नमो बुध्दाय ...खुप सुंदर विषय मांडला...भंतेजींना मनपूर्वक वंदन...माझ्या कुटूंबांत खुप मनभेद निर्मान झालेत...भंतेजीना विनंती करतो की ..सुंदर देशना देऊन पुन्हा आमचा परिवार आनंदी व्हावा..ही मंगल कामना करतो...साधु साधु साधु
आदरणीय भंतेजी प्रथमतः त्रिवार वंदन आपण फार मोठे काम करत आहात..... आपण सदैव समाज प्रबोधन करून आपल्या समाजातील लोकांना बुद्ध आणि त्याचा धम्म एवढ्या प्रेमळपणा सांगत असतात की दिवसभर आपल्या तोंडून धम्म रस ऐकत रहावे असे वाटते. नमो बुद्धाय... जयभीम