Тёмный

वृषभ सप्टेंबर २०२४ राशिभविष्य - आर्थिक लाभाचे व प्रगतीचे निर्णय घेण्यासाठी उत्तम कालखंड ... 

Jyotish Katta
Подписаться 625 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
१) • वृषभ राशी - गुरु ग्रह ... - वृषभ राशि गुरु ग्रह बदल शुभाशुभ प्रणाम ...
२) • वृषभ राशीसाठी जाणून घ्... - वृषभ राशीसाठी वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम ...
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • श्राद्ध पक्षातील पितरा... - पितरांचा तर्पण विधी स्वतः कसा करावा . अवश्य घ्या माहिती ...
६) • सप्टेंबर २०२४ शुभमुहूर... - सप्टेंबर २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@bhaktipachegaokar2512
@bhaktipachegaokar2512 23 дня назад
Atishay cchan mahiti ahe for vrushbh rashi ❤❤
@sagarharak
@sagarharak 20 дней назад
खुप छान माहिती देतात
@VandanaJagtap-wp3xy
@VandanaJagtap-wp3xy 23 дня назад
अतिशय छान माहिती सांगतात सर तुम्ही
@shobhajavalgikar6766
@shobhajavalgikar6766 12 дней назад
छान माहिती 👏
@vidyakhambayat9122
@vidyakhambayat9122 16 дней назад
खुप छान
@sagarharak
@sagarharak 20 дней назад
🙏🙏🙏🙏🙏
@user-so2sd5gc7g
@user-so2sd5gc7g 22 дня назад
Bhari vedeo 😊😊😊
@swatinarvekar785
@swatinarvekar785 15 дней назад
गुरुजी जेष्ठ नागरिक साठी वृषभ रास कशी आहे हे तुम्ही सांगितले नाही पुढच्या वेळेस सांगावे ही विनंती धन्यवाद
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 12 дней назад
गुरुजी जुलै महिना फार मोठा कस्त दायक गेला आहे
@SadhnaKhilari-l2h
@SadhnaKhilari-l2h 16 дней назад
Nice
@dudecool4u
@dudecool4u 13 дней назад
One suggestion, while making video can you please keep show transcript option open?
@arpitadeshmukh4003
@arpitadeshmukh4003 23 дня назад
वृषभ राशी आहे तर पित्ताची समस्या आहे तर कृपया उपाय सुचवा 🙏
@JyotishKatta
@JyotishKatta 23 дня назад
पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नका ... रात्रीचे जागरण करू नका व डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या .
@adityapatil3911
@adityapatil3911 8 дней назад
गुरुजी माझी वृषभ राशी आहे..गुरू हा पत्रिकेत १२ व्या स्थानी आहे तसेच गुरूची महादशा सुद्धा सुरू आहे..खूप अडचणी येत आहेत..भटजींना विचारले असता त्यांनी गुरूचे पाठबळ नाही असे सांगितले..त्यासाठी त्यांनी पुष्कराज धारण करण्याचा सल्ला दिला आहे..मी तो धारण करू शकतो का??
@JyotishKatta
@JyotishKatta 6 дней назад
पत्रिकेचे संपूर्ण सखोल विश्लेषण माहिती करून नंतरच वापरावे परंतु त्यापूर्वी गुरु ग्रहाचा कोणताही मंत्र अवश्य रोज दोन माळा जप सुरू ठेवावा . गुरुदेव दत्त .
@adityapatil3911
@adityapatil3911 2 дня назад
धन्यवाद गुरुजी 🙏
@abhijeets.4471
@abhijeets.4471 23 дня назад
कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने उपवास, पूजा कशा पद्धतीने करावी ह्यावर विडिओ कधी येईल...
@dr.shwetasevankar966
@dr.shwetasevankar966 17 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dd8Z7p0prrw.htmlsi=gczbU4F1hHl_QGDk
@sachindhale8794
@sachindhale8794 15 дней назад
गुरुजी माझी जन्मतारीख 19एप्रिल 1988 आहे .... व्यवसाय करायचा आहे योग्य मागदर्शन करा
@JyotishKatta
@JyotishKatta 15 дней назад
यासाठी कुंडलीचे सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी . धन्यवाद गुरुदेव दत्त .
@shashikantvaidya4326
@shashikantvaidya4326 23 дня назад
Mutal fund खरेदी संदर्भातील माहिती शेअर मार्केट सोबत ऍड करा
@JyotishKatta
@JyotishKatta 23 дня назад
हे शेअर मार्केट मधील जे सेक्टर सांगितले जातात त्या सेक्टरचा म्युच्युअल फंड घेऊ शकता .
@pournimagaikwad94gemil.c83
@pournimagaikwad94gemil.c83 11 дней назад
2027 पासून वृषभ राशीसाठी लागणारी साडेसाती प्रत्येक टप्प्यामध्ये कशी असेल तिन्ही टप्प्याची व्यवस्थित विस्तृत माहिती सांगावी 7:30 वर्ष कसे जातील पती-पत्नीचे नाते कौटुंबिक, व्यवसायिक, शैक्षणिक व नोकरदारांना कसे असेल साडेसातीचे हे 7:30 वर्ष
Далее