Тёмный

विक्रीसाठी 20 हजार रुपये गुंठा | 20,000 per guntha na plots for sale in | na plot in pune for sale 

Pune Property Views
Подписаться 48 тыс.
Просмотров 231 тыс.
50% 1

विक्रीसाठी 20 हजार रुपये गुंठा | 20,000 per guntha na plots for sale in | na plot in pune for sale
विशेष सूचना:-
कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या या प्रॉपर्टीची त्यानंतरच आमच्या नंबर वरती संपर्क करा व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे कृपया लवकर करा व्हिडिओ लवकर बघा माहिती लवकर घ्या आणि आम्हाला लवकर संपर्क करा
• विक्रीसाठी 30 हजार रुप...
• na plots near pune | c...
#house #flat #home
#punepropertyviews
#naplotsinpune #plot
#plotsinpune #pune
#puneproperty #realestate

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 269   
@punepropertyviews
@punepropertyviews 3 месяца назад
विक्रीसाठी 20 हजार रुपये गुंठा | 20,000 per guntha na plots for sale in | na plot in pune for sale
@uzairfarm029
@uzairfarm029 3 месяца назад
Sar he hokicha bolta lihita 20000 aani ikycha 4.5 lak
@Humza13
@Humza13 2 месяца назад
Full address kiya h puna m h ya puna se bahar h pin no kiya h
@chandrakantshevalkar1112
@chandrakantshevalkar1112 Месяц назад
कूठे आहे पुण्यात
@sanjaymali5117
@sanjaymali5117 Месяц назад
Pl send details location and price
@pravind01
@pravind01 Месяц назад
NA Plot aahetka he
@cnpcnp-pr2ks
@cnpcnp-pr2ks 3 месяца назад
यवत मध्ये कुठे? 20,000/- प्रति गुंठा लिहिता पण सांगता 4.5 लाख रुपये, 5.5 लाख रुपये. हे सगळे गडबड वाटते.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 месяца назад
साडे तीन, साडे चार, साडे पाच लाखात किती गुंठे ? मिटर जमीन मिळेल ? जागेची माहिती, पुणे, स्वारगेट, डेक्कन येथून किती किलो मीटर लांब कोणत्या गावा जवळ ,है ही सांगावे. नकाशा दाखवावा
@user-fc4cx9he1q
@user-fc4cx9he1q 2 месяца назад
सर मि पाच गुंठे जागा घेतो , २०,००० रू गुंठा आसेल तर. , नसता फसवून नका करु , राव , सांगता काही आणि करता भलतच काही
@dattatraysuryawanshi9019
@dattatraysuryawanshi9019 2 месяца назад
रोट विकत आहे पण तुमचा फोन नंबर ऑफिस वगैरे तुम्ही काय सांगत नाही फक्त प्लॉट सांगता त्याची जागा ठिकाण लोकेशन काही सांगत नाही 20,000 रुपये मध्ये गुंठा आज जगात कुठे नाही तुम्ही कसे काय देता कुठेतरी तुम्ही चुकताय किंवा किंवा लोकांना कमी सांगून बोलून तिथे जास्त पैशाला प्लॉट देत आहे असे असेल तर ते चुकीचे आहे
@allikhanmokashi4154
@allikhanmokashi4154 2 месяца назад
एक प्लाट किती लोकांना विकला ? गोलमाल काय आहे ? शहर वसविले धंदे वाल्यांनी, अशा जमीन ओस पडून राहतात. कोठे आहे जमीन, खरेदी करणारा ला त्याची माहिती नाहीं, तो तिसर्याच्या जमीनीवर उभा असतो, लोकांना कब्जा कागदावर फक्त, जमीनीवर दिला ताबा दिला जात नाहीं, फसवेगिरी असू शकते.
@bhimraokamble2268
@bhimraokamble2268 Месяц назад
He gao konte aahe mobil no skreenvr dost nahi
@akbarmulla1902
@akbarmulla1902 12 дней назад
Which village?
@SUBBHARTI
@SUBBHARTI 3 месяца назад
Shahid bhai mala bhivri madhe 200000 lakhala ganda ghetalay plot cheya Navakali mi tithe faslo etar koni fasu naye mhnun kahi upay karta yeil ka
@saliminamdar2374
@saliminamdar2374 2 месяца назад
यवतमाळ मध्ये कोठे आहे लोकेशन आणि मेन माणूस कोण आहे त्यांचा नंबर त्या ठिकाणी पाठवा
@umeshshewale4767
@umeshshewale4767 2 месяца назад
साडे तीन लाख .. साडे चार लाख आहे किंमत आणि बोलता 20वीस हजार निव्वळ फसवणूक
@asifpalla2925
@asifpalla2925 2 месяца назад
Bhai Shab Plot ka Size Kya hai? Location Map Aur Plotting ka Map Dikhao...Tital to 20.000 Hajar Guntha hai Aur 3.5, 4.5, 5.5 Lakh Bol Rahe ho to isme Kitna Guntha Milne wala hai? . .
@Anjankarsir
@Anjankarsir 3 месяца назад
काही पण फेकता काय बे ?
@harikulkarni3532
@harikulkarni3532 3 месяца назад
हे काही खर वाटत नाही ही गडबड वाटते .
@nkkhillare3894
@nkkhillare3894 12 дней назад
प्लाटची माहीती काहीच नाही त्यामुळे बोगस वाटते कारण तुमची माहीती देणयाची ही॓मत नाही
@urmilakhade9725
@urmilakhade9725 2 месяца назад
पुण्यात हे लोक कुटून आलेत लोकांच्या जमीनीवर एवढ्या स्वस्तात कशा मिळतात का धमकावून घेतल्या जातात यात शिवसेना मनसे लक्ष घालतील का?
@advirfanpatel8361
@advirfanpatel8361 2 месяца назад
भाई मी 20 कुंटे खरिदी करतो एक रक्कमी पैसे देतो कधी येऊ सांगा उद्या मी सातारा मध्ये आहे सांगाल तर येतो आणि हा खरेदी खता साठी वकील खर्च माझा
@rakeshjadhav2880
@rakeshjadhav2880 2 месяца назад
अरे व्हिडिओ करताना पुर्ण व्यवस्थित करा पत्ता पुर्ण सांगत जा.सर्व व्हिडिओ अर्धवट आहेत.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 месяца назад
महाराष्ट्र विकून टाकला सुध्धा.
@shakuntalapawa519
@shakuntalapawa519 3 месяца назад
Lay comedy 😂 aan i lay famous honar Aashirwad aahe Wasim 😂😂
@sanjaydamne1292
@sanjaydamne1292 Месяц назад
पुणे स्टेशन कोणते स्टेशन जवळ आहे ते पण मेन्शन करा ना नुसतं तुम्ही काय सांगताय बस स्टॉप आहे का बस स्टँड आहे का हे पण सांगा
@nasirshah9110
@nasirshah9110 3 месяца назад
Tumhi 20,000 sangta gunta khare aahe ka aamhi aikle ki nanter 4,5,lakh mhantat khare kaye aahe
@shantaramwaghole1858
@shantaramwaghole1858 3 месяца назад
गावच नाव काय आहे याची माहिती आहे का
@TanajiChavan-o5j
@TanajiChavan-o5j 2 месяца назад
यवतमाळ मध्ये तीन-चार लाख रुपये गुंठा आहे
@ClassicCinemaflix
@ClassicCinemaflix 3 месяца назад
Waqf board ची जागा आहे काय?
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 2 месяца назад
Are are Kay vichar sarni tumchi
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 3 месяца назад
7/12 आणि मुळ शेतकरी याला पूर्ण रक्कम दीली आहे का जमीन NA आहे का खरेदी खत कोणा शी होणार
@usmansheikh1904
@usmansheikh1904 2 месяца назад
ही जागा पुणे वरून कीती दूर आहे. एक प्लॉट किती फुटाचा आहेः या प्लॉट ची rajistri होते का. फेरफार कसे करणारं २०हजार गुंठा म्हणजे काय. आपला नंबर सेंड करा, नकाशा, सातबारा सेंड करा
@suniljagtap8036
@suniljagtap8036 3 месяца назад
पूर्ण पत्ता नाही.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 месяца назад
राजेंद्र कुमारची ॲक्टिंग करत आहे.
@CecilAnthony-t1h
@CecilAnthony-t1h Месяц назад
Serv golmal hai 20000 ani nantar mhantat 3 /4/5 kay bolara ?
@kishorpisal9458
@kishorpisal9458 15 дней назад
ही वक्त ची जमीन असनार
@kishorpisal9458
@kishorpisal9458 15 дней назад
खरा शेतकरी जमीन नाही विकत..... याना फुकट जमीन भेटल्या
@user-hf8zq3yg5b
@user-hf8zq3yg5b 3 месяца назад
Clear title ahe ka collector NA ORDER AHE KA.
@user-nr6xr8pj4y
@user-nr6xr8pj4y 2 месяца назад
Actual rate kya hai 1 guntha ka?
@user-ge1mc4uv7u
@user-ge1mc4uv7u 2 месяца назад
Mujhe bhi chahiye pilot me Chand Ali hajee malang hill drgha se.7' 12utara bhi chahiye
@rameshkapade9303
@rameshkapade9303 2 месяца назад
मी 20 गुंठे प्लॉट घेणार आहे फसवणूक नसेल तर कॉन्टॅक्ट नंबर देणे
@AnilPalve-rv8rt
@AnilPalve-rv8rt 2 месяца назад
20वर्ष अगोदर उगाच माहिती नाही आणि विकतोय आम्ही सर्व कृषी खात्याचं मित्र मंडळी आहोत
@munirkazi3524
@munirkazi3524 2 месяца назад
यवत हे गाव कुठे आहे आणि जमीन कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या शहरात आहे कुठल्या खेड्यात आहे गावाचं नाव पत्ता वगैरे बरोबर देणे
@reshmarodrigues5364
@reshmarodrigues5364 2 месяца назад
Pune junction se ye pilot kitni dur hai
@user-su1sy6pg1n
@user-su1sy6pg1n Месяц назад
प्लॉट कीती गुंठे चा आहे व प्लॉट ची किंमत किती आहे प्लॉट चा पत्ता व लोकेशन मला पाठवा प्लीज
@ashokdhavan2725
@ashokdhavan2725 Месяц назад
सर. मी विस प्लॉट. घेतो पण ही फसवेगिरी nasuni
@GanishSing
@GanishSing 2 дня назад
Pune ch fortuner youtuber aahe
@India4449
@India4449 Месяц назад
सब्स्क्रॅायब करणारच होतो, मग रेट आणी व्हिडिओ वर दिलेला रेट यातच फ्रॉड दिसला म्हणून म्हगार घेतली. फस्वणूक ही व्हीडीेवो मधेच झाली म्हणजे समोर पण असणार
@azimkadri8629
@azimkadri8629 2 месяца назад
Pl b aware of fraudulent deals. Pl verify all documents in writing from collector & other reservation govt department before any transactions.
@Modiji708
@Modiji708 2 месяца назад
Great ❤❤❤❤
@iqbalshaha1110
@iqbalshaha1110 2 месяца назад
Navi Mumbai
@tejashreepatil7180
@tejashreepatil7180 3 дня назад
' सर तुमचा मोबाईल नंबर या माता चौकशी करावया न आरे जमीन कोठे आहे सर्व पत्ता घवस्थीत रया भाम्री पाय ला येणार आहे आम्हाला घ्यायची आहे
@ganeshgirnare661
@ganeshgirnare661 Месяц назад
भोकरदन तालुक्यातील कोदोली गाव आहे गणेश बाळा गिरणारे 20 हाजार गुठा भावाने 20गुठे घेऊ फसवणूक करू नका देवा मो नंबर दिला नाही
@rameshkapade9303
@rameshkapade9303 2 месяца назад
मी ठाण्यातून बघतो पूर्ण पत्ता सांगा
@OnlyLegend755
@OnlyLegend755 Месяц назад
अशी ही बनवाबनवी..😅😅😂😂
@jayvantghag7458
@jayvantghag7458 3 месяца назад
कोठे आहे जमीन?
@sahebraogaikwad3893
@sahebraogaikwad3893 Месяц назад
लोकेश कुठे आहे ते सांगितले नाही
@vijayakhapare1768
@vijayakhapare1768 Месяц назад
सदरजागेचे ठीकाण सांगा
@sikandarterdale3575
@sikandarterdale3575 27 дней назад
आपन तेलगी किवा हार्दिक मेहता आहात आशे वाटत आहे
@AnilPalve-rv8rt
@AnilPalve-rv8rt 2 месяца назад
यातला एक प्लॉट माझा आहे5गुंठा
@imranpanhalkar4334
@imranpanhalkar4334 2 месяца назад
Please give me number
@javedshaikh4925
@javedshaikh4925 3 месяца назад
20 हजार ची हेडींग 4 लाख ची विक्री आरे वा रे वा
@madhukaraware4324
@madhukaraware4324 День назад
वफ बोर्डाचा जागा आहे कोणी घेऊ नका जागा हिंदुची आहे
@punepropertyviews
@punepropertyviews День назад
Ok
@ferozhi
@ferozhi Месяц назад
मी 10 गुंठा घेणार पण आगोदर मला 7*12 पाठवा.
@rajeshpillai7248
@rajeshpillai7248 Месяц назад
it is hardly imposible
@sattateablemaster8727
@sattateablemaster8727 Месяц назад
addres tari sanga kay video banwtao
@user-fs2mn6gy6l
@user-fs2mn6gy6l 2 месяца назад
Nanded,मुखेड
@noorjahansayyed7690
@noorjahansayyed7690 3 месяца назад
Address kya hai sirf Pune se kaha hai from Mumbai
@ismail2050
@ismail2050 Месяц назад
Ek number bhaw ❤
@munirachoudhary4037
@munirachoudhary4037 2 месяца назад
Contact kaisa krna aapko ..
@sahebraogaikwad3893
@sahebraogaikwad3893 Месяц назад
लोकेश कुठे आहे सांगा
@jameerpatel1361
@jameerpatel1361 2 месяца назад
Sahi baat hai kiya kaha hai jagga 20000 rupiy guntta
@pritamshelar1586
@pritamshelar1586 22 дня назад
प्लॉट कुठंय जमिनीवर का पाण्या खाली नदीत 😂😂
@sunilpawar1481
@sunilpawar1481 7 дней назад
आशा ठिकाने बुकिंग करू नाका तुमची फसवनूक होउ सकते
@lovebirds31397
@lovebirds31397 Месяц назад
Vah jo mscb ki High Voltage tar hai us ka sab se bada problem rahega
@manikraodoke1390
@manikraodoke1390 Месяц назад
मला घ्यायला हरकत नाही बोला कुठे येऊ
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 2 месяца назад
फसवणूक आहे असे वाटते
@sudampatil7877
@sudampatil7877 Месяц назад
Konta एरीआ आहे कुठे आहे तें sang ki
@NadeemNadaf-gk6ez
@NadeemNadaf-gk6ez Месяц назад
Miraj Sangli madhe aahe ka
@aneesahmed421
@aneesahmed421 2 месяца назад
Malegaon ye plots pune se kite labh ahy
@alu-shaanaluminiumsufi8803
@alu-shaanaluminiumsufi8803 2 месяца назад
4.5lakh la kiti guntech plot sangha
@nalinigajbhiye9398
@nalinigajbhiye9398 3 месяца назад
Lokachi fasvnuk naka keru garib lokahche hal hotat
@njsingh9255
@njsingh9255 20 дней назад
Sir phone no kia hai 20000/-guntha hai location kia hai
@sharmiladhotre1984
@sharmiladhotre1984 Месяц назад
कुठे आहे पत्ता व्यवस्थित दिले नाही व्यवस्थित सागा
@alii3590
@alii3590 3 месяца назад
Saudi madhun
@nitingangawane0786
@nitingangawane0786 3 месяца назад
ये बाबा पटकन आणि महत्वाचे बोलत जा योग्य किंमत सांगुन व्हिडिओ संपवून टाक
@raosahebgadge9256
@raosahebgadge9256 3 месяца назад
they are not telling village name
@nkkhillare3894
@nkkhillare3894 12 дней назад
वाट्स अपवर माहीती पाठवा
@riyazshaikh9856
@riyazshaikh9856 2 месяца назад
Jahirat. 20,000/- Guntha Ani Boltat 3.50 Lakhon Rupye Guntha Khote Bolun Business Karta ka ye Ek Navin Dhanda ?
@mohsinvhogade7940
@mohsinvhogade7940 2 месяца назад
काय पन खोट बोलता राव कुठे आहे मोबाइल नमबर एड्रेस सागीतल नाही नीट यवत मधे कुठ है
@tanveershaikh-vg9nf
@tanveershaikh-vg9nf Месяц назад
Where is location
@RaziyaShaikh-q1g
@RaziyaShaikh-q1g 5 дней назад
Mumbai se dekh rhe Bhai
@geniusbaby4384
@geniusbaby4384 2 месяца назад
यांच्या साठी 1 गूंथा महन्जे 10 स्क्वायर फीट 😂😂😂😂
@wahabshaikh4956
@wahabshaikh4956 2 месяца назад
Mala 1 gonta Jamin gheci ahe Mala nabar patva 20000 gontaya ne
@mohammadshaheed6528
@mohammadshaheed6528 13 дней назад
Please don't tell lies this is all frad this all this is governament property
@nazakathusain2041
@nazakathusain2041 3 месяца назад
N a order taks
@NwaafBhai
@NwaafBhai 2 месяца назад
Mahad
@vinodpatil7040
@vinodpatil7040 3 месяца назад
व्हिडिओ कोणत्या राज्यातील आहे
@akhlaqhusainsayyad8359
@akhlaqhusainsayyad8359 Месяц назад
Mala sarve plant mojoundeya
@narayansmore1720
@narayansmore1720 2 месяца назад
मी जळगाव पुणे मधे ठीकाणाचे नाव सूचवा लोकेशन
@shesheraomane2339
@shesheraomane2339 Месяц назад
लातूर
@alimkhan2475
@alimkhan2475 2 месяца назад
Location nahi ka.. Chandra war vikta..
@KarimKhan-rs5pv
@KarimKhan-rs5pv 2 месяца назад
एवढं स्वस्त? संपर्कासाठी नंबर?
@user-il4jk9hy2e
@user-il4jk9hy2e 5 дней назад
अंबे इथं २०००० दाखवून लोकांना फसवतो का
@markaskasbe9079
@markaskasbe9079 3 месяца назад
20.000/- Guntha ????????
@SureshSonawane-ql6mc
@SureshSonawane-ql6mc 3 месяца назад
Location nahi file bhai
@sureshmahadik8569
@sureshmahadik8569 2 месяца назад
तुमचा नंबर पाटवा आदी होटसफोट नंबर कुठे आहे
@chandachankhankhan6150
@chandachankhankhan6150 2 месяца назад
❤❤❤❤❤ Mumbai ❤❤❤❤❤❤
@Skayanyoutuber
@Skayanyoutuber Месяц назад
Bhai mombai me.lina.h
@harshmaid143
@harshmaid143 2 месяца назад
हा प्रत्येकी २० हजार घेऊन पळुन जाईल
Далее
Презентация iPhone 16 за 4 минуты
04:00