Тёмный

वै.गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांचे दुर्मिळ कीर्तन ऐका भाग1 आणी चॅनल सबस्क्राईब करा 

रामनाम वारकरी विचारधारा
Просмотров 131 тыс.
50% 1

श्री ह भ प वै.नामदेव महाराज पठाडे यांच्या पुण्यतिथी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराजांचे विविध कार्यक्रम खालील प्रमाणे लिंकवरती क्लिक करून जरूर ऐका
ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करि
$भाग 1ला$
• वै.गुरुवर्य नामदेव महा...
आवडीने भावे हरिनाम घेसी ||
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
$भाग२रा$
• Namdev M.pathade श्री ...
आवडीने भावे हरिनाम घेसी|
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
वैकुंठवाशी नामदेव महाराज पठाडे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पूज्य महाराजांचे नवीन नवीन व दुर्मिळ कीर्तन ऐकण्यासाठी रामनाम वारकरी विचारधारा या चॅनला सबस्क्राईब करा..
वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे यांचे दिसणारे दुर्मीळ 1993 सालचे मुंबई येथील कीर्तन
• वै.ह.भ.प.नामदेव महाराज...
वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• हे कीर्तन ऐका दिवस चां...
पुसा वेची हेची वाटे| जे जे भेटे तयासी||१||
वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• pathade maharaj श्री. ...
आम्ही ज्याचे दास | त्याचा पंढरीये वास||१||
प्रवचन
श्री वै.नामदेव महाराज पठाडे यांनी प्रवचनामध्ये सद्गुरू जोग महाराज यांचे चरीत्र जरूर ऐका
• श्री वै.नामदेव महाराज ...

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@ramdasrahere6517
@ramdasrahere6517 2 года назад
रामनाम वारकरि विचारधारा तुमची हि सेवा आनमोल आहे तूमच्या चर्नी साष्टांग प्रनिपात दंडवत...
@narayanjadhav3258
@narayanjadhav3258 Год назад
राम-कृष्ण-हरि ! भगवंतांनी त्यांना लवकर नेले हीच एक खंत आहे.
@babulalbilewar9472
@babulalbilewar9472 2 года назад
अतिशय मार्मिक हदयसपशी चिंतन रामकृष्णहरि सुंदर माऊली
@bhagwatmungulmare8567
@bhagwatmungulmare8567 2 года назад
वा छान कीर्तन केलंय महाराजांनी.
@appasahebsatpute8265
@appasahebsatpute8265 6 месяцев назад
महाराजांना अंतःकरण पूर्वक वंदन !
@mayurraskar1628
@mayurraskar1628 2 года назад
साक्षात संतवाणी
@thitesudarshan5911
@thitesudarshan5911 2 года назад
खूप छान किर्तन आहे.🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩
@suhasmane6775
@suhasmane6775 7 месяцев назад
खूप सुंदर
@Gautam.1
@Gautam.1 3 года назад
रामनाम वारकरी विचार धारा म्हणजे माऊलींच काम करत आहेत जसे की देवाने ज्ञान प्रगट केले आणि माउलींनी ते जगभर पसरवल अगदी तोच प्रकार वै.पठाडे महाराजांनी किर्तन रूपाने ज्ञान प्रगट केले आणि ते तुम्ही जगभर पसरवत आहात अगदी मनापासुन आभार आणि धन्यवाद पण माऊली आपणाला खरोखरच एक दम स्तुत्य उपक्रम आहे माऊली
@dadasahebmalik738
@dadasahebmalik738 2 года назад
Kasli. Kopargaon ram 🙏🙏. Jay hari mauli. Chan kirtan ahe. 👏👏
@gorakhbhaurakibe1331
@gorakhbhaurakibe1331 Год назад
असे महाराज होणार नाही
@bhaskardevache7491
@bhaskardevache7491 Год назад
खूप सुंदर कीर्तन आहे मन तृप्त झाले. राम कृष्ण हरी🙏
@anshiramkuber111
@anshiramkuber111 Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@santoshshinde6300
@santoshshinde6300 3 года назад
रामनाम वारकरी विचारधारा,तुमची हि सेवा अनमोल आहे.तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात दंडवत.
@devendrabhandari6215
@devendrabhandari6215 3 года назад
खूप छान,,,, असे उपक्रम राबविण्यात जीवनाची क्रुतार्थता आहे...
@jalindarsuse5285
@jalindarsuse5285 3 года назад
जय हरी माऊली...
@rameshbhoye4982
@rameshbhoye4982 Год назад
जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🙏🕊️🌿🌲
@govindraogutte6809
@govindraogutte6809 2 года назад
खूप वर्षानंतर अप्रतिम चिंतन ऐकून मन तृप्त झाले गुरुवर्य यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात
@dushyantshelke3311
@dushyantshelke3311 2 года назад
फार उपकार आहेत चॅनेल चे
@Skprogaming3632
@Skprogaming3632 2 года назад
धन्यवाद महाराज
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 3 года назад
🙏 रामकृष्ण.हरि🚩🙏
@wamanmuley6359
@wamanmuley6359 2 года назад
जयहरीमाऊली
@MachhindraKokane
@MachhindraKokane 13 дней назад
राम कृष्ण हरी
@MachhindraKokane
@MachhindraKokane 13 дней назад
असे किर्तनकार होने नाही
@jalindarsuse5285
@jalindarsuse5285 3 года назад
अप्रतिम चिंतन....हरी सेवा .....
@gahininatbiradar5717
@gahininatbiradar5717 3 года назад
आतिष्य छान किर्तन 🔥🔥👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@namdevdudhate8854
@namdevdudhate8854 2 года назад
महाराजाला जाऊन २५वर्ष झाले तरी पण आवाज ऐकून अंगात संचार होतो. महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराजांची सर्वच किर्तने अप्रतिम आहेत.१००%
@vipulchoudhari9233
@vipulchoudhari9233 Год назад
कामाचं कमी पण बिनकामाचं खूप बोलतात हे किर्तनकार...... नामदेव शास्त्रींचे किर्तन ❤❤❤ विलोभनीय असते
@baluvidhate9241
@baluvidhate9241 Год назад
अापला अधिकार नाही त्यांना बोलायचा
@ravindrashivajiharde6405
@ravindrashivajiharde6405 3 года назад
रामकृष्ण हरी .
@दामोधरथोराम
राम कृष्ण हरि
@sandeepkumarshewale1418
@sandeepkumarshewale1418 3 года назад
Ramkrishna hari...🙏🙏🙏🙏
@sadanandpande5990
@sadanandpande5990 2 года назад
🌹🌹 राम कृष्ण हरी
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 3 года назад
Ram Krishna Hari Vitthal Keshava
@bramahajikanurebramahajika9834
@bramahajikanurebramahajika9834 2 года назад
🙏🏻🙏🏻हरे कृष्ण
@raosahebpansare7333
@raosahebpansare7333 2 года назад
बर्याच ‌वेळा‌ महाराज माझ्या कडे मुक्कामी होते ते माणुस अवतारात देवानेच पाठवले अवतारी‌ पुरूष होते महाराज
@dhananjaypatil3405
@dhananjaypatil3405 2 года назад
खूप सुंदर चिंतन अनंत जन्माची तपस्या असते तेव्हा हे साध्य होत..बाबा विवाहित होते की ब्रह्मचारी कृपया सांगा
@RajeshKarande-vh3gp
@RajeshKarande-vh3gp 4 месяца назад
ज्ञानेश्वर माऊलींच्या तोंडातून जसे शब्द बाहेर येतात तसेच पठाडे महाराजांच्या तोंडातून अमृतवाणी येते ती सर्व भक्तजनांच्या हिताचे आहे कोटी कोटी धन्यवाद पठाडे महाराजांच्या वाणीला
@krishnakamankar
@krishnakamankar 10 дней назад
कुठे,,,कोणत्या गावी
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 3 года назад
Jay Jay Ram Krishna Hari
@pandhrinathchikte1233
@pandhrinathchikte1233 3 года назад
Aati sundar ya palikde kahi nahi
@ganeshshelke497
@ganeshshelke497 3 года назад
Jay hir
@ganeshshelke5649
@ganeshshelke5649 2 года назад
👏👏👏🙏🙏🙏
@user-st8kf6eu9k9
@user-st8kf6eu9k9 3 года назад
पुढील भाग ही लवकरात लवकर पाठवा राम कृष्ण हरी
@mangaldasdukare133
@mangaldasdukare133 Год назад
अतिशय श्रवणीय कीर्तन राम कृष्ण हरी पुढील भाग 2 टाकणे
@anandbhosale5273
@anandbhosale5273 2 года назад
thanks
@sudhakarpawar6886
@sudhakarpawar6886 Год назад
Guruvrya santmauli vaikunthvasi Namdevmaharaj pathhade maze idol gurudev aahet tyana aaikane mhanaje purvapunya aahe mhanun balapani10 varshacha asatana maze gavi tyana pratham aaikale he maze bhagya aahe far lavakar gelet tyamule sampradayache khup nukasan zale no word his wisdom classic singing mi tyana Dnyaneshwar maharaj yancha avatar samazato
@sagarvinchu9668
@sagarvinchu9668 2 года назад
Jay janardhan 🙏
@satappapatil5460
@satappapatil5460 3 года назад
Hz
@vilassarde298
@vilassarde298 Год назад
श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊनी मूर्तीमंत अनुष्ठाने जगा देत वडील जे
@prakashbhosale5225
@prakashbhosale5225 3 года назад
राम राम
@gopinathjarange255
@gopinathjarange255 3 года назад
भाग2 पण टाका महाराज
@jayeshmahalepatil379
@jayeshmahalepatil379 3 года назад
By
@nirgunataiingle1175
@nirgunataiingle1175 2 года назад
Mharajaca aavaj aykun aantakaran bharun yet ram krushna hri
@ishantsanjaymarathe126
@ishantsanjaymarathe126 3 года назад
: