हा व्हिडिओ टाईमपास म्हणून आम्ही चित्रित केला। होऊ शकते तुम्हाला जास्त मजा येणार नाही पण सांभाळून घ्या। हा पूर्ण परिवार नागपूर वरून आम्हाला भेटायला आला आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी माझ्या विडिओ मध्ये दिसावं म्हणून त्यांची ईच्छा नुसार मी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांची इच्छा पूर्ण केली🙏🙏 💕 तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगू शकता🙏 धन्यवाद💕🙏🙏
अरे विजय भाऊ वहिनी । घरी भांडे घासत आहे का😂🤣 वहिनी पाहिजे होती या विडिओ मध्ये खूप माझ्या अली असती ।विजय भाऊ काही सांगा तुंम्ही पण वहिनी भयानक च आहे 😠😠 टाईट