Тёмный

विद्यमान आमदारांची फक्त कागदावर काम..काम दाखवा आणि मग बोला.. 

KK News
Подписаться 263 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 148   
@jaydipshinde915
@jaydipshinde915 День назад
One side king # rohit dada patil ❤
@jaydipshinde915
@jaydipshinde915 День назад
विकासाचा वादा आपला रोहीत दादा ❤
@jaydipshinde915
@jaydipshinde915 День назад
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आबा कुटुंबाच्या विकासाभिमुख कामानेच प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतोय."
@saishpatil6314
@saishpatil6314 День назад
Kaam boltay fakt sanjaykaka patil🔥
@PrabhakarRusale
@PrabhakarRusale День назад
Rohit dada ❤❤❤
@maheshzambre-u3f
@maheshzambre-u3f День назад
जनतेला माहित आहे कुणी चांगल काम केलं आहे,आणि जे लोक कायमच सत्तेकडे पळतात पण विकास काहीच केला नाही त्यामुळे असल्या चॅनेल ना सुपारी द्यावी लागते.रोहित दादा पाटील हेच तालुक्याचा विकास करू शकतात हे सामान्य लोकांना माहीत आहे..
@Skranker-y2r
@Skranker-y2r День назад
Only Rohit dada patil 👑
@PrabhakarRusale
@PrabhakarRusale День назад
Rohit dada ch ❤❤❤
@Aniket6579
@Aniket6579 День назад
विकासाचा वादा, रोहित दादा
@Aniket6579
@Aniket6579 23 часа назад
रोहित दादांनी विकासाचं ध्येय ठेऊन मतदारसंघात ठोस काम केलं आहे!
@avinashkamble2797
@avinashkamble2797 День назад
आहों खासदार केलं तर काय केलं काम ते तर सांगा कुठले प्रश्न सुटले सांगली चे ते तर सांगा
@Vishal55276
@Vishal55276 День назад
विकासाचा वादा, रोहित दादा ❤
@PrabhakarRusale
@PrabhakarRusale День назад
तुम्ही किती बी करा हल्ला.... लै मजबूत आहे आबासाहेबांचा किल्ला......❤❤❤🎉🎉🎉
@PrabhakarRusale
@PrabhakarRusale День назад
"काम बोलतंय, आरोप फोल ठरतायत; दादांचा विकास जनतेला दिसतोय!"
@pratikjadhav9254
@pratikjadhav9254 День назад
ज्यांना लोकसभेत 4 प्रश्न विचारता आले नाहीत ...त्यांनी काय सांगूच नये
@mayureshpatil5658
@mayureshpatil5658 День назад
Only kaka
@akashkarnale8370
@akashkarnale8370 22 часа назад
भावी नाही फिक्स आमदार रोहित दादा🚨💪👑
@UddhavSalunkhe-n8w
@UddhavSalunkhe-n8w День назад
पत्रकार साहेब जर तुमच्या मध्ये दम असेल तर तुम्ही भाडोत्री कार्यकर्त्यांची नव्हे तर जनतेची प्रतिक्रिया घ्या.
@vishurajput438
@vishurajput438 23 часа назад
रोहित दादांनी विकासाचं ध्येय ठेऊन मतदारसंघात ठोस काम केलं आहे! Only rohit Dada
@Avicreation73
@Avicreation73 День назад
Kaka⏰❤
@sourabhpatil722
@sourabhpatil722 День назад
Kamach manus only Sanjay Kaka patil ❤❤
@sourabhpatil722
@sourabhpatil722 День назад
Sanjay Kaka patil ❤
@vasantraohubale3429
@vasantraohubale3429 10 часов назад
फक्त संजय काका
@manishrasal5717
@manishrasal5717 4 часа назад
फक्त संजय काका पाटील
@UddhavSalunkhe-n8w
@UddhavSalunkhe-n8w День назад
आम्हाला आहे बाबा सहा वर्ष विधान परिषदेतील आमदार आणि दहा वर्ष केंद्र व राज्य सरकार सत्तेतील असलेली खासदारांना काय काम करायची संधी असते याचा अंदाज असून आपण केलेल्या एक काम आपण शाश्वत दाखवावे आणि मतदान हक्काने मागावे
@akashpandhare4534
@akashpandhare4534 23 часа назад
सगळ्या गावात जा ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारा काम कोणी केलेत ..
@AmitShintre-q1v
@AmitShintre-q1v День назад
Kaka the boss
@manishrasal5717
@manishrasal5717 4 часа назад
बदल हा घडणारच संजय काका पाटील
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 День назад
काका आमदार झालेले आहेत
@PrashantKadam-h3o
@PrashantKadam-h3o День назад
कामदार काका द बॉस
@Skranker-y2r
@Skranker-y2r День назад
तुम्ही चायनल विकत घेऊ शकता पण जनता जनार्दन रोहित दादांच्या पाठीमागे आहे
@vasantraohubale3429
@vasantraohubale3429 10 часов назад
ओन्ली संजय काका
@SurajKamble-n9k
@SurajKamble-n9k 22 часа назад
काका फिक्स आमदार
@pankajpatil384
@pankajpatil384 23 часа назад
35 वर्षे या कुटुंबाने नुसती नौटंकी करण्यत घालवलेली आहेत. त्यामुळे आता आमचं मत संजय काकांना.
@yogeshmali7601
@yogeshmali7601 День назад
विकासाच महामेरू संजय काका पाटील च
@Vishal55276
@Vishal55276 День назад
विद्यमान आमदारांनी विरोधातलं सरकार सत्तेवर असताना एमआयडीसी मंजूर केलेली आहे. तुम्ही १६ वर्ष सत्तेत असताना तुम्ही काय केलं सांगा.
@pratikjadhav9254
@pratikjadhav9254 День назад
तुमची केंद्रात राज्यात असताना तुम्ही झोपला होता काय ...
@AabajiCreation
@AabajiCreation 20 часов назад
MIDC म्हणजे काय..?
@sujithakke8214
@sujithakke8214 20 часов назад
3( varshat Ky kelas tu
@sujithakke8214
@sujithakke8214 20 часов назад
10 वर्ष मंत्री होता काय केल तवा आली नाही midc पोपटपंची करून काय होत नाही. #पोपटराव 😅😅🦜🦜🦜🦜
@sangramolekar1384
@sangramolekar1384 22 часа назад
येणार तर काका ❤
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 День назад
प्रचंड निधी आणणारा एकमेव नेता म्हणजे संजय काका
@powerofgeography5777
@powerofgeography5777 День назад
Sanjay Kaka
@vaibhavshinde9009
@vaibhavshinde9009 День назад
अहो साहेब ज्यांची सगळ्यांत पहिल्यांदा बाइट घेतली ते दादा बहुतेक आधीपासूनच वाट पाहत उभे होते तुम्ही सरळ त्यांच्याकडेच कसं काय गेलात बर??😂
@amitchougule5283
@amitchougule5283 День назад
फिक्स आमदार रोहित दादा 😎
@atulshinde9420
@atulshinde9420 17 часов назад
Roj गार 😂
@pramodpatil-tiger7122
@pramodpatil-tiger7122 День назад
35 वर्ष निष्क्रिय आमदार, यावेळी परिवर्तन घडवून सर्व सामान्य जनताच दाखवणार मा.संजय काका पाटील यांनाच निवडुन देणार
@prakashmohite3561
@prakashmohite3561 18 часов назад
आबा होते तोवर तासगाव हे महाराष्ट्राच्या पटलावर आबांमुळे ओळखलं जायचं ...आता ते रोहित दादांमुळे ओळखलं जातं...हे आबांच्या व रोहित दादांच्या कर्तबगारी मुळेच त्यामुळे कोणी नादाला लागायचं नसत आपला नेता जबरदस्त २०२४ फिक्स आमदार रोहित दादा पाटील ✌️
@Skranker-y2r
@Skranker-y2r 23 часа назад
One side king Rohit dada patil👑
@ganeshchavan1384
@ganeshchavan1384 День назад
३५ वर्ष गाजर दाखवली फक्त
@prakashnangre8099
@prakashnangre8099 День назад
आबांनी केलं तेच सुमनताई नी केलं अणि मुलगा पण तेच करणार. फक्त मोठे खोटे अणि गोड बोलायचं. कामाचा पत्ता च नाही
@rajjadhav10
@rajjadhav10 День назад
Kavathemahankal cha road main road abani kela ahe
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 День назад
तासगाव कवठेमंकाळ दुष्काळ हटवायचं काकानी
@akashpandhare4534
@akashpandhare4534 23 часа назад
35 वर्षात केळ केली .
@GaneshShirke-s8m
@GaneshShirke-s8m День назад
Only dada
@RanjeetJadhav-x6n
@RanjeetJadhav-x6n День назад
संजय काका fixx आमदार...
@Avicreation73
@Avicreation73 День назад
यंदा वेळ परिवर्तनाची ⏰❤✌
@SanjayJadhav-li7xn
@SanjayJadhav-li7xn 2 часа назад
काम बोलतय . काका विजयी होणार.
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 23 часа назад
पांढरी सफारी काॅन्ट्राक्शनवालेसाहेब एवढी कामे सुरू आहेत तर काका खासदारकीला लाखाने पडले आणि कामे एवढी चालुच आहेत तर कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने विशाल पाटलांना लिड का दिलं 😂
@GaneshPatil-ek7dw
@GaneshPatil-ek7dw 18 часов назад
tumchyasarkhi jat jativar geli mhn😂😂
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 17 часов назад
@@GaneshPatil-ek7dw आमच्या जातीचे मतदान आहेच किती ,पण तुमच्या सारखी जात जातीवर गेलीच म्हणुन असं झालं 😂😂
@RushikeshGaming999
@RushikeshGaming999 16 часов назад
Only Rohit Dada ❤
@rohit15200
@rohit15200 19 часов назад
One side Rohit Dada❤
@pankajpawar4552
@pankajpawar4552 День назад
Kaka
@vikramkolekar3123
@vikramkolekar3123 3 часа назад
One side rohit dada🎉
@RushikeshGaming999
@RushikeshGaming999 16 часов назад
Rohit Dada ❤️
@girishpawar823
@girishpawar823 День назад
तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात कसलाच विकास झाला नाही..... विद्यमान आमदार सपशेल फेल आहेत
@Rahulj11
@Rahulj11 22 часа назад
रोहित दादांनी विकासाचं ध्येय ठेऊन मतदारसंघात ठोस काम केलं आहे!
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 19 часов назад
ROHIT PATIL FIX MLA
@sohelmulla5683
@sohelmulla5683 20 часов назад
Fix आमदार...! रोहित दादा पाटील..🔝💯
@prakashnangre8099
@prakashnangre8099 День назад
काका खोटे बोलत नाहीत. आश्वासन देत नाहीत. खरे बोलतात
@vishalmali9805
@vishalmali9805 2 часа назад
Only Rohit dada
@oooo3479
@oooo3479 17 часов назад
काकच ❤
@sagardadapatil816
@sagardadapatil816 2 часа назад
तीन हजार रूपयेत सहा महिने घर चालवुन दाखवा.महागाई बगा10वर्षात
@salmanmujawar111
@salmanmujawar111 16 часов назад
Only Rohit DaDa
@prasadpatil2442
@prasadpatil2442 23 часа назад
संघर्षयोगी काका❤
@SurajKamble-n9k
@SurajKamble-n9k 22 часа назад
35 वर्ष निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची
@sahilshinde866
@sahilshinde866 17 часов назад
रोहित दादा पाटील ✌🏻💯🔝
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 День назад
वन साईड काका आमदार होणार
@RajdeepMohite-l2q
@RajdeepMohite-l2q 22 часа назад
Only Rohit rr patil dadrao💯♥️✌️
@sanjaykadam2821
@sanjaykadam2821 17 часов назад
Only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉❤👍💪
@themask9898
@themask9898 22 часа назад
Only kaka🎉
@DattaPatil-n9v
@DattaPatil-n9v 22 часа назад
प्रत्येक निवडणुकीत आबांच्या नावाने मते मागायचे रडायचं सहानुभूती मिळवायचं हे चाललंय आठवड्यातील शनिवार रविवार गावाकडे थांबायचे इतर दिवशी मुंबईत हाच हा युवा नेत्याचा उद्योग आहे. येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित आहे संजयकाका ⏰
@rohitgaming2551
@rohitgaming2551 22 часа назад
One side king kaka the boss❤
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 День назад
विकास कामाचा आमदार होणार काका
@ShivajiMokashi-i5m
@ShivajiMokashi-i5m День назад
Only kaka only kaka 🎉🎉🎉🎉
@shankarsuraywanshi7625
@shankarsuraywanshi7625 22 часа назад
काकाजी कामे किती किती सांगावी जयागव्हण.गावात 1 कोटी 10. लाख निधी दिला काका आमदार होणारच
@nitindeshmukh5745
@nitindeshmukh5745 19 часов назад
रोहित दादा❤
@santoshkumarlokhande5152
@santoshkumarlokhande5152 5 часов назад
फिक्स आमदार रोहित दादा पाटील
@balupol8104
@balupol8104 20 часов назад
28 हजार सभासदांचा कारखाना स्वतःच्या नावावर करून घेतला त्यांना मत द्यायचं काय
@Abhiraj_Edake
@Abhiraj_Edake 18 часов назад
Rohit dadch aamdar honar❤
@SurajKamble-n9k
@SurajKamble-n9k 22 часа назад
काम करणारा माणूस म्हणजेच काकाश्री
@sangramolekar1384
@sangramolekar1384 22 часа назад
Kaka❤
@sujithakke8214
@sujithakke8214 21 час назад
Only Sanjay kaka
@ShankarBobade-b7c
@ShankarBobade-b7c 23 часа назад
काकाश्री🦁👑💯
@swapnilpatil4211
@swapnilpatil4211 День назад
कामाचा माणूस विकासाचा माणूस संजय काका❤
@SharadPatil-ir4ky
@SharadPatil-ir4ky 20 часов назад
काका म्हणजे विझलेला दिवा
@suyogwalvekar4627
@suyogwalvekar4627 День назад
काका 👑❣️
@sandipkadam9953
@sandipkadam9953 21 час назад
काकाच आमदार होणार
@santoshchougule3836
@santoshchougule3836 День назад
रोहित चे काम शून्य आहे नुसती सत्ता भोगणे हे त्यांचे काम आणि वडिलांच्या नावाने मत मागणे सहानुभूती मिळवणे
@sourabhkolekar1116
@sourabhkolekar1116 День назад
काका 👑
@PradipPatil-tw3jd
@PradipPatil-tw3jd День назад
येनार तर काकासाहेब
@PrasadKale-dd2zz
@PrasadKale-dd2zz День назад
Sanjay kaka patil 🎉🎉🎉🎉
@akashpandhare4534
@akashpandhare4534 23 часа назад
यांना झाली नाही बांधायची मुतारी ......आणि वाजवा म्हणतात तुतारी 😂😂
@pravinjadhav3085
@pravinjadhav3085 День назад
आमदार संजय काका पाटील
@santoshkumarlokhande5152
@santoshkumarlokhande5152 5 часов назад
गुंड आहे गुंड दादागिरी करून चालतं का 😂
@SachinShinde-c5q
@SachinShinde-c5q 21 час назад
संजय काका आमदार होणार
@ShivrajMane-l1h
@ShivrajMane-l1h День назад
संजय काका पाटील
@patilbhanudas5836
@patilbhanudas5836 20 часов назад
काका
Далее
I get on the horse's nerves 😁 #shorts
00:12
Просмотров 3,1 млн