Тёмный

विठ्ठल ड्राइवर मुलाखत 2024 / vitthal driver mulkahat 2024 

sandy n yadav
Подписаться 911 тыс.
Просмотров 287 тыс.
50% 1

ranjit nimbalkar sir live
ranjit nimbalkar sir news
ranjit nimbalkar sir golibar
ranjit nimbalkar sir bailgada sharyat
ranjit nimbalkar sir update
ranjit nimbalkar sir rahul patil
ranjit nimbalkar sir live update
ranjit nimbalkar sir news today
ranjit nimbalkar sir live news
ranjit nimbalkar sir golibar news today
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
#bakasur bailgada sharyat
#bakasur bail
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bailgada
#बकासुर बैल
#bakasur bailgadi
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#बकासुर बैल
#बकासुर बैल मुलाखत
#बकासुर बैल शर्यत
#बकासुर बैलगाडा शर्यत
#बकासुर बैलगाडी
#बकासुर बैलगाडी शर्यत
#बकासुर बैलाची शर्यत
#सरपंच बकासुर बैल
#maval bailgada sharyat
#maval bailgada sharyat 2022
#maval bailgada sharyat live
maval bail
#maval bailgada sharyat final
#vadgaon maval bailgada sharyat
#maval mulshi bailgada sharyat
#vadgaon maval bailgada sharyat live
#urse maval bailgada sharyat live
#indori maval bailgada final
#kanhe maval bailgada sharyat
#मथुर बैल मुलाखत
#मथुर बैल गाणी
#मथुर बैल स्टेटस
#मथुर बैल गाडा शर्यत
#मथुर बैल राहुल
#मथुर बैल जोडी
#mathur bail
#मथुर बैलगाडा शर्यत
#मथुर बैल
#मथुर बैल शर्यत
#मथुर आणि मेहबूब
#मथुर बैल song
#मथुर बैल मुलाखत
#मथुर 1001
#मथुर vs बादल
#मथुर आणि महाकाल
#मथुर बाई
#मथुर बैलाला तोडच नाय
#मथुर vs सुंदर
wadki bailgada sharyat,
wadki bailgada sharyat final,
wadki bailgada sharyat live 2022,
wadki bailgada sharyat live today,
wadki bailgada sharyat live final,
wadki bailgada sharyat live 2023,
wadki bailgada sharyat semi final,
wadki bailgada sharyat final 2022,
wadki bailgada sharyat nikal,
wadki bailgada sharyat gat,
wadki bailgada sharyat final 2023,
wadki bailgada sharyat bakasur,
वडकी मैदान,
वडकी मैदान फायनल,
वडकी मैदान live,
वडकी मैदान सेमी,
वडकी मैदान निकाल,
वडकी मैदान सर्व गट,
वडकी बैलगाडा फायनल,
वडकी मैदान 2022,
wadki maidan,
wadki maidan live,
wadki maidan bailgada sharyat,
wadki maidan final,
wadki maidan semi final,
wadki maidan nikal,
wadki maidan bailgada, sharyat live,
wadki maidan bakasur,
wadki maidan final nikal,
wadki maidan live today,
wadki maidan mahibya,
#wadki maidan
#wadki maidan live
#wadki maidan bailgada sharyat
#wadki maidan final
#wadki maidan semi final
#wadki maidan nikal
#wadki maidan bailgada sharyat live
#wadki maidan bakasur
wadki maidan final nikal
#wadki maidan gate
#wadki maidan pune
#wadki maidan live today
#wadki maidan mahibya
रणजित निंबाळकर सर
रणजित निंबाळकर सर song
रणजित निंबाळकर सरांचा सुंदर
रणजित निंबाळकर सर मुलाखत
रणजित निंबाळकर सर golibar
रणजित निंबाळकर सर गोळीबार
रणजित निंबाळकर सर news
रणजित निंबाळकर सरांचा
रणजित निंबाळकर सर सुंदर
रणजित निंबाळकर सर लाईव्ह
रणजित निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली
रणजित निंबाळकर सर यांची मुलाखत
रणजित निंबाळकर सर फलटण
रणजित निंबाळकर सर live
ranjit nimbalkar sir wife
ranjit nimbalkar sir bailgada sharyat song
ranjit nimbalkar sir golibar news

Развлечения

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 409   
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf 9 дней назад
आयुष्यातून कधीच न जाणारी आठवण म्हणजे रणजित निंबाळकर सर.... 🥺🥺
@UFO-jm1fw
@UFO-jm1fw 9 дней назад
Only bakasur
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws 9 дней назад
अगदी खरं बोललास भाऊ जो पर्यंत शर्यत राहील तो पर्यंत सरांच नावं राहणार.
@Bailgada884
@Bailgada884 9 дней назад
​@@UFO-jm1fwUdun ghe tyala
@pranaywaghmare1270
@pranaywaghmare1270 9 дней назад
​@@UFO-jm1fwNaskya nakaliiu acount kdhun alas ka hita ghan kryala
@pranaywaghmare1270
@pranaywaghmare1270 9 дней назад
​@@UFO-jm1fwtu dam asala na bhdvya tr khra nav takun ye
@maheshchaure8436
@maheshchaure8436 9 дней назад
राहुल भाई पाटील आणि नाना तुम्ही सरांच्या सुख-दुःखात पाठीशी सदैव पाठी रहा राहुल भाई यांनी त्यांच्या मुलीला व ताईला न्याय मिळवून दे हे अपेक्षा करतो 1001 आणि 8500 फॅन्स क्लब.
@amolmalve1922
@amolmalve1922 9 дней назад
अजरामर कै.रणजित निंबाळकर भावपूर्ण श्रद्धांजली सर 😔💐💐💐
@abhijitshinde8194
@abhijitshinde8194 9 дней назад
डोळ्यात पाणी आले सर्ज्या सगळे ऐकतोय किती शांत होऊन सगळे बघतोय तो निरागस प्राण ♥️🥲😔
@user-io8hr3np7n
@user-io8hr3np7n 8 дней назад
😢
@onkarhasabe4267
@onkarhasabe4267 9 дней назад
निंबाळकर सारखा माणूस होणे नाही दिलदार व्यक्तिमत्व
@rushikeshsalunke2301
@rushikeshsalunke2301 9 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर Sandy sir ही मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद ❤
@Bailgada884
@Bailgada884 9 дней назад
पंढरी शेठ यांच्या नंतर बैलगाडी शर्यत चा बादशहा रणजित निंबाळकर सर कट्टर नाद 61लाखाची खरेदी करुन अजरामर झाले 🚩🚩💔😭
@sdgraphics823
@sdgraphics823 9 дней назад
😭😭
@swapnilchavan9529
@swapnilchavan9529 9 дней назад
10 दिवस झाले पण अजूनही खर वाटणा सर आपल्यात नाही राहिले म्हणून ...😢😢
@timya0640
@timya0640 9 дней назад
रणजित सर सडेतोड बोलणारे होते लोकं खूप नावं ठेवत होती पण आता लोकं रडतात 😢
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 8 дней назад
खर आहे मित्रा 😢
@nitishdeshmukh5448
@nitishdeshmukh5448 8 дней назад
माणूस गेल्यावरच त्याची किंमत जगाला कळते हे सत्य आहे 😢
@rahulkonde5839
@rahulkonde5839 7 дней назад
Lok haram khor aahet az mc
@RBSH_AVIRAJ20
@RBSH_AVIRAJ20 9 дней назад
सँडी भाऊ सुख असो किंवा दुःख मुलाखत गेण्याच्या पध्दतीला आपल्या ला सलाम
@user-mv8hb2du7w
@user-mv8hb2du7w 9 дней назад
कधीही हार न मानणारा माणूस रणजित निंबाळकर सर गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी
@altafinamdar6443
@altafinamdar6443 9 дней назад
Miss u sir पुन्हा असा बैलगाडा मालक होणे नाही😢
@Pravi935
@Pravi935 9 дней назад
सर्जा ऐकतोय सर्व शांत पणे बगा विडिवो नीट ❤
@shekharhubale844
@shekharhubale844 9 дней назад
असा माणूस पुन्हा होणे नाही.रणजित निंबाळकर सर ❤❤❤
@user-ly6vc6fo6i
@user-ly6vc6fo6i 9 дней назад
विठ्ठल ड्रायवर म्हणजे साक्षात विठ्ठलाचे रूप आहे.❤नाना तुम्ही लडत रहा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
@p.s.i.anilmane6817
@p.s.i.anilmane6817 9 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत सर
@santoshsangamnere
@santoshsangamnere 9 дней назад
ऐकतोय बगा कसा सर्ज्या miss you sir 💐💐
@pappubabar3856
@pappubabar3856 9 дней назад
कसा बसलाय baga सर्जा 😢😢 miss u sir
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 9 дней назад
राहूल भाई ची मुलाखत लवकर घ्या पुढची दिशा काय आहे ते समजलं नाही.आणि सरांची खरेदी कोणती होती हे समजलं पाहिजे.आणि ती खंरेदी राहूल भाई ला करायला सांगा
@omkarbhoir9869
@omkarbhoir9869 9 дней назад
बैलाचे पैसे तुम्ही देणार का
@Bailgada-cs7uf
@Bailgada-cs7uf 9 дней назад
Rahul bhai kade lavkar java ❤❤
@nileshbeahddaaandalkxsar1404
@nileshbeahddaaandalkxsar1404 9 дней назад
राहुल भाईची मुलाखत घ्या
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 8 дней назад
Yz fans😂
@gajanangawande8379
@gajanangawande8379 9 дней назад
सर तुमची आठवण काय मनातून जाऊन नाय राहली ओ, या ना वापस आपल्या अंकुरण, सर्जा, सुंदर विठ्ठल नाना, अंकिता ताई, आणि आमच्या साठी 🙏😔❤️
@parasmhatre856
@parasmhatre856 9 дней назад
सजा॔ कडे बगा कसा शांत पणे ऐकतोय 🙏...जनावरांना सुद्धा भावना असतात ह्याच जिवंत उदाहरण ❤❤❤
@sahilraut1103
@sahilraut1103 9 дней назад
सर्जा तु तुझा मालकाच असंच नाव कर तुझ्यावर त्यांचा नेहमी आशीर्वाद राहिल ❤miss you sir 💔🥺
@maheshbhosale4151
@maheshbhosale4151 9 дней назад
सर हे सरच होते त्यांच्या सारखा बैल गाडा मालक पुन्हा होणे नाही सर कायम लक्षात राहणार आमच्या...miss you sir 😔
@NRR344
@NRR344 9 дней назад
आमचा गावात सरांचा बॅनर लागला आहे ,त्याच्याकडे बघितले की डोळ्यात टचकन पाने येते😢😢आणि मनात लगेच विचार येतो की सर जोपर्यंत सर्जा आहे तोपर्यंत सरांचे नाव या बैलगाडी क्षेत्रात अमर राहणार😢
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 9 дней назад
Miss you सर.. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.....💞.. सर्जा.. 💞.. आजून.. सुंदर.. येन बाकी आहे..🙏🙏🤭🤭😔😔💐
@SiddheshJadhav-pm8th
@SiddheshJadhav-pm8th 9 дней назад
बैलगाडी बघण्याची इच्छा होत नाही सर कायम लक्षात रहाल तुम्ही😢😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@amolvairal5291
@amolvairal5291 9 дней назад
एवढी गोष्ट बैलाला समजते तर ह्या वरुन समजतं बैल च खरच खूप जीव होता मालकावर सर्जा सरांनच खूप नाव करेल आणि करणारच मिस यू सर 🥺
@Mathur00099
@Mathur00099 9 дней назад
ठोकणार लाईन मधे सगळे
@amolvairal5291
@amolvairal5291 9 дней назад
@@Mathur00099 ✅
@83kmaratha
@83kmaratha 9 дней назад
आपल्या घरातल्या मुक्या प्राणांना आपल मरण आधीच दिसून येत💯🙂ते शक्य होईल तेवढ आपला आजार स्वतावर घेतात🙂
@Yogibaba_youtubewala
@Yogibaba_youtubewala 9 дней назад
झालंय सुन निंबाळकर सर आज हे तुमचं घर😢
@KrushnaJadhav-lq9er
@KrushnaJadhav-lq9er 9 дней назад
भाऊ एकदा राहुल दादा ची मुलाखत घ्या
@007adheera8
@007adheera8 9 дней назад
सँडी सर एकदा राहुल दादा ची मुलाखत घ्या काही पण करा पण लवकर राहुल दादा ची मुलाखत घ्या त्यांची भूमिका आम्हाला ऐकायची आहे
@MeenaVishe
@MeenaVishe 9 дней назад
Ha Bhai
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 9 дней назад
सरांना न्याय मिळाला पाहिजे
@kartikrokade9101
@kartikrokade9101 9 дней назад
नाना सराना मैदानात कायम अजरामर करणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही पूर्ण कराल हीच अपेक्षा.
@aniketmhatre8581
@aniketmhatre8581 9 дней назад
रणजित सरांनी त्या झाट्या गवत्याला सुंदर द्यायला नव्हता पाहिजे होता जर दिला नसता तर आता सर आपल्यात असते आपल्या सोबत असते miss you sir.😢😢😢😢😢😢
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 9 дней назад
झवण्या खरेदीचा स्टॅम्प आहे रक्कम पण पोहच झालीय त्यावर सरांची सही पण आहे..त्यामुळं लय घरी बसून आभाळ हेपलु नको...थोडी तावडी ला जाऊन मदत राहूदे पण गाठ तरी घेऊन ये
@aniketmhatre8581
@aniketmhatre8581 9 дней назад
@@shrikantkakade1116 ये लवड्या झवण्या कोणला बोलास मी तूला बोलो होतो का काही तुझा ज्ञान तुझ्या कडेच ठेव तू मला नको शिकऊ समज ना
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b 9 дней назад
झोलर काकडे 😂​@@shrikantkakade1116
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b 9 дней назад
​@@shrikantkakade1116 सोमेश्वर आणि सेवागिरी महाराजांच नाव घेऊन आयुष्यभर झोल करत राहिला , त्याच फळ शेवटी जेल 😂
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 9 дней назад
@@user-qo1jl5gi7b उगाच नाही ५/६ बैल टॉप मधली झाली...अन् तू जेल च नको सांगू तुला तर काय झाट्ट काय माहित नी नसल इतक्या दिवस निंबाळकर ला शिव्या देत अशिल आत्ता तुला पुळका आला काय
@vishalpatil1891
@vishalpatil1891 9 дней назад
सुंदर ला परत आणण्यासाठी अखिल भारतीय संघटना आणि सर्व युट्युब चॅनेल वाले एकत्र येवून लढा आणि सुंदर विठ्ठल नाना बुध यांच्या लवकर दावणीला आला पाहिजे
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 9 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢❤❤❤ काहीही म्हणा माणूस रोख ठोक होता. मनात खोटं नव्हती त्यांच्या❤❤❤
@jaypalekar3165
@jaypalekar3165 9 дней назад
सर्जा नी सरांचं छोटंस स्वप्न पूर्ण केलं बकासुर ची गाडी मारून तेच त्यांच्या आनंदाचे काही क्षण होते Miss u sar
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 9 дней назад
रणजीत सर यांच्यासारखा व्यक्ती होणे नाही या बैलगाडा क्षेत्रात मिस यू सर 😢
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 9 дней назад
डोळ्यात पाणी येते आजून पण miss you sir😢
@akki__2110
@akki__2110 9 дней назад
राहुल दादांची मुलाखत घ्या भाऊ एकदा सरांबद्दल विचारा
@rakeshpatil157
@rakeshpatil157 9 дней назад
सर्जा आता खर तुला सराच्या नावासाठी पलायचा आहे😢
@pradip.jadhav224
@pradip.jadhav224 9 дней назад
वेगा चां शेवट...... सर्जा.... मिस यू सर.... रणजीत सर निंबाळकर..फलटण...हे नाव अजरामर...राहणार
@shrinivasmorepatil777
@shrinivasmorepatil777 9 дней назад
सरांसारखा बैलगाडा मालक होने नाही खूप कठीण आहे सरांच्या आठवणी विसरायला . खरच सर हे खरे बोलत होते त्यामुळे या सारखा मालक होनेच नाही . मिस यू सर ❤
@JayeshKadam09
@JayeshKadam09 9 дней назад
बैलगाडा क्षेत्र जिंकून गेला वाघ 💔
@gagaramamore3486
@gagaramamore3486 9 дней назад
एका वर्षात फेमस झालेला व्यक्ती म्हणजे आमचे रणजित निंबाळकर सर कधिच न विसारणारे व्यक्ती 😢
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j 9 дней назад
सुंदर ला ‌लवकर माघारी आणला पाहिजे
@bajulgeritesh6743
@bajulgeritesh6743 9 дней назад
Tnx bhau mulakat ghetlyabadal Rahul Bhai chi pn mulkhat ghya .... miss you sir 🙏🙏🙏
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j 9 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥹😭
@sprintersboys8427
@sprintersboys8427 9 дней назад
Vitthal nana cha mulakhat chi khup vatt pahat hoto dhanyavad sandy dada😓😓😓sirana nyay milal pahije
@vaibhavkorpad9030
@vaibhavkorpad9030 9 дней назад
भावपूर्ण श्रधांजली सर💐💐
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 9 дней назад
स्यांडी भाऊ आजपण सरांचा ह्या सर्व गोष्टी ऐकून डोळ्यातून पाणीच निघत कारण अल्पावधीतच बैलगाडी शेत्रात माणसानं कस जगाव कस लोकंशी वागावं ह्याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रणजितसर...👌👌👌💞💞💞💞 सर याओ परतून माघारी सर्जा सुंदर तुमची वाट बघतायत तसेच मैदान देखील तुमचाविना सून सून झालंय सर्व बैलगाडी प्रेमीचा तुमचा जान्यान काळजाचा ठोका चुकलाय सर लवकरच या परतून....🙏🙏🙏😭😭😭😭
@sudarshankalbhor3765
@sudarshankalbhor3765 9 дней назад
Bhai khup chhan tumhi Vithal nananchi bhet ghetlit mhanun thanks🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravinpatil334
@pravinpatil334 9 дней назад
मैदान बघायची ईच्छा सुधा नाही पण सरांची गाडी पळनार तेव्हा जिव राहणार नाही हो
@ratanbadekar319
@ratanbadekar319 8 дней назад
या मुलाखतीतून डोळ्यात पाणी आले 😢
@funnymandar
@funnymandar 8 дней назад
बकासुर चे मालक आता तरी राग सोडा आणि पहिली शर्यत बकासुर आणि सर्जा सोबत पळवा हीच सरांना श्रद्धांजली कोणाला हे पटाई सांगा एक ही कॉमेंट नाही केली मोहिल शेट ने
@kiranmandale126
@kiranmandale126 9 дней назад
सर्जा नाव करणार सरांच, भावपूर्ण श्रद्धांजली सर, सर्जा तुमच नाव या क्षेत्रात अजरामर करणार
@realtalkmarathi9573
@realtalkmarathi9573 8 дней назад
मुका जीव आणि मालक काय नातं असत हे जिवंत उदाहरण, सर तुम्ही सुंदरला द्यायलाच नको होत, सुंदर चा पण असाच जीव होता असेल ना सरांवर, मग सुंदरला त्या कसाई भय्या कडे दिला तेव्हा सुंदर चे मन काय आनंदी असेल का?????, आपल्यावर जीव लावणारा मालक आज आपला व्यवहार करून टाकतो आहे..... अश्रू आले ही मुलाखत ऐकून, भावपूर्ण श्रद्धांजली सर, व्यवहार करताना गाडामालक यातून धडा घेतील हीच अपेक्षा
@Jk....3004
@Jk....3004 8 дней назад
बोलण्यासाठी शब्दच नाहीत सरानसाठी फक्त अश्रू 😞😭😭😭😭😭
@sandipsathe583
@sandipsathe583 9 дней назад
मला माहीत होत सँडी भाऊ शिवाय नाना कोणाशी बोलणार नाहीत कारण सुखा दुःखात सदैव साथ देणारा आपला माणूस सँडी भाऊ. अणि आता कोणीही सरांना श्रध्दांजली देत बसु नका कारण सर कायम आपल्या सोबत आठवणीत जिवंत आहेत अणि हे सत्य आहे की जोपर्यंत बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे तो पर्यंत रणजीत निंबाळकर सर हे नाव अमर राहील 😢
@panku-sapkal_97
@panku-sapkal_97 9 дней назад
असा बैलगाडा मालक पुन्हा होणे नाही🙏🙏
@AkshayB982
@AkshayB982 9 дней назад
रणजीत निंबाळकर सर 😢😢
@nandkumargophane9041
@nandkumargophane9041 8 дней назад
मिस यु निंबाळकर सर 🥺😭
@sandiprawool6329
@sandiprawool6329 9 дней назад
सर्जा जेव्हा पण मैदानात उतरेल तेव्हा त्याचा पहिला पैरा हा बकासुर सोबत करता आला तर बघा.. कारण सरांना पण एकदा गाडी पळवयची इच्छा होती.
@atul93949
@atul93949 9 дней назад
जे झालं ते खरच खूप वाईट झालं सरांची कमी जाणवेल कायम स्वरूपी
@user-qc5bw7di8d
@user-qc5bw7di8d 9 дней назад
सर एक आसे मानूस होते आज पर्यंत कोनता गाड़ा मालक झाला नाही की घटावरूण येऊन मुंबई ला बेताब बादशा सारका खेल खेला मिस यू सर 😢😢
@santoshssssss0222
@santoshssssss0222 9 дней назад
आयुष्यभर उणीव उणीव भासत राहील सर तुमची राहुल पाटील रणजित सर ही दोस्ती आजर अमर सर अंकुरण सर्जा सुंदर अन विठ्ठलं नानाच्या माघे आता राहुल भाई उभे आहेत खंबीर पणे पण सर तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही
@siddhantharule415
@siddhantharule415 9 дней назад
बैलगाडा क्षेत्राने अनमोल हिरा गमवला💯🥺❤️‍🩹
@vinayakgujar9822
@vinayakgujar9822 8 дней назад
मुलाखत पुर्ण बघायची म्हणजे काळजात पाणी होतय सलाम सर्जाला😢
@swatichandgude
@swatichandgude 8 дней назад
धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल
@santoshjaymalhar5
@santoshjaymalhar5 9 дней назад
Sir 1 number manus hote.yaar...😢 kas zal yaar as
@user-vp7jj6yz4o
@user-vp7jj6yz4o 7 дней назад
सुंदर बैल कधी आता निंबाळकर सरांच्या घरी
@lokanathjikamade2282
@lokanathjikamade2282 9 дней назад
दादा खरचं खुप जीव लावतात जनावर . सर्जा मागे बघा कसा बघतो आणि ऐकतो
@sonu7951
@sonu7951 9 дней назад
भाऊ एक सविस्तर मोठी मुलाखत घे नानांची बरेच किस्से आणि अनुभव आहेत ह्या माणसाकडे रणजित सरांचे आणि सर्जाचे, आम्हाला ही ते ऐकायला आवडतील कृपया मोठी मुलाखत घे लवकरचं, Miss you sir 😓 रॉयल माणूस गेला सोडून आम्हाला.
@user-fs7dn1pk5c
@user-fs7dn1pk5c 9 дней назад
Aajramar nav ranjit nimbalkar sir❤❤
@incrediblesahyadri2641
@incrediblesahyadri2641 9 дней назад
बैलगाडी क्षेत्रामध्ये सरांसारखा माणूस पुन्हा होणार नाही😢
@harshadraut188
@harshadraut188 9 дней назад
सर्जा आता कुठल्या आठवड्यात गेला तर 100% फायनल मारणार सरांचा नावासाठी
@prashant__1997
@prashant__1997 9 дней назад
मिस यू सर 🥺💔 संतोष तोडकर किंवा वैभव कदम ची मुलाखत घ्या आता त्यांनाच तिथली खरी घटना माहिती आहे
@incrediblesahyadri2641
@incrediblesahyadri2641 9 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏 ओम शांती
@VishalG-uf5nl
@VishalG-uf5nl 9 дней назад
सँडी भाऊ खूप जीवा भावाचा माणूस आपण गमावून बसलोय कोणाच्या पण डोळ्यातून अश्रू येत नाही त जो सरांची आठवण काढतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं येवढं प्रेम सरंच्यावर होते miss you sar 😢😢😢😢😢😢
@onkarhasabe4267
@onkarhasabe4267 9 дней назад
वेगाचा शेवट आहे सर्जा निंबाळकर सरांचे नाव राखणार
@vineshgurav470
@vineshgurav470 9 дней назад
नाना अजीबात खचुन जावु नका तुम्ही राहुल भाई शुभम पाटील सव्र गोष्टीत तुमच्या सोबत असतील
@user-zl1wo7lf3s
@user-zl1wo7lf3s 8 дней назад
बैलगाडा शर्यती मधील सच्चा माणूस रणजीत निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली
@rahulnalavade6974
@rahulnalavade6974 9 дней назад
Fast like fast view
@pravinpatil334
@pravinpatil334 9 дней назад
गैतम काकडेला मी युट्यूब वरचा गुरू मानलेला होता पण माझ्या काळजाचा खात केला त्याने
@tallentg5368
@tallentg5368 9 дней назад
लय अवघड केलं आहे यार....काय होणार पुढे काय माहीती
@p.k.gaming2971
@p.k.gaming2971 9 дней назад
Miss you sir😢
@patilkitchen
@patilkitchen 9 дней назад
Sarja nav thev bas . Ranjit nimbalkar sir cha Bas evadhach. Dusar kahi nako
@10.vishvtejjagtap46
@10.vishvtejjagtap46 9 дней назад
मित्र असावा राहुल भाई पाटील मित्र वाणवामध्ये गर्व्या सारखा खरंच आभिमान आहे राहुल भाई तुमचा कट्टर फॅन आहे ह्याचा
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 9 дней назад
राहूल भाई ची मुलाखत घ्या
@harshalkhairnar8016
@harshalkhairnar8016 9 дней назад
Miss you sirji 😓😓
@vinayakshinde4536
@vinayakshinde4536 9 дней назад
Fist like 😊❤
@abhishekkadam2104
@abhishekkadam2104 9 дней назад
Miss you sir
@Yashkadam10
@Yashkadam10 9 дней назад
Miss you sir 🥺💔
@tambesuraj447
@tambesuraj447 9 дней назад
Miss you all time sir 😂❤😢
@AnandSadamate
@AnandSadamate 9 дней назад
sandy तुम्ही कैलासवासी असा शब्द वापरू नका... कृपाय...😢😢😢😢❤❤❤ रणजित सर निंबाळकर... असच बोला
@PratikChache
@PratikChache 9 дней назад
Bhavpurn shradhanjali sir🎉
@Rupesh2889
@Rupesh2889 9 дней назад
Bhavpurn Shradhanjali 🙏🙏
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 9 дней назад
King Malkacha King Sarja❤❤
@KrushnaJadhav-lq9er
@KrushnaJadhav-lq9er 9 дней назад
एवढीच इच्छा आहे
@amanshaikh1552
@amanshaikh1552 9 дней назад
Miss u sir❤
Далее
O-Zone - Numa Numa yei на русском!🤓
00:56
Просмотров 122 тыс.
Фонтанчик с черным…
01:00
Просмотров 2,6 млн
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Просмотров 949 тыс.