सरकार स्वतःचे भाषण करायला इलेक्शनच्या वेळी मोठे मोठे करोड चे स्टेज उभा करा करतात थोडी वारकऱ्यांच्या साठी सोय करता येत नाही का खरं तेच दाखवणारे आणि खरं तेच मुख्यमंत्र्यांपर्यंत दाखवा
❤ नमस्कार भाऊ. आज तुमच्यामुळे आम्हाला काही अडचणी पण बघायला मिळतात वारकऱ्यांच्या. खरंच पेट्रोल वाल्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामुळे लोकांना थोडे कल्पना तरी येईल की वारकऱ्यांना पावसाळ्याच्या अडचणींना कशी सोय करून द्यावी. धन्यवाद तुमचे भाऊ.
पंढरीची वारी दरवर्षी पावसाळ्यातच असते. वारक-यांसाठी कायम स्वरूपाची ठिकठिकाणी सरकारने शेड्स् उभारणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षापासून व पुढे अनंत काळा पर्यंत वारी सुरू राहणार आहे. तरी सरकारने वारीच्या रस्त्यांवर कायमस्वरूपी निवारे बांधण्यांत यावेत ही विनंती.
Video करताना तुम्ही कुठे रहाता.कुठे जेवता हे पण सांगा.वारी होईपर्यंत वारकरी कसे रहातात.कसे सगळे मिळून जेवण बनवतात एकत्र जेवतात.त्या सगळ्यांना नमस्कार आहे.दादा तुम्हीपण तुमची पावसा पाण्याची तब्येतीची काळजी घ्या.🙏🙏🙏👍