Тёмный
No video :(

वेताळ देवते विषयी संपूर्ण माहिती| vetaal 

सनातन सत्य
Подписаться 146 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

/ @user-cq7ru3dh2j
ज्याना कोणाला माझी अपॉइंटमेंट हवी असेल किंवा माझ्याशी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक( जे हिंदू शास्त्र संमत असेल )चर्चा करायची असेल अशा व्यक्तीने 9922185818 या फोन नंबर वरती 200 रु. फोन पे किंवा गुगल पे करावा व त्याचा स्क्रीन शॉट 8830938540 या फोन नंबर वरती व्हाट्सअप करावा त्यानंतर तुम्हाला पुढील वेळ दिली जाईल
विनाकारणचे लोक व विनाकारनचे विषय टाळण्यासाठी तसेच अनावश्यक त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे वरील सर्व नियम पूर्णपणे ऐच्छिक आहेत कोणावरही सक्ती नाही याची दखल घ्यावी. कोणी मला फोन केलाच पाहिजे अशी माझी मुळीच इच्छा नाही. परंतु कोणाला स्वइच्छेने फोन करायचा असेल तर वरील नियमांचे अनुकरण करूनच फोन करावा त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे विषय यावरती माझ्याकडून मुळीच चर्चा केली जाणार नाही किंवा प्रतिसाद दिला जाणार नाही याची दखल घ्यावी.
Mahamrityunjaymantra
#Khandoba
#khandobachijagrangondhal
#devghar
#cheda

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@KavitaGothankar
@KavitaGothankar 3 месяца назад
🙏🌹🙏 वेताळ देव प्रसन्न 🙏🌹🙏 आमचा ग्राम दैवत आहे 🌹🙏🙏
@abasahebthombare9908
@abasahebthombare9908 Год назад
श्री वेताळ साहेबांच चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹
@vivkegorekhede2717
@vivkegorekhede2717 5 месяцев назад
Aadarniy Guruji Pranam
@vitthalingale826
@vitthalingale826 Год назад
खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏🚩
@user-vj5yg8xq1u
@user-vj5yg8xq1u 8 месяцев назад
आदेश
@smitatoraskar2699
@smitatoraskar2699 Год назад
वेताळ बाबासाहेब नमो नमह🌹🙏🙏🙏
@user-cg5ei9tf9b
@user-cg5ei9tf9b Год назад
मस्त माहिती🎉🎉🎉🎉
@AkshayWayadande
@AkshayWayadande 19 дней назад
कालच मला अनुभव आला आहे
@umeshbalchhatre8473
@umeshbalchhatre8473 Год назад
जय श्री वेताळ साहेबांच्या नावाने चांगभलं
@JyotiBhonde-rl3bm
@JyotiBhonde-rl3bm Год назад
ओम काळेशवरी खुप 🙏🌹 छान वाटले बाबा
@prathameshkambli6274
@prathameshkambli6274 8 месяцев назад
🌺🙏Shri Dev Vetoba🙏🙏🌺
@sambhajisuryavanshi9198
@sambhajisuryavanshi9198 Год назад
🙏🙏 आदेश गुरूदेव आदेश. अलख निरंजन.
@pranavpawar2488
@pranavpawar2488 Год назад
धन्यवाद बाबा जय आदिशक्ती
@mahadevpalkar4795
@mahadevpalkar4795 Год назад
छान माहिती दिली जय आदिशक्ती
@rushikantshinde815
@rushikantshinde815 Год назад
वेताळबा प्रसन्न 🚩🙏
@chandrakalamojar4531
@chandrakalamojar4531 3 месяца назад
हे देवते ची गोष्ट छान आवडती हे दाखवत जा
@sambhajishinde979
@sambhajishinde979 Год назад
🙏🙏
@reshmasayyad299
@reshmasayyad299 Год назад
छान
@chitrajadhav8522
@chitrajadhav8522 Год назад
Chaan
@balasahebbhosale8341
@balasahebbhosale8341 Год назад
देवाचे दर्शन घेतल्यावर किंवा दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी निघालो कि त्रास होतो असे का होते.?.
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw Год назад
जय सप्तशृंगी माता नमस्कार जय आदिशक्ती
@prasadpotdar8280
@prasadpotdar8280 Год назад
छान माहिती 👍🏽👍🏽वेताळ सिद्ध करता येतो का असेल तर माहिती द्या
@chandrakantlondhe5910
@chandrakantlondhe5910 Год назад
Nice❤❤❤
@ganeshdhumal2802
@ganeshdhumal2802 Год назад
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@avadhutkale3316
@avadhutkale3316 Год назад
नमस्कार बाबा, खूप छान माहिती दिलीत, बाबा मला अती महत्वाचा प्रश्न आहे तो मी आपल्याला वोट्सोप वर पाठवतो,
@user-mj7oy9em4z
@user-mj7oy9em4z Год назад
Guru mauli namaskar.mauli jao karteveli mal aasanala tach zali kinva aasanavar theun jao karu shakto ka.
@The-earh
@The-earh Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@kirticreation20
@kirticreation20 Год назад
प्रणाम बाबा 🙏 मल्हारी महात्म्य या विषयी माहिती द्या ग्रंथ कधी लावावा त्याचे पारायण करू शकतो का नवनाथ ग्रंथ श्रावण महिन्यात लावल्यास तो कसा वाचावा दोन ग्रंथ एकाच वेळेस लावता येतात का कृपया मा्गदर्शन करावे🙏🙏🙏🙏🙏
@satishmore5510
@satishmore5510 Год назад
माझ्या शेतात आहे
@user-cq9yq2fz7e
@user-cq9yq2fz7e Год назад
❤ श्री वेताळेश्वर नमः ह ❤ तुमचा नंबर पाटवा
@AnndaSonwane
@AnndaSonwane 8 месяцев назад
वेताळच झाड कोणते
@mohanchavan3540
@mohanchavan3540 Год назад
🙏🙏🙏
Далее
Linkin Park: FROM ZERO (Livestream)
1:21:01
Просмотров 5 млн
Vetal Stotra | वेताळ स्तोत्र
9:04