वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.विठ्ठल दादा बुथकर .उर्फ.विठ्ठल चव्हाण .💐🙏🍬🌹शर्यत क्षेत्रातील अनुभवी.नवांजलेला .परफेक्ट पैरा,नियोजन संपूर्ण अनुभव असलेला एकमेव माणूस म्हणजे विठ्ठल दादा चव्हाण. बुथकर.आपणास मी व माझ्या लाडक्या बकासुर बैलाकडून आपणास दीर्घायुष्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .💐💐💐💐🙏🌹🍬🌹🌹🌹🍨🧁🍬🎂🎂❤️ ❤❤❤😊😊😊😊💐💐💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विठ्ठल ड्रायव्हर सारखा शांत संयमी निगर्वी माणूस शोधून सापडणार नाही यश मिळवूनही शांतपणे ते पचवणं येरागबाळ्याच काम नाही मोठा हो यश तुझंच आहे