सायगाव उंबरखेड गटातील दसेगाव, पिंप्री खुर्द, शिरसगाव,परशुरामनगर, तळोंदे प्रदे, काकळणे, सायगाव, अलवाडी, देशमुखवाडी, उपखेड, तामसवाडी, टाकळी प्रदे, पिंपळवाड म्हाळसा, वरखेडे लहान आदी गावातील विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांची "वारी विकासाची" आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे या परिसराच्या सर्वांगीण विकासाची नवीन दिशा निश्चित होत आहे.
11 окт 2024