Тёмный
No video :(

विठू माऊली तू माऊली जगाची।माऊलीच मूर्ती विठ्ठलाची॥| Sandeep Pathak | Jagaat Bhari Pandhrichi Vaari 

Sandeep Pathak Official
Подписаться 23 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

Vithoba Ayurvedik Dant Manjan Presents Jagaat Bhari Pandhrichi Vaari - जगात भारी पंढरीची वारी | Vitthal Mauli Pandhapur Paayi Palakhi 2024 | Pandharpur Palkhi | Pandharpur Palkhi Sohala | Pandharpur Palkhi Song | Pandharpur Wari | Pandharpur | Vitthalachi Gani
Link - vithoba.co.in/
घर बसल्या दर्शन 🙏🏻 "नाही दिसला देव माझा मंदिरात पहिला भजनात पंढरीनाथ"
एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका
#SandeepPathak #Waari2024 #Marathi #jadsejudo
_______________________
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
___________________________
Sandeep Pathak is an Indian film, television, and theatre actor in Marathi and Hindi Language.
Connect with me on :
Instagram: ...
Facebook: www.facebook.c...
Twitter: me...
____________________________
DISCLAIMER: This is the official RU-vid channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
Credits:
Managed by - Blue Ocean Digital Media
Distribution by - Chetan Garud Productions Studios LLP
All Rights Reserved with Sandeep Pathak Official.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@sanjayrandive7692
@sanjayrandive7692 2 месяца назад
खूप मस्त❤❤❤ जगात भारी पंढरीची वारी ❤❤🔥🔥😘😘💐💐💐
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn Месяц назад
एकदम.खर.आहे,देवाच्या.भरवशावर.याला.मनतात,देवावर.निष्ठा.या.माऊलीना,माझा.जय.हरी
@pavitrashere9234
@pavitrashere9234 Месяц назад
विठू माऊली
@gopalmadane1634
@gopalmadane1634 Месяц назад
जयहरी माऊली.
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn Месяц назад
वारकर्याचीं.सेवाकरी.या.भावानां.माझा.मानाचा.मुजरा.पांडुरगा.देवा.या.सेवेकर्यांना.सुकस्मृधी.भरभराटी.द्यावे,अशी.माझी.प्राथणा
@pravinkumarsinger2251
@pravinkumarsinger2251 Месяц назад
Jay Hari vitthal.jay vithoba
@user-zl7dh2gj6w
@user-zl7dh2gj6w Месяц назад
लई भारी
@sumitrakshirsagar777
@sumitrakshirsagar777 Месяц назад
जय हरी विठ्ठल 🙏🌺
@krishnakhot863
@krishnakhot863 2 месяца назад
नमस्कार संदिपजी तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून वारीत चालल्याचा आभास होतो......🚩🙏💖 तुम्ही दाखवलेलं मेंड्याच रिंगण खूपच मस्त शूट केलं होत .....आणि तुमचं गाण सुध्दा खूप छान आहे... जगात ...भारी .......पंढरीची ...वारी.......धन्यवाद....👌💫🙏🚩🌹
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn Месяц назад
रामराम.सदींंपभाऊ.जगात.भारी.पंढरीची.वारी
@raosahebpatil3810
@raosahebpatil3810 2 месяца назад
जय खानदेश
@shripadgondikar191
@shripadgondikar191 Месяц назад
संदीप भाऊ एकदम bambat
@vijaywagh8152
@vijaywagh8152 Месяц назад
जगात भारी पंढरीची वारी जय हरी विठ्ठल
@shrikantbhise6637
@shrikantbhise6637 Месяц назад
राम कृष्ण हरी🙏
@udaypote4103
@udaypote4103 Месяц назад
jay Hari mauli🙏🙏
@sadhnanaik2308
@sadhnanaik2308 Месяц назад
Ram Krishna Hari ♈
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 Месяц назад
खुप सुंदर अभिनंदन,घरी, बसून वारी, बघत आहे, पळाशीवाला गायकवाड ता, सोयगाव, जिल्हा, छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद,
@maheshkhulkhule578
@maheshkhulkhule578 2 месяца назад
आमच्या दादाची बातच न्यारी.. जगात भारी पंढरीची वारी
@shankarraut1327
@shankarraut1327 2 месяца назад
धन्य झालो आज आम्ही तुमच्या सारखे कलाकार आहेत महाराष्ट्रात धन्यवाद.. पूर्ण टीम
@amitdighe4106
@amitdighe4106 2 месяца назад
जय हरी माऊली
@jaganjamge9523
@jaganjamge9523 Месяц назад
🙏🙏
@SANTOSHSarkate-zr4lo
@SANTOSHSarkate-zr4lo 2 месяца назад
🚩🙏🌺 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🌺🙏🚩
@shripadgondikar191
@shripadgondikar191 Месяц назад
लई झाक हाय
@navalsingpatil7856
@navalsingpatil7856 Месяц назад
संदिप तु करीत असलेलं हे काम😅 अतिशय अद्भुत आहे. वाटतच नाही की तु एक अभिनेता आहे. लाखो वारकऱ्यांमधला एक वारकरीच वाटतो. प्रणाम तुझ्या अप्रतिम कामगिरी ला.
@anilchavan8050
@anilchavan8050 Месяц назад
खूप छान संदिप सर तुमचे व्हिडिओ पाहून आस वाटत वारि मध्येच आहोत आम्ही पण पूढच्या वर्षी वारिला येऊ नाशिक देवळा तालुका
@manishavasagadekar7709
@manishavasagadekar7709 2 месяца назад
घेता नाम विठ्ठलाचे मन प्रसन्न होते तयाचे. ताकद असे नामात सारे विचार जातील लयाते. रामकृष्ण हरी.
@bharatichaven1978
@bharatichaven1978 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 2 месяца назад
संदीप दादा खुपच छान...आपल्या वारकरी बांधवांच कौतुक तर आहेच...पन या video मध्ये विशेष कौतुक वाटलं ते शिख बांधवांचं.....👌👏👏 राम कृष्ण हरी ....
@sanjaykanhekar8064
@sanjaykanhekar8064 Месяц назад
जय हरि माऊली. .....❤❤❤
@RameshwarWagh-fg2dp
@RameshwarWagh-fg2dp 2 месяца назад
जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@21enliven
@21enliven Месяц назад
Hats off to thie people ,seriously Serials baghna peksha ,asa kahi pahila ki aplya la prerna milte ani pudchya varshi apan pan vaari la nakki 🙏Jay Hari
@Saptashrungi525
@Saptashrungi525 2 месяца назад
😊😊खूप छान आणि खूप खूप धन्यवाद 🙏🏻 ॥ जगात भारी पंढरीची वारी ॥🎉🎉
@anuradhajahagirdar8874
@anuradhajahagirdar8874 2 месяца назад
अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग ...जगात भारी पंढरीची वारी सोबत वारकरी झाला दंग .म्हणून मुखाने बोलत आहे जय हरि विठ्ठल. ❤❤🙏🙏🌹🌹
@safarwithanujkrishna9193
@safarwithanujkrishna9193 2 месяца назад
संदीप दादा खुपच छान...आपल्या वारकरी बांधवांच कौतुक तर आहेच...पन या video मध्ये विशेष कौतुक वाटलं ते शिख बांधवांचं.....👌 एक उच्चशिक्षित तरूण या वारीत येतो काय आणि चालुन थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांची निस्वार्थपणे मालीश करतो काय.... 👏👏राम कृष्ण हरी ....👏❤
@shrinivasnandewad1987
@shrinivasnandewad1987 2 месяца назад
Jay Hari MAULI🙏 Sandip sir🎉
@geetakumbhare9334
@geetakumbhare9334 2 месяца назад
Khup chaan, so inspiring 🙏🙏
@santoshPatil-fr4et
@santoshPatil-fr4et 2 месяца назад
एक उच्चशिक्षित शीख इंजिनियर मराठमोळ्या वारकऱ्यांचे पाय मालिश करून देतो. वारीतील अशा नवलाईचा गोष्टी केवळ संदीप भाऊच ग्रामीण ढंगात आपल्या पर्यंत पोहचवू शकतो. जय हरी विठ्ठल!
@suniljadhav548
@suniljadhav548 2 месяца назад
जगात भारी पंढरीची वारी ❤❤
@ritzzss4235
@ritzzss4235 Месяц назад
❤❤❤
@gopalmadane1634
@gopalmadane1634 Месяц назад
😍
@rahulbagul3445
@rahulbagul3445 2 месяца назад
Mast Sandip sir
@ajaypalande
@ajaypalande Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏
@Kale027
@Kale027 2 месяца назад
Malish group sathi🙏💕
@MASS_9880
@MASS_9880 2 месяца назад
कसा आहेस रे शाळिग्राम... 😂😂😂 संदीप दादा मी तुझा खूप मोठा फॅन आहे.. तुझा आवाज ऐकला आणि मला निशाणी डावा अंगठा हा सिनेमा आठवला 😂 तू ज्या पद्धतीने वारी कवर करत आहेस त्याबद्दल तुझे मनापासुन आभार.. सामान्य माणूस विठूराया चा गजर करीत पायी चालत जातो..ही आपली संस्कृती आहे... हा आपला महाराष्ट्र आहे... हॅट्स off...
@sandeeppathakkofficial
@sandeeppathakkofficial Месяц назад
मनापासून आभार❤
@usermulshipatern27
@usermulshipatern27 Месяц назад
Like.share.comment आपली माणस मोठी करा .✌️✌️
@LaxmanTimkekar
@LaxmanTimkekar Месяц назад
सर अभंग म्हणलेला माणूस आमच्या गावचा आहे नांदेड कडला
@sagarsonawane7760
@sagarsonawane7760 Месяц назад
संदीप माऊली आपण आळंदीत जाऊन वारकरी पोशाख (नेहरू शर्ट पँट) शिवून घ्यावं खूप गोड दिसणार आपल्याला कार्यक्रमाला वारीला साजेसे पोशाख असला तर खूप छान होईल बाकी कार्यक्रमाचा काही विषय च नाही सर्व ओके
@Kudale-Patil
@Kudale-Patil 2 месяца назад
#जगात_भारी_पंढरीची_वारी संदिप दादा आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. चित्रपट सृष्टीसारख्या चंदेरी दुनियेत राहून सुद्धा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आपण आपलं नात घट्ट ठेवलं आहेत.
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live Месяц назад
❤❤❤
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live Месяц назад
dada आपल्या स्वाराज्य भुमी प्रतिष्ठान मध्ये सगळयाना सेंड करा 🙌🏻💖
Далее
Linkin Park: FROM ZERO (Livestream)
1:21:01
Просмотров 4,5 млн
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 2,7 млн