खरं तर सर्वच कोळीगीत सुपरहिट आहेत. पण हे खूप खास आहे. लहानपणी शाळेत असताना कोळी गिता शिवाय गॅदरिंग पूर्णच व्हायचं नाही. आम्हा मुलींना तर खूपच भारी वाटायचं. साडी, दागिने, गजरा, हिरवा चुडा, मेकआप . वर्षातून एकदाच एवढं नटायला मिळायच. आजही कोळी गीत लागलं तर शाळेतले जुने दिवस आठवतात. ही ताकद आहे ह्या गाण्यांमध्ये.
हिच तर आमची आगरी - कोळ्यांची खरी शान आहे 🚩🚩🚩🛀🛀🐠🐟🐬🦈(नाखवा) मी हाय कोळी ****** चल उठ सूट आज कालची पिढी कानात काॅड घालून धांगड धिंगाणा गाणी ऐकत बसतात पण खरी संस्कृती आपल्या महाराष्ट्रातच आहे सण असो किंवा लग्न वाजणार तर आपलीच दणक्यात गाणी मी हाय कोळी 🚩🛀🐠🐟🐬
👌👌👍🙏🌹My favorite Song "Vesavchi Paru" Srikant Narayan voice is Awesome, Music Awesome ❤️❤️❤️ हे गाणे तर मला सारखे सारखे ऐकत रहावेसे वाटते फारच छान आहे.कोळी गीत तर फारच छान आहेत.आपल्या महाराष्ट्रात कोळी गीत खूपच सुंदर आहेत. 🙏🌹 👍👌👌
A south indian who was born and raised between Agri and Koli people, and whenever this song is played I jump off my seat and dance🩵Agri Koli Supremacy 🔥Lots of Love
I'm not konkani , but I'm in love with konkani cusine , and everything of kokan like this all songs And I think kokan is heaven All the people born in kokan are very lucky
हे गाणं ऐकल्यावर शाळेतील आठवणी जाग्या झाल्यात. मी शाळेत असताना 8 वी च्या वर्गात असताना ह्या कोळीवाड्याची शान आई तुझ देऊळ. ह्या गाण्यावर डान्स केला होतं. ग्रुप मध्ये. त्याच्यात मीच चांगला नाही नाचायचो.माझ्या पाटणर कडून फटके मिळायचे. पाटनरने मला खूप शिकवलं आणि शेवटी मी डान्स केला. 😁🤣😅.डान्स खूप चांगला झाला . हे गाणं ऐकल्यावर आठवणी जाग्या झाल्यात. 💖💖💖💖💖💛💛💛💛
विविध संस्कृती व परंपरेने नटलेल्या आपल्या भारत देशा मधील वेगवेगळ्या राज्यातील व समाजातील सांस्कृतिक गीते व नृत्ये ही मनाला सुखद अनुभव देणारी आहेत. आपण खरंच खूप खूप भाग्यवान आहोत कारण आपण भारतीय नागरिक आहोत. संतांच्या व ऋषी ह्यांच्या तपाने व आपल्या महान शूरवीरांच्या पराक्रमाने पावन झालेली ही भूमी नेहमी जगाला अहिंसा व मानवता ह्याचा बहुमूल्य संदेश देत आलेली आहे. जगाला सभ्यता व विज्ञान हे दाखवण्यास भारताचा बहुमूल्य योगदान आहे. जय हिंद..
This is my favourite song because I have spent 35 years in the Deogad college as professor(Dist.Sindhudyrg) & few years worked as cultural member. Avery annual programme I like Koli Dance.