Тёмный

विना ऑपरेशन खांदेदुखीपासून वेदनामुक्ती, Non-Surgical treatment of shoulder ligament tear,Testimonial 

Spinalogy Clinic | Back Pain, Sciatica, Slip Disc, Knee & Neck Pain Treatment in Pune
Просмотров 339
50% 1

सौ कल्पना सोनजे , 53 वर्ष , याना डाव्या खांद्यामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. या वेदनांमुळे त्यांना दिवसभराचे कामकाज कठीण होऊ लागले. उपचारासाठी त्यांनी अनेक डॉक्टर ना भेट दिली, त्यांना ऑपेरेशन चा पर्याय सर्व ठिकाणी सुचविला गेला. विना ऑपरेशन उपचार करण्यासाठी त्यांनी स्पाइनालॉजी क्लिनिकला भेट दिली. इथे त्यांना खांद्यामध्ये एक इंजेकशन देण्यात आलं आणि त्या नंतर स्पाइनालॉजी क्लिनिक मध्येच त्यांची मल्टी -डिसीप्लिनरी ट्रीटमेंट सुरु झाली. या ट्रीटमेंट नंतर त्याच्या डाव्या खांद्यामधील वेदना पूर्णपणे कमी झाल्या. आज त्या वेदना मुक्त जीवन जगत आहेत तसेच दैनंदिन कामे व चालणे सुरळीतपणे करू शकतात. त्यांची स्पाइनालॉजी क्लिनिक मधील उपचारांबाबतची प्रतिक्रिया आपण येथे पाहू शकता.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@abhaygoliwar8957
@abhaygoliwar8957 Год назад
The best doctor
Далее
Faites comme moi
00:14
Просмотров 1,3 млн