मित्रांनो मी आपणांस सांगणार आहे एका दरोडेखोऱ्याने कसे लिहिले रामायण ! वाल्ह्या कसा झाला ऋषी वाल्मिकी !! वाल्हे गावांचे नाव नेमके वाल्हे कसे पडले ? हे मी तुम्हाला सांगणार आहे.
भारतात असा महान देव होऊन गेले की ज्यांनी त्यांच्या हातून नकळत मानवाची असो की प्राण्याची,की जीव जंतूंची हत्या झाली नाही. असा यकच देव म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब.
मग वाल्मिकी नी कोणत्या रामा चा जप केला? तर बघा एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट मे बैठा एक राम का सारा पसारा एक राम सहसा न्यायालयाने ज्या रामाचा जप केला तो राम म्हणजे शेषशायी भगवंत होय भगवान शिवा ने ही विष प्राशन केल्या नंतर याच रामाचे नाम घेतल्या नंतर शिवाचा दाह शांत झाला तेव्हा राम अवतार नव्हता
'राम' याचा खरा अर्थ 'धारण करणारा' असा आहे. ह्या आधी सुद्धा 'राम' शब्द खूप ठिकाणी आहे. जसे 'आत्माराम' म्हणजे आत्मा धारण करणारा, जसे 'परशुराम' ज्यांचे खरे नाव होते 'भार्गव', जेव्हा त्यांनी परशु धारण केला तेव्हा 'परशुराम' झाले. तसेच हरी जेव्हा अवतार घेत होते, मनुष्य देह धारण करत होते म्हणून 'राम' हे नाव आले. श्री रामचंद्रांचे पण खरे नाव 'राघव' आहे, जे त्यांना त्यांच्या आई कौसल्या ने दिले होते.