अशा चाली ऐकायला मिळत नाही महाराज खास वारकरी चाली आहेत आणि ते पण रागांची नावे सांगुन सलाम तुमच्या कामाला हल्ली सगळे गाण्याची चाली लावल्या जातात ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाला महाराज असे वाटते जाऊन दोन ठेवुन द्यावे कानामागे पण आज मला खरंच अभिमान वाटतो. आणि आनंद ही झाला की आपल्या सारखी लोकं आहे अजुन... माऊली अशीच नवनवीन व्हीडीओ टाकत जावो हिच नाथराया चरणी प्रार्थना पुनश्च एकदा राम कृष्ण हरी
बरवे बरवे पंढरपूर हा कळसाचा अभंग म्हणून शेवट ही गोड केला आहे आम्हा वारकऱ्यांना पंढरपूरच बरवे वाटते कारण तेथ असे देव उभा। चाल ऐकल्याशिवाय एकही दिवस जात नाही मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पायावरी
धन्यवाद महाराज हे रागा बद्दल चे ज्ञान आने क विद्वान गायक होउन गेले परंतू कोणीही रागा बद्दल माहिती दिली नाही. असेच नव नवीन राग बद्दल माहिती मिळावी हिच अपेक्षा👍👏👌