राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल अभंगाचा आर्थ महाराजांनी सांगितला खुप छान भावार्थ ज्ञानेश्वरी पारायण केल्याने होते आत्म न्यान झाले ओ ....झाले ...ओ ..... समाधान आलो नाही पंढरपूरला ,जीव आला काकुळतीला घ्यवा नमस्कार तुम्ही विठ्ठला मायबापा शरण आलो भगवंता मी आहे लातूरला येवू शकत नाही पंढरपूरला 🙏🙌🙌🚩🚩🚩💐💐💐💐🙏🙏