Тёмный

विरार : ठाणेकराला विरार मध्ये मारहाण अन CM साहेबांचा इगो हर्ट; रिसॉर्टची केली राख रंगोळी ! 

HP Live News
Подписаться 242 тыс.
Просмотров 237 тыс.
50% 1

Subscribe RU-vid channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : www.facebook.c...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : ...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/c...
विरार : ठाणेकराला विरार मध्ये मारहाण अन CM साहेबांचा इगो हर्ट; रिसॉर्टची केली राख रंगोळी !
#Virarnews #sevensearesort #VirarResortincident #cctv #Resortdemolition #virarresortdemolition #cctvsevensearesort #EknathShindeResortdemolition
#virarnews #SevenSeaResort #eknathshinde #VirarResortdemolition #Resortdemolition #ShivSenachiefson #milindragunathmore #arnalapolice #cctv #Resortcctv #vasaivirarnews #hplivenews #breakingnews #latestnews #SudeshChaudhari #exclusive #virarSevenSeaResort

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 486   
@nareshjadhav835
@nareshjadhav835 Месяц назад
विरार मध्ये जेवढे रिसॉर्ट आहेत त्यांना खूप माज आहे त्यांची अरे रावी खूप वाढली आहे मी कित्येकदा त्यांची भाईगिरी अनुभवली आहे एखाद्या गेस्ट च थोड काही चुकलं तरी हे गाव वाले एकत्र येऊन मारामारी करतात बर झाल यांची असच जिरीवली पाहिजे
@bapumoule
@bapumoule Месяц назад
अरे भावा याच्या अगोदर झाले असेल असले काही अपघात तेव्हा आमचे शिंदे साहेब cm नव्हते. असल्या फालतू बाता नको मारू अतिक्रमण करायच आणि त्यावर कारवाई झाली की रडत बसायचं.. 😡
@vijayparihar2264
@vijayparihar2264 Месяц назад
अनाधिकृत बांधकामे यावर कारवाई झालीच पाहिजे, योग्य कारवाई 👍✅
@ranjeetvinod
@ranjeetvinod Месяц назад
गाववाले स्थानिक लोकांची दादागिरी भोवली
@rohinibhoir5643
@rohinibhoir5643 Месяц назад
दादागिरी आग्रीच लोकांना करता येते.
@user-ni5hw3fl7r
@user-ni5hw3fl7r Месяц назад
​@@rohinibhoir5643फक्त तुमच्या पट्यात असल्यावर दादागिरी.मुंबई मध्ये काय फाटते का
@nknnnn4977
@nknnnn4977 26 дней назад
​@@rohinibhoir5643गावाच्या बाहेर गांडीवर फटके पडतील कधी गावच्या बाहेर येऊन नाटक करून दाखवा.
@vipuladvirkar8651
@vipuladvirkar8651 22 дня назад
नाय रे बाल्या, मुंबई आमची आगरी कोळ्याची.आम्ही समोरच्याची फाडतो 💪💪💪💪 ​@@user-ni5hw3fl7r
@Happy-mt8td
@Happy-mt8td 20 дней назад
​@@user-ni5hw3fl7rगावठी लोक फक्त गावा पुरतेच राहतात 😂
@ankesh1994
@ankesh1994 Месяц назад
आणि तिथली लोक एवढी बनाव आणि नालायक वृतीची लोक नाही दया नाही माया... माझ्या समोर मोठा दगड घातला आहे एका बस त्या बस मध्ये माणसं होती चूक काय फक्त पत्र्याला गाडी घासली
@nilamrawool9929
@nilamrawool9929 Месяц назад
Khr hy
@user-ox1si3wp5t
@user-ox1si3wp5t Месяц назад
चांगला काम केलाय सरकार ने, लोकांचा जीव घेताना विचार नाही करत आणि स्वतःवर आलं कि रडून सांगायचं.
@pareshrewale
@pareshrewale Месяц назад
😂😂😂
@kiranadke7980
@kiranadke7980 29 дней назад
लेडीज सेल नाही का आपल्या कडे... टाका यांना पण आतमध्ये
@Burgunda
@Burgunda Месяц назад
शिंदेंशी आमचे देणेघेणे काहीही नाही. परंतु एक माणसाचा जीव गेला आणि तुम्ही रिसॉर्टच्या गप्पा मारत आहात. हे पटत नाही. मृत्यू समोर इमारत एवढी मौल्यवान आहे का?
@anilsalunkhe4032
@anilsalunkhe4032 Месяц назад
पांच करोड चे रिसॉर्ट बांधताना ते अनधिकृत बंधतोय हे बांधनाऱ्याच्या लक्षात का आले नाही.आणि या अनधिकृत बांधकामाला कोणत्या बँकेने पत पुरवठा केला. पत पुरवठा करताना इमारत बांधकाम आराखडा मंजूर करून घेतला आहे का हे काम बँकेचे नाही का.
@akashshejwal7558
@akashshejwal7558 16 дней назад
Te ekte thodich ahet jyne resort bandala ahe asa asel tar saglyancha resort iligal ahe Baga tycha ky hotai ka
@ashishbhongale4733
@ashishbhongale4733 15 дней назад
​@@akashshejwal7558 mag bakichya resort che Proof tumhi Gola karun policankade dya.... tyanchya var karvai houn jail... & karvai nahi zali tar tumhi tya policanchi video banaun RU-vid var send kara.
@nishantraut4084
@nishantraut4084 Месяц назад
ही कुठली माराहणी ची पद्धत की एक माणूस मृत्यू होतो हा किळस प्रकार दादागिरी हे विकृती कधी थांबणार
@sidozil
@sidozil Месяц назад
Are dada tyachi death heart attack ne zali ani cctv paha marhan rickshaw valyala tya shinde cha mansane Keli
@ajayhirve5201
@ajayhirve5201 Месяц назад
मारहाण केली म्हणूनच ॲर्टक आला आहे ना आणि तिकडचे लोक वसईचे दादगीरी खुप करतात बर झाल तोडता र रिर्साट आता सगळ्या ना धडा भेटेल​@@sidozil
@siddheshgotad860
@siddheshgotad860 28 дней назад
Tu chup re je jhal te changal jhal....
@abhijitsurve2534
@abhijitsurve2534 Месяц назад
शिंदे साहेबांचा एका उत्कृष्ट निर्णय आहे...आसे vasai विरार मधले सगळे बेकायदेशीर रिसॉर्ट तोडायला पाहीजे..आणि हा जो पत्रकार आहे कि रिसॉर्ट चा दलाल आहे हेच समजत नाही..कुठे हि तुमची दादागिरी खपून घेतली जाणार नाही
@nishantraut4084
@nishantraut4084 Месяц назад
क्षितिज रिसॉर्ट तोडा त्यावर अशी कारवाई केली पाहिजे
@hari0044
@hari0044 Месяц назад
दादागिरी करताना विचार करता पाहिजे होते आता काय रडून मिळणार माझा सोबत पण असतं झालं होत
@vijaykatkar1
@vijaykatkar1 Месяц назад
गाववाले दादागिरी कमी करा धंदा करताना ग्राहकाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या .. तुम्ही पण कायद्याप्रमाणे वागलात तरच दुसऱ्या कडून तशी अपेक्षा करा... असल्या टुकार चॅनेलला सरकारने बंद करावे माणूस गेला त्याच काहीच नाही पाच करोड ची बातमी देतोय...
@sidozil
@sidozil Месяц назад
Marhan tya shinde cha mansane Keli cctv paha
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 26 дней назад
अगदी बरोबर. धंदा करणाऱ्यांनी. गिराहीक बरोबर चांगले वगैला हवे. ते नसेल तर बाकी सगळे माज वगैरे एक दिवस उतरतोच. उगाच CM साहेब ego वगैरे काही नही
@rahulgc7923
@rahulgc7923 22 дня назад
गाव वल्यांनाचांगला धडा शिकवा, कल्याण मधेही या
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 Месяц назад
न्यूज दाखवणाऱ्या प्रवीण नलावडे ला माझी विनंती आहे की वसई विरार मध्ये रस्त्यारस्त्यावर ते हजारो खड्डे आहेत खड्ड्यांमुळे अपघात होतो लोकांचे जीव जातो याविषयी आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला काही प्रश्न विचारणार आहात का ते कधी दुरुस्त होतील कधी ते बनवले जातील किंवा ज्या अधिकाऱ्यांनी हे अनधिकृत बांधकाम आहे म्हणून रिसोड ची तोड व कारवाई केली त्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी का नाही लक्ष दिले त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का हे आपण वरिष्ठांना विचारणार आहात का
@nileshshinde9618
@nileshshinde9618 Месяц назад
वसई विरार मध्ये अनेक अनधिकृत बांधकाम आहेत ती पण पाडणार का ?
@kiranadke7980
@kiranadke7980 29 дней назад
माज दाखवला की पडणार 👍🏽👍🏽👍🏽good job शिंदे सरकार
@SunilYadav-od3fz
@SunilYadav-od3fz Месяц назад
रिसॉर्ट वाळे लय दादागिरी करतात.
@invision3747
@invision3747 Месяц назад
होय बरोबर आहे रिसॉर्ट वाले लोक खूपच दादागिरी करतात आणि स्थानिक असतील तर मारामारी करायलाही पुढे पाहत नाही एवढी डेंजर लोक सुद्धा आहेत...... डोळ्याला भोळी आणि वाईटालां महा वाईट
@sumeshjadhav4629
@sumeshjadhav4629 Месяц назад
ही गोष्ट अगदी खरी आहे
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 Месяц назад
शिवसैनिकांना वसई विरार च्या शिवसैनिकांना आणि सीएम साहेबांना माझी विनंती आहे हजारो अनधिकृत बांधकाम आहेत हजारो रिसॉर्ट्स आहेत रस्त्या रस्त्यावर खड्डे आहेत खड्ड्यांमुळे रोज अपघात होतो लोकांचा जीव जातो त्याच्याबद्दल कधीतरी सीएम साहेबांचा आणि शिवसेनाप्रमुखांचा किंवा शिवसैनिक बनवण्याचा इगो हर्ट होणार आहे का
@PrinceJaiswal-wb7bq
@PrinceJaiswal-wb7bq Месяц назад
Kuch galte be nahi ti yaar
@novelrumao1122
@novelrumao1122 Месяц назад
मुख्यमंत्री साहेब आमची एक बहीण रस्त्यावर च्या खड्यात पडून मरण पावली त्यावर काही कारवाई करा
@user-iz9ko9lj5s
@user-iz9ko9lj5s Месяц назад
Ha sattecha maaj aahe, jikde karvai karaychi tikde nhi karat, aata kelich aahe karvai tr fkt virarach ka jithe jithe Anadhikrut bandhkaam aahe tikde saglikade kara himmat asel tr
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Месяц назад
​@@user-iz9ko9lj5sविधानसभेच्या निवडणुकीत सर्व प्रस्थापित नेत्यांना घरचा रस्ता दाखवा, आता आमदार असलेल्या एकाही नेत्याला आगामी विधानसभा निवडणुकीत अजिबात निवडून देऊ नका.
@vipuladvirkar8651
@vipuladvirkar8651 22 дня назад
​@@user-iz9ko9lj5s बरोबर आहे. अशी कित्येक बांधकाम आहेत मुंबई मध्ये,त्यांना कधी हात घालणार,ठाणे,भिवंडी,मुंब्रा,कुर्ला, ई.
@ashokbhande1803
@ashokbhande1803 29 дней назад
मुळ निवाशी खरच कधी कधी दादागिरी करत असतात. अनाधिकृत बांधकामासाठी कर्ज कसे मिळाले, आतापर्यंत कार्यवाही का केली नाही.
@HardikSonibeinghardik
@HardikSonibeinghardik Месяц назад
सर्व अनधिकृत रिसॉर्ट तोडा...
@pravinjadhav3962
@pravinjadhav3962 Месяц назад
शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🙏🏼
@chetansawant3023
@chetansawant3023 Месяц назад
चुकी माणसांनी केली असेल पण रिसोर्ट वर कारवाई का ❓माणसावर कारवाई करा.अनधिकृत म्हणून कारवाई केली असेल तर विरार , ठाणे मध्ये अनधिकृत भरपूर हाॅटेल, राजकीय पक्षाचे बंगले आहेत त्याच्यावरही कारवाई करा.
@kiranadke7980
@kiranadke7980 29 дней назад
समजले पाहिजे भाई गिरी करणाऱ्या लोकांना की प्रशासन जर दादा गिरी करायला लागलं तर काय होत.... 👍🏽👍🏽good job शिंदे सरकार
@AnishkadamVlogs._.
@AnishkadamVlogs._. 29 дней назад
Bhava illegal resort hota toh tyat shot asa zhala zo mela tyala auto walyani marla tyat mela ani tya auto walyancha resort baro tie up hota pickup drop sathi 😅😅 mhanun resort cha game zhala
@ap2149
@ap2149 20 дней назад
सरकारने योग्यच केलय.. ह्या शिवाय ह्यांची गुंडगीरी कमी होणार नाही.. इथे तूला त्या रिसोर्टचा पुळका येतोय आणि एकाचा जीव घेतला त्याचे काही नाही.. सरकारने खरतरुव सर्व गुन्हेगारांना चारपाच वर्षे वीना खटला सडवल पाहीजे तुरूंगात... आणि खातरदारी पण चांगलीच केली पाहिजे..
@chetansawant3023
@chetansawant3023 19 дней назад
@@ap2149 are bhai rikshwalyavar hat uchalayachi may garaj hoti tyala. Aani to mela aahe herat attack ne. Jar manu rikshwalayne chuki keli tar tychyavar karavi kara resort ka todyach. Yevadhe rape zale akshata mahtre asel, yashashri shinde asel, badalapuratil aropi asatil ryachi ghar ka nahi todali. 150 lok rstyavar aali tyanchi pot tu bharanar ka?
@chetansawant3023
@chetansawant3023 19 дней назад
@@AnishkadamVlogs._. Inlegall kay nay mitra bandra chya baher garib nagar pan iliegal aahe. Vasai virar madhye 80 % building, chawal, bangale, rajkiy karyalaye pan iligal aahet mag te ka nay todat. Te pahila toda
@mayurkoli4595
@mayurkoli4595 Месяц назад
आज ज्या प्रकारे रिसॉर्ट तोडले आणि एवढ्या झटपट कारवाई केली तेवढ्या झटपट वरळी - बेलापूर आणि उरण येथे घटने बद्दल घेतली असती तर फार उपकार झाले असते
@JoY_007_77
@JoY_007_77 Месяц назад
💯👍
@commentraja5018
@commentraja5018 Месяц назад
💯
@ganeshnandgaonkar1789
@ganeshnandgaonkar1789 Месяц назад
तेवढेच झटपट रस्त्याचे काम केली आस्ती तर मुखाय मंत्री साहेब तुमची लाडकी बहिण विधवा नसती झाली
@vipuladvirkar8651
@vipuladvirkar8651 22 дня назад
तिकडे फाटते ना दादूस, आणी हेच बांधकाम अनधिकृत दिसलं,अशे किती आहेत,त्यांच्यावर पण कारवाई करा.
@navalbhagwat112
@navalbhagwat112 Месяц назад
ह्याचा रिसॉर्ट अधिकृत असेल तर सरळ मुंबई हायकोर्टात जा.... Cm असला म्हणून काय झालं 😡 बापाचं राज्य आहे का ? कायद्या पेक्षा मोठे झाले का राजकारणी 😡
@harimapari1437
@harimapari1437 Месяц назад
Haycortbpn vikle jat ahe sadya kayde peksha nete lok rajkarni lok mote ahet
@blackstuff1461
@blackstuff1461 Месяц назад
Yogi raj
@Ranesunny
@Ranesunny Месяц назад
5 cr अनधिकृत बांधकाम करायची हिम्मत कशी होते मुळात. कोणत्या प्रकारचा टॅक्स भरायला नाही आणि वर रडून दाखवायचा. पैसे टॅक्स न भरता कमावले असतील ना . अनधिकृत बांधकाम करायचा आणि मग रडून रडून त्याला regularised करायचं. करा सगळ्यान वर कारवाई.
@maxwellgonsalves2278
@maxwellgonsalves2278 Месяц назад
क्षितीज रीसोट तोडा
@Narayan_rane
@Narayan_rane Месяц назад
बरोबर. तिथे काम करणारे स्टाफ पण गुंड प्रवृत्तीचे आहेत.
@Nish-ck1wr
@Nish-ck1wr Месяц назад
😂
@Akki786756
@Akki786756 Месяц назад
दम पण पाहिजे ना गांडित 😅
@jagrutikavinkar5860
@jagrutikavinkar5860 Месяц назад
Shitij pn todayla pahije te te pn mage mulga mela teya resort la karvaie ka ny keli ka te lapun tevl
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 Месяц назад
अनधिकृत असेल तर बरोबर आहे. सर्व अनधिकृत गोष्टींवर बुलडोझर फिरवला पाहिजे.
@ganeshdalvi6942
@ganeshdalvi6942 26 дней назад
मग शिंदेनी सर्व अनधिकृत बांधकाम तोंडावे.... हि करावाही नाही हा सूड आहे
@eknathmore4109
@eknathmore4109 Месяц назад
मी तर बोलतो शिंदे साहेब खूप छान काम करत आहेत असे अनधिकृत बल्डींग वर हतोचा चालवा
@ganeshmore8524
@ganeshmore8524 Месяц назад
मी बोलतो हे त्यांच चुकले? सत्यता बघुन गुन्हेगाराला शिक्षा भेटायला च पाहिजे आणि गुन्हेगार रिसॉर्ट मालक नाही आणि सरकार ही शिंदे साहेब पण नाहीत जो असेल त्याला शिक्षा द्या फाशी द्या पण त्या उदयोजक मराठी माणसाला मारायची पाली आणू नका साहेब त्याच नुस्कान केल ते भरून द्या . मराठी माणसाला जगू द्या?भाऊ तु त्या ठिकाणी नव्हतास आणि पण नाही. जो निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी दिला तो चुकीचा. त्या रिसॉर्ट चा मालक तु असता तर?
@sujatasarkar7197
@sujatasarkar7197 23 дня назад
@@ganeshmore8524Id stand with CM any time again these rascals if Kalamb
@sujatasarkar7197
@sujatasarkar7197 23 дня назад
@@ganeshmore8524thet do not deserve any mercy
@umeshgadkar1917
@umeshgadkar1917 Месяц назад
खूप मस्ती आहे रिसॉर्ट वाल्याना
@shivrajphutane254
@shivrajphutane254 Месяц назад
अनधिकृत रिसॉर्ट्स पाडलेच पाहिजेत.... योग्य केलं...
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 25 дней назад
झोपड़पट्टी मध्येकाही लोक एकेनवावर चार चार-पांच झोंपड़े काढुं भांडे वर चढवता ऐचावंर सरकारने लकक्ष दिलं पाहिजे ऐचावंर एक्शन घेतलि पाहिजे ऐचावंर कारवाई झालि पाहिजे आशा लोकांनमुळेझोपड़पट्टी मुक्त कशी होनार
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 25 дней назад
हे काम तर पहेलचं होऐलां पिहिजे होतं पन्ना 60 वर्ष पहेलचं मुंबई ला झोपड़पट्टी ची गरज नहीं मुंबंई ला स्मार्ट सिटी ची गरज मुंबई जे दिवशी झोपड़पट्टी मुक्त झालि तर सगळे‌देशाला टंकर देनारं ऐचा मुळ मुंबईझोपड़पट्टी मुक्त लंवकरच झाला पाहिजे
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 25 дней назад
देशाला आज़ाद होऊ 78 वर्ष झाले तरी पन मुंबई झोपड़पट्टी मुक्त झांली नाही अमेरिका चीन रुस मध्ये आशे काम कवाचं केलं आसते पन आपलेला ऐचावंर राजकारन कराऐचं आता तरी मुंबई ला स्मार्ट सिटी कारा मुंबई झोपड़पट्टी मुक्त करा मुंबई संगळेदेशाला टक्कर देऊ शंकते
@pareshsolanki8878
@pareshsolanki8878 Месяц назад
उत्तम कार्यवाही पण ती सर्व अनधिकृत बांधकाम वर जाहली पाहिजेत.
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Месяц назад
कसली उत्तम कारवाई, नक्की शहानिषा करायला नको का
@pareshsolanki8878
@pareshsolanki8878 Месяц назад
@@nitinpatil5851 केली म्हणून तोडलं ना ते रिसॉर्ट अनधिकृत होत.
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Месяц назад
@@pareshsolanki8878 आकसाने केलेली कारवाई
@aaryangokhale1304
@aaryangokhale1304 Месяц назад
5 crore ch loan approve kay basis var zal asel to pan vichar kara na
@hemantshelar7576
@hemantshelar7576 Месяц назад
Correct prashn aahe
@mangeshsawant4058
@mangeshsawant4058 Месяц назад
Cm sahebani pune hit and run case chi kai karwai keli... mumbai Ahmedabad hayway vaar nehmi accident hotat tya var kai karwai keli.. jevha rajkarna lokan vaar tras hoil tevha cm saheb jagge honar ka
@abvaity9693
@abvaity9693 Месяц назад
Right cm chutiya ahe ha cm fkt rajkarna lokan ch ahe Maharashtra cha nhi
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Месяц назад
तुला का पुळका आला, अनधिकृत बांधकाम मग ते कोणाचे आणि कितीही मोठी असो तोडले गेलेच पाहिजे. तुझी भुमिका जर योग्य आहे तर त्याना कोर्टात जायचा सल्ला दे ना. पत्रकारिता करतोस तर एकतर्फी बायस पणा नको.
@santoshmandhare6429
@santoshmandhare6429 Месяц назад
कर्ज काढायचे अधी सरकार ला विचारले होते का
@user-hx3dc5vp1q
@user-hx3dc5vp1q Месяц назад
अनधिकृत करायला कोणी सांगितलं होत. आणि मारामारी... कशाला करायची.. जीव गेलं mansacha
@darshanasalunke5159
@darshanasalunke5159 Месяц назад
right
@ganeshmore8524
@ganeshmore8524 Месяц назад
रिसॉर्ट मालकांनी मारा मारी केली का? रिसॉर्ट मालकांनी कामगारांना मारामारी करायला सांगितले असेल का? आणि त्याच्या कामगारांनी मारामारी केली असेल तर त्यांचा दोष आहे का? असेल ज्यांची भांडण झाले त्याला शिक्षा करा पण मराठी उदयोजक व्यक्तीना जगू द्या. या कारवाई नी मराठी यवसायिक मातीत गेला राव. 😡😡😡
@santoshmandhare6429
@santoshmandhare6429 Месяц назад
असे माजलेले उद्योजक कशाला हवेत.. उडवून घ्यायचेत का​@@ganeshmore8524
@user-zu4lg7vl1y
@user-zu4lg7vl1y Месяц назад
​@@ganeshmore8524 sagle mix aahet.. tyna vatet te local aahet..gaav vale aahet.. kahi Karu shaktat.. Illegal constructions hote... Aaj na udya tutnar hote.. mag illigal construction ka karyache
@nishadmeher1694
@nishadmeher1694 Месяц назад
@@user-zu4lg7vl1y bayye Lok evede inligal dande kartat disat nay ka …road bagitalelyat ka …aani manas kiti meli …te nay disat ka tula
@rakeshgharat4208
@rakeshgharat4208 Месяц назад
शिंदे साहेब आनंद बरबोज ह्यांचे सुधा रिसॉर्ट तोडा लोकांना फसून जमिनी घेतोय हा.
@bhavanathakkar4894
@bhavanathakkar4894 Месяц назад
Dadagiri bahot hai local ki good decisions
@sanjaybaviskar621
@sanjaybaviskar621 Месяц назад
सत्तेचा व खुर्ची चा गैर वापर योग्य नाही.
@daryavardibrassbandpathak
@daryavardibrassbandpathak Месяц назад
Barobar aahe 👍🏻sale faltu chi kama kartat road chi kam nay karnar
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Месяц назад
Resort chizava,zavi chalel😅
@maxwellgonsalves2278
@maxwellgonsalves2278 Месяц назад
रामदास मेहरचे रीसाँट अनीधीकुत आहे ते तोडा
@rajanchaubal8383
@rajanchaubal8383 Месяц назад
अनधिकृत बांधकामांला कर्ज कसे मिळवले
@aaruenterprise3777
@aaruenterprise3777 Месяц назад
Te ya reporter la dakhva aadhi
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Месяц назад
आणि उद्या सिद्ध झाले की बांधकाम अधिकृत होते तर मग, भरपाई कोण देणार? सरकार भरपाई करणार ती जनतेच्या/तुमच्या आमच्या पैशातून, मंत्री काय त्यांच्या खिशातून थोडीच देणार आहे.
@vijaysawant6832
@vijaysawant6832 Месяц назад
आरे. शिंदेंच्या. ठाण्यात. जे. अनाधिकृत बांधकामे आहेत. त्यांचं. किय?
@shaileshchauhan8253
@shaileshchauhan8253 Месяц назад
आजु बाजुला असेच आधिक आहेत त्यांच्यावर कोनाचा आशिर्वाद शिंदे साहेब .
@anandpatil8207
@anandpatil8207 Месяц назад
या रिसॉर्ट च्या स्टाप ची लय दादागिरी चा लायची , त्यांचा माज उतरवा शिंदे सरकार नी, खुप मस्त काम केलय साहेब.
@pravindeore9689
@pravindeore9689 Месяц назад
Good work shinde saheb
@ajayvk9636
@ajayvk9636 Месяц назад
Which resort is this??
@AnilModkale
@AnilModkale Месяц назад
माझ हा कधी ना कधी भायेर पडतो खुप छान cm साहेब
@user-pf7vz5od2h
@user-pf7vz5od2h Месяц назад
एका नेत्याचा मुलगा मारला गेला तर एवढा राग आला अरे जर ईमानदार आहात एवढे तर एकपन अनाधिकृत बांधकाम होउ देउ नका😡😡😡सामान्य लोकांचे लोक मरतात तर ते जनावर आहेत का ह्यांना सत्ता दिली की है नेते बनून तेच करायला लागले जे अगोदरच्या सरकार नी केल😡😡😡
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Месяц назад
येत्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा आताच्या सगळ्या आमदारांना.
@pradipbhurke3322
@pradipbhurke3322 Месяц назад
अनधिकृत बांधकाम असणारी सर्व तोडा
@abhishekjoshi5918
@abhishekjoshi5918 Месяц назад
Cm sir please aisa action road banane walo pe bhi interest dikha do new road of east west is barish aisa ban gaya hai ki kabi Naya road bana he nai tha 😢
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Месяц назад
उत्तम कारवाई.....cm साहेब उरण केस मधे पण अशीच कारवाई करा please 🙏🙏
@deepakdhangekar7828
@deepakdhangekar7828 Месяц назад
Tithe rape hotat murder hotata tithe eka divsat carvayi nahi honar Ani ethe 1 tasamdhe karvayi.... Hech ka rajkaran ahe.....
@GautamBhoir-sm2qi
@GautamBhoir-sm2qi Месяц назад
Tithe kon laksha nay denar he tyacha mansacha zale tithe he laksha nay denar
@mandartare1767
@mandartare1767 Месяц назад
Abhishek ghosalkar baddal ek shabdh tari bolala ka shinde? Karan Abhishek ghosalkar la shinde chya sanghnya varunch ch marnyat ale hote
@maheshbhoir5851
@maheshbhoir5851 Месяц назад
बाळा साहेब तुम्ही परत या तुम्ही परत या.
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 26 дней назад
झोपड़पट्टी मुक्त झालिचं पाहिजे
@mahavirbhansali6201
@mahavirbhansali6201 Месяц назад
150 कुटुंब जब अवैध रिसोर्ट बांध रहे थे तब नहीं सोचा कि कुछ भी हो सकता है
@BKCREATORS-mb6dn
@BKCREATORS-mb6dn Месяц назад
रिसॉर्ट वाल्यांनी एवढ्या वर्षात करोडो रुपये कमावले ना
@tosushil
@tosushil Месяц назад
Very valid question, But its POLITICS MAN POLITICS
@govindbhndgar3515
@govindbhndgar3515 Месяц назад
बडबड बंद करा नलावडे तो पण कोणाचा तरी मुलगा होता बुडाला आग लागली वटतं
@Ramdas-ng7pl
@Ramdas-ng7pl Месяц назад
याला म्हणतात राजा बोले दल हाले, बळी तो कान पिळी. अहो हे रिसॉर्ट ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी नगरविकास खात्याचे मंत्री कोण होते ते पहा.
@ShraddhaMukadam
@ShraddhaMukadam Месяц назад
सरकारने जिथे गरज आहे तिथे लक्ष्य द्यावे त्या दोन बहीणींचे जीव गेल्यात त्यांना न्याय कधी भेटणार
@prakashmazire1857
@prakashmazire1857 Месяц назад
CM साहेब इतकी घाई बरी नाही बर.
@antrikshachatterjee368
@antrikshachatterjee368 Месяц назад
What about all potholes and bad roads Hope the CM comes during monsoons he will see how risky roads are Pls look into it All pay taxes to Mahanagarpalika
@vaibhavmanchekar1052
@vaibhavmanchekar1052 Месяц назад
पत्रकार सांगतात की १५० कुटुंब उध्वस्त झाली. पण ज्याचा जीव गेला.. त्या बद्दल कोणाला कीव येत नाही का?? हा विचार एखद्याला मारहाण करताना यायला पाहिजे होता... ५ करोडच कर्जाची जाणं आता कशी झाली.??
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Месяц назад
ठाण्यातील प्रशांत काँर्नरवर गाडी लावण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी खरेदी करताना गर्दी झाली तर बसण्यासाठी जे बांधकाम केले होते ते तोडण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात आली होती.
@vijaymore7026
@vijaymore7026 20 дней назад
या अगोदर मारहाण करताना विचार करायला पाहिजे पण भरपूर असे माजले त
@rostanlopes
@rostanlopes Месяц назад
Masta kaam kelai, illegal bandhkaam la karz bhette kasa?
@adityaguravvideos2358
@adityaguravvideos2358 Месяц назад
Samanya mansani election la dakhvne 😊😊
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 24 дня назад
पाच कोटीची इमारत बांधताना एवढी बेकायदेशीर बांधावीत का पाडल्याचे योग्यच केलं अशा अनेक ज्या संपत्ती बेकायदेशीर आहे त्या सर्व जमिनीत जास्त केल्या पाहिजेत कारण सगळ्यात महाराष्ट्रामध्ये अशा बेकायदेशीर प्रॉपर्टी मिळवणार्‍यांना सगळ्यात जास्त माज आलेला आहे
@SamikshaRaut-bf5nd
@SamikshaRaut-bf5nd Месяц назад
प्रविण नलावडे तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत. भांडण झालं कुठे आणि काय न्याय देतात? इतकं आहे तर CM नी घटनास्थळाला भेट द्यायला हवी होती. तिथे बसून आवाज करून काय फायदा. घटनास्थळाला भेट दे ना.मग न्याय द्यायचा होता.
@maheshkhivra6577
@maheshkhivra6577 Месяц назад
Bhava tithlya lokanni kay kel asel manunach asha kel asel re Karan mantri aamcha Kiva tumcha nahi to sarvanchach aahe
@aaruenterprise3777
@aaruenterprise3777 Месяц назад
Mayat vyakti tumchya gharatla asta tr. meeting ghet basla asta ka bhawa Tu
@aaruenterprise3777
@aaruenterprise3777 Месяц назад
CM saheb je Pn kartil. Te vichar karun ch kartil
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Месяц назад
​@@maheshkhivra6577हल्ली मंत्री स्वतःचा असतो, जनतेला त्याचा काय उपयोग नसतो, ज्याच्याकडून पैसे मिळतील त्याचे बरोबर असतो.
@user-ht8jc9sz3r
@user-ht8jc9sz3r Месяц назад
तुम्ही सरकारला फरक पडत नाही गरीबाची सरकार नाही हे मोठे लोकांचे लोकांच्या आणि कृत बांधकामावर
@prasadgudekar1921
@prasadgudekar1921 Месяц назад
Perfect shinde saaheb Ashich karvahi zaali paahije ❤
@prasadgudekar1921
@prasadgudekar1921 Месяц назад
Nishpakha ani kadyane je kahi kele te barobar aahe bekadeshir banbhkaam aani .. sarv Kashi Aasha pratyeka var karvahi zalich pahije Do it god bless you❤
@RajKk-rj9rm
@RajKk-rj9rm Месяц назад
ठाकुर कंपनी चा रिजॉर्ट ला हाथ नाही लावणार 😡
@ossiefernandes2783
@ossiefernandes2783 Месяц назад
Revenge politics
@sandipdhopat4706
@sandipdhopat4706 Месяц назад
उत्तम काम cm साहेबांनी केलं.. मानलं पाहिजे. अशा मजुरोड्या लोकांना चाप बसलाच पाहिजे..
@Musicloverprathamesh
@Musicloverprathamesh Месяц назад
तिथले लोक काय सामान्य नाही गुंडगिरी चालते सर्वच रिसॉर्टमध्ये सगळे रिसॉर्ट अनधिकृत आहेत त्यावर पण कारवाई झाली पाहिजे
@vijaySingh-kp9ur
@vijaySingh-kp9ur Месяц назад
Good job ..CM SIR
@subhashpatil3864
@subhashpatil3864 21 день назад
योग्य कारवाई केली गरीबाचा जीव घेतांना काहीच वाटल नाही या माफियान्ना.
@bhagyesh_knowledgecity
@bhagyesh_knowledgecity 14 дней назад
असच पडले गांव माधे पण गरज आहे शिंदे साहेब, तुमच्या मुलाच्या एरिया जवळ. लोकल लोक अति गुंड गिरी करतात. इथले रस्ते पण मोठे व्हायला देत नाहीएत.
@SachinPawar-x1g
@SachinPawar-x1g Месяц назад
शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
@preetikharvi4275
@preetikharvi4275 Месяц назад
गरीबाचा भाऊ नाही हा काय कुठला बहिणीचा भाऊ नाही गरीबाच्या पोटावर लाथ मारणारा माणूस आहे
@saeedbashir4171
@saeedbashir4171 Месяц назад
NO ACTIONS ON ILLEGAL BUILDERS IN NSP ,WITH CC CREATED MULTI STORAGE 🤫
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 29 дней назад
केले ते योग्य केले रिसॉर्ट मालकाला पैशाचा माज आला असणार पत्र्याला गाडी घासली म्हणून काय गरज होती मारायची
@smitshinde2269
@smitshinde2269 Месяц назад
जास्त माज करू नका आत्ता तर रिसॉर्ट तोडला आहे डोक्यात जाऊ नका नाहीतर अजून काय काय तुटेल काय माहित एक तर अनधिकृत त्यावर एवढा रुबाब
@sanjaygoriwali5486
@sanjaygoriwali5486 Месяц назад
श्रीमंत, आहे त, म्हणून, मिडिया वाले, बोलत त, यांना, न्याय मिळाला पाहिजे, त्या च,टिकानी, गरीब गरजूं,लोकाआशतेतर, मिडिया वाले, काय, कोणी, विचार सुध्दा, केला नसता
@SheetalCoutinho
@SheetalCoutinho Месяц назад
CM saibaancha bolna Varun research Tod Saktat per Raste varshik khadde theek Karu shakat tithi ka order Itna hai.
@shivamkanojiya5742
@shivamkanojiya5742 Месяц назад
Shinde saheb ne sahi kiye
@kishormali9441
@kishormali9441 Месяц назад
नलवडे साहेब.. माणूस गेला आहे हो कोणाचा तरी...रिसॉर्ट वाल्यांचे निष्काळजी पणा मुळे..ज्याचे घराच माणूस जात त्याला कळत....रिसॉर्ट वाल्यांची बाजू नका घेऊ... तुम्हांला कदाचित ते फ्री असावं..ठुम्ही पत्रकात आहात म्हणून..jhya घरचा माणूस गेला त्या घरी जाऊन या एकदा..
@dhruvboy123
@dhruvboy123 Месяц назад
If system does good work, then you have problems. Have some shame.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Месяц назад
Why didn't system doing good work of roads?
@sanjaygurav9547
@sanjaygurav9547 22 дня назад
कोणीही येऊन बांधकाम बांधणार असे कसे होऊ शकते
@vishalmore3506
@vishalmore3506 Месяц назад
पण एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली योगी केलं त्याने त्यात दुःखी कुटुंब न्याय नको मिळायला
@siddheshchavan4658
@siddheshchavan4658 Месяц назад
Vishal bhau uran madhe muli sobat tyatlya dukhi kutumbala nyay milyala nako 🤔
@siddheshchavan4658
@siddheshchavan4658 Месяц назад
Ashe kiti Manas roj marli jatat shashnachya chuki mule tyyna nyay milyala nako 🤔
@siddheshchavan4658
@siddheshchavan4658 Месяц назад
Rastytlya khaddyan madhe Manas marata tynchya kutumbala nyyay milayla nako 🤔
@siddheshchavan4658
@siddheshchavan4658 Месяц назад
Yevdhe pavasat khadde padatat mahine mahine te bujavale jaat nahi tithe yevdha uddh patali var kaam karyala nako 🤔
@ramch5341
@ramch5341 Месяц назад
अब क्षीतिस रीसट भि तोडा हो ए भि बहुत दादा गिरी गरते है आए हुए मेहमानों से
@sagarnaik8882
@sagarnaik8882 Месяц назад
Himat asel tar sarv pada mag bagu tumchi takat
@bhushanpatilbhushanpatil1899
@bhushanpatilbhushanpatil1899 Месяц назад
Tuzha chenal aani vidio donhi samdhal aata yevdhi ghatak tika kili aahys shinde cha njret aalas tr tuzh pn asch hoil
@aslamshaikh8117
@aslamshaikh8117 Месяц назад
Bhau ha virar aahe Thane nahi aamche appa eka divsat dakhu sakta power samjl
@mehulthakkar2611
@mehulthakkar2611 Месяц назад
न्याय प्रत्येकी साथी एकज अस्तो आनी पाहीजे खरेच दुर्दैवी परिस्थिति आणि घटना आहे ही आखा एक गांव उद्वस्थ झाला ही घटना आहे
@sunitnikam
@sunitnikam Месяц назад
News Chi Parshwabhumi kay te sangitlech nahi.... Kay ghatana ghadali... Ani mag kasala.rag kadhala kahi kalale nahi. Kasal reporting kartat dev jano😅
@alpeshjadhav822
@alpeshjadhav822 Месяц назад
अशा सरकार चा निषेध निषेध
@sanjaygoriwali5486
@sanjaygoriwali5486 Месяц назад
म्हणजे, सावकार,लोकानचे,लुसकान, झाले ल, दिसतं, आणि, गरीब गरजूं,लोकानचे, नुकसान झाले ले, दिसत नाही त,का
@PappuShaikBhaijaan
@PappuShaikBhaijaan Месяц назад
ही कारवाई चूकीची अन्याय आहे
@mangeshwarik3400
@mangeshwarik3400 Месяц назад
बरोबर केल, दादागरी खुप वाढली विरार ला थानिक लोकांची,
@nikhiltherade651
@nikhiltherade651 Месяц назад
Masta kam kela cm ne ❤❤
Далее
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 80 млн
Dropping In from the Clouds 🌁
00:17
Просмотров 848 тыс.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 80 млн