Тёмный

विना बैल विना ट्रॅक्टर शेतकामे करणारे अकलवंताचे मोटरसाइकल ट्रॅक्टर।तीन राज्यात विक्री 

Dr. Tukaram Mote
Подписаться 59 тыс.
Просмотров 444 тыс.
50% 1

विना बैल विना ट्रॅक्टर शेतकामे करणारे अकलवंताचे मोटरसाइकल ट्रॅक्टर।तीन राज्यात विक्री

Опубликовано:

 

1 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 177   
@nandirajbikebull9055
@nandirajbikebull9055 7 месяцев назад
धन्यवाद साहेब, खरंच आपण फारच ग्रेट आहात. आपण आपला अमूल्य वेळ देऊन मी विकसित केलेल्या नंदिराज अंतरमशागतयंत्रास शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलात. आपल्या सारख्या तज्ञ, अभ्यासु अन् शेतकऱ्यांप्रती तळमळ असणाऱ्या व्यक्तीमत्वांने दखल घेतली. मी धन्य झालो. धन्यवाद
@pravinvarpe6706
@pravinvarpe6706 7 месяцев назад
बैला शिवाय शेतीला पर्याय नाही जुगाड फक्त बघायचे
@Aba12342
@Aba12342 7 месяцев назад
Ka RN, बै
@Aba12342
@Aba12342 4 месяца назад
बैल,पाळने,गबाळया,चे,काम, नाही, अहो अवजार, वापर,करने, गरजेचे, आहे
@YadavraoDhawale-gq8bh
@YadavraoDhawale-gq8bh 7 месяцев назад
धन्यवाद मोटे साहेब, खूप माहिती पूर्ण व्ही डी ओ बनविला. यंत्राची सविस्तर माहिती विचारून, बारीक सारीक गोष्टी चि पूर्ण माहिती घेतली. पुनःश्च धन्यवाद. 🙏👌🌹
@shriramkamble4222
@shriramkamble4222 7 месяцев назад
Mote saheb very good.
@hansrajbhotmange5419
@hansrajbhotmange5419 6 месяцев назад
@@shriramkamble4222
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 6 месяцев назад
भाऊ तूमच बैला बद्दल चे विचार फक्त खाण्याचा खर्च सागितला पण तुमची मोटारसायकल टरकटर शेण खत देत नाही डिझल पेट्रोल आइल मेनटनस लागतो
@eknathahirrao2788
@eknathahirrao2788 2 месяца назад
मुलाखत घेणाऱ्या माणसानं कमी बोललं पाहिजे,
@atozmaharashtra
@atozmaharashtra 7 месяцев назад
यंत्र चांगले बनवले आहे पण शेतात वखरणी कोळपणी करताना दाखवले असते तर जास्त लोकांना फायदा झाला असता
@narayanpatil6647
@narayanpatil6647 Месяц назад
Khupach chhan
@santoshmankar6666
@santoshmankar6666 7 месяцев назад
भाऊचा उपक्रम चांगला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक पण तुलना तुम्ही बैलजोडीसोबत करणे चुकीचे आहे धन्यवाद
@Panjtani313
@Panjtani313 Месяц назад
Hindu kinwa shetakari bailachi kimmat janawat nahi
@vilashgarje5927
@vilashgarje5927 Месяц назад
?😊 ?😊😊 ? ़श😊़😊😊 😊 ❤😊न😊शट वशवौशवश ़ नन 😊ःशःऔववव़श्ऱवश्रःनन नन😊😊 शशनशशश शरण ःनश शशी 😊 ःः ? शशश 😊शश शशशशश श😮😊
@pavan-ingle2
@pavan-ingle2 7 месяцев назад
वातीविना दिव्याला बैलावीना शेतीला पर्याय नाही
@spjadhavvlog1761
@spjadhavvlog1761 4 месяца назад
एकदम खर आहे भाऊ
@Panjtani313
@Panjtani313 Месяц назад
Agadi barobar
@shetkari_gatha
@shetkari_gatha 7 месяцев назад
अप्रतिम वेडियो साहेब...शेतकरी बांधवांना या वेडियोतून खूप माहिती मिळाली....खूपच मोलाचे मार्गदर्शन...
@michaelkennedy3208
@michaelkennedy3208 5 месяцев назад
Khup sunder jugad kela ahe tumi .dev tumala khup khup ashirwad dewo
@sushilkumarchavan2593
@sushilkumarchavan2593 7 дней назад
फारच चांगला उपक्रम आहे I
@RajuDhongade-wf6ct
@RajuDhongade-wf6ct 11 дней назад
खुप सुंदर गोड शुभेच्छा ❤❤❤
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 7 месяцев назад
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 7 месяцев назад
वहा खुप छान माहिती आहे
@ayushsalunke3248
@ayushsalunke3248 5 месяцев назад
Very nice Nasik yethe prashnath thevava
@dadasahebshirsath9027
@dadasahebshirsath9027 4 месяца назад
मोटे भाऊ खूप छान यंत्र आहे
@keshavjadhav1313
@keshavjadhav1313 7 месяцев назад
खूप सुंदर.शब्दातीत
@subhashpatil9188
@subhashpatil9188 3 месяца назад
Very nice Information
@dilipmahajan7771
@dilipmahajan7771 14 дней назад
खूप छान आहे
@ajitdawkar-700
@ajitdawkar-700 6 месяцев назад
सर्व शेतकऱ्यांसाठी हे यंत्र खूप फायदेशीर आहे व कमी खर्चात जास्त फायदा होणारे यंत्र
@babansardar1848
@babansardar1848 7 месяцев назад
वाशिमला कोणाकडे आहे व्यक्तीचे नाव काय आहे गाव कोणते आहे आम्ही बघण्यासाठी जाऊ
@satishasaramlahane1088
@satishasaramlahane1088 7 месяцев назад
फारच सुंदर आयडिया
@dhanajiugale2607
@dhanajiugale2607 7 месяцев назад
Congratulations sir for your all information use farmer❤🙏
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 4 месяца назад
खूपच सुंदर छान माहिती दिलीत भाऊ
@sureshrode8177
@sureshrode8177 3 месяца назад
छान माहीती दिलीत भावा
@dnyaneshwarjolhe6337
@dnyaneshwarjolhe6337 7 месяцев назад
मस्त
@user-yy1xf1sb5i
@user-yy1xf1sb5i 29 дней назад
😅😅😮😮verigood
@sureshjadhav819
@sureshjadhav819 7 месяцев назад
छान माहिती दिली सर
@bdnagargoje8371
@bdnagargoje8371 6 месяцев назад
Very very nice our agreecltural and farming useful Nandiraj bul 🎉🎉. I need our Nandiraj ❤
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 6 месяцев назад
Utkrsht padhatini banavalele shetiaujar dhanywad bhau
@VishnuHingne
@VishnuHingne 4 месяца назад
Bhau tumch jugad khup chhan ahe Pan Bailjodicha nabech Bhari
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 6 месяцев назад
व्हिडिओ पहा आणि वास्तव समोर कोणत्या प्रकारचे असतात किती काळ याचे फायदे आपण घेत राहू. माऊली तुम्ही jugad तर चांगला केला पण याला अभिप्राय कोणत्या प्रकारे नोंदवावा म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना याचा अर्थ पूर्ण उपयोग होईल. धन्यवाद.
@AsifShaikh-yw8kd
@AsifShaikh-yw8kd 7 месяцев назад
जय जवान जय किसान❤ लय भारी दादा
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse 6 месяцев назад
अभिनंदन सर तुमच
@specialone.........
@specialone......... Месяц назад
महत्वाचे. किती वेळ चालल्यावर गरम होईल.. व मोटर सायकल बंद होईल
@user-kl4lp4lp2d
@user-kl4lp4lp2d 11 дней назад
मुलाखत घेणारा माणूसाने कमी बोललेलं बर.... समोरचा माणूस चांगली माहिती देत आहे.....
@user-kb1bu4wx8x
@user-kb1bu4wx8x 7 месяцев назад
Khup Chan
@govindamowade6293
@govindamowade6293 5 месяцев назад
Good myfrende and farmers guru
@gajananjanokar3825
@gajananjanokar3825 7 месяцев назад
Most appreciable, congradulations , confirm availability and demontration near about Akola district. Dr PD krushi exhibition going on from 27th Decembee to 29 December.
@bhagwanabhayankar1239
@bhagwanabhayankar1239 6 месяцев назад
अहो दादा जमिनीत पाणी ओलावा असलं तर मोटरसायकल कशी काय चालणार पावसाळ्यात चिखलात गावात सुद्धा चालू शकत नाही असं माझं मत आहे
@Dhanrajdhumane9374
@Dhanrajdhumane9374 7 месяцев назад
जय जवान जय किसान
@yogeshwarbansod659
@yogeshwarbansod659 5 месяцев назад
एकरी पेट्रोल खर्च कीती येतो
@user-cl2wm4fq8c
@user-cl2wm4fq8c 5 месяцев назад
Jugaad changla pan motorcycle se clach plet kharab hotoy kharch bailapeksha jast ahe,
@udayghatge2000
@udayghatge2000 7 месяцев назад
अभिनंदन!
@parmeshwarnaiknavare9745
@parmeshwarnaiknavare9745 7 месяцев назад
एकच नंबर शेतकरी दादा
@rohidasjadhav9268
@rohidasjadhav9268 7 месяцев назад
अरे दादा बैलासारखी शेती होणे अश्यक ? याचे कारण बैल हा शेतीसाठी वरदान ठरेल असे म्हणायला हरकत नाही. मुदा १) बैल हा शेतीसाठी रोज शेण देतो. २) शेणापासून जमीन सुपीक बनते. ३) पीक चांगले येते. ३) शेणापासून जमीनीत ओलावा टिकून राहतो. ४) पीक हे कसदार बनते. यामुळे मी सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी बैलजोडी घेणे गरजेचे आहे. !!जय जवान जय किसान!!
@sunilnarwade5176
@sunilnarwade5176 7 месяцев назад
एकच नंबर...........भावा.
@anilmohite8768
@anilmohite8768 6 месяцев назад
Very nice mote sir
@ulhaswanole2584
@ulhaswanole2584 7 месяцев назад
अरे भाऊ एखाद्या शेतकर्याच्य हातून ईटरव्यूव करवून घ्यायचा ना!
@MadukarDeore
@MadukarDeore 2 месяца назад
आजच्या काळाची गरज आहे खत आपण रासायनिक न वापरता पालापाचोळा पासून पण बनवू शकतो
@vijaychavan02016
@vijaychavan02016 6 месяцев назад
छान आहे
@ramkrishnawakurle1074
@ramkrishnawakurle1074 7 месяцев назад
सर जुनी गाडी आहे
@PandurangPotinde-vr3uz
@PandurangPotinde-vr3uz Месяц назад
Sir tometo madhe kase favrayche
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 7 месяцев назад
🎉🎉🎉
@nagendradhole2551
@nagendradhole2551 6 месяцев назад
Ati sundar hai na ji
@rajendrapatil2744
@rajendrapatil2744 4 месяца назад
Very nice kimat kiti
@prakashchougule6668
@prakashchougule6668 6 месяцев назад
बैल जोडी चांगली आहे बाबा शेण पडते ,खंत मिळतातं ,तेल घालून विचार .
@hanujadhav3453
@hanujadhav3453 Месяц назад
खूप छान
@user-gm5jf5oo5o
@user-gm5jf5oo5o 2 месяца назад
Address patva
@TBPunde
@TBPunde Месяц назад
I am resting in Gondia district, can you supply with motor cycle and what will the price. We have hard land and cultivating paddy. Is it possible for paddy cro
@bharatkhamankar4668
@bharatkhamankar4668 Месяц назад
uttam aahe mala pan karayace aahe mazekade LML freedom motorcycle aahe
@aniketrathod4486
@aniketrathod4486 6 месяцев назад
Tumach thikan kuthe aahe sir
@nitinbharatban1079
@nitinbharatban1079 25 дней назад
वाशी मध्ये कोणा कडे आहे
@Advyjs
@Advyjs 7 месяцев назад
याचे नाव व पत्ता व संपर्क क्रमांक द्यावे ही विनंती
@ChandrakantKulkarni-wl7xv
@ChandrakantKulkarni-wl7xv 5 месяцев назад
34:22
@balasokadam7325
@balasokadam7325 7 месяцев назад
Khup chhan
@AllisWel4952
@AllisWel4952 7 месяцев назад
Pata sanga
@PrakashParkale-ni3wv
@PrakashParkale-ni3wv 5 месяцев назад
1नंबर
@user-rb3bj3rf1p
@user-rb3bj3rf1p 7 месяцев назад
किंमत किती
@user-hm6bs2gy8q
@user-hm6bs2gy8q 6 месяцев назад
Contact karaych aahe
@dagunana11
@dagunana11 6 месяцев назад
आता मला दोन गोष्टी वेगळ्या वाटतात एक रसायनिक खताशिवाय शेती आणि दुसरे म्हणजे जनावरांशिवाय शेणखत मिळणार कसे?
@user-mb9bi1ny7l
@user-mb9bi1ny7l 23 дня назад
गायी पाळा ,शेळीपालन करा या जोड धंद्यात खताची सोय होईल.
@sureshkadam4895
@sureshkadam4895 4 месяца назад
याचा इंधन व रिपेअरी खर्च किती होतो
@balasahebkolte1562
@balasahebkolte1562 7 месяцев назад
कीती खर्च आला भाऊ
@RajendraShelar-rt1mz
@RajendraShelar-rt1mz 7 месяцев назад
मोठाबैलटिकतनाहितरजुगाडकायटिकनारभाऊशेतकरीकायसोपाआहेकाआमचा
@chousarabawsakar7069
@chousarabawsakar7069 Месяц назад
Nagarnicha demo dakhva sir
@user-gm5jf5oo5o
@user-gm5jf5oo5o 2 месяца назад
Lai bhari
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 26 дней назад
फवारणी आणि कोळपणी ची किंमत सांगा भाऊ
@babasahebjare5708
@babasahebjare5708 7 месяцев назад
ङाळिब बागेत फवारनि करुन दाखवा.
@ratnakarmore9333
@ratnakarmore9333 5 месяцев назад
आपला पत्ता सांगा साहेब?
@allrounder2854
@allrounder2854 7 месяцев назад
असे जुगाड चया नादी लागाल तर एक दिवस असा येईल की तुम्हाला पेट्रोल ही मिळणार नाहि आणि जोतायला बैल ही मिळणार नाही सर्व नाड्या बंद पडतील अन्न, वस्त्र निवारा, राहणार नाही सिस्टीम त्याचीच वाट पहात आहे, त्यामुळे गाय, गोरहा, बैल, शेण ही आपली उपजीविका सोडू नका
@rameshbhorgiri2383
@rameshbhorgiri2383 3 месяца назад
कुठे तयार करण्यात आले आहे ते पता सागा
@mukundpatiraut6377
@mukundpatiraut6377 21 час назад
छान कामगिरी केली
@vitthaljadhav8687
@vitthaljadhav8687 Месяц назад
या मध्ये नांगरणी करताना दाखवली नाही याचाही अभ्यास करून ती सोय करणेस विनंती आहे आणि आपला पत्ता हवा आहे म्हणजे आपलेशी संपर्क साधला येऊ शकेल धन्यवाद आपले कारागिरी बद्दल
@dhanajiugale2607
@dhanajiugale2607 3 месяца назад
❤❤
@vasantlangote5465
@vasantlangote5465 6 месяцев назад
चांगल्या रोड वर ट्रेलि चालू शकते व जास्तीत जास्त कोळपणी होऊ शकेल त्या पेक्षा जास्त काम मोटार सायकल च्या इंजिन वर होऊ शकणार नाही
@user-lx4os5km7z
@user-lx4os5km7z Месяц назад
Abhindan
@balupardeshi321
@balupardeshi321 7 месяцев назад
लांबी व रुंदी किती आहे
@shetkrino1333
@shetkrino1333 7 месяцев назад
खुपच छान आधी त्यांना बोलु द्या पुर्ण म तुम्ही बोला😏 प्रश्न विचारता मधीच कापता😢
@dr.prakashbhoje832
@dr.prakashbhoje832 25 дней назад
power of motorcycle and weight of trolly power required for work is not balanced
@janardhansonsale2879
@janardhansonsale2879 3 месяца назад
18:44
@sanjaymore6704
@sanjaymore6704 7 месяцев назад
जय जवान
@ganeshkhating3614
@ganeshkhating3614 Месяц назад
आम्हाला पाहिजेत पत्ता सांगा
@rajputhvnandwana8823
@rajputhvnandwana8823 Месяц назад
हिंदी में बात की होत तो.... अच्छा रहता.....
@dnyaneshwarlokhande8142
@dnyaneshwarlokhande8142 Месяц назад
याच मेंटनस गाडीच मेंटेनन्स पेट्रोल चा खर्च विचारात घेतला तर बैल बरे
@user-mb9bi1ny7l
@user-mb9bi1ny7l 23 дня назад
मोटारसायकल चा मेंटेनन्स, पेट्रोल चा खर्च बैलांच्या खर्चापेक्षा खुपच कमी असणार आहे ,शेणखता साठी गाय पाळा शेळीपालन केल्या या जोड धंद्यातुन खताची सोय होईल,
@SubhashGejge
@SubhashGejge 7 месяцев назад
कुट हाय ओ
@user-yy3vc6tn9o
@user-yy3vc6tn9o 2 месяца назад
किती खर्च
@vinodgote9682
@vinodgote9682 7 месяцев назад
आमच्या गावात अका मुलाने अस केलं होत काही फायदा झाला नाही लोड घेत नाही
@sanjaylondhe1681
@sanjaylondhe1681 5 месяцев назад
वजन किती किलो वाहू शकतो नार्गनी ही होत नाही
@chandrakantpardhi7074
@chandrakantpardhi7074 7 месяцев назад
हि बातमी, कल्पना चांगली आहे.परंतु तुमची होंडा गाडी ची किंमत किती? त्यामध्ये त्याची अश्वशक्ति किती याचा जरा विचार करुनच प्रचार व प्रसार करत जा.मी तुम्हाला आव्हाहन करतो एक दिवस भात शेतात चिखलनी करून दाखवा.🤫
@buntykamble1417
@buntykamble1417 5 дней назад
Jugad bar aahe bhau pan baila la kahi izzat dya Karan tumhi lahan Astana bailani pikawlela khallas
@user-tz1di6iz7q
@user-tz1di6iz7q 7 месяцев назад
Super seeder सारखे आहे का?
@sadikpathan479
@sadikpathan479 7 месяцев назад
सोबत मोटर सायकल कोणती देतात?
@amoldawkar12
@amoldawkar12 7 месяцев назад
जुनी चालू स्थितीतील चालते.
Далее