विधानसभा रणसंग्राम (भाग ५)|| विकास झाला का?आगामी येणाऱ्या निवडणुकीत वजन कोणाचे,काय म्हणाले सवंदगावकर #Rameshbornare #dineshpardeshi #bhausahebpatil #vidhansabha #विधानसभा #निवडणूक #2024 #vaijapur #groundreport
कट्टर समर्थक च्या सगळ्या समस्या दूर झाल्या पण सर्वसामान्य जनतेच्या मूळ समस्या तसेच आहे समर्थकांचे नुकसान झाले तरी ते म्हणतील आमचाच नेता फ्कत काम करतो तोच विकासपुरुष आहे पण सर्वसामान्य जनता निकाल ठरवते
पत्रकार साहेब ही कामे फक्त अडीच वर्षात मंजुर करून आणली आहेत पुढील काळात सत्ता कोणतीही आली तरी मंजूर कामे पुर्ण होण्यास कामे पुर्ण अजून कालावधी लागेल तुम्ही हे सुद्धा जनतेला सांगा