्रीराम.
@user-zm1fr8wv3c
@user-zm1fr8wv3c 23 дня назад
खुप खूप धन्यवाद 🙏🏽❤ असले मुदे पुढे आले पाहिजे...!
@ankitgawande8269
@ankitgawande8269 17 дней назад
देशाला सर्वात मोठा अंतर्गत धोका म्हणजे डावे, वामपंथी.
@shrikant6700
@shrikant6700 23 дня назад
अतिशय ऊत्कृष्ट विश्लेषण, जो देश ह्या विचारधारेच्या लोकांना आपल्या देशात स्वातंत्र्य देइल तो देश आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेईल असा अर्थ होईल. डाव्या विचारधारेच्या लोकांना शिक्षणक्षेत्र आणि मीडीयातून कठोर पाऊले उचलून जितक्या लवकरात लवकर सरकार बाजूला करेल तितक चांगल. ह्या देशातील लोकांना खासकरून हिंदूना भ्रमित करण्याच काम ह्यांनी अनेक दशक केल आहे, देशातील आर्ध्याहून अधिक नसलेल्या समस्या ह्यांनी निर्माण केल्या आहेत.
@swatiboradkar-jj8mb
@swatiboradkar-jj8mb 17 дней назад
Khup chan mi तुमच्या matashi sahmat ahe
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 19 дней назад
एकदम बरोबर विचार मांडले आहे आज काल ची जनरेशन ही या विचाराकडे वळत आहे यात त्यांना आधुनिकता वाटते पण तेच मुसिलम आणि क्रीचन हे मात्र तसे वागत नाही
@abhishekgadgil1146
@abhishekgadgil1146 10 дней назад
फार मोठा विषय मांडला आहेस! या सर्व विषयावर 'जगाला पोखरणारी डावी वाळवी' हे पुस्तक गेल्या वर्षी आले आहे. अभिजीत जोग हे ह्या पुस्तकाचे लेखक आहेत. समाजमाध्यमांमध्ये ह्या विषयावर मराठीत फार कोणी बोलत नाहीत. त्यामुळे ह्या धाडसाबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
@shraddhakelkar2795
@shraddhakelkar2795 18 дней назад
खूप महत्त्व पूर्ण माहिती दिलीत फार भयानक आहे हे सगळं .सुशिक्षित झालोय फक्त सुसंस्कृत नाही🙏
@shivacube9262
@shivacube9262 15 дней назад
पहिल्यांदा इतका सत्य आणी परखड मत स्पष्ट पणे मांडणारे RU-vid वर पहिले, तुमचे खूप खूप अभिनंदन.
@sushilkulkarni8434
@sushilkulkarni8434 23 дня назад
मागील काही दिवसांपासून मी आपले व्हिडीओ पाहतो आहे. आपण अगदी परखड विचार मांडत आहात. तंतोतंत वस्तुस्थिती वर बोट ठेवत आहात. खूप चांगल काम करत आहात. All the best Mam👍👍
@anchorgayatri
@anchorgayatri 23 дня назад
Thank you so much for your kind words and support!
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 23 дня назад
madm la defination mahit nahi , madam modi bhakt ahat vatata
@yaksharaaj8352
@yaksharaaj8352 22 дня назад
​@@abhishekpawar5888कशाच defination माहिती आहे तुला जे तिला माहिती नाही अस तुला वाटत
@Karmyogi123
@Karmyogi123 18 дней назад
Please read book विषेला वांमपंथ PDF google download availale You will understand how they distroed the life आता हे फॅमिली मद्ये आई तुमची शत्रू आहे, वडील तुमचे शत्रू आहेत कुटुंब तुमचे शत्रू आहेत हे विचार यांच्या डोक्यात टाकणारा आहे बायबल हो तुम्ही बरोबर एकले ख्रिश्चन पंथ या वामपंथ नावाच्या भस्मासुर चां जन्म दाता आहे, उदाहरण बायबल न्यू testimonial Mathew 10-34 मे ( सैतान येहोवा) पृथ्वी पे शांती फेलानें नाही आया l मे तलवार ( हत्या) करणे आया हुं l (मूर्ती पूजा करने वाले लोगो की) 10-35 मे आया हुं मनुष्य को उसके पिता से तोडणे l बेटी को उसके मां से तोडणे l बहू को उसके सास से तोडणे l ( घर मे झगडे बंधूभाव प्रेम खत्म करणे) 10-36 मे घर लोगो को आपका शत्रू बना दुगा 10-37 जो लोग मुझसे ज्यादा अपने माता पिता को प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जवुगां l जो लोग अपने बेटे बेटी से ज्यादा प्रेम करते है l मे उन्हे स्वर्ग नाही ले जावू गा l
@Maharashtrik
@Maharashtrik 23 дня назад
खुप महत्वाचे मुद्दे आपण उपस्थित करत आहात😇
@lokeshkakade3212
@lokeshkakade3212 9 дней назад
ह्या वोक संस्कृती बद्दल श्रीकृष्ण ने 5000 वर्षा पूर्वी सांगितलं होतं. जे आता खरं घडतंय 😢
@user-sg8xm1wm6m
@user-sg8xm1wm6m 18 дней назад
ह्या विषयावर मराठी मध्ये जागरूकता पसरवल्या बद्दल धन्यवाद, वामपंथी विचाराचं विष हे दहशत वादा पेक्षा घातक आहे,
@anchorgayatri
@anchorgayatri 18 дней назад
धन्यवाद !
@rameshpatil4652
@rameshpatil4652 22 дня назад
फार छान ताई असेच या डाव्या विचारसरणीने पछाडलेल्या लोकांना सुधारण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनविणे आणि यांचा पर्दाफाश केला जावा या अगोदर हे डावे काँग्रेसच्या विरोधात असायचे आता भाजप आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठी हात धूवून लागले आहेत.डाव्या विचार सरणीचा विरोध केलाच पाहिजे.
@shitalbisen64707
@shitalbisen64707 17 дней назад
Respect for this lady 🙏🚩🕉️
@release555
@release555 23 дня назад
An eye opener.... Gayatri, You are a 💎
@anchorgayatri
@anchorgayatri 23 дня назад
Your support means the world to me! I appreciate your encouragement.
@snehapandit3104
@snehapandit3104 19 дней назад
विषय मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏
@ajayshingane400
@ajayshingane400 3 дня назад
I am genz but i am follow indian culture 😊 I am with you didi make more videos. Jai shree ram Jai Maharashtra Jai chaterpati shivaji maharaj 😊
@user-ug4cs3mx4i
@user-ug4cs3mx4i 18 дней назад
मराठीत मी असा व्हिडीओ प्रथमच ऐकत आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. हे चालू राहीले पाहीजे. अनेक शुभेच्छा. 🎉
@aparnaraste1113
@aparnaraste1113 19 дней назад
ह्यासाठी मधे कृती कोण करणार लोकांमधे जायला हवे आयोध्या पण आपली राहील नाही 😮
@mahendradevgadkar8078
@mahendradevgadkar8078 18 дней назад
जय श्रीराम, मनःपूर्वक आभार
@rushikeshpabalkar6943
@rushikeshpabalkar6943 23 дня назад
Bhirrana - the oldest Indus Valley Civilization site in haryana, dating back to 7000- 8000 BCE. That's mean our civilization is atleast 10000 years old not 5000. 🤯🤯
@pooranlal-qq6ou
@pooranlal-qq6ou 19 дней назад
Thank God, a marathi is talking about this, don't forget how our shivaji maharaj fought all his life.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 дня назад
मला सत्ता द्या मी सुधारतो ह्याना वैदिक संस्कृती ०२अब्ज वर्ष जुनी आहे
@jugad6924
@jugad6924 23 дня назад
सत्ता नस्ताने फक्त तुज्या परिसरातील दोन लोकान्ना सुधार नहितर कमीत कमी तू बिगडु नको ❤🇮🇳🚩
@sankalpsawant5213
@sankalpsawant5213 18 дней назад
काही लोक माझ्या मनातले विचार अगदी अचूक पणे मांडतात.. तुम्हि त्या पैकी एक🙏
@anchorgayatri
@anchorgayatri 18 дней назад
धन्यवाद !
@bhargavbhura4333
@bhargavbhura4333 11 дней назад
सुंदर विषय मांडल्या साठी तुमचा खुप खुप आभार.... खरंच म्हटलं तुम्ही हे लेफ्टिस्त आपल्या देशा आणि समाजा साठी कॅन्सर आहेत
@varadeajay166
@varadeajay166 16 дней назад
ताई, खुप छान समजावून सांगितले आहे. आज आपण आपल्या सनातन संस्कृतीचा अभिमान बाळगुन कम्युनिस्ट/लिबरांडू यांना रोखायला पाहिजे. तुमच्या सहसाचे कौतुक आणि अभिनंदन. 🙏🙏🙏
@SuyogPowar02
@SuyogPowar02 19 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@shrerramkulkarni7127
@shrerramkulkarni7127 18 дней назад
अत्यंत गंभीर व योग्य विषय आपण या व्हिडीओ द्वारे मांडला आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन याच विषयावर धर्म माझा वेगळा हे राजीव मल्होत्रा यांचे मूळ इंग्रजी पुस्तक,मराठीत अनुवाद केलेले आपल्या वाचनात आले आहे की नाही मला कल्पना नाही. अत्यंत सुरेख पुस्तक आहे आपण त्याच्या जो उल्लेख विषयांचा उल्लेख केलेला आहे तो त्याच्यात सविस्तरपणे अनुभवांती विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक मांडलेला आहे. आपण त्या पुस्तकाचे वाचन केले नसल्यास जरूर करावे व आपल्या चॅनलवर त्या पुस्तकाचाही प्रचार करायला हरकत नाही म्हणजे त्याचे गांभीर्य सर्व समाजाच्या लक्षात येऊ शकेल धन्यवाद
@indiaprasad
@indiaprasad 21 день назад
श्री शिवाजी महाराज हेच आपले कुलदैवत
@mvprcys
@mvprcys 20 дней назад
काही वर्षांपासून अंधभक्त ही नवीन जमात निर्माण झाली आहे त्यांच कुलदैवत मोदी आहे आणि ते जैविकरित्या जन्म झालेले नाहीत 🤣🤣
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 23 дня назад
ताई तुम्ही योग्य विषय घेतलाय
@SSSt117
@SSSt117 19 дней назад
खूप छान विषयावर बोललात आपण , धन्यवाद ,
@kamleshpics
@kamleshpics 23 дня назад
मी नियमित पाहतो आपले व्हिडिओज, आजचा जरा कमी तयारी केलेला वाटला. स्पष्टवक्तेपणा योग्य आहे पण अभ्यास कमी पडलाय मॅडम आज. मला वाटतं तुम्ही मांडलेले विषय दोन वेगळे आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. लेफ्टिस्ट मुख्यतः राजनैतिक भाग जास्त म्हणून ते आणि आजच्या जेन झी ची लिंक लावण्यात खूप कष्ट घेतले.
@cateyesimba
@cateyesimba 17 дней назад
Aselahi,pan jeva tumhi samaj tumchyakade valvnyat yashaswi hota Teva satta I mean rajkaran tumhala khunavoo lagte. Leftists madhye marxvadi,communists, Ani tya vicharanche saglyani adhi samaj tyanchyakade aakarshit kela,Ani rajkaran suru kele.🎉
@ravindradorugade574
@ravindradorugade574 23 дня назад
Spread this video as much as possible ✔
@anchorgayatri
@anchorgayatri 22 дня назад
Thank You! Going viral one share at a time, let's do this!
@manojmasurkar5470
@manojmasurkar5470 20 дней назад
अभिनंदन आणि शुभेच्छा.....
@ekhingolikar1201
@ekhingolikar1201 21 день назад
महत्वाचा विषय मांडलात त्याबद्दल धन्यवाद!👌🙏🚩
@anchorgayatri
@anchorgayatri 21 день назад
धन्यवाद मित्रा !!
@vandemataram...7807
@vandemataram...7807 20 дней назад
छान. वामपंथावर थोडक्यात योग्य भाष्य करणारा व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
@vyankatesharu6251
@vyankatesharu6251 23 дня назад
गायत्री ताई खूप छान एक्सप्लेनेशन केलं.❤ बॉलीवूड इंडस्ट्री ने खूप लोकांचे नुकसान केले आणि फालतू कल्चरला वाव दिली यामुळेच सध्याचा युथ कन्फ्युजन मध्ये आहे मी विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये SHARE करा जेणेकरून तेही सतर्क होतील🙏🙏
@NoName-xf8hy
@NoName-xf8hy 23 дня назад
Thank you, you are the wall between Marathi people's and woke virus you're literally saving our culture. I just found ur channel mostly marathi people's dont do discussion about this topics 🙏
@anchorgayatri
@anchorgayatri 23 дня назад
Thanks and welcome
@user-hv1lh7fg9k
@user-hv1lh7fg9k 16 дней назад
Salute to you ha mudda samajat mandne hech mothe dhairya ahe❤❤❤❤❤
@Mbbsfiles
@Mbbsfiles 3 дня назад
राष्ट्रहित् सर्वोपरी जय श्री राम ❤❤❤
@ulhasdhupkar1381
@ulhasdhupkar1381 17 дней назад
घरातील संस्कार बिघडल्या सारखं वाटतं का ? थोडा दोष पालकांकडे पण जातो नाही का ? तसेच मुबलक पैसा उपलब्ध ,चंगळवाद . छान Topic निवडला तुम्ही .Real Eyeopener.
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 23 дня назад
मराठी मिडीया पन पन वामपंथी आहे
@Uksonawane1255
@Uksonawane1255 17 дней назад
एकदम परखड मत आजच्या पिढीला याची गरजच आहे
@pankajshirke9289
@pankajshirke9289 8 дней назад
मी देखील २०१२ पर्यंत पुरोगामी, डाव्या विचारांचा होतो पण नंतर जे काही झाले त्यानंतर मी या लोकांच्या मधून बाहेर पडलो, ४ वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे मी या लोकांपासून मुक्त झालो. आता पुन्हा त्या वाटेवर जायचे नाही.
@vaibhavwaghmare3090
@vaibhavwaghmare3090 22 дня назад
खुप छान विश्लेषण केले. खुप छान प्रयत्न ❤❤❤
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t 18 дней назад
तुमचा पहिला व्हिडिओ पहिला मी छान व्हिडीओ सत्य बनवला भारतीय संस्कृती काही प्रमाणात धोक्यात येत आहे असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही
@kishorpatil1589
@kishorpatil1589 23 дня назад
एकच नंबर विश्लेषण
@user-ud5dx9cx1k
@user-ud5dx9cx1k 22 дня назад
आगळी वेगळी प्रचंड ज्ञान विडिओ माहिती आवडली
@satishvarpe4550
@satishvarpe4550 14 дней назад
खूप छान विश्लेषण ...हर हर महादेव..
@1973Pk
@1973Pk 19 дней назад
एका महत्त्वाच्या व अतिशय घातक ठरु पाहणाऱ्या विषयावर आपण व्हिडिओ केलात याबद्दल प्रथम तुम्हाला धन्यवाद. वोकिजमच्या विचारसरणीने संपूर्ण युरोप व अमेरीकेचं सामाजिक जीवन कसं व किती उध्वस्त केलं आहे? वोकिजम काय व किती घातक आहे? तो आपल्या देशात नाही तर घरातही आपली पाळेमुळे कशी पसरु पाहतोय याची साक्षात प्रसंगासहीत माहिती हवी असे तर आपण श्री. अभिजीत जोग लिखित ' जगाला पोखरणारी डावी वाळवी' या पुस्तकात अतिशय उत्कृष्टपणे पाहु शकतो. प्रत्येक जागरुक पालक व युवा यांनी वाचायलाच हवे असं हे पुस्तक आहे, ते आजही सहज उपलब्ध आहे .
@durgeshbudhkar9737
@durgeshbudhkar9737 18 дней назад
महत्त्वाचा video. अतिशय गरजेचा व्हिडिओ. धन्यवाद! या वोक, Leftist culture संदर्भात राजीव मल्होत्रा व विजया विश्वनाथन यांनी लिहिलेले एक अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे Snakes in the Ganga- Breaking India 2.0 ते आपल्या सगळ्या लोकांनी जरूर वाचावे. भारताला कमजोर करण्यात काय आणि कोण कोण सामील आहेत हे कळतं. खूप महत्त्वाची माहिती या पुस्तकात आहे. जय महाराष्ट्र!
@MotorcycleMeditator
@MotorcycleMeditator 17 дней назад
Thank God somebody spoke out. It’s much more appropriated that it’s coming from an educated young woman.
@ritikawghade
@ritikawghade 20 дней назад
Hello from Maharashtra nagpur 🙋
@mvprcys
@mvprcys 22 дня назад
बाई, तुमच्या व्हिडिओत विषय चांगले असतात, भारतीय संस्कृतीविषयी जागृती आणण्याचा तुम्ही चांगलं काम करत आहात! मात्र कृपया मोदी ला समर्थन करणं ही भारतीय संस्कृतीचे रक्षण करणं आहे, असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते सर्वथा चुकीचं आहे!! मोदी ने जेवढी भारताची महाराष्ट्राची वाट लावली आहे तेवढी कोणीही लावलेली नाहीये!! गौतमी पाटील ने जे तमाशाचं केलंय तेच मोदी भारतीय संस्कृतीचं करतोय, आता तो जे ध्यान करतोय, 50 कॅमेरे लावून त्याला जर तुझ्या भाषेमध्ये खरं ध्यान करणं म्हणत असेल, तर तुझ्या विचारांची सत्यता तू स्वतःच पडताळून पहा! एकेकाळी ज्या लोकांना आपण सुधारक म्हणून संबोधत होतो त्यांना तुमचे हे अतिरेकी धर्मवादी लोकं लेफ्टिस्ट लिब्रांडू असे संबोधन द्यायला लागले!! 10 वर्षे झाले या अतिरेकी हिंदू वाद्यांनी गोहत्या संबंधी काय ठोस पावलं उचलली आज विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जो विनाश चालवला आहे दहा वर्षांमध्ये तो कुठे घेऊन चाललाय? यातून कोणतं संस्कृती आणि धर्म रक्षण होत आहे? जरा डोळे उघडे ठेवून बघ काशीच्या कॉरीडोरने तिथे किती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तूंचा नुकसान केले आहे!! आणि या सर्व वास्तू, मंदिरं हिंदूंचे होते!! आता तरी मोदीच्या चेहऱ्यावरचा हा हिंदुत्वाचा मुखवटा काढा.
@sidharthdixit8071
@sidharthdixit8071 22 дня назад
💯✔✔✔
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 21 день назад
पाहिलं तू स्वतः कडे बघ तुझे नाव जाहीर करायला घाबरतो आणि तू मोदि ला शिव्या घालतो काही असो वयाच्या 74वर्षी तो देशा साठी काम करतो आणि तू फक्त टीका करतो, देशासाठी तुझे योगदान काय आहे ते पडताळून पहा 🙏
@mvprcys
@mvprcys 20 дней назад
@@nitinpimpale9134 अरे 10 वर्षात कोणासाठी काम केलं मोदीने हे जगजाहीर आहे, निघ इथून! सगळ्या सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण करून गुजराती धनदांडग्यांच्या ताब्यात दिल्या आणि तुमच्यासारखे महामूर्ख मराठी असून त्यांचे तळवे चाटून राहिले. तुम्हाला काडीचा तरी स्वाभिमान शिल्लक राहिला आहे का? वाराणसी चा निकाल पहा तुझ्या त्या महा मूर्ख मोदीला लोकांनी सपशेल नाकारला आहे अयोध्येत तर पाडला आहे, तुमचं हिंदुत्व काय आहे आणि कोणासाठी आहे हे सर्व जगाला समजलंय!! मोदी तुमचा देव असेल आमचा नाही! जय शिवाजी! जय महाराष्ट्र! जय हिंद!!
@mvprcys
@mvprcys 20 дней назад
@@nitinpimpale9134 अरे हो बाबा हो, तुझा तो मोदी 74 वर्षाचाच, नाही तर जैविक रित्या जन्म झालेला पण नाही🤣🤣🤣
@malharkulkarni1457
@malharkulkarni1457 7 дней назад
ताई, या विषयावर एका व्हिडिओ मध्ये cover करणं खूप अवघड आहे कारण या विचारधारेला आणखी खूप शाखा आहेत. तुमच्या प्रयत्नाला आणि कष्टाला माझा सलाम. हा content प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. इतकी दिवस मी हा content फक्त english भाषेतच पहायचो, मराठीत आणल्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. या गोष्टी मी आता वरिष्ठ मंडळींना ही दाखवू शकतो आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ishwaridrawing7933
@ishwaridrawing7933 9 дней назад
Proud of you tai🚩 asha mahilanchi aplyala khup garaj aahe kara real feminism hech aahe and ashi mahila purna jag badlu shakte🚩
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 18 дней назад
00:20 dhanyawad ye valuable information Dene ke liye
@bhartiya777
@bhartiya777 23 дня назад
खूप छान विडिओ बनवला भविष्या मध्ये जे प्रॉब्लेम येणार ते आधीच सांगणारा विडिओ पालकांन साठी
@mayafatnani4400
@mayafatnani4400 19 дней назад
Khup sundar bollis.
@vivekenterprises4524
@vivekenterprises4524 23 дня назад
Jay Shree Ram 🙏🙏🙏🙏 No tension
@tutorlogy7401
@tutorlogy7401 16 дней назад
Excellent analysis 👏
@sanjaynanajkar8643
@sanjaynanajkar8643 16 дней назад
Jai Ho🎉🎉Jai Hind🎉🎉Vande Matram🎉🎉🎉Jai Shree Ram🙏🎉🎉 सुंदर विश्लेषण
@prashantshinde70
@prashantshinde70 22 дня назад
माफ करा ताई पण आजच्या विषयाला आणखीन संशोधनाची गरज आहे
@anchorgayatri
@anchorgayatri 22 дня назад
ह्याला म्हणतात खरा फीडबॅक देणं, हे आम्हाला आवडलं. Even if we don't agree completely to you, but We liked the way you wrote your opinion here. Thank You !
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 20 дней назад
​@@anchorgayatriवाह ताई! तुम्ही तर Galgotias University च्या Entire Political Science च्या दुसऱ्या graduate आहेत. Marx, Lenin, Stalin सारख्या पक्क्या पुरुषसत्ताकवादी समाजवाद्यांना सरळ Libertarian LGBTQ मंडळींच्या पंगतीत बसवले 😂 बाकी मोदींनी घर, बायको कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावखाली सोडले होते काय? You are the greatest youtuber declared by NASA 😂
@avine8326
@avine8326 20 дней назад
​@@abhijitmendhe7570 hmmm.. वोकडे अजून बोलले कशे नाही अजून.. परदेशी विचारावर जगणारी बांडगुळ नकोत... इथे आहे चार्वाक..
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 20 дней назад
@@avine8326 मग Newton, Einstein, Heisenberg, Feynman, Pauling, Crick कूठे आहेत तुझें, देशी ढक्कन 🤣
@mvprcys
@mvprcys 20 дней назад
@@abhijitmendhe7570 अगदी बरोबर, ताई त्यांची उथळ विचारधारा कमी अभ्यास आणि संशोधनाच्या नावाखाली खपवायला बघतायत🤣🤣
@divyesh4150
@divyesh4150 23 дня назад
9:33 rightist ne kelela kachra var video banvala tar 10 tasacha video banel
@093viivikasnagargoje5
@093viivikasnagargoje5 23 дня назад
Alas. Ye chaha peun ja!
@dietcoachamrutabhalerao
@dietcoachamrutabhalerao 22 дня назад
Amazing …and very right … we definitely need to keep our hindu culture and values alive and teach our kids family values
@rohitnalawade5997
@rohitnalawade5997 21 день назад
Satya paristhiti ahe... Khup chaan vishleshan kelay... Varti kahi lokana yaat pan aadnav shodhun vaad nirman karaychay asa distay.. Vait vatata he pahun
@SonOfIndia17
@SonOfIndia17 3 дня назад
100% टक्के योग्य माहिती, तू दिलेली माहिती अगदी बरोबर आहे.... 🚩
@user-ud5dx9cx1k
@user-ud5dx9cx1k 22 дня назад
मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्ल माक्स समजून घेण्यासाठी कृपया पुस्तक सुचवा
@sidharthdixit8071
@sidharthdixit8071 22 дня назад
मार्क्सवादाचे ओळख _ गोविंद पानसरे
@kaustubhkvilasburde6764
@kaustubhkvilasburde6764 22 дня назад
मार्क्सवादाची तोंडओळख- काॅ. गोविंद पानसरे
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc 19 дней назад
छिनाल च्या औलादी
@BillionaireMindset37
@BillionaireMindset37 18 дней назад
Don't waste time in reading this garbage...
@sunilborde9182
@sunilborde9182 17 дней назад
याच विचाराने रशिया चे वाटोळे केले
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 18 дней назад
Eye opening video .... Thanks Tai .
@akshayjadhav5102
@akshayjadhav5102 23 дня назад
अतिशय वेगळा विषय आणि तेवढंच चांगलं विश्लेषण🙏
@anchorgayatri
@anchorgayatri 23 дня назад
Thank you !
@anandj8145
@anandj8145 19 дней назад
Important topic very well explained 👏🏻👏🏻
@kunalsir6102
@kunalsir6102 22 дня назад
Pur'n jankari nahi aahe... What is left thoughts
@cateyesimba
@cateyesimba 17 дней назад
Left liberals mhanje prani banun rahane.na Ghar,na samaj, na dharm, na rajy na desh, prn chugiri.
@Adityamishra7902
@Adityamishra7902 23 дня назад
are didi leftist liberals are same thing but communism is whole different thing what are you saying
@shrikant6700
@shrikant6700 23 дня назад
We know but we don't care, we just don't want these ideologies on our sacred land.
@studyAt6
@studyAt6 23 дня назад
Aastil Vegle , karname same ch aahet doghanche pan .
@amzy3142
@amzy3142 20 дней назад
Left and communism same ahe
@avine8326
@avine8326 20 дней назад
Leftists आणि communism he दोन्हीही एकच.. फक्त कधी कधी मुखवटे वेगळे घालून फिरतात..
@Maharaje114
@Maharaje114 18 дней назад
But they work together
@thecrush...360
@thecrush...360 22 дня назад
खूप वेगवेगळ्या आयडॉलॉजी सांगितल्या हे आहेत त्या सर्वच एक मेकांन पासून खूप वेगळ्या आहेत सर्वांना एकाच साच्यात धारण हे अंधभक्तांचा दृष्टीकोन आहे
@kalyanshejul9358
@kalyanshejul9358 13 дней назад
I agree with your views , it's to wake up
@kalyanshejul9358
@kalyanshejul9358 13 дней назад
It's a time to wake up.
@New-080
@New-080 18 дней назад
1 No. 🙏
@vivekchandane5453
@vivekchandane5453 23 дня назад
Deshbhakt and andhbhakt madhe khup motha farak ahe
@vishwagabhane
@vishwagabhane 23 дня назад
Namaazi leftist ani atankwadi madhe kahich farak nahi
@vishwagabhane
@vishwagabhane 23 дня назад
Atank* wadi nam*azi ani left madhe kahich farak nahi
@vishwagabhane
@vishwagabhane 23 дня назад
Terrorists ani left madhe kahi farak naahi
@ravindragandhile
@ravindragandhile 14 дней назад
संविधान सबके लिये बराबर है.. ! ! आंतकवाद का कोई #मजहब नही होता.. भारत मॆ दो चुटकुले बहुत प्रसिध्द है
@HiteshTawade
@HiteshTawade 22 дня назад
Basics clear kara madam tumche agodar
@GStar245
@GStar245 20 дней назад
Super Speech❤
@093viivikasnagargoje5
@093viivikasnagargoje5 23 дня назад
Bestum Best video of yours! Thanks for an eye-opener ❤
@UniqueBookReviewsIndia
@UniqueBookReviewsIndia 23 дня назад
Dhanyavaad ha video banavnyakarta!
@Mohinibelkhode
@Mohinibelkhode 22 дня назад
Thanku you mam best explanation ever❤❤
@anchorgayatri
@anchorgayatri 22 дня назад
Glad you liked it !
@vinayaputhran6934
@vinayaputhran6934 23 дня назад
Excellent. awesome. Keep up the good work.
@anchorgayatri
@anchorgayatri 23 дня назад
Thank you ! I appreciate your support.
@pushkarnakil8424
@pushkarnakil8424 4 дня назад
कसलं वादळ, ह्यांच्या नेत्यांना बाकी लोकांसाठी सोशलीझम पाहिजे पण स्वतः साठी मात्र कॅपिटलीझम चालतं.
Далее
TYLA DANCE TREND😭 | #shorts #emilydobson
00:12
Просмотров 2,6 млн
Visualizing Time Dilation
11:05
Просмотров 1,2 млн
Средний палец и собака 🤯
0:25
Просмотров 3,1 млн