Тёмный

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे थेट आझाद मैदानातून लाईव्ह 

prahar news
Подписаться 15 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@sandipnagare656
@sandipnagare656 День назад
अंबादास जी दानवे साहेब तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत.
@devmankhule9958
@devmankhule9958 День назад
फक्त न्याय मिळवून द्या साहेब.
@dnyaneshwardhangare4329
@dnyaneshwardhangare4329 День назад
सगळ माहित आहे आम्हाला दानवे साहेब.... तेवढ प्रचलित करून द्या तुम्ही.. सुद्धा आमच्या सोबत आंदोलनाला बसा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@atulgole4485
@atulgole4485 День назад
तुम्ही एकदम बरोबर बोलता साहेब
@ShekharPatil-v2t
@ShekharPatil-v2t День назад
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब, 55 दिवसांपासून शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय मिळवून देतील ही अपेक्षा करतो...
@marginal540
@marginal540 День назад
साहेब जे तुम्ही बोललात ते प्रत्यक्षात आम्हाला न्याय मिळवून द्यावे
@atulgole4485
@atulgole4485 День назад
साहेब आमची पण अवस्था खूप आहे आम्हाला सुद्धा रुपया नाही खिशात
@umeshthote4771
@umeshthote4771 День назад
हे दानवे साहेब सत्तेत आल्यावर हेही या सरकार सारखेच वागणार आहे ... आजच्या भाषणावर भाळुन जाऊ नका .. विधानसभेत घोषीत केल्यावर जर सरकार पलटते तर हे तर असच भाषण आहे ....
@shaikhgani6648
@shaikhgani6648 День назад
दानवे साब न्या दया 60 दिवस झाले सरकार दखल घेत नाही फक्त आश्वासन देत आहे हे कॅबिनेट ते कॅबिनेट
@shivajikhule8212
@shivajikhule8212 День назад
धन्यवाद दानवे साहेब फक्त असे जसे बोलता अशीच कृती तुमचं सरकार आल्यावर दाखवा नाहीतर अजित दादा सारखी पलटी मारायची सत्ता नसली का लगेच करतो म्हणायचं सत्ता आली का लगेच गोरमेंट पणा दाखवायचा अजितदादांनी वाटोळं केलेला आहे आमच्या 70,000 शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा
@nanakudke234
@nanakudke234 День назад
यांची सरकार असताना 18 महिने पगार दिला नाही हो सर 18 महिन्याचे पैसे खाऊन घेतले यांनी काय या लबाड लोकांन वर लांडग्यावर विश्वास ठेवता आहे.
@bharatatram1776
@bharatatram1776 День назад
सगळे एकाच माळेचे मणी आहेत. कोणावर विश्वास ठेवायचं हे आता शिक्षकांनी ठरवायचे आहे. यांना घरचा आहेर दाखवून दिल्याशिवाय पर्याय नाही.
@OmprakashSavandkar
@OmprakashSavandkar День назад
यांची सत्ता असताना हा म्हणाला मिळत नाही हादानवे
@rajshriwarat6942
@rajshriwarat6942 День назад
Ata te aplya bajune bolat ahet he jast imp ahe na.
@mri1077
@mri1077 День назад
Ambadas sahebanni ajit dada la saangawa...k baba shikshakanchay maagay family ahay tyanchay hi family chay future ahay
@DrPradipDPatil
@DrPradipDPatil День назад
निर्लज्य सरकार 😡😡
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 День назад
भावी मुख्यमंत्री अंबादास दानवे साहेब🎉🎉🎉
@mri1077
@mri1077 День назад
Adhiyapan kiti divas kami pagar
@ankushshinde8270
@ankushshinde8270 День назад
सरकारवर आता भरवसा राहिला नाही
@rajndragawand6106
@rajndragawand6106 День назад
यैवढ दिवस कूठे होतात
@LoveSpecial806
@LoveSpecial806 День назад
Barobar sir
@rameshnikas6639
@rameshnikas6639 День назад
अंबादास भाऊ तुम्ही सत्तेत असताना प्रचलीत शब्द काढल्या रोला सत्तेत असता ना व सत्तेत असताना वेगळे बोलता
@IQBALEDUCATIONAL
@IQBALEDUCATIONAL День назад
Brober
@ShubhashKadam-c3z
@ShubhashKadam-c3z День назад
काही संचालक नाही दानवे ‌साहेब सगळे तसेच पैसे घेऊन मोकळे झाले शिक्षकांना आता बोंबलत बसा मनतात
@pathanmatin996
@pathanmatin996 День назад
टप्पा कधी मिळणार??????
@panchamparte5678
@panchamparte5678 День назад
याला आता जाग आला का
Далее
🕊️Valera🕊️
00:34
Просмотров 1,7 млн
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
Просмотров 568 тыс.
🕊️Valera🕊️
00:34
Просмотров 1,7 млн