Тёмный

वास्तूशास्त्रानुसार प्लॉट कसा खरेदी करावा? Vasturaviraj | Vastushastra tips for home | Lokmat Bhakti 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 13 тыс.
50% 1

डॉ. रविराज अहिरराव यांचे "वास्तुशास्त्र आणि प्लॉट" या विषयावरील संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#vasturaviraj #plots #lokmatbhakti #vastushastra #vastutips #vastushastra
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@user-ip2nh6uo4j
@user-ip2nh6uo4j Год назад
Thank you
@ramrathod6683
@ramrathod6683 Год назад
🙏🙏🙏🙏
@prashvithakur
@prashvithakur Год назад
Sir फ्लॅट पूर्वेला दरवाजा आहे bt फ्लॅट मद्ये उजेड खूप कमी आहे तर काय करावे घ्यावा की नाही 😊
@sarikamangal659
@sarikamangal659 10 месяцев назад
Sir... तुम्ही प्लॉट च्या उतार विषयी बोलताना..सुरवातीला ऊत्तर -- ईशान्य -- पूर्व उतार असणं लाभदायी म्हणालात...आणि नंतर पश्चिम -- वायव्य -- ऊतर उतार असणं नुकसान म्हणालात.......मग नेमक ऊत्तर दिशेला उतार असणं चागलं की वाईट ??... Please sir... माझ्या शंकेच निरसन करा 🙏
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 10 месяцев назад
उत्तरेला उतार चांगला असतो
@JAY23546
@JAY23546 Год назад
सर जर प्लॉट च्या मागे ओढा असेल आणी त्या ओढ्यामधून जर फक्त पावसाळ्यात त पाणी वाहत असेल तर
@prajaktaiyer6093
@prajaktaiyer6093 2 месяца назад
ईशान्य पूर्व ला नदी व उत्तरेला विहीर असेल तर ती जमीन वास्तू साठी योग्य आहे का ?
@ujwalachaval6221
@ujwalachaval6221 8 месяцев назад
स्वतः च्या प्लॉटींग मधे जमीन मालकाने स्वतः चे घर कोणत्या दिशेला बांधावे
@reshmashelke8051
@reshmashelke8051 Год назад
सर‌ आमच्या घराच्या उत्तरेस टेकडी आहे आणि दक्षिणेस उतार आहे काय उपाय करावा ‌प्लिज सर सांगावे ही विनंती
@swatideshpande1657
@swatideshpande1657 11 месяцев назад
Sir Plot च्या दक्षिणेला नदी असेल तर काही problem yeil का?
@vivekkunzarkar6688
@vivekkunzarkar6688 10 месяцев назад
राहत घर विकायचा उपाय सांगा please
@hasinasatwilkar3678
@hasinasatwilkar3678 2 месяца назад
सर डोंगरावर प्लाॅट घ्यावा का
@ramrathod6683
@ramrathod6683 Год назад
सर माझ्या घरामध्ये कोच मला उपाय सांगा घरात खूप अडचणी अडचण खूप येते
@nnJhavarePatil
@nnJhavarePatil 4 месяца назад
प्लॉटच्या उताराचा फोटो नाही दाखवला.
@amoldhole1939
@amoldhole1939 9 месяцев назад
Sir आपला मोबाईल नंबर पाठवा
Далее