Тёмный

वास्तुशास्त्र आणि देवघर,देवघर कसे ,कुठे,असावे आणि कुठे नसावे याबद्दल सविस्तर माहिती |Anand Pimpalkar 

Anand Pimpalkar's Anandi Vastu
Подписаться 1 млн
Просмотров 455 тыс.
50% 1

वास्तुशास्त्र आणि देवघर, देवघर कसे ,कुठे, असावे आणि कुठे नसावे याबद्दल सविस्तर माहिती
#Anandpimpalkar #Anandivastu
Connect With us on
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- ...
Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142
www.anandivastu.in

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 248   
@vijayshirsat8099
@vijayshirsat8099 2 года назад
खूप छान माहिती वास्तू विषयावर देता अमाच्या बऱ्याच शंका दूर होतात
@neelamphondekar3182
@neelamphondekar3182 2 года назад
सर खूप छान माहिती सांगितली. मला एक विचारायचं आहे की देवघरात स्वामी समर्थांचा फोटो ठेऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करा.
@anandakamble9177
@anandakamble9177 2 года назад
निश्चित ते स्वतः ब्रम्हांडनायक आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय
@bijalikonkar5636
@bijalikonkar5636 2 года назад
@@anandakamble9177 अ
@Pallavipatil9598
@Pallavipatil9598 3 года назад
नवीन देव्हारा घेतल्यानंतर जुन्या देव्हार्याचे काय करावे
@monatayade6389
@monatayade6389 3 года назад
Sir khup chhan information dili.असेच छोटे छोटे मधून माहीत देत जा. मी तुमचे सर्व व्हिडियो share krte
@shradha642
@shradha642 13 дней назад
Ishanya dishela pn main door chya samor chalte ka
@ranjanadhumal8983
@ranjanadhumal8983 Год назад
ओम साई राम खूप छान माहिती दिली सर🙏🙏🙏
@suvarnawaghmare2784
@suvarnawaghmare2784 2 года назад
किचनमध्ये देवघराचे तोंड पूर्वेला असून किचनच्या वायव्य दिशेला येत आहे. काय करावे हे योग्य कि अयोग्य प्लिज रिप्लाय द्या सर .
@queenvaidehi89
@queenvaidehi89 Год назад
Shiparni lakdache devara ghari use sathi gheu shakto kay
@Advait459
@Advait459 Год назад
Sir Kahi loka boltat Agar battya lavu naye karan tyat Bamboo chya kaadya wapartat hya baddal kahi mahiti milu shaktey kaa ???
@gopaltekale768
@gopaltekale768 11 месяцев назад
Sir devghar lhan aahe..devachi grdi hot khup tr dev Chaurangavr kiva patavar thevle tr chalel ka?
@worldchannelnlifestyle
@worldchannelnlifestyle 3 года назад
खुपच छान हेल्प फुल व्हिडिओ आहे सर आणि ह्या विषयावर अजून व्हिडिओ दाखवले तर छानच आहे. ओम साई राम 🙏🏻🌷🌷🙏🏻
@rohinidixit4381
@rohinidixit4381 27 дней назад
Jageabhavi hall madhe devghar kele tar chalel ka Kiwa Aka bedroom madhe ishany kopara aahain but tyachya var laft aahain Chalel ka
@jagannathwadikar3209
@jagannathwadikar3209 2 года назад
खुप छान माहिती दिली सर
@urmipatkar8392
@urmipatkar8392 2 месяца назад
Sir, jar aamhi gavi dewara karto aahe tithe kadhi jan yen thod kmi asel tr dewara ugda thevava ka? Kivha diva laun mumbai la aalo tr chalel ka?
@sujatavijapure3903
@sujatavijapure3903 2 года назад
Agney la purv paschim devghar thevl tar chdlel ka
@uttammuke7932
@uttammuke7932 11 месяцев назад
Dev ghar jr fiber che asel tr chalel ka ???
@Pradnyalokhande2304
@Pradnyalokhande2304 2 года назад
Dada Chan mahity sangitli Aai ni vaprlela dev Ghar mulgi wapru shaktey ka 101/201ru deun ? Please sanga
@sneha8048
@sneha8048 2 года назад
Sir wall madhil cupboard madhe devghar banvale tar chalte ka
@amrutaraut9816
@amrutaraut9816 7 месяцев назад
सर माझं स्वयंपाक घर छोटं आहे आणि देवघरा साठी जागा हॉल च्या नैऋत्य कोपर्‍या जवळ, पूर्वाभिमुख आहे . कृपया योग्य आहे का सांगा. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@harshaliahirrao2079
@harshaliahirrao2079 Год назад
Sir children bedroom madhe purv pachim dishela devghar chalat la karan ishnya koparayala door yetey
@2SHARPLAYS
@2SHARPLAYS Месяц назад
हॉलमध्ये माझं देवघर सेपरेट आहे पण पाठीमागच्या रूमचं टॉयलेट बाथरूम अटॅच टॉयलेट बाथरूमची भिंत येते तर चालेल का
@ganeshgawade4953
@ganeshgawade4953 7 месяцев назад
देवघर pvc मध्ये केल तर चालेल का सर कृपया माहिती द्या
@kunalpawar3237
@kunalpawar3237 Год назад
नमस्कार, मला देव्हाऱ्यात ठेवायला गणपती,लक्ष्मी, बाळकृष्ण, तुळजाभवानी,कुबेर, अन्नपूर्णा, स्वामी समर्थ आणि दक्षिणी शंख या देवांचा मूर्ती हव्या आहेत. मुंबई मध्ये चांगल्या मुर्ती कुठे मिळतील सांगु शकाल का
@priyankakalbhor2101
@priyankakalbhor2101 Год назад
Sir mi marathi ahey pan jain barobar lagna kelay tr tyanchat mhantat devana roz anghol ghalaychi nahi devi halvaychi nahi phakt varshatun ekdach anghol ghaltat pls sanga sir
@endy.gamer1750
@endy.gamer1750 2 года назад
नमस्कार सर,आमच्या नवीन घराच्या मध्ये देव्हाऱ्या साठी नैऋत्य दिशेला जागा आहे,तेथे देव्हारा ठेवू शकतो का?पाचीमेला माझे तोंड होत आहे तर चालेल का?
@vijayjadhavtrekker7576
@vijayjadhavtrekker7576 2 года назад
sir majhya Gavi ganpati gaouri bastat pn kahi katnastav gavi ganpti basvne shakya naslyas me city madhe rent ne rahto tithe ganpati gaouri basvle tr chalel ka? Ganpati gaori kontya dishela tyanche mukh rahil he sangave.
@priya.9143
@priya.9143 2 года назад
सर देवघर भेट म्हणून आले असेल तर त्यामधे देव ठेऊन पूजायला चालतील का?
@reshma0781
@reshma0781 5 месяцев назад
Sir aamchya hall madhe ekach wall ji east la ahe n swamicha photo lavala tar west la yeto pan hya wall chya maage washroom ahe. Aani mala photo door opening la hawa ahe..plz suggest ..Mi north corner la lavla ahe pan mag swamiche tond South la hot ahe...rented home ahe aatach aalo ahot rahayla
@SmitaKale-f2e
@SmitaKale-f2e 7 месяцев назад
Kitchen made furniture cha colour kasa asavate
@aarushthorat1527
@aarushthorat1527 19 дней назад
लाकडी सागवानी मंदिरावर गरुडाची प्रतिमा असेल तर चालते. का
@Pritam_Album_
@Pritam_Album_ Год назад
Namaskar sir mi ata 1 Ghar ghetal ahe chwl madhe mi maj devghar malyaver thval ahe pashim dishela ani thoda gap thauan tyach bhitila toilet ahe kahi problem nahi ahe na
@priyankanair5382
@priyankanair5382 4 месяца назад
Sir dusryani dilel dev ghar vaparave ka please sanga
@aaravkamble9233
@aaravkamble9233 2 года назад
Colum vr devghar aale tr chalel ka?
@seemavichare5886
@seemavichare5886 2 года назад
Devacha facing west la asel ter chalel ka Kiwha devach facing utar dishela aani aapal tond Pooja kartana dakshinela as asel ter chalel ka
@saritapatil5452
@saritapatil5452 Год назад
Dev घराला पलय wood che chalte ka
@sonampatil7895
@sonampatil7895 Год назад
uttarekde dewache tond chalel ka
@sapnamahadik9927
@sapnamahadik9927 2 года назад
नमस्कार सर, माझ्या आईच्या देवघरासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे. आईच्या घरी हाॅलमध्ये ईशान्य कोपर्‍यात देवघर ठेवणे शक्य नाही. हाॅलमध्ये जर पूर्व-पश्चिम देवघर ठेवायचे असेल तर कोणती उपदिशा योग्य आहे. कारण आत्ता हाॅलमध्ये जिथे देवघर ठेवले आहे. तिथे दक्षिण-पूर्व (अग्नेय) येत आहे. कृपया योग्य दिशा कोणती ते सांगावे. धन्यवाद.
@akshayshetty3776
@akshayshetty3776 11 месяцев назад
सर तुम्ही दिलेली माहिती खुप हेल्पफुल्ल आहे पण मला 1 कैंन्फूजन झाले आहे... आमचे देवघर हे किचन मधे पचिम दिशेला पाठ व मुख पूर्व दिशेला आहे असे चालते का सांगा आणि देवघराच्या समोर किचन कट्टा आहे plzz मला सांगा असे चालते का नसेल चालत तर दूसरी जागा सांगा आमची घराची एशान्या दिशा ही हॉल मदे येते
@uttarabarhate1486
@uttarabarhate1486 10 дней назад
मुख्यदरवाजा समोर देवघर चालेल का? आग्नेय कोपरा येतो मुख्यदरवाजा समोर...चालेल का प्ल्झ sanga
@anandakamble9177
@anandakamble9177 2 года назад
सर अम्हाचा देव्हारा ईशान्य कोपऱ्यात आहे पण देवाचे तोंड दक्षिणेस आहे काय करावे
@sudhakulkarni4542
@sudhakulkarni4542 Год назад
सर काचेच्या कपाटात एका खणात देव ठेवले तर चालतील का
@ashwinikhamkar9180
@ashwinikhamkar9180 Год назад
Hall madhye देवघर चालते का
@janardanpatil9360
@janardanpatil9360 Год назад
माझा बंगला तळघर + पहिला मजला असा आहे तरी देवघर पहिल्या मजल्यावर ठेऊ शकतो का
@jayshreegalande3359
@jayshreegalande3359 3 года назад
जय साई राम .सर माझे घर चवथ्या मजल्यावर आहे .हॉल मध्ये ईशान्य बाजूस पण मुख्य दरवाजा समोर देवघर केले तर चालेन का?कुपया मार्गदर्शन करावे
@suvarnapatil2786
@suvarnapatil2786 Год назад
सर देवघर अग्निय कोपर्‍यात चालेल का
@deepaambekar8930
@deepaambekar8930 2 года назад
पश्चिम वायव्य किंवा पश्चिम नैरित्य कोपरा देवघरासाठी चालेल का?
@sanjanakhatate54
@sanjanakhatate54 3 года назад
सर माझं घर डबल आहे म्हणजे वर खाली माझ देवघर वरच्या रूममध्ये ईशान्य कोपऱ्यात आहे पण आम्हाला देवघर. खालच्या रूममध्ये ईशान्य कोपऱ्यात घेयाचे आहे पण आमच्या शेजारचे बाथरूम आहे एकच भिंत आहे तर देवघर लावले तर चालेल का सर उत्तर सांगा
@pratibhaghuge4265
@pratibhaghuge4265 2 года назад
Sir devgharat purvjanche tak thevave ka
@aryankedari8092
@aryankedari8092 10 месяцев назад
घरामध्ये नवीन देवघर बनवल्यास जुन्या देवघराचे काय करावे कृपा करून सांगा
@user-nh7cx6ry7c
@user-nh7cx6ry7c Год назад
सर माझे घर छोटे आहे एकच खोली आहे देवघर साठी जमिनीवर जागा नाही मी नवीन देवघर घेतले आहे ते भीती वर बसवले तर चालते का मी खूप लोकांना विचारले तर खूप लोक नाही म्हणाले कृपा करून तुम्ही योग्य मार्गदर्शन करा
@smitasuryawanshi6658
@smitasuryawanshi6658 2 года назад
Sir amchya ghrat jagecha problem ahe manun Ami devghr purvekde tond krun pshimdisela thevly TR khi problem ahe ka
@shantamundhe8763
@shantamundhe8763 Год назад
Hall madhye devghar asave ka
@np-nisargramyapravas
@np-nisargramyapravas 3 года назад
नमस्कार🙏🏻 अक्रीलिक चा देवारा चालेल काय?
@MinalJK
@MinalJK 3 года назад
नमस्कार सर.. सर आपण खूपच छान माहीत दिलीत व ते ही अगदी विस्तारात समजावून सांगितले. धन्यवाद सर.!! 🙏❤️
@nehashinde2570
@nehashinde2570 2 года назад
सर देवघराचे तोंड उतरेस केले तर चालेल का कारण पूरवेस दरवाजा आहे.पशचिमेस किचन
@BhagawanMandavkar
@BhagawanMandavkar 11 месяцев назад
शिवलिंग आणी कवडी ह्या देवतांची स्थापना कशी करावी म्हणजे आपल्याकडे कुठली बाजू असावी
@jayshreeborde7780
@jayshreeborde7780 3 месяца назад
Shri swami samrth
@malini7639
@malini7639 3 года назад
काही शंका असतात .श्रद्धेने प्रश्न विचारले असतात तुम्ही उत्तर देत जा .सर्वांना त्याचा उपयोग होईल मराठीत उत्तर द्यावे परिस्थिती साधारण, घर लहान पण आशा असते परिस्थिती सुधारणा होईल
@surajdhomne5294
@surajdhomne5294 2 года назад
Purv kivha pachamesh thevle tr chalel ka🙏🏻
@vijaykulkarni4150
@vijaykulkarni4150 Год назад
देवघरासाठी ईशान्य बाजूस किंवा पुर्व पश्चिम सोईस्कर जागा नसेल तर देवघर उत्तर - दक्षिण म्हणजे देवाचे तोंड उत्तरेस व पूजा करणाऱ्याचे तोंड दक्षिणेस असे चालेल काय ?
@sonu-hj6nj
@sonu-hj6nj 2 года назад
Namaskar sir playwud che devghar bangle tar chalel ka?
@Virat-xf5bs
@Virat-xf5bs 2 года назад
देव घराची लांबी रूंदी कीती असावी कृपया सांगा
@GitanjaliPatil_1310
@GitanjaliPatil_1310 2 года назад
सर माझे देवघर पुर्व आणि उत्तर च्या कोपऱ्यात आहे चालेल का...आणि मंदिरात दोन पायऱ्या आहेत आणि पिंड चे निमुळते भाग कोणत्या दिशेला असावे ? प्लीज सांगा सर
@hemlatasarode5862
@hemlatasarode5862 2 года назад
Sir mage mi ek prashna vicharla hota ki mazya dev garat payrya nahi tar kay karave
@sonaliajure5116
@sonaliajure5116 3 года назад
Dusryanch devghr use kel tr chalte ka
@hemangdoshi2306
@hemangdoshi2306 2 года назад
वास्तुशास्त्रानुसार दुकानातील फ्रिज ची रचना कोणत्या दिशेला करावी
@poojadhumal2229
@poojadhumal2229 2 года назад
Hiiii sir जिन्या खाली देवघर ठेवले तर चालेल का..?
@UjawalaPowar-jb3gq
@UjawalaPowar-jb3gq 6 месяцев назад
सर माझा घराला दोन दरवाजे आहेत मह्णजे प्रवेश द्वार आणी दोन रुम आहेत मधी एक दरवाजा आहे तर एक प्रवेश द्वार ईशान कोण मधे आहे व एक उत्तर कोन मधे आहे उत्तर कोन दरवाजा आहे त्या रुम मधे बाथरुम आहे। व ति खोलीत झोपतो मह्णुन ईशान कोण मधे जो दरवाजा आहे त्या खोलीत देवघर आहे दरवाजाला लागुन पुर्व दिशेला पन देवघराला लागुन गस शेगडी आहे अतर खुप कमी आहे काय करु। ‌सर
@manalirane5341
@manalirane5341 2 года назад
खूप सुंदर माहिती दिली आहे🌹🙏🌹
@rajwagh6771
@rajwagh6771 2 года назад
पूर्व पच्छिम आहे पण आग्नेय कोपरा येतो थोडा चालेल का
@devdattamhaske4098
@devdattamhaske4098 8 месяцев назад
शंख मिळेल का गुरुजी तुमच्याकडे
@suvarnaoswal6900
@suvarnaoswal6900 3 года назад
Kuup Chhan Mahiti milali Sir Thank you 🙏🙏 Om Sai Ram 🙏🙏🙏
@shrawanimasurkar5587
@shrawanimasurkar5587 2 года назад
नमस्कार सर देवघरामध्ये गणपतीच्या मूर्तीच्या कोणत्या बाजूला श्री महालक्ष्मीची मूर्ती असावी कृपया मार्गदर्शन करावे
@shitalsudhir9035
@shitalsudhir9035 Год назад
Yes
@nitinkholamkar9770
@nitinkholamkar9770 Год назад
हॉलच्या आग्नेय कोपऱ्यात देवघर चालेल काय
@rahuldevkate896
@rahuldevkate896 Год назад
सर still च देवघर चालते का
@keshardol4936
@keshardol4936 3 года назад
नमस्कार गुरुजी आमच्याकडे पितळेचे महालक्ष्मी मुखवटे आहे आमच्याकडे ते परंपरेने देव्हार्‍यात ठेवतात दररोजच्या पूजेत चालतात का देवघरात ठेवल्यास
@rimalipare5306
@rimalipare5306 2 года назад
आमच्या वास्तूत वायव्य आणि आग्नेय दिशेत देवघर ठेऊ शकतो अशी जागा आहे...सध्या मी आग्नेय दिशेला ठेवले आहे तर चालेल. काकू वायव्य चांगली आहे...
@snehalkalambe4297
@snehalkalambe4297 3 года назад
खूप छान माहिती दिली..धन्यवाद.. गुरुजी, नैऋत्य कोपऱ्या मध्ये आपण साई बाबा चे किंवा लक्ष्मी व्रत करतो त्याची पूजा मांडणी करता येईल का.. मला थोडी माहिती सांगा त्याबद्दल..
@piyarajguru1919
@piyarajguru1919 2 года назад
flat chya eshana corner la toilet ahe shejari bedroom madhe dev ghar kelay eshanya corner thevlay backside purva disha n side chi wall manje devgharachya ujavi baju bathroom chi wall yetiye tar ky karta yeil n changes nhi karta yet flat system mule
@kavyamarde7583
@kavyamarde7583 2 года назад
🙏🙏आम्ही देवघर हॉल मध्ये ठेवले तर चालेल का?
@arpitakulkarni2700
@arpitakulkarni2700 3 года назад
देवघरा ला पायऱ्या असाव्यात का please सांगा सर
@ShubhangiRavindraKole
@ShubhangiRavindraKole Год назад
नमस्कार सर एका रेषेत दरवाजे असावेत का ?
@ShubhangiRavindraKole
@ShubhangiRavindraKole Год назад
❤❤
@nilesh1s
@nilesh1s Год назад
नैहृत्य दिशेला ठेवावे का देवघर...? Sirji म्हणजे पच्छिम दिशेला, देवांचे तोंड पूर्वेला होईल.
@sunitaranpise935
@sunitaranpise935 2 года назад
Aamchya kade ashi vishesh devghar karita jaga nahi ahhe ka ki aamhi punyat falt made rahato v te hi bhadyachya karita tithe ashi vishesh jaga nahi ahhe tar mi kichen la lagen ek katta ahhe tithech ek laxmiaaicha v khandoba rayancha photo ti te tewla ahhe tar tya katyavar teu ki nako te mala jara sangave
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 2 года назад
चालेल हरकत नाही
@gayatripradhan1230
@gayatripradhan1230 Год назад
Jai sairam.
@jayshreebhamare4218
@jayshreebhamare4218 2 года назад
सर देव्हार्या च्या डिझाईन मधे घोडे चालतात का ? कारण माझ्या देव्हार्याला आहेत हत्ती पण आहेत.कृपया मार्गदर्शन करा
@DEVIL-BEGAINS
@DEVIL-BEGAINS 2 года назад
आनंद सर देव कश्या पद्धतीने मांडावे नीट सांगा
@chavlichisheng
@chavlichisheng 2 года назад
हाॅलमध्ये दक्षिणेकडे तोंड करून विठ्ठलाचा फोटो लावावा का
@vinitanarkhede5998
@vinitanarkhede5998 2 года назад
ईशान्य दिशेला मुख्य दरवाजा आहे, तर देव घर कोणत्या दिशेला ठेवावे?
@ambawakoli6934
@ambawakoli6934 9 месяцев назад
Dewgharala banun ghetana dar banun ghyave ka mandirala
@ambawakoli6934
@ambawakoli6934 9 месяцев назад
Mandirat payrya banwave ka
@anvipoppyplaytime1044
@anvipoppyplaytime1044 3 года назад
Thanku Sir.me tumi sangitala pramana dev chi sthapana kali ahe ani kharach khup chaan vatat🙏🙏
@partibhabhamare3890
@partibhabhamare3890 3 года назад
मासांआहार केल्यानंतर दिवा लावावाका?
@eknathmahajan4802
@eknathmahajan4802 2 года назад
सर आम्हाला देवांचे टाक करायचे आहे म्हणजे आमच्या गावाला आहेत पण आम्ही दुसरीकडे राहतो तर आम्ही इकडे टाक केले तर चालेल का प्लिज सांगा 🙏
@sugandhachaudhari2012
@sugandhachaudhari2012 3 года назад
Jay jay Ram Krishna Hari Mauli maharaj aamhi devghar ghetale ah tar te thevyche ah yoge dishe madhe tar ani tya khali kahi tevave lagte k devghara khali
@pratibhadesale4169
@pratibhadesale4169 2 года назад
सर ओम् साई राम माझे नवी मुंबई, उलवे नोड येथे प्ल़ट आहे. सध्या मी देव्हारा मुलांच्या रुममध्ये ठेवला आहे, पण आता मला हौलमध्ये ईशान्य कोप-यात ठेवावा असे वाटते. मुख्य अडचण अशी आहे की, येथे दिशा या थोड्या प्रमाणात तिरकस आहे. (❌ याप्रमाणे) मग अशा वेळी पूर्व दिशा कोणती मानावी? त्याचप्रमाणे हौलमधील विंडो आत घेऊन तेथे देवखोली केली तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
@rakheemhapankar237
@rakheemhapankar237 3 года назад
OM SAI ! Thank you for sharing this information
@earthmoon3314
@earthmoon3314 3 года назад
Devghar chi room separate asel pan ti gharachya terrace madhe open hot asel tar te vegala asalyasarkha hota ki ki chalu shakata ....
@kpllokhande
@kpllokhande 2 года назад
सर देवघराला दार असने योग्य आहें का?
@breakupshood7747
@breakupshood7747 Год назад
देवाचा चेहरा पूर्वेला व पाठ पश्चिमेला असेल तर चालेल का अशे पद्धतीने देवघर...खोलीच्या वायव्य ठिकाणी..
@divyaharihar8334
@divyaharihar8334 Год назад
कळस कशा प्रकार चा नसावा हे सांगा🙏🙏
@sushamadhaneshwar1217
@sushamadhaneshwar1217 2 года назад
देवघरावर काही अंतरावर कपाट रॅक लावले तर चालेल का
@ratansanghai339
@ratansanghai339 Год назад
बेडरूममध्ये कस देवघर ठेवणार सर
Далее