हे गीत 2002 साली रेकॉर्डिंग झाले होते, सवांचे आवडते गीत लॉकडाउन मे 2020 ला रीमिक्स, व्हिडीओ केले आहे सद्गुरू जनार्धन स्वामींची आठवण, उपदेश पर गीत नक्की पहा.
खरोखर निर्म्रळ मनाने अगदी शांत चित्ताने प्रभु चरणी लिन होउन ऐकल तर १०टक्के का होईना मनाला शांती मिळेल आणी मनातिल कपट पणा दुसर्या व्यक्ती बद्दल असणारे द्वेष दुर होईल आणी पारमार्थिक मन तयार होईल जय जनार्दन जय जनार्दन जय बाबाजी चरणी साष्टांग दंडवत प्रणाम
आज प.पु.शांतीगिरी महाराज बाबाजीचे कार्य पुढे नेत आहे त्यानी व त्या इतर शिष्याने पण ह्या कार्याचा वसा छान पुढे चालवताय खरच बाबाजी चे शिष्य हे बाबाजी घडवलेले निर्माण केलेले तेहतीस कोटी देव घडवले आहे .हा संस्कारातु पिढ्यांन पिढ्या धर्माचा उगम होईल व चागली पिढी निर्माण होईल .बाबाजीचे हे कार्य विदेशात पण जावून संस्कार घडो .
आमच्या येथे 12 वर्ष अंदरसुल (येवला) येथे बाबजींनी तपशर्या पूर्ण केली होती... म्हणून त्या नागेश्वर देवस्थान ला, तपोभूमी असा नाव पडले आहे. जय बाबाजी, नमो जनर्धना:
ओम नमो नारायण ओम नमःशिवाय ओम जनार्दनाय नमःओम राम कृष्ण हारी जय माहात्म्य जी भगत परिवार को नर्मदे हर ईडुब सदस्य ले ओम नर्मदा दर्शन सोमनाथ गिरी महाराज अमरकंटक दंडवत परिकम्मा पर हे
बाबाजी भक्त पर्यंत हा व्हिडीओ गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपण शेअर केला पाहिजे आम्ही मेहनतीने बनवलेले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. माऊली आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करत जा. नक्कीच नव्या गीतांचा आनंद देऊ
शिवाजी जोंधळे साहेब आपल्या चैनल वरती स्वागत आहेत बाबाजींचा महिमा आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर भक्तांपर्यंत जाण्यासाठी ठेवलेला एक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका