Тёмный

विनेशला लागला चकवा आणि काँग्रेस गुलामांच्या बुद्धीला लागला लकवा 

Anay Joglekar
Подписаться 118 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 302   
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 Месяц назад
जे पदक आणि award ला मान देत नाहीत त्यांना पदक पण मान देत नाही. जे award परत करतात, मेडल बुडवायला जातात त्यांना पदकाने चकवा दिला
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
जे झालं ते वाईट झालं. ऑलिम्पिक मध्ये एखादं आंदोलन उपोषण स्पर्धा हवी होती दोन ते पाच सुवर्ण पदक मिळाले असते
@jivandixit5017
@jivandixit5017 Месяц назад
केजरीवाल चे वजन घटले तर फोगाट चे वजन वाढले...सरकारचा हाथ ?
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Месяц назад
सकाळी बातमी पाहिली तेव्हाच अंदाज आला होता की आता कॉग्रेस ची इको सिस्टिम याच राजकारण करणार आणि तसेच झाले.
@user-pe1io9jb2h
@user-pe1io9jb2h Месяц назад
ऑलिम्पिक पदक गंगेमध्ये टाकून देणार असे बोलण्याऱ्या मुलीचे पदक हुकले. देवाच्या काठीचा न्याय.😢आपले पूर्वज नेहमी बोलत असत नेहमी चांगले बोलावे.
@deepakbhatte6641
@deepakbhatte6641 Месяц назад
Shubh bol narya.
@saurabhnamjoshi3882
@saurabhnamjoshi3882 Месяц назад
आज ध्वनीक्षेपण अतीशय वाईट आहे.लक्ष द्यावे वसंत नामजोशी
@manishghugaradare7162
@manishghugaradare7162 Месяц назад
हो फारच disturbance आहे
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Месяц назад
Sound is not good. I think Modi is behind it 😂😂😂
@AKATSUKI_TA
@AKATSUKI_TA Месяц назад
मला वाटलं मला एकट्याला च हा त्रास होतोय
@VijayPradhan97
@VijayPradhan97 Месяц назад
मोदींनी तुमचा माईक खराब केलाय - ईती कांग्रेस
@ashleshaparalkar5521
@ashleshaparalkar5521 Месяц назад
आवाज व्यावस्थित येत नाही. 🙏
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Месяц назад
मोदी यांनी संसदेत भाषण करताना राहुल गांधी बाबत bal बुद्धी हा शब्द वापरला तो बरोबर आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Месяц назад
बाल बुद्धी म्हणणं म्हणजे बालांचा अपमान! तो उद्धट , मग्रूर आणि माजोरडा आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Месяц назад
अगदी चुकीचा शब्द आहे. हा माणूस हिंदू धर्म नष्ट करू इच्छितो. भयंकर राक्षसी विचारांचा विषारी माणूस आहे. लोकसभेत जास्त बोलता येत नाही.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Месяц назад
बांगला देशातील तख्ता पलट झाल्याने ईंडी आघाडी वाले भारतात पण असे कधी होणार याचे मनातल्या मनात मांडे खात आहेत आणि तशी चाचपणी करत आहेत.
@pandeabhijeet
@pandeabhijeet Месяц назад
विनेश सोबत जे झालं ते देशाचं दुर्दैव पण आता राहुल गांधी यांना पनौती म्हणायचं का कारण त्यांनी काल यात उडी घेतली आणि आज ही दुर्दैवी गोष्ट घडली
@minalpendkar8058
@minalpendkar8058 Месяц назад
राहुल गांधी हा देशासाठीच पनौती आहे हे या 🥄 चिमण्यांना लक्षात येईल तो सुदिन
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Месяц назад
कधी काँग्रेस ने मोदीसरकार सारख्या खेळाडूंना सोयीसुविधा दिल्या नाहीत. फोगाट ला पण दिल्या. विनेश फोगाट 8 वर्षे पूर्वी देखिल ह्याच कारणासाठी अपात्र ठरली होती
@d.m.7096
@d.m.7096 Месяц назад
विश्वचषक हरला की मोदींना शिव्या, चांद्रयान चंद्रावर उतरले नाही की मोदींना शिव्या, विनेश फोगट अपात्र ठरली तरी मोदींना शिव्या . . . उठताबसता, हागल्यामुतल्या, अखंड २४ तास मोदींना शिव्या हा मोदीद्वेष्ट्यांचा किमान समान कार्यक्रम आहे. उद्या यांना बद्धकोष्ठ झाले किंवा जुलाब झाले तरी हे मोदींनाच शिव्या देणार.
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
अगदी बरोबर ❤
@MaheshKulkarni-p6i
@MaheshKulkarni-p6i Месяц назад
Virodhkana pore zali Tari tela Modi ch karnibhut aastat 😂😂
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 Месяц назад
Absolutely right
@shreepadmdharmadhikari9583
@shreepadmdharmadhikari9583 Месяц назад
The more they will curse Modi ji the more Modi ji will prosper and soon he will be number one leader , in the entire world
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
राजाराम राऊत यांचे पोरगं १०३दिवस जेलमध्ये टाकले होते तरीही वजनदार कसे तिथे तर संडासात जाणे साठी रांग लागायची😅😅
@minalpendkar8058
@minalpendkar8058 Месяц назад
देशासाठीचे पदक हुकले हे दुर्दैव पण पदक परत करण्याची,देशाला झुकविण्यासाठी कारस्थान करायचे, देवाच्या काठीला आवाज नसतो.
@eknathtalele307
@eknathtalele307 Месяц назад
नियती कधी कुणाशी कसा खेळ खेळेल काहीच सांगता येत नाही.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
अगदी बरोबर.. खेळामध्ये पंजाबी आणि हरियाणा वाल्यांनी राजकारण आणल.. उदा. हॉकी कुस्ती
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 Месяц назад
पप्पू नी tweet केले त्यामुळे नाट, नरटी लागली आणि त्यामुळेच पदक गेले.... 😂😂 Shame Shame पप्पू
@RAUTAD
@RAUTAD Месяц назад
हेमात्र खर आहे
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 Месяц назад
संसदेचे महत्त्व, कार्यपद्धती, जनतेचे प्रश्न, त्यावर उपाय कशाची पर्वा विरोधी पक्षाला नाही.निव्वळ मा.पंतप्रधान यांचा अपमान करणे ,टाईमपास यासाठीच संसदेत येतात आणि लगेच बाहेर पडतात. हीन राजकारण. अनयजी आज रेकॉर्डिंग बरोबर नाही.
@aratikaulgud4345
@aratikaulgud4345 Месяц назад
खर आहे, भाजप विरुद्ध ओरड सुरू करायला निमित्त मिळाले
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Месяц назад
सर्व वाईट शक्ती एकत्र आल्या आहेत निमित्तच पाहिजे असं नाही मोदीजींना शिव्याशाप द्यायला ज्यांनी निदर्शने केली, नकोत्या आंदोलनात भाग घ्यायचा तेव्हा काही वाटलं का
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 Месяц назад
भारतीय राजकारण विरोधी पक्ष अत्यंत खालच्या पातळीवर चालले आहे .
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 Месяц назад
असू दे नाही मिळाले म्हणून काय झालं,या अगोदर तिने भरपूर मिल्स मिळवले आहेत.
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Месяц назад
वेगवेगळ्या मिडिया मधून समजले की ती रात्रभर सायकलींग, स्किपिंग असे काही वजन कमी करण्यासाठी धडपड करत होती. केस कापले नखे कापली. पाणी पिले नाही. रात्रभर शारीरिक कष्ट घेऊन दुसऱ्या दिवशी ती फायनल पुर्ण क्षमतेने लढून जिंकू शकली असती?
@arundabir1376
@arundabir1376 Месяц назад
नाही, परंतु रौप्य पदक मिळालं असतं!
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 Месяц назад
एकदा वजन केले की मग ती energy drink पीऊ शकणार होती
@adnyat
@adnyat Месяц назад
जिंकण्याची जिद्द काय असते ते तुम्हाला माहिती नसावे
@bhagyashreejoshimahale5960
@bhagyashreejoshimahale5960 Месяц назад
Vajanawar control hava hota na? Sauna, steam , kes kapane yane kiti vajan Kami honar hote.khup durbhagya...
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 Месяц назад
​@@bhagyashreejoshimahale5960😢 अजुन १०० ग्राम कमी व्हायला हवे होते.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Месяц назад
आधी वजन का वाढू दिलं हे विनेश आणि विरोधकांना विचारलं पाहिजे
@shantanuvaidya5282
@shantanuvaidya5282 Месяц назад
जोगळेकर सर तुमचे विश्लेषण इतरांच्या तुलनेत खूपच सरस आहे. बाकी फोगट विनेशबद्दल काय बोलणार? ती कमनशिबी ठरली. आणि राहिला विषय इको सिस्टिमचा तर त्यावर विश्वास तशीच मूर्ख माणसं ठेवणार
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Месяц назад
ती कमनशिबी नाही ठरली तिचे वजन 52किलोच्या पुढे होते आणि तिने कुस्ती mahasangala हाताशी धरून खोटे सांगून 50 किलो वजनी गटात गेली आणि महाराष्ट्राच्या शिवानी पवार cha चान्स घालवला आणि तिच्यावर अन्याय केला.पहा यात काही राजकारण दिसते का.तिने खेळापेक्षा राजकारणावर जास्त भर दिला.यांची खूप दादागिरी आहे कुस्ती mahasanghat
@446sandeep
@446sandeep Месяц назад
हरियाणा विधानसभा प्रचाराला आणि किसान अथवा जाट आंदोलनाला मुद्दा मिळाला.
@jayantdamle1639
@jayantdamle1639 Месяц назад
ज्यांना यातलं काही कळत नाही ते बोलतात. ज्यांना काहीही समजण्याची गरजही नाही ते विश्वास ठेवतात.
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Месяц назад
भगवान के घर देर है मगर अंधेर नही है
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 Месяц назад
हे राजकारण विनेश फोगटला स्वतःला कळायला हवं... सगळया देशाची सहानुभूती आहे तिच्या बरोबर...Bad Luck...
@neetabhagwat5999
@neetabhagwat5999 Месяц назад
तिने 50kg गटात येऊन दुसऱ्या कुणाची तरी संधी घालवली Phogat 53 kg गटात पण खेळू शकली असती देवाच्या काठीला आवाज नसतो हेच खरं आणि कधीतरी कर्माचा सिध्दांत आपले अस्तित्व लगेच दाखवतो !
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 Месяц назад
५३ किलो गटातच खेळणार होती ती, पण तिकडे दुसरी मुलगी Qualify झाली
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Месяц назад
भारतीय राजकारणाने पातळी सोडली आहे .. एका देशाच्या पंतप्रधान पदी असलेल्या व्यक्ती ने ... स्पर्धा नियमांवर अविश्वास दाखवणे ... म्हणजे .. स्वतः ची लायकी ...कमी करणे आहे ...मोदींसारखा ..थोर नेता असं करणं .. शक्य नाही ..... म्हणून मुद्दाम विरोधक त्यांना उपरोधाने ... उपदेश करत होते...
@Raj-lw3zq
@Raj-lw3zq Месяц назад
जे झालं ते चांगलंच झालं . देशाचा अपमान करणाऱ्यांकडून देशाचा गौरव वाढवण्याची अपेक्षा योग्य नाहीच. तसाही भारतीय qualifiers मध्ये तिला undue favors देण्यात आले होते.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
पदकाचा अपमान, मोदीजींवर टिका. पवार नावाच्या मुलीचा हक्क हिरावला. लहान वयातील मुलींबरोबर खेळून जिंकण्यासाठी कमी वजनात खेळण्याचा हट्टीपणा नडला
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n Месяц назад
बांगलादेश हिंदू वरती एक शब्द नाही पण हेच त्या फोगाटवर सगळा फोकस झाला आहे. व्यक्तीशः मला खूप आनंद झाला कारण तिने मोदीजींविषयी उच्चारलेले शब्द विसरू शकत नाही. गंगेत वहाणार होती मेडल्स मग कशाला इतका कांगावा ?
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Месяц назад
पदक मिळवण्यासाठी गेल्या आलिमपिक मध्ये 53 किलो खेळली. तसेच तीचे नैसर्गिक वजन जर 55-56 किलो असताना तिने पार 50 किलो वजन गटात खेळण्याचे साहस का करावे? 53किलो वजन गटातून आता ती खेळू शकते का?
@sun2074
@sun2074 Месяц назад
५५ किलो वजन असताना ५० किलो वजन गटात खेळायचे म्हणजे फसवणूक आणि हिने आपलीच पदके फेकली होती आता तीला कळेल देव बघत असतो आणि योग्य वेळी योग्य ते करतो आपले कर्म कधीतरी आपल्या समोर येतात
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 Месяц назад
हा विनेशचाच मूर्खपणा आहे. पवार ही दुसरी मुलगी योग्य असतांना विनेशने हा प्रकार केला आहे. तिला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे.
@snehaketkar8571
@snehaketkar8571 Месяц назад
तिचा support staff हा तिनेच appoint केला होता.......
@nageshzore6182
@nageshzore6182 Месяц назад
वीनेश ला बाली सारखी अद्भुत शक्ती प्राप्त झाले, युध्द वेली समोरच्याची शक्ति आणि वजन खेचून घेतली
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 Месяц назад
२०१६ मधे रीओ olympics मधे विनेश 48 kg catagory मधे ४०० ग्राम जास्त वजन होत म्हणुन disqualified. तेंव्हा हे सर्व का चुप होते?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
या अनुभवातून काहीच शिकली तर नाहीच पण एका मुलीचा हक्क पण हिरावला
@vijaysuryavanshi2901
@vijaysuryavanshi2901 Месяц назад
Now she is free to protest at Jantar Mantar
@manishkale6534
@manishkale6534 Месяц назад
या सर्वांना पिलिया झाला आहे,त्यामुळे यांना सगळं पिवळं दिसते...
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 Месяц назад
विनेश फोगट यांनी राजकारणात येण्यासाठी केले नसेल कशा वरुन. 😢😢
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 Месяц назад
आवाजनीट नाहीये .हे आंदोलनजीवी उपोषणाला बसले की त्यांचं वजन वाढत जस जरासंधा च्या 1 दिवसाच्या उपोषणाला 54 लाख रोगीट नातू देतो आता आठवा आमरण उपोषणाचा लवकरच सिझन येतोय 😅
@sujata3
@sujata3 Месяц назад
प्रत्येक ठिकाणी राजकारण कशाला करतात, जे घडले ते स्वीकारले पाहिजे.
@susmitadesai3889
@susmitadesai3889 Месяц назад
विनेश फोगाट ने आंदोलन केले तेव्हा ' मोदी तेरी कबर खुलेगी ' या नाऱ्यात सूर मिसळले होते. तरी तिला ऑलिंपिक मध्ये कोणताही आकस न ठेवता पाठवले होते. पण पंतप्रधान मोदीं ऐवजी सोनिया सरकार वा उद्धव ठाकरे सरकार असतं एकूण यांचा अनुभव लक्षात घेता तिला ही संधी मिळू शकली असती का?
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
विनेशच हे वजनाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडलं असं नाहो.याच्या आधी तिच्या बाबतीत 48 वजनी गटातही हेच घडलं होत. दुसरं म्हणजे 50 kg वजनाच्या दुसऱ्या एका खेळाडूची संधी तिने घालवली हे पण लक्षात घ्यावे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
पवार नावाच्या मुलीचा हक्क हिरावला असे समजते
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Месяц назад
सर्वांना सर्वकाही समजत परंतू सत्तेपासून वंचित राहाण्याची शक्ती संपत आलेली आहे. मग काय करणार तथापि, पिडीतेने व्यक्त होवून यावर पडदा टाकला पाहिजे.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Месяц назад
राहुल गांधी हलकट मनोवृत्तीचा माणूस आहे. त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता येणार.
@randrakadam721
@randrakadam721 Месяц назад
कदाचित हे नवीन टुलकिट असू शकते
@shivajigharal9297
@shivajigharal9297 Месяц назад
यांची कुवतच इतकी खाली घसरलीय की यांना सगळीकडे फक्त मोदी दिसतात
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Месяц назад
एकंदरीत सर्व काॅमेंट वाचून झाल्यावर लक्षात येते की पदक हुकले याचा आनंद बहुतेकांना झाला आहे. वा रे देशभक्त !
@dhanashreejakhalekar3350
@dhanashreejakhalekar3350 Месяц назад
पदक हुकलं यासाठी विनेश आणि तिचे कोच यांची चूक आहे. लोकांना यासाठी जबाबदार धरता येणार नाही. पण विनेश ने जे मागे केले ते पण यानिमित्ताने उगाळले जाणारच आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
देशाचे पदक गेले याचे नक्कीच वाईट वाटणार पण पदकाचा अपमान व विनाकारण मोदीजींवर टिका हे खटकणारेच आहे
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 Месяц назад
छान विश्लेषण v अगदी बरोबर केले आहे
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Месяц назад
Oppositions are unnecessarily taking vast interest. They are trying to defame the Modiji government. But rule is rule. She will try next time.
@shubhangidighe8147
@shubhangidighe8147 Месяц назад
अत्यंत महत्वपूर्ण माहिती
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Месяц назад
राजकीय नेते, माध्यमं आणि इतर मूर्ख काहीही बरळत आहेत. विनेशने खूप काळजी घ्यायला पाहिजे होती. पाण्याच्या एक एक थेंबाचा देखील विचार करावा लागतो. म्हणजे प्यावं की न प्यावं असा.
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Месяц назад
भारतासाठी एक मेडल येण्याची मोठी संधी गेली विनाकारण.
@sandeeppatil3503
@sandeeppatil3503 Месяц назад
तिच्या बाबांनी तर आधीच राजकारण सुरू केले होते. Vinesh ने तमाचा मारला. अरे येड्या, म्हणुन शेवटपर्यंत पाय जमिनीवर ठेवायचे असतात. देवाने आपटले ना. मी माझ्या मुलांसोबत तिच्या 3 ही मॅच बघितल्या.उड्या मारल्या. पण जेव्हा वडिलांची प्रतिक्रिया ऐकली तर नाराज झालो. आणि सकाळी बातमी आली की disqualified झाली. बाबाचे विमान खाली आले. ती भारता चे प्रतिनिधित्व करत होती. हे बाबा विसरला आणि देवाने त्याचे कर्म केले.
@artikumbhar9801
@artikumbhar9801 Месяц назад
खूपच छान विश्लेषण 👌👌
@jaihind6515
@jaihind6515 Месяц назад
फार छान अभ्यासपूर्ण विडिओ केलात अनयजी. धन्यवाद.
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 Месяц назад
अत्यंत घृणास्पद प्रकार आहे
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 26 дней назад
नियम सर्वाना सारखे असायला हवेत. विनेश ला खास सवलत देण चुकीचे. काँग्रेस ने सर्व ठिकाणी राजकारण आणून देशाची खूप मोठी हानी केली आहे.
@prasannashekdar7031
@prasannashekdar7031 Месяц назад
अनयजी आवाजात वारंवार खूप खरखर येत होती आणि मधे मधे आवाज गायब पण होतोय.
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 Месяц назад
अभ्यासपूर्ण छान व्हिडिओ!
@user-yd9gj8uz5l
@user-yd9gj8uz5l Месяц назад
रेकाॅर्डिंग बरोबर नाही,नीट ऐकू येत नाही.
@mahadeoshinde9366
@mahadeoshinde9366 Месяц назад
ध्वनीक्षेपण अतिशय खराब.
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 Месяц назад
पुण्यातील क्रीडामानसशास्त्रज्ञ,श्री.डंके यांचा याबद्दल चा लेख अभ्यासपूर्ण आहे. जरूर वाचावा.
@All-is-Maya
@All-is-Maya Месяц назад
What more do you expect from The Congress.....
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Месяц назад
वजन कांटा, थोडा मागे-पुढे होतोच की! ती कुस्ती खेळतांना हारली तर ठीक आहे!१००, ग्रॅम वजन~ हे वजनकांट्यावर, मागे-पुढे होऊ शकतं! तिला खेळायला द्यायलाच हवं होतं! वजन एक कोलोने-किंवा पांचशे ग्रॅमने वाढलं का? आणी इतकं वजन वाढलं तर कुस्तीत चपळाई येणारच नाही! हे त्या खेळाडूलाही समजतं! शंभर ग्रॅम वजन हे त्या खेळाडूला खेळूच द्यायचं नाही, यासाठी अन्यायकारक आहे!
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 Месяц назад
ऑलरेडी तिचं वजन ५७ किलो आहे, मग तिने ५० किलो गटात. का खेळावं, अन् जर खेलायच असेल तर मग वजन योग्यच हवं नाहीतर दुसऱ्या खेळाडू वर अंनाय नाई होणार का?
@gangadharmuley9073
@gangadharmuley9073 Месяц назад
यात घटनेत एक मोठी कमतरता झाली किंवा आपली कुटनीती चुकली ती म्हणजे वजन मर्यादेत येत नाही हे लक्षात आल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव माघार माघार घेऊन रौप्यपदक मिळवण्यासाठी प्रयत्न झाला असता तर योग्य झालं असतं ते तिने,प्रशिक्षक यांनी का टाळलं ते समजलं नाही.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 26 дней назад
काँग्रेस ने व नेहरू कुटूंबाने स्वार्था साठी देशाच वाटोळं केल.
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 Месяц назад
एकूण वजन ५७ किलो वाढले होते. सगळ्या उपाय योजना करून ५२ किलो पर्यंत खाली आणले. ५० किलो वजनी गटात खेळायचे आहे माहिती असताना एवढे वजन का वाढले? याचा खुलासा कोणीच करत नाहीये. ५० किलो साठी ५२ किलो ची अंतिम मर्यादा आहे पण अजून १०० ग्रॅम वजन वाढलेले असल्याने एकूण ५२.१०० एवढे वजन मोजले गेले. यात ऑलिंपिक समिती काहीच करू शकत नाही. नियमानुसार तिला बाद केलेले आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
😊विरोधकांना हे समजून न घेता फक्त टिका करायची हेच समजते
@janardandevre3981
@janardandevre3981 Месяц назад
छानच !
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Месяц назад
या गोष्टीवर चांगला प्रकाश टाकला आहे..
@arundabir1376
@arundabir1376 Месяц назад
सुंदर विवेचन!
@jyotibagwe8296
@jyotibagwe8296 Месяц назад
वीनेश ला आता काँग्रेस किंवा आप पार्टी तिकीट इलेक्शन च देतील.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Месяц назад
तेल लावलेल्या तेलकटट पैलवाना ची प्रतिक्रिया समजली नाही. ....
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Месяц назад
हा व्हिडिओ बरोबर झालेला दिसत नाही मधेच खरखर येत आहे तसेच तुमचा आवाज व बोलण्याची मोव्हमेन्ट यात फरक पडत आहे
@mangeshkher9062
@mangeshkher9062 Месяц назад
आपण बरोबर बोलताय.
@apa3153
@apa3153 Месяц назад
आवाज बरोबर येत नाही
@user-jo4jz4cm3h
@user-jo4jz4cm3h Месяц назад
आवाज निट येत नाही.वास्तव व्यवस्थित मांडल्यामुळे आपले आभार
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Месяц назад
राहूल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे काहीही बकत असतील तरी जनता मात्र त्यांना फारसं मनावर घेत नाही..
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 Месяц назад
आपला आवाज मधे मधे तुटतोय
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 26 дней назад
सत्याचा विजय झाला.
@MyTravelBee
@MyTravelBee Месяц назад
माईक लावण्यात काहीतरी गडबड झालीय 😮
@balpriyu
@balpriyu Месяц назад
हा कर्माचा सिद्धांत आहे...
@vasantkadam9760
@vasantkadam9760 Месяц назад
बालक बुद्धी murkhashy शिरोमणी
@PrakashK-fy3kt
@PrakashK-fy3kt Месяц назад
It is unfortunate that miss phogat was declared as unfit for mere 100gr excess weight in the Olympic Games.Some concessions should have been given to her for the excess weight
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
ज. रा. नं. गे सारखे उपोषण सोडतो तरीही वजनदार कसे काय 😅😅
@sagarbhosale3857
@sagarbhosale3857 Месяц назад
तिला हे tweet वाचुनच तिचे 100 gm. वजन वाढले असेल 😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
😅😅😅😅😅
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 Месяц назад
रेकॉर्डिंग चांगसले नव्हते.सगळ्या गोष्टीत राजकारण करायची सवय जाणार नाही.
@chandrakantpatil2026
@chandrakantpatil2026 Месяц назад
अस पाहिलं तर भारताने खेळाडूंना सरकार तर्फे न पाटवण्यापेक्सा , आपल्या पैशान जावं. तरच याच राजकारण होणार नाही.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Месяц назад
100 grm नाही 2 किलो 100 grm कारण 52 kg पर्यंत परवानगी आहे. 50 किलोच्या गटात
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 Месяц назад
तुम्ही राजकारणा संबधी फेसबुक पोस्ट वाचल्या असल्याने तर हे राजकारण होणार दीसत होते.
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 Месяц назад
अहो अनयजी, राहुलचे वय ते किती...! अजून भातुकली, खुळखुळा, बार्बी यांच्यातच रमलेला जीव त्याचा..किती लोड द्यायचा हो 😂 ऑलिंपिक आणि पिक-अ-बू यात जरासा घोळ झाला असणार...किती बोलायचे हो गरीब बाळाला...मम्मी मम्मी करायला लागेल ना 😂
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 Месяц назад
आवाज ऐकू येत नाही,,, disturb आहे
@anaadihanaadih
@anaadihanaadih Месяц назад
आवाज बरोबरकरा
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 Месяц назад
सम्राट आणि hmv कसा भुंकला नाही 😂😂
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 7 дней назад
,जशी करणी तसे फळ वरच्याच्या काठीला "आवाज" नसतो,इथेच न्याय मिळतो
@TheNachiket2611
@TheNachiket2611 Месяц назад
There are a lot of audio issues today.
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
Swati Maliwal Assult Case ?
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Месяц назад
आवाजात व्यत्यय आहे .
@TheMusicalBits
@TheMusicalBits Месяц назад
Konvishesh... Vanish
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
Swati Maliwal Assult Case ??
@vishnukothavale6390
@vishnukothavale6390 Месяц назад
All the opponents are mad with hatred of Modi, these people are not even fit to be in the opposition party without studying the facts.
Далее
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 21 млн