Тёмный

विदर्भ विकासाचा नवा आयाम-वैनगंगा-नळगंगा प्रकल्प तातडीने पूर्ण करणार | DCM Devendra Fadnavis 

Devendra Fadnavis
Подписаться 794 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

विदर्भ विकासाचा नवा आयाम-वैनगंगा-नळगंगा प्रकल्प तातडीने पूर्ण करणार | DCM Devendra Fadnavis
(विधानसभा। दि. 27 डिसेंबर 2022)
#WinterSession2022 #WinterSession #Maharashtra #Adhiveshan
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@dineshkale4730
@dineshkale4730 Год назад
अतिशय सुंदर निर्णय घेऊन जनतेच्या कामांना प्रधान्य देणारे देवेंद्र फडणवीस सर हे अतिशय प्रमाणिकपणे राज्याच्या हितासाठी सुंदर कार्यक्षमतेने काम करीत आहे
@pratibhakulkarni5114
@pratibhakulkarni5114 Год назад
देवेंद्र जी तुम्हाला अनेक उत्तम शुभेच्छा !!
@Sonu-xj5qd
@Sonu-xj5qd Год назад
बाकी काही असो पण सद्द स्थितीत विदर्भा चा विचार करणारे एकमेव नेते आहेत फडणवीस साहेब
@marutichougule3912
@marutichougule3912 Год назад
जय हो देवेंद्र जी.एकनाथ देवेंद्र सरकार जिंदाबाद 👍👍👍👏👏🚩🚩
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 3 месяца назад
जसे गडकरी साहेब रोड जनक ठरले तसेच फडणवीस साहेबांनी सिंचन जनक व्हावेत अशी जनतेची अपेक्षा आहे, धन्यवाद
@Rahul.714
@Rahul.714 Год назад
साहेब मराठवाडा आणि विदर्भाचा राज्यातील एका पार्टीला विकास होऊ देयचा नाही हे सत्य बोल आहेत. 🙏
@kiranchoudhari4717
@kiranchoudhari4717 Месяц назад
या प्रकल्पाचे काम पूर्ण होवो.. माझ्या सर्व आत्महत्या ग्रस्त शेतकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली
@SanjayChavhan-bs3ty
@SanjayChavhan-bs3ty Год назад
साहेब हे जर सत्यात उतरलं तर तुमचे फोटो घरा घरात देवासामान लावतील तुमचे उपकार होतील सर 🙏🙏🙏🙏🙏
@rahulkarjatkar4992
@rahulkarjatkar4992 Год назад
Very good project congratulations devendra ji complete in limited period of time 🙏🏽🙏🏽
@vidhyarathod9089
@vidhyarathod9089 Год назад
अतीशय सुंदर निर्णय घेणारे नेते देवेद फडणवीस ‌ साहेब
@dinupatil7112
@dinupatil7112 Год назад
व्यवहार्यता तपासुन केलं जाईल 👍👍👍👍
@vaibhaog2168
@vaibhaog2168 Год назад
Vidarbh maharashtra hitaishi deva bhau 🚩🚩
@shreegarkal6779
@shreegarkal6779 Год назад
आदरणीय महोदय, मी वंदनीय आहे आपला की आपण माझ्या मनातील पाणी प्रकल्प योजना हाती घेतली, विदर्भातील शेतकरी खूप कष्टकरी आहात पण आम्हाला पाण्या अभावी गावे सोडावी लागली. आपण विदर्भ सह मराठवाडा विभागातील पाणी प्रश्न विषय पूर्ण करा.मी सदैव आपला ऋणी राहील.
@gurudasbhosale4402
@gurudasbhosale4402 Год назад
आता असं वाटतं की शासन आहे नाहीतर पहिले सरकार फक्त टोमणे
@shariquesyed6436
@shariquesyed6436 Год назад
अतिशय सुन्दर पन शेवटी गुजरात ले त नाही ना ज़णार हे प्रकल्प
@sagarkoche4235
@sagarkoche4235 Год назад
Vidarbhache prashna margi lavnar ekmev netrutva mhanaje Devendra fadnavis saheb , hats off to you
@nitinpatil8446
@nitinpatil8446 Год назад
तापी नदीचे पाणी जळगाव एरंडोल पारोळा धुळे शिंदखेडा तालुक्यात आणता येईल काय यावर विचार करावा.
@vaibhaog2168
@vaibhaog2168 Год назад
Dhanyavad deva bhau amcha washm la samavisht kelyabaddal dhanyavad
@pranjalthakre6493
@pranjalthakre6493 7 месяцев назад
साहेब या प्रकल्पामध्ये काटोल आणि नरखेड तालुके सहभागी करा विनंती करतो.
@dineshkale4730
@dineshkale4730 Год назад
विदर्भ मराठवाडा विकास हा विविध योजना विकास प्रकल्पाच्या आधारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्रात जलमय करण्याचा आत्मविश्वास निर्धार मराठवाडा विदर्भातील जनतेच्या कुषी क्षेत्रातील विकासाला यानिमित्ताने चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने सुरु केला आहे
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 Год назад
Keep it up Devendra ji Dy cm
@amollamane7999
@amollamane7999 Год назад
आमच्या गावात आधी आना प्रकल्प...... बरं होईल लवकरात लवकर गावचे पुनर्वसन होणार आणि या गावातून बाहेर पडनार......
@ajaymalode1958
@ajaymalode1958 Месяц назад
सावली तालुक्यात पाईप जोडणी झाली असून सुद्धा 2023-24 पर्यंत सुरु झाली नाही कृपया 2024-25 मध्ये सुरू करा शेतकऱ्यांना फायदा होईल
@shankargote3586
@shankargote3586 Год назад
Congratulations saheb
@ruturajkulkarni5756
@ruturajkulkarni5756 5 месяцев назад
ha project lavkarat lavkar purna karava saheb vidarbha tumcha runi rahil
@santoshinze6932
@santoshinze6932 Год назад
Great sir 👌👌
@avinashchide4853
@avinashchide4853 Год назад
🙏🙏🙏🙏
@anilkotgirwar7562
@anilkotgirwar7562 Год назад
khup chan sir
@Bahire123
@Bahire123 Год назад
Great Decision sir 🙏🙏
@sapanagalhat6236
@sapanagalhat6236 Год назад
Gret wark sir
@sanjayshinde6033
@sanjayshinde6033 Год назад
साहेब जमीन गुंठा वारीबद्दल पाच गुंठ्याचा काहीतरी निर्णय होणार होता किंवा तसा अनुकूल गुंठेवारी चालू होईल असा साहेब त्याबद्दल काहीतरी निर्णय घ्या या अधिवेशनात
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 Год назад
It is need of the hour.
@prakashshelke3381
@prakashshelke3381 23 дня назад
वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त असताना......वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश न करणे फार दुर्दैवी आहे....😢😢
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Год назад
अभिनंदन 💐💐💐
@balajimuchalambe3242
@balajimuchalambe3242 Год назад
Great sir
@prabhakarsomatkarsomatkar
@prabhakarsomatkarsomatkar Год назад
देवेंद्र जी शेतकऱ्याला शेतीचा मोबदला किती मिळेल हे नाही सांगितलं तुम्ही
@harshpatil4377
@harshpatil4377 3 месяца назад
अरे वा ! सत्यात उतरेल का पण? कारण आपल्या काळात प्रकल्प फक्त दुसऱ्या राज्यात गेलेत हेच ऐकलंय . म्हणून थोड दचकल्या गत वाटत.
@ak1057
@ak1057 Год назад
फळणविस साहेब आता पर्यंत किती पैसे खाले पैनगंगे च्या नावावर ते पण सांगा
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 Год назад
👍
@ak1057
@ak1057 Год назад
अरे नमसकार फळणविस साहेब 😁😂
@Mr.JDvlogs27
@Mr.JDvlogs27 8 месяцев назад
Sir tumi j project krtay tyat Washim cha upper region ahe j ki adipasn Pani mde ahe pusad border of washim dushakal jast ahe as compared to upper regions..
@dinupatil7112
@dinupatil7112 Год назад
Short but sweet principal is best principal.
@sandipgotmare1349
@sandipgotmare1349 2 месяца назад
Tendar kadhi nighnar
@sandipgotmare1349
@sandipgotmare1349 2 месяца назад
Kadhi suru honar ha prakalp
@pravinrahate1642
@pravinrahate1642 Год назад
साहेब नमस्कार.... मला माहीत नाही की तुम्हाला हा लेख मिळणार की नाही कीव्हा वाचणार का नाही.तुम्ही सर्वच प्रकल्प हे लोक हितासाठीच करता पण मी हा लेख सर्वच शेतकरी बांधवांकडून लिहत आहे, २००६-२००७ जे गोसीखुर्द प्रकल्प सरकार ने काम करणे आणि जमीन अधिग्रहण करण्याचं काम केलं त्याची किंमत ठरवून पैसे पण देण्यात आले. काही गावातील लोकांना एकरी जास्त देण्यात आले आणि काही गावातील लोकांना एकरी कमी देण्यात आले.(जमीन ओलिताखालची असून सुद्धा) सरकार ने नुकसान भरपाई म्हणून अजून राशी ही तब्बल १५-१६ वर्षांनी वाढवून दिली. तरीही हा मोबदला शेतीच्या भावानुसार फार कमी देण्यात आला आहे. तुम्ही याच्यात दखल घेऊन आम्हाला योग्य मोबदला देण्यात यावा ही विनंती. ज्यांना ज्यांना एकरी किंमत कमी मिळाली आहे त्यांनी अजूनही दुसरा मोबदला उचला नाही आहे. याबाबत ब्रम्हपुरी तील जिल्हा चंद्रपूर HDO साहेबांना कळविण्यात आले आहे.
@ranjitkulal3966
@ranjitkulal3966 Год назад
😎😎👍👍👍
@ravindrapillai5061
@ravindrapillai5061 Год назад
Devendra fadnavis and Eknath shinde are reputed and honest leaders. Maharashtra will progress further under their dynamic leadership. Let their government remain in power for the next 25 years.
@samman-kd8gc
@samman-kd8gc Год назад
Gravity line war electric generation karun tich electricity lifting sathi wapara.
@adirams.s.4355
@adirams.s.4355 Год назад
Agodar pune ani nashik smart connectivity suru kara.ya don mothya cities ekmekana joda ani vikas kara.mhanje maharashrachi gdp hi vadel
@buldhanayoutube4341
@buldhanayoutube4341 Год назад
great..atlest tumhitari buldhanyacha vishay kadla..tx devendra saheb
@sushilkolte2816
@sushilkolte2816 Год назад
आधी जिगाव प्रकल्पा पुर्ण करा
@RahulPatil-tc9un
@RahulPatil-tc9un Год назад
देवेंद्र फडणवीस साहेब येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते अजित पवार यांना सोबत घेऊन गोहाटीला जाणार,
@kishorkachale4900
@kishorkachale4900 Год назад
Pan sar amchi gav chale😢😢
@diksharanhale8895
@diksharanhale8895 Год назад
Kadhi yenar ahe sirji ja project
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Год назад
प्रकल्पाच्या कामाची सुरूवात कधीपासून होईल😂
@pandurangmahale5103
@pandurangmahale5103 Год назад
Hushar netruvatra Maharashtrala labhal ahe
@arvindsalve6630
@arvindsalve6630 Год назад
अहो पण हा जो प्रकल्प सुरू केलाय ,याने किती शेतकरी भूमीहीन होणार .सांगता की जमिनीचे पैसे खूप भेटणार.ते पैसे किती दिवस राहणार.ते पैसे टिकतील का .त्यासाठी underground pipe line पाहीजे.😢
@ganeshwandhe1014
@ganeshwandhe1014 Год назад
माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब सीएम निधी लागू कधी करणार महाराष्ट्रात मध्य प्रदेश व तेलंगणा मधील लागू आहे तर महाराष्ट्रात कधी लागू होणार
@ganeshwandhe1014
@ganeshwandhe1014 Год назад
माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब हिंगोली जिल्ह्यात अजून पिक विमा भेटला नाही काहींना भेटला काहींना नाही
@AzharKhan-fl6gy
@AzharKhan-fl6gy Год назад
Asola Sawangi village land save vainganga nalganga
@babalutiwari5011
@babalutiwari5011 Год назад
मतलब
Далее
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
Просмотров 46 млн
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis
6:11
Jigaon project
6:48
Просмотров 35 тыс.
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Просмотров 6 млн
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
Просмотров 46 млн