Тёмный

वैभवला आता होतीये चुकीची जाणीव | Interview : Vaibhav Chavan | Bigg Boss Marathi New Season 

Rajshri Marathi ShowBuz
Подписаться 2,2 млн
Просмотров 388 тыс.
50% 1

बिग बॉस मराठीच्या घरातून वैभव चव्हाण बाहेर आला आहे. राजश्री मराठी शोबजला दिलेल्या मुलाखतीत त्याने माझा ग्रुप चुकला असं म्हटलं आहे. पहा ही विशेष मुलाखत.
#vaibhavchavan #biggbossmarathi #exclusiveinterview #rajshrimarathishowbuz #biggbossmarathi #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #bbm #biggbossmarathiseason5 #eviction
संग्राम-जान्हवीचं निक्कीविरुद्ध गेम प्लॅनिंग - • संग्राम-जान्हवीचं निक्...
Nikki & Sangram's Fight | Bigg Boss Marathi - • "दम असेल तर तोंडावर बो...
DPला आली चक्कर | Bigg Boss Marathi - • DPला आली चक्कर | Bigg ...
अभिजीतच्या तोंडून अंकिताचं पोटभर कौतुक - • अभिजीतच्या तोंडून अंकि...
“अरबाजसमोर संग्राम फुसका” | Bigg Boss Marathi - • “अरबाजसमोर संग्राम फुस...
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@SurajPatil-x5i
@SurajPatil-x5i 2 дня назад
आर्या चा interview ची वाट बघतो आहे महाराष्ट्र
@SweetGirl-sr8sk
@SweetGirl-sr8sk 2 дня назад
Insta la live ali hoti
@vp8917
@vp8917 2 дня назад
तिला सांगत असेल interview nahi dhyacha against BB
@amolcreation4101
@amolcreation4101 2 дня назад
7star marathi var ahe
@sureshsawant9432
@sureshsawant9432 2 дня назад
@@SurajPatil-x5i आर्या ने ट्रॉफी नाही जिंकली पण 13 कोटी च्या महाराष्ट्राची मनं मात्र नक्की च जिंकली.....
@agriboy0075
@agriboy0075 2 дня назад
नाही घेणार भाऊ.. ह्यांचा पण आपल्या सोबत गेम चालू आहे..
@MADHUKAR-ni2ko
@MADHUKAR-ni2ko 2 дня назад
बाहेर सगळ्या लोकांनी शिव्याच दिल्या आहेत.तु बाहेर येण्याचीच वाट पहात होते.तु बाहेर आल्याबद्दल आभार!!!
@sonalibankar4081
@sonalibankar4081 2 дня назад
Swabhav nadato mansala
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 2 дня назад
😂🤣🤣🤣🤣
@anandbhagade4455
@anandbhagade4455 2 дня назад
😂😂😂😂😂😂
@Surag97
@Surag97 День назад
😂😂
@hanumantshinde5423
@hanumantshinde5423 День назад
😂😂😂
@shreepanchal3261
@shreepanchal3261 2 дня назад
बाहेर आल्यावर सुरज ची हवा कळाली याला 😂
@kattarhindutva3762
@kattarhindutva3762 2 дня назад
💯
@kattarhindutva3762
@kattarhindutva3762 2 дня назад
Suraj Chavan King 👑 of Marathi Bigg Boss
@EshanviHemade
@EshanviHemade 2 дня назад
Only king suraj ❤❤
@fam0876
@fam0876 2 дня назад
Gamewise Suraj weak aahe, tyala fakt emotional support milat aahey, Future madhey hyacha jaast faayda honar naahi, kaarran BB nantar visartil lok Suraj laa. Pan Vaibhav laa Careerwise changla future aahe.
@positiveigc2325
@positiveigc2325 2 дня назад
​@@fam0876 small role bhetla tri viral hoiel jyat bhetla te dada
@peacefulmind2036
@peacefulmind2036 2 дня назад
वैभव ने त्याच्या बद्दलच्या social media वरच्या comments जरूर वाचाव्यात....😂
@omkargunda7267
@omkargunda7267 2 дня назад
Bailbhav ahe to vachel na.. 😂
@tanayapatil3884
@tanayapatil3884 2 дня назад
😂😂😂😂
@sonus3205
@sonus3205 2 дня назад
😂😂
@user-sg1co6ps7r
@user-sg1co6ps7r 2 дня назад
Kashala aas boltay chuka tumchyakadun pn zalya astil na...
@rahultaktode5872
@rahultaktode5872 2 дня назад
लाजून मरेल
@shubhammahamuni
@shubhammahamuni 2 дня назад
सुरज साठी छान बोलास.. मनापासून धन्यवाद.. तु माणूस म्हणून खूप चांगला आहेस पण तुझी संगत चुकली भावा. असे विचार घेऊन तु आत राहिला असतास तर तु खरंच winner झाला असतास वैभव.. 👌🏻👌🏻🙏🏻💐
@user-uf1lf6gs6n
@user-uf1lf6gs6n 2 дня назад
Sarv Khote aahe. To end paryant Arabaaz aani Nikki sathi khelat hota
@prashikk3800
@prashikk3800 2 дня назад
Aata to baher aalay...mhnun tyala samjlay ki baher suraj chi hawa aahe..mhnun suraj baddal बोलतोय...घरात बघितलं ना सूरज वर हसायचा हा...त्याला वाईट शब्दाने बोलायचा टास्क मध्ये...म्हणून आता cover करण्याचा प्रयत्न करतोय
@prashikk3800
@prashikk3800 2 дня назад
@@user-uf1lf6gs6n Exactly 💯💯💯
@shubhammahamuni
@shubhammahamuni 2 дня назад
@@prashikk3800 एकदिवसात काय कळणार त्याला..तें 24 तास एकत्र होते आपण फक्त 1 तास त्यांना बघितलंय.. आणि गाववाला असला कि ek soft corner rahtoch
@prernaprasad6709
@prernaprasad6709 2 дня назад
At Astana Suraj la naav thevat hota ki ata natak kartoy
@vishwasshewale1686
@vishwasshewale1686 2 дня назад
मॅडम... महाराष्ट्राच्या वाघीणीची मुलाखत घ्या... लवकरात लवकर.... प्रत्येक मराठी माणुस तीच्याच मुलाखतीची वाट बघतोय....ONE AND ONLY....आर्या जाधव...🐯🐯
@nitinsanas2142
@nitinsanas2142 2 дня назад
#isupportArya #boycottBBMarathi5 #vaibhavGharchaAher
@nitinsanas2142
@nitinsanas2142 2 дня назад
#isupportArya #boycottBBMarathi5 #vaibhavGharchaAher
@sameersalvi4424
@sameersalvi4424 День назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-HBKlKj6ffF4.htmlsi=oYEnTW2rObRZvhyD
@VaishuM-z1g
@VaishuM-z1g 2 дня назад
तूला खुप वेळा संधी भेटली पण तू शेवट पर्यन्त अरबाज 2 मन्हून राहिलास
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 2 дня назад
खर आहे.विशाल बनला असता
@Kalyankar11
@Kalyankar11 2 дня назад
Arbaj 2 nay arbaj chi goti
@ravindrashinde8093
@ravindrashinde8093 2 дня назад
Ho barobar bhavaa
@ravindrashinde8093
@ravindrashinde8093 2 дня назад
Vaibhav bhava khup chukicha khelat hota
@suchitrawaghmare674
@suchitrawaghmare674 2 дня назад
Right
@susheelindulkar
@susheelindulkar 2 дня назад
मला वाटत हा अरबाजच्या विरोधात जायला घाबरत होता म्हणून त्याचीच शेपूट पकडून राहिला पूर्ण शो मध्ये. मैत्री वगैरे सगळं सोंग आहे. म्हणूनच आता बाहेर आल्याबरोबर अरबाज बद्दल नेगेटिव बोलायला लागला. आत असताना हिम्मत नव्हती.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 2 дня назад
Tas दिसत होत
@pradeepbhide3941
@pradeepbhide3941 2 дня назад
अगदी बरोबर...
@govardhanbagade9272
@govardhanbagade9272 2 дня назад
खरं आहे मी १००टक्के
@govardhanbagade9272
@govardhanbagade9272 2 дня назад
सहमत
@sachinparathe2709
@sachinparathe2709 2 дня назад
Gap re lavdya to arbaj papistani ahe
@shubhammahamuni
@shubhammahamuni 2 дня назад
बैलभव आता पच्छाताप करून काय उपयोग..B team कडून असतास तर winner होऊ शकला असतास
@vrushalic3389
@vrushalic3389 2 дня назад
मला नांव खुप आवडले.
@gautamnarwade4703
@gautamnarwade4703 2 дня назад
To pn Marathi mulga aahe game game chya thikani rahu dya tyala troll kru nka 🙏🙏
@PayalSuryawanshi-v1c
@PayalSuryawanshi-v1c 2 дня назад
Ho na yala veloveli savdh karun suddha tasch vagla aata kay fayda
@user-sg1co6ps7r
@user-sg1co6ps7r 2 дня назад
Aata kashala boltay tyala
@Yashraj-Patil09
@Yashraj-Patil09 2 дня назад
Winner nahi pan finalist nakki asta
@sujatapadwal9777
@sujatapadwal9777 2 дня назад
वैभव चुका समजायला तू एक दिवस एक आठवडा नव्हता भाऊ चार दिवसात माणसाची पारख होती तू दीड महिना राहून तुला पारक करता नाही आली परत सगळे समोरून सांगत असतानाही
@meenalsgreenworld2315
@meenalsgreenworld2315 2 дня назад
Very true
@Guru21001
@Guru21001 2 дня назад
याच्यात दम नव्हता अरबाज ला भीडायचा बाकी काही कारण नाही
@sandippawar6119
@sandippawar6119 День назад
Kahi nahi to Aarbaaz la ghabarala mhanun dost mhanun rahila ..ugach kashala panga ghya
@AJIT40
@AJIT40 2 дня назад
वैभव बैल आहे आणि बैलच राहणार सगळ्या कमेंट वैभव बद्दल वाईट आहे धन्यवाद
@nitinrchavan10
@nitinrchavan10 2 дня назад
प्रेक्षक अजिबात नाराज नाही त्याच्या eviction वर... विनाकारण चुकीचा गर्व देऊ नका त्याला... अजुन वाट नका लावू त्याची
@OM-jc9mh
@OM-jc9mh 2 дня назад
prekshak naraj ahe ki khup late kadhla ya bailala
@saritanikam6995
@saritanikam6995 2 дня назад
😊
@narayantayde4707
@narayantayde4707 2 дня назад
नाराज आहे लोक
@rahultaktode5872
@rahultaktode5872 2 дня назад
निक्कीच पायपुसणं अरबाज..तर निकी आणि अरबाज या दोघांचं पायपुसणं हे वैभ्या होत 😂😂
@Mnvapatil
@Mnvapatil 2 дня назад
वैभवी लाडकी बहिणीचा तुझा फॉर्म भरला आहे तू फक्त सही करायला ये 😊😊❤❤
@nileshm1051
@nileshm1051 2 дня назад
😂😂😂
@sadhguru0514
@sadhguru0514 2 дня назад
😂😂
@psikhan7862
@psikhan7862 2 дня назад
😂😂😂😂
@psikhan7862
@psikhan7862 2 дня назад
😂
@komalsuryawanshi2969
@komalsuryawanshi2969 2 дня назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 2 дня назад
वैभव ❌️❌️ बैलभव ✅️✅️
@nirmalabobade4990
@nirmalabobade4990 2 дня назад
कोण बोललं तुम्हाला आम्ही नाराज आहोत 😂😂😂 आम्ही खुश आहोत या आधीच त्याला बाहेर काढायचा होता मग अजून खुश झालो असतो 😂😅
@PradeepSurve-xq1mh
@PradeepSurve-xq1mh 2 дня назад
वैभव तुला लोक पसंत नाही करत. कारण तू फक्त कॉपी पेस्ट दिसलास. मराठी माणूस म्हणून तू अरबजला घाबरला होतास. आणि खरा मराठी माणूसअसा नक्कीच नाही. पुढील वाचालीसाठी शुभेच्या 🎉🎉
@rahulgore2345
@rahulgore2345 2 дня назад
आम्हाला अपेक्षा होती की वैभव निक्की आणि अरबाज विरोधात खेळशील पण.. तू तसं नाही केलंस म्हणून तू महाराष्ट्राच्या नजरेतून उतरलास.. फक्त या सीजनपुरता.. बाकी तुझ्या आयुष्य खूप यशस्वी हो..
@shub1516
@shub1516 2 дня назад
मित्र नाही आहे रे तुझं तो ब्रह्मात नको राहू.. इतकाच मित्र असला असता तर captain म्हणून त्यानं वर्षा ताई ल न निवडता त्यानं तुझं नाव घेतलं असत😅😅
@sahilSuryawanshi-g4k
@sahilSuryawanshi-g4k 2 дня назад
😂😂😂
@Samadhanavhad9423
@Samadhanavhad9423 2 дня назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@padyjagtap8085
@padyjagtap8085 2 дня назад
आतमध्ये होता तेव्हा अरबाज 2 होतास पण बाहेर आल्यावर तु वैभव चव्हाण म्हणून मुलाखत देतोयस, एवढाच फरक आहे.
@amitshinde7483
@amitshinde7483 2 дня назад
निक्की बरोबर जमंत नव्हतं पण निक्की च्या अगैनंस पन ठाम उभा नाही राहीलास ते जर केल असत तर हीरो झाला असता पन तुला अरबाज ची साथ देऊन जिरो झालास 😮😅
@sanketkamble4240
@sanketkamble4240 2 дня назад
अरबाज ची साथ सोडली असतीस तर चांगला खेळला असता.
@PryaShah
@PryaShah 2 дня назад
😅😅😅😅 काय पण बोलता तांबोळी बाई वैभब बाहेर आल्यावर आम्ही प्रेषक खूप खुश आहेत. सुरज साठी like ,केला
@dhanashripatil67
@dhanashripatil67 2 дня назад
वैभव ने आर्याचे मन दुखावले होते
@prashikk3800
@prashikk3800 2 дня назад
Hech त्याच फळ त्याला भेटल...कदाचित लोकांच्या प्रतिक्रिया बघून डोकं out hoil yach...
@a.b2386
@a.b2386 2 дня назад
ती येडी मुलगाच शोधत हॊती आधी वैभव मग अरबाज आणि संग्राम आल्यावर चे घाणेरडा एक्स्प्रेशन......
@Sarthak-l1f
@Sarthak-l1f 2 дня назад
Aaryala nominate karnyachya nadat to swata nominate zala aaryachi ghatna zalyawar tyala watle mi vachel aaryala dam det hota tu marlela aahe chuki accept kar aarya geli pan tula pan ghevun geli tinech tyala nominate kele hote dusryach nomination madhe baher aala agodar erina nomination madhe aslyamule vachla
@prashikk3800
@prashikk3800 2 дня назад
@@Sarthak-l1f Exactly 💯💯💯
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z 2 дня назад
100%
@sharad8759
@sharad8759 2 дня назад
भावा तू माणूस म्हणून चांगला आहेस.. पण तू अरबाज ला नडायला पाहिजे होत. त्या साठी तुला पाठवलेल आणि आम्हाला पण तेच पाहिजे होत.. पण तू अरबाज चा चेला झालास... तुला बाहेर येण गरजेचे होत..
@_YogeshBergal
@_YogeshBergal 2 дня назад
0:13 konte prekshak naraj ahet 😂😂
@sagarkakad2824
@sagarkakad2824 2 дня назад
Itni khushi...itni khushj😅😅
@yashpawar3052
@yashpawar3052 2 дня назад
😂
@A_Lone_SuperTrader
@A_Lone_SuperTrader 2 дня назад
Kahi naraj biraj kahi nahi. Manachi naka thokat jau. Sagle kase ekdam aanandi ahet. Ha gela tevha 2 polya jast jevlo me.
@_YogeshBergal
@_YogeshBergal 2 дня назад
@@A_Lone_SuperTrader 😂
@komaljagadale3169
@komaljagadale3169 День назад
Ho na ulat Khushi zali a
@user-ym9ft1lm6d
@user-ym9ft1lm6d 2 дня назад
दादा तुला खुप संधी मिळाली होती रितेश भाऊ नी खुप वेळा सांगितले होते पण तुला कळलं नाही
@jyotivrathod376
@jyotivrathod376 2 дня назад
वैभव तू पहिल्याच आठवड्यात बाहेर जाण्या लायक होता.
@kcr3377
@kcr3377 2 дня назад
अस म्हणू नको तो चांगला आहे
@SurajPatil-x5i
@SurajPatil-x5i 2 дня назад
घरा मध्ये सूरज सोबत बोलताना दिसला नाही आणि आता सूरज चे नाव घेतोस
@krishnabodkhepatil8571
@krishnabodkhepatil8571 2 дня назад
वैभव तु केवळ आणि केवळ संगती मुळे गेलास
@prasadraut970
@prasadraut970 2 дня назад
एकदम भारी माणूस पण अरबाज ने व्यवस्थित गुंडाळला भावाला जसा आलेला ना तसाच रांगडा गडी बनून नडला असता ना अरबाज ला तर टॉप ३ मध्ये असता भावा वाईट या गोष्टीचं वाटतंय की भावा तू मैत्री निभावत राहिला आणि समोरचा माणूस गेम खेळून निघून गेला पुढे.
@indrajitlondhe2197
@indrajitlondhe2197 2 дня назад
आमच्या नव्हत्या एक्सपेक्टेशन तुझ्याकडून.......अरबाज २ 😂😂😂😂😂
@SA-qr2ze
@SA-qr2ze 2 дня назад
😂😂😂😂😂😂😂😂
@VitthalGhuge-j3g
@VitthalGhuge-j3g 2 дня назад
रिपोर्टर तुम्ही निकी ची बहीण आहात का
@ShivamGhuge2112
@ShivamGhuge2112 2 дня назад
Tamboli😂😂😂
@darshanatamboli7743
@darshanatamboli7743 2 дня назад
@@ShivamGhuge2112 नाही नाही., ती माझी कोणीही नाही.
@pankaj8199
@pankaj8199 2 дня назад
😂😂😂😂😂😂😂​@@darshanatamboli7743
@VitthalGhuge-j3g
@VitthalGhuge-j3g 2 дня назад
@@ShivamGhuge2112 😂
@ShreyaGhude
@ShreyaGhude 2 дня назад
😂
@samip3124
@samip3124 2 дня назад
सगळयात बिनडोक सदस्य ह्याला किती वेळा सांगितलं तरी ह्या बैलाला कळले नाही
@OPGAMESTV
@OPGAMESTV 2 дня назад
सूरज🏆 winner button✅>>>>>
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 2 дня назад
जाईल तो ह्या हप्त्यात
@Ride_with_st16
@Ride_with_st16 2 дня назад
A ग्रुप मधून इविक्ट झालेल प्रत्येक जण सूरज बद्दल बाहेर येऊन चांगल बोलतोय.. सहानुभूती मिळवण्याची चांगली strategy आहे.😂
@samip3124
@samip3124 2 дня назад
बैलाला पाण्याजवळ नेण्याचे काम रितेशजीनी खुप वेळा केले पण बैलाला पाणी प्यायचे का शेणात पाय घालायचा हा त्याचा प्रश्न आहे
@ajaysonavane8752
@ajaysonavane8752 2 дня назад
वैभव एकदा bigboss चे सर्व एपिसोड bhag लाज वाटेल तुला तुझ्या खेळण्यावर...
@vidishasawant301
@vidishasawant301 2 дня назад
चांगला खेळला असतास तर आता आत असतास 😏, अरबाज ने game केला, निक्की ने आर्या la घालवले, Actually contestants चुकीचे सिलेक्ट केले गेले, निक्की la टक्कर देणारे कोणी नाही तिथे, आर्या होती strong, पण bad luck. निक्की ने purposly ड्रामा करून तिला घालवले😟,
@VaibhavKakade-cb8px
@VaibhavKakade-cb8px 2 дня назад
आर्या चा entrview घ्या
@hemantnaik2463
@hemantnaik2463 2 дня назад
Nahi ghenar te. Baryach goshti baher yetil BB chya mhnun😂😂
@VaibhavKakade-cb8px
@VaibhavKakade-cb8px 2 дня назад
@@hemantnaik2463 😅👍
@Bhoomi6351
@Bhoomi6351 2 дня назад
Ticha kasa ghetli h Hee, hya murkcha ghetil
@jyotigite7658
@jyotigite7658 2 дня назад
वैभव तु खुप चांगला माणूस आहे
@VaibhavKakade-cb8px
@VaibhavKakade-cb8px 2 дня назад
@@jyotigite7658 मग त्याच काय मग
@kisandabhade8186
@kisandabhade8186 2 дня назад
गावचा गावचा बोलतो मग कॉइन करन्सी का सुरजला दिली नाही
@sagarmokal913
@sagarmokal913 2 дня назад
Are Bhau Tyacha Bond Navhata Tyachsobat.
@indumatihowale4936
@indumatihowale4936 2 дня назад
वैभव .तुम्ही अरबाज टीम सोबत रहायला नाही पाहिजे होत.. विनर ची अपेक्षा होती आपल्याकडून पण असो.....🎉🎉
@tilottamafashion676
@tilottamafashion676 2 дня назад
आता बाहेर पडला म्हणून b team बद्दल चांगलं बोलतो आहे, ज्यामुळे industry मध्ये काम मिळावं
@_YogeshBergal
@_YogeshBergal 2 дня назад
😂😂
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 2 дня назад
योग्य विचार असूनही अयोग्य संगतीने बाहेर पडावं लागलं, नाहीतर last top 5 मध्ये दिसला असता.
@sumit.sakpal
@sumit.sakpal 2 дня назад
बैला तुला संधी देऊन पण तू परत हात ठेवून निक्की ला ठेवायला दिलस आणि त्यांनाच बोलतोय मत बनवलय म्हणून वा बैला वा 😂
@shankargade5349
@shankargade5349 2 дня назад
या हरामखोराला बैलाची ऊपमा देऊ नका कारण बैल प्रामाणिक असतो
@vrushalic3389
@vrushalic3389 2 дня назад
कोणाला मुलाखत द्यायची घाई करता .बाहेर काय चालले जनता काय विचार करते हे सर्व जाणुन मग मुलाखत द्यायला पाहिजे .हयाचे कुजकट प्रश्नाची उत्तर योग्य देता येतात.
@aartidhoble882
@aartidhoble882 2 дня назад
त्या निक्की तांबोळीची मानलेली बहीण दर्शना तांबोळी आहे वाटतं म्हणून वैभव ची मुलाखत घेतेय बहुतेक 😅😅
@rameshkulkarni2522
@rameshkulkarni2522 2 дня назад
आर्याची मुलाखत घ्या आम्ही तिच्यासोबत आहोत.
@VikramLamkhade-st6mo
@VikramLamkhade-st6mo 2 дня назад
सुरज ची हवा पाहून बोलतोय
@hitmangallaxy5222
@hitmangallaxy5222 2 дня назад
भाऊ तू एक चांगला माणूस आहेस,तू फक्त तुझ्यासठीच खेळला असता तर टॉप five madhe असता ,good luck brother .
@ds..618
@ds..618 2 дня назад
टीम b वोटिंग मिळवायला स्ट्राँग आहे.. कार्यक्रम चालावा म्हणून.. चिक्की खरबाज ला सेफ केलं जातं आहे 😂😂
@sachinowal5028
@sachinowal5028 2 дня назад
सत्य पारस्तिती अशी आहे की हा आरबाज ला भीत होता त्याच्या ताकतील याची ताकत कमी पडेल असं याला vatat होत
@nileshsalunke9068
@nileshsalunke9068 2 дня назад
तू तुजा विचार नाही केला, तू फक्त अरबाज चा विचार केला म्हणून तू बाहेर झाला
@AMOLRodge-s4n
@AMOLRodge-s4n 2 дня назад
वैभवच्या जागी अरबाज बाहेर जायला पाहिजे होता
@Gabbar-c7p
@Gabbar-c7p 2 дня назад
जो बाहेर येईल तो सूरज चा फॅन होतो ❤️🥳 ये डर हमे अच्छा लगा 🥳
@sahilSuryawanshi-g4k
@sahilSuryawanshi-g4k 2 дня назад
❤❤❤❤❤👑👑👑
@VinodMRuge
@VinodMRuge 2 дня назад
Ankita - 45.93% (19433 Votes) Aarya - 19.84% (8394 Votes) Abhijeet - 14.93% (6319 Votes) Varsha -7.00% (2961 Votes) Vaibhav - 6.34% (2681 Votes) Nikki - 5.97% (2524 Votes) बघून घे आपले बॉस कसे गेम करतात ते😆
@meeradesai5164
@meeradesai5164 День назад
😮😮🥺🙄
@dipakdahibhate8358
@dipakdahibhate8358 2 дня назад
वैभव तु मानुस म्हणून चांगलाच आहे पण अरबाज निक्की ग्रुपमुळे बाहेर झाला जानविने बरोबर टाईमात तो ग्रुप सोडला
@prabhakarchudji6777
@prabhakarchudji6777 2 дня назад
निव्वळ शरीरयष्टी वाढवून चालत नाही. बुध्दीचा देखील वापर करावा लागतो.
@shweta2299
@shweta2299 2 дня назад
प्रोटीन पावडर वाले कमी अकलेचे असतात हे याला पाहून दिसून येते 😂😂😂😂😂
@Smallideas-i7i
@Smallideas-i7i 2 дня назад
सुरज चं नाव घेऊन सिम्पती घेत आहे मग कॉइन नाही दिलास हेला बाहेर आल्यावर कळलं सुरज ची हवा काय आहे ते म्हणून असं बोलतोय हा
@__status_marathi__8556
@__status_marathi__8556 2 дня назад
शेवटी बैलभव ने सुरज बद्दल चांगला बोला
@anandbhamare5144
@anandbhamare5144 2 дня назад
वैभव भाऊ तू फक्त अरबाचा चेला म्हणून राहिलास. तू स्वतःसाठी खेळलाच नाहीस. तू फक्त सांग काम्या म्हणून अरबाज आणि निकी चे काम केलेस तु.
@shaan-goldenvoiceofindia5342
@shaan-goldenvoiceofindia5342 2 дня назад
असला बायला पुन्हा होणे नाही !!!😂
@ArunK-vh3wf
@ArunK-vh3wf 2 дня назад
वैभवचे बाहेर आल्यावर सूर बदलले...वैभव रियल नाही
@bharatnimbalkar3893
@bharatnimbalkar3893 2 дня назад
बरं झालं तू बाहेर पडला तू तर अरबाज चा आणि निकी चा बैल झाला होता
@sambajisanap154
@sambajisanap154 2 дня назад
टिम A मधील फक्त घनश्याम हिट झाला
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 2 дня назад
😂😂😂
@meeradesai5164
@meeradesai5164 День назад
🤦‍♀️
@rakhigadhave6516
@rakhigadhave6516 2 дня назад
वैभव चुकला आहे गावचा असून सुरज साथ देयला नाही आली आता काय पण बाहेर आल्यावर बोलायला लागलाय
@S_D_P933
@S_D_P933 2 дня назад
आर्या चा इंटरव्यू जास्त महत्वाचा आहे तो घ्या 👍
@santoshthule3434
@santoshthule3434 2 дня назад
बाहेर येताना कॉइन अरबाज आणी जान्हवी ला दिला आणी आता बोलतोय सुरज खूप छान खेळतो
@RadhaKrsna1122ShivShakti
@RadhaKrsna1122ShivShakti 2 дня назад
Khup chaan analysis kelai vaibhav ni swatahachya khelachi. Kharach, group B madhye asla astaa tar, game chaan disla astaa. Karan vaibhav genuinely ek changla manoos ahe....khotya lokaan madhye rahilya mule, vaeet disla.
@pawangawali5753
@pawangawali5753 2 дня назад
स्वतःच स्वताच खेळला असतास तर आज आत असता वैभव .....
@sahyadriscorner7607
@sahyadriscorner7607 2 дня назад
अरे आम्ही डोक्यावर घेतलं असतं मनानं खेळलं असतं तर
@GauravJagdhanee
@GauravJagdhanee 2 дня назад
सुरज तुझा बाप लक्षात ठेव 💯🚩🚩🚩👑
@Falcon_jhg
@Falcon_jhg 2 дня назад
तुम्ही आर्यचा interview घ्या..... तुम्ही तो घेतला नाहीं म्हणजे ती बीग बॉसच्या घरात आहे......😊😊
@_NITIN_AN1M6
@_NITIN_AN1M6 2 дня назад
आर्या गेली तिच्या घरी अमरावती ला
@vaibhavshende1898
@vaibhavshende1898 2 дня назад
Tichya ghari geli amravati la😮
@ajaysonavane8752
@ajaysonavane8752 2 дня назад
7 star marathi var bagha ala ahe
@shekharshinde9409
@shekharshinde9409 2 дня назад
अरबाज चा बेल
@Abhigp13
@Abhigp13 2 дня назад
बैला अरबाज ने तुझ शोषण केलं
@shiryapatil7970
@shiryapatil7970 2 дня назад
😂😂😂😂😂 लैंगिक
@beast2781
@beast2781 2 дня назад
अहो मॅडम आनंद झाला लोकांना...😅
@psikhan7862
@psikhan7862 2 дня назад
वैभव ला सांगन्यात आलेला आहे बाहेर तु अरबाजची बाजू घेऊ नकोस त्यामुडे तो अरबाज आणि निक्की बद्दल चांगला बोलला नाही आणि हेपन सांगन्यात आला आहेकी बाहेर अख्या महाराष्टाचा स्पोरट सूरजला आहे त्यामुडे तो सूरज बद्दल चांगला बोल्ला,
@Janvithakur-qt5wc
@Janvithakur-qt5wc 2 дня назад
Are miya Bhai tumchya name warun Kalla tumhi arbaaz che fan aahat😂
@rahultaktode5872
@rahultaktode5872 2 дня назад
जे bigboss मधून बाहेर जातात ते लगेच इकडे येतात.. पण आर्या अजून आली नाही याचा अर्थ आर्या तिथेच आहे.. तिची एन्ट्री होणार नक्की
@PrajwalZende-ke4wu
@PrajwalZende-ke4wu 2 дня назад
Are ticha live bhagitla Instagram var ti Amravti la ahe
@MH08_KOKAN
@MH08_KOKAN 2 дня назад
Ti geli ticha ghari bhav instala story takli tine 😢😢😢
@Dnger111
@Dnger111 2 дня назад
Evdhe divas tithe kon rahat nahi yedya ghari geli return ali tr navi gosht
@punamhamane
@punamhamane 2 дня назад
Geli to ghri Amravati la
@sulbharokade7050
@sulbharokade7050 2 дня назад
शेवटपर्यंत अरबाज सोबत राहिला वाईट वाटलें पाहून
@kaushalkamadi6290
@kaushalkamadi6290 2 дня назад
संगत चुकीची निवडली तुम्ही बाकी बी टीम सोबत राहिले असते तर संग्राम ची एन्ट्री झाली नसती आणि प्रेक्षकांनी तुम्हालाच सपोर्ट केला असता .
@hemantkadam529
@hemantkadam529 2 дня назад
मराठी म्हणून शिवरायांचा वाघ म्हणुन राहिला असता तर महाराष्ट्र तुझ्यावर खुश झाला असता आणि महाराष्ट्राने तुझ्यावर गर्व केला असता
@Priyankavlogtech
@Priyankavlogtech 2 дня назад
याला सर्व गोष्टी समजून दिसून ही याने वेळेवर गेम बदलला नाही जस की जानवी ने आता तिचा गेम बदलला आहे.. मुळात खेळण्याची जिद्द ठेवून स्वतःसाठी खेळला नाहीस
@bharatshinderajdhanisatara3575
वैभव तु बाहेर येऊन सुरजला सपोर्ट केलास आणि सुरज बद्ल चांगला विचा केलास म्हणून तु थोडसं का होईना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलसं धन्यवाद तुझे ❤❤❤❤❤
@Aj-f8k
@Aj-f8k 2 дня назад
कोणी नाराज नाही बरं झाले बैल आला
@Vishal-shirsath
@Vishal-shirsath 2 дня назад
वैभव तू सुरज ची एवढी तारीफ जर आत मध्ये केली असते तर आज तू बाहेर नसता ✌️🙏
@vijaypatil-dl9rf
@vijaypatil-dl9rf 2 дня назад
निकीला कोणी वोट केलं नाही तरी पण ती कसे काय आत
@anujaeklahare1916
@anujaeklahare1916 2 дня назад
Right
@susheelindulkar
@susheelindulkar 2 дня назад
@@anujaeklahare1916 बिग्ग बॉसची सून आहे ती.
@kathakdanceandmusic7990
@kathakdanceandmusic7990 2 дня назад
😂😂😂 आर्याने तिला थोबाडीत मारली आता कोणीतरी निकीला लाथ मारा आणि बाहेर या
@ajaymore5001
@ajaymore5001 2 дня назад
Contract asto kahi weak cha
@abhilashgaikwad
@abhilashgaikwad 2 дня назад
Tila vote karayla Big boss aani Ritesh Deshmukh aahet
@seemashinde8900
@seemashinde8900 2 дня назад
बिग बॉसच्या घरात असताना खरे तर वैभव चा खूप राग येत होता पण आता त्याचा इंटरव्यू बघून वाईट वाटते त्याच्याबद्दल.. बिचारा फसला गेला त्या अरबाज बरोबर राहून.. पुढे त्याच्या सोबत सर्व चांगलं व्हावं ही शुभेच्छा..
@Ronakmengal5518
@Ronakmengal5518 2 дня назад
वैभव एवढं कळत होत तर, सुरज आणि तू एकत्र राहायचं होत
@RajanThorat-yh2mc
@RajanThorat-yh2mc 2 дня назад
कोणते प्रेक्षक नाराज आहेत...😮😮😮😮
@zigzag4930
@zigzag4930 2 дня назад
Arbaaz ne c... Banvalay vaibhav tula❤❤❤❤ big boss ne arbaz opposite sathich pathavla hota
@Civilian1717
@Civilian1717 2 дня назад
बाहेर आल्यावर समजत सूरज काय आहे ... जेव्हा गोलीत बुक्की देईल तेव्हा समजेल 😅😅
@Aps-m7j
@Aps-m7j 2 дня назад
लवकर समजले
@SachinBengade-wf9jv
@SachinBengade-wf9jv 2 дня назад
Full support Suraj chavan bhava
@surajchalke4825
@surajchalke4825 2 дня назад
जाताना ही अरबाज आणि येताना ही आरबाजमाय झाला होता काय जादू केली त्यानं यांना.... अजिबात खेळला नाहीस फक्त अरबाज च्या अवती भवती खेळाला आरबाज नें पुरेपूर वापर करून घेतला यांचा 😅 पुढील वाटचालीस शुभेच्छा
@GSG-ov4co
@GSG-ov4co 2 дня назад
कोणी नाही नाराज खोट्या बातम्या पसरवू नका.बर झाल याला बाहेर काडल ते आधीच करायला पायजे होत.
@swapnilbhujbal7000
@swapnilbhujbal7000 2 дня назад
Grup chukla he 100000000% khare aahe
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z 2 дня назад
निकीला हा बोलू शकत नाही, 'तू अशीच आहे तू तशीच आहे' पण आर्याला तर किती बोलायचा, म्हणजे तिला बोलू शकत होता, फक्त निकीला नाही तिच्या पुढे जीभ लुळी पडत होती.
@shiryapatil7970
@shiryapatil7970 2 дня назад
वैभया आता गयचाप चुना डबी घे अन बस चोळीत,😂सूरज भाऊ सोबत उगा नडत होतास , तुला तुझं स्वतःच दोकाच नाय
@mayurnanekar1795
@mayurnanekar1795 2 дня назад
Aaryaa chu pn ghya interview
@vaishaligiranje5857
@vaishaligiranje5857 2 дня назад
आरे सुरतला मानायला पाहिजे..तु सारखा बोलत होता सुरतला काय कळत नाही.आता कळलं कोण बावळट होत.. दुसऱ्या कमी लेखू नका...
Далее
How to Build a Homemade Bike Using a Barrel
00:21
Просмотров 992 тыс.