फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇 chat.whatsapp.... Aspire Educare Institute 📍ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर, आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर. संपर्क:- 9481121212, 9095771212
फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇 chat.whatsapp.com/FRO1hAMv0DX0hDiekxHG6E Aspire Educare Institute 📍ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर, आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर. संपर्क:- 9481121212, 9095771212
सरजी, एक विनंती आहे ...ज्या महाराष्ट्रच्या मुलांना 660+ marks आहेत त्यांना all india quota द्वारे 15% महारष्ट्र मधे ऍडमिशन घ्यायला सांगा कारण All india चा cutoff 655 राहू शकतो... म्हणजे त्या 15% मधे महाराष्ट्र चेच मुलं येतील आणि आपला स्टेट cutoff thoda tri kami hoil....Sir,plz yevdha tumhi parents la convince kra त्या मुलांच्या.....🙏🙏🥲
मुलीकरिता जास्त Fees असलेले semi Govt .MBBS college choice Filling केले तर चालेल का मुलीना fees( tution Ani development)माफ असल्यामुळे . तसे काही problem येणार तर नाही?
सर माझं यावेळेस BAMS ला ॲडमिशन होत आहे आणि माझी 1st attempt होती तर मी पुढच्या वर्षी साठी drop घेऊ का BAMS ला ॲडमिशन घेऊ . पुढच्या वर्षी तर अजून जास्त cut off वाढेल😭