महाराजांनी निर्माण आणि जतन केलेल्या ह्या गडकिल्ल्यांचे संवर्धन जितके महत्वाचे आहे तितकेच तिथे असणारे पाण्याचे स्त्रोत ही.. कारण भविष्यात नद्या नाही तर हेच स्रोत आपल्या कामी येणार आहेत.... शिवजयंती च्या खुप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडियो🙏🙏🚩🚩🚩 एवढी छान एतिहासिक माहिती ..... व्यवस्थित चित्रिकरण सगळ शांत पणे पहाव ..... मला तुम्हाला सांगायच होत तुम्ही एतिहासिक माहिती वर पुस्तक लिहाव ... मला कल्पना आहे तुमची नोकरी ऑफिसच काम एवढ्या धावपळीत शक्य होणार नाही .. पण कधी वेळ मिळाला तर तुम्ही पुस्तक जरूर लिहाव ... अजुन अशी बरिच खेडे गाव आहेत जिथ नेट नाही आणि सर्वांकडे मोबाईल अस तो असही नाही त्यामुळे पुस्तक हे एकमेव माध्यम आहे जे घरोघरी पोहचेल ... आत्ताच्या काळात याची फार गरज आहे ..🙏🙏🙏
धन्यवाद...माझ्या पण डोक्यात आहे पुस्तकाबद्दल, फक्त काही वर्षांनी जेव्हा बरचसे किल्ले पूर्ण होतील तेव्हा..ह्या सगळ्या ऐतिहासीक अनुभवाबद्दल लिहायचं आहे मला..🙏🙏
Saheb aamhi 2014 madhe gelo hoto... Killa chaan aahe pan gadavar barech lok vasti kartaat tanyani tithe khoop ghaan keleli pahali ti jara tumchya madhyamatun sarkar che dole ughadun dya