विधाते नॅचरल फार्म SPK नैसगिर्क शेती 27/6/2022 या दिवशी संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत विश्वास आप्पा शिवाजीराव उंदरे, वाशी, उस्मानाबाद नैसर्गिक शेतकरी उस्मानाबाद वरून आलेले कष्टाळू व प्रामाणिक Spnf शेतकरी यांनी भेट दिली आणि त्यांनी मला दिलेल्या(Feedback)प्रतिक्रिया नैसर्गिक शेती मध्ये काय काय आवडलं नैसगिर्क शेती मध्ये 🙏🌳🌳
(@ashishvidhate2366)
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#शेतकरीbrand
#kichengarden
#spk
#youtubevideo
#feedback
27 июн 2022