पूर्वी आमची आजी पहाटे उठून काकडा हरिपाठ म्हणायची आणि त्यानंतर तिने रचलेली पंढरीच्या रया तुला दृष्ट झाली हे म्हणायची ते ऐकताना खूप भारी वाटायचं सगळं दिवस चांगला जायचा तुम्ही कीर्तन करून घरीं जाता ना गेल्यावर जे कोणी घरात असतील आई माई ताई यांना तुमची नजर काढायला सांगा किती गोड दादा मी तर जीव ओवाळून टाकते दादा
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई वैजापूर येथे Sva विनायक पाटील गायकवाड यांचे प्रथम पुण्य स्मरण साठी ह भ प श्री विशाल महाराज खोले यांचे आयोजित करून कीर्तनात मानव जीवन आयुष्यात आई बाप किती कसे महत्व असते या बाबद उदाहरणासाह महत्व विषद केले भावनिक होऊन गायकवाड परिवार मोठा दिलासा देऊन प्रोत्सावीत केले कीर्तन अतिशय मार्गदर्शन माहिती बोध पर होऊन समाज मनात परिवर्तन होण्यासाठी परिणाम आवश्यक आहे असे कीर्तन झाले आहे भजन मंडळ साथ Sangat चांगली मिळाली आहे माता पिता हेच भगवंत असून त्यांची सेवा हीच भगवन्त सेवा आहे जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤