Тёмный

विठ्ठला श्री विठ्ठला | Vitthala Shri Vitthala -  

Sumeet Music
Подписаться 8 млн
Просмотров 5 тыс.
50% 1

Song: विठ्ठला श्री विठ्ठला | Vitthala Shri Vitthala - ‪@SumeetMusic‬
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण / @sumeetmusic चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
🎬 Credit:
गायक / संगीत: प्रसाद रानडे
गीत: महानंदा चामे
▶️ Related Video
▶ युगे अठ्ठावीस - • युगे अठ्ठावीस | Yuge A...
▶ काकड आरती भजन - • Kakad Aarti Bhajan - क...
▶ संपूर्ण काकड आरती व भजन - • Sampoorna Kakda Aarti ...
▶ श्री खंडोबा आरती जागरण आरती - • श्री खंडोबा आरती | शिव...
▶ मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मीची आरती - • मार्गशीर्ष महिन्यातील ...
▶अंबाबाईची आरती - गोंधळतील आरती - • अंबाबाईची आरती - गोंधळ...
▶मंदिरातील खंडोबाची आरती - • मंदिरातील खंडोबाची आरत...
#tag
#vitthal #vitthalachigaani #vitthalache #song #vitthalachigaani #vitthalsong
#kakadarti #pandharichivari #song #vitthalacha_abhang #vitthaljaap #vitthalmantra
Lyrics
विठ्ठला श्री विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥ धृ ॥
चंद्रभागे तीरी पंढरी हे गाव ।
तेथे उभा विठ्ठल देव । विठ्ठला श्री विठ्ठला । पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥१॥
अनाथाच्या नाथा पांडुरंग देवा ।
भक्ताच्या कैवारी विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला । पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥२॥
दर्शनास येती आषाढी कार्तीकी ।
हरी कीर्तन गाती विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला । पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥३॥
मकर कुंडळे तुळशीहार गळा ।
शोभे विठेवरी विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला । पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥४॥
तुम्ही अंतरयामी सर्वांचे स्वामी ।
तुमचे चरणी माझा प्रणाम । विठ्ठला श्री विठ्ठला । पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥५॥
तुम्ही जगदाता तुम्हीच विधाता ।
तुम्हीच विश्वतारका । विठ्ठला श्री विठ्ठला । पंढरीराया विठ्ठला । विठ्ठला श्री विठ्ठला ॥६॥
Join Us
⦿ RU-vid:
/ @sumeetmusic
⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
⦿ Instagram: / sumeetmusicofficial
⦿ Website: www.sumeetmusic.in
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RU-vid, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@user-pw5om2kq2s
खूप छान
@shankarjadhav441
@shankarjadhav441 28 дней назад
Very nice
@santoshmore1261
खूप छान
Далее
Sampurn Haripath
59:43
Просмотров 324 тыс.