खूप छान छान होता व्हिडिओ आणि त्या मुळेच आम्हाला कोकणात गणपती चे आगमन आणि त्याची सर्व साग्रसंगीत पूजा आरती ह्याचे तुम्ही सगळ्यांनी केलेले स्वागत हे सर्व पाहून खूप छान वाटले आणि प्रत्यक्ष कोकणात कसे साजरे होतात गणपती चतुर्थी सण हा व्हिडिओ द्वारा अनुभवता आला थँक्यू thankyou very much
Andya fakt gavala 💸 sathich ahe baki kay nahi aata tumhala vatel ki Yeun kon hi ky pn bolta but tas nahi ahe khup pahila pasun baghtey tevha aavdayche but aata ti vibe nahi ahe so baki tumchybar ahe
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🌺🌺🙏🙏 खुप छान वाटले कोकणातले गणपती व तिथले सगळे एकत्र येऊन. कोकणातले गणपती उत्सव साजरा करतात हे पाहून लय भारी बघा 👌👌👌👌🙏🙏
खूप छान गावची जे सण जपले जातात त्याचे तू विडिओ टाकतो आहेस पण तुझ्या बोलण्यामध्ये जे चांगले शब्द पाहिजे ते देवाचे विडिओ दाखवतेवेळी दिसले पाहिजे ते दिसत नाहीत कारण या विडिओमध्ये एक वाक्य तू बोलून गेलास जमतील तेवढी माणसे आली आहेत आता लाकडे जमवायची आहेत फक्त याचे meaning काय ते तूच तुझ्या तोडून सांग (हे वाक्य कधी वापरतात हे तुला नक्की माहिती आहे )आपण जे विडिओ बनतो ते बनवताना चांगले शब्द वापरत जा या व्हिडिओनमुळे आपली प्रसिद्धी वाढतें व आपल्या तोडून नेहमी अचडपाचड शब्द येत असतात कारण स्वतःला वाटते जास्त प्रसिद्धी मिळाली असे वाटते पण गर्वाचे घर नेहमी खाली असते हे लक्षात ठेव