Тёмный

वॉल लागवड ,indian Bins, औरा लागवड संपूर्ण माहिती..@शेतीचा डॉक्टर 

शेतीचा डॉक्टर
Подписаться 42 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

वॉल पीक लागवड व या पिकासाठी बेड तयार करण्याची योग्य पद्धत...प्लॉट जास्त दिवस चालेल.. याची काळजी
प्लॉट जास्त दिवस चालत नाही यामध्येच आपले नुकसान होते.. याच कारण दोन बेड मध्ये योग्य अंतर न ठेवणे, दोन रोपात व्यवस्थित अंतर न ठेवणे किंवा चुकीच्या पद्धतीने लागवड करणे आहे हे आहे.. बेड चुकीचा असेल तरीही प्लॉट चालत नाही...
काही महत्त्वाच्या सूचना
1)दोन बेड मध्ये 7 ते8 फूट अंतर ठेवा
2)दोन रोपात 2.75 फूट ठेवा ..लागवड झिक झाक करा .1 जागेवर 2 बिया टोकन करा...
3)लागवडपूर्वी बियाण्यास खालील पैकी कोणत्याही एका बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करा
एव्हरगोल एक्सटेंड 2 मिली+10 मिली पाणी 100 ग्राम बियाणे साठी
.
किंवा
झेलोरा 2 मिली+10 मिलीपाणी 100 ग्राम बियाणे
किंवा
बावीसस्टीन 5 ग्राम+ 20 मिली पाणी100 ग्राम बियाण्यास.
किंवा
रोको 5 ग्राम+20 मिली पाणी 100 ग्राम बियाणे साठी वापरा
बियाणे सावलीत सुकवा टोकन करा..
1) भेसळ डोस टाका व बेड फ्लॅट म्हणजे साफ करा...
2)ढेकळ राहणार नाहीत याची काळजी घ्या...
3)आगोदर काही वेळ पाणी देऊन नंतर पेपर टाका ..
4)पेपर वर घट्टे टाका पूर्ण पेपर पॅक करू नका..हवा खेळती राहिली पाहिजे.. पेपर पॅक असल्यास वाफसा येत नाही
5)होल पाडून घ्या...
6)प्लास्टिक काढा....
7)गॅप फिलिंग करा.म्हणजे जास्त खड्डे असतील तर माती भरून घ्या..
भेसळ डोस हा घ्या
निंबोळी 2 बॅग
20.20.00.13 1 बॅग
DAP। 1 बॅग
12.32.16 1बॅग
सिलिकॉन। 10 kg
10.26.26 1 बॅग
पोटॅश। 1 बॅग
रिजेन्ट अल्ट्रा 4 किलो
झिंक 5 किलो
नेमॅटोड चा प्रादुर्भाव असल्यास
कार्बोफ्युरोन 10 किलो एकरी
मिक्स करून एक एकर साठी टाका...
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता..तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
फक्त व्हॉटअप साठी 8605555382
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 t.me/joinchat/...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
👨🏻‍⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल..

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@VickyVlogs-f1q
@VickyVlogs-f1q 8 месяцев назад
✨Sir Pavtyala Wal Mantat Ka Ghevdyala........🙌🙌🙏
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 2 месяца назад
1 no. Mahiti dili ahe Karan almi pan 1 shetkari ahe good
@yashwantdhone4900
@yashwantdhone4900 5 месяцев назад
खूप छान आहे व्हिडिओ फुलकळी टिकत नाही याच्यावर माहिती द्या सर
@kiransalunke866
@kiransalunke866 2 года назад
खुप छान माहिती सर 👌👍🙏
@shriramgade6294
@shriramgade6294 6 месяцев назад
अंकुर 183 या जातीचा तोडा किती दिवसाला चालतो व एकरी तोडा किती निघतो
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 Год назад
खुप सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे सर
@sanjaydalvi0511
@sanjaydalvi0511 Год назад
छान माहिती दिली आहे
@pandurangjangle8766
@pandurangjangle8766 Год назад
Khup chan
@roshansarware8134
@roshansarware8134 2 года назад
Mi tumchich wat baghat hoto perfect time la tumhi video takla. tya baddal tumche aabhar.khup chan mahiti dili . khat niyojan var margdarshan karal
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 2 года назад
खत नियोजन संदर्भात लवकर व्हिडिओ देतो 3-4 दिवसात येईल
@uttambagul6252
@uttambagul6252 Год назад
छान माहिती दिली त❤
@vikaskolhe6550
@vikaskolhe6550 7 месяцев назад
वालाची फूट पिवली निघते आहे आणि शेंग पण पिवली निघतेय तर काय उपाय करू? मार्ग दर्शन करा सर
@viswashkurkute9406
@viswashkurkute9406 2 года назад
Sir mala atta farshi bins layche ahe konti variety Lau tarevarche sanga
@vishalkute4515
@vishalkute4515 Год назад
सर खतांच आणि फवारणी च शेड्युल द्या
@prasadwakchaure3264
@prasadwakchaure3264 Год назад
नमस्कार सर मला आता जानेवारी मध्ये वाल लावायचा आहे कोणता लावू कृपया जास्त दिवस चालेल असा बी सांगा
@sominathvanarse8261
@sominathvanarse8261 2 года назад
Sar val pivala padala tya sati kahi upay aahe ka
@Arijit_Music
@Arijit_Music 2 месяца назад
Yellow mosaic virus var kay niyojan karav
@dipaksurvase9923
@dipaksurvase9923 Год назад
Kiti antar thevave lagel 1 ropa madhye
@sominathvanarse8261
@sominathvanarse8261 2 года назад
Sar janevari madhe val lagavad keli tar chalel ka
@physicsfarm
@physicsfarm 2 года назад
Bacterial blight ahe tomato vr kharch karava ki nahi
@anilsawant9541
@anilsawant9541 10 месяцев назад
वाल कोणत्या महिन्यात लावतात?
@dadadeore8538
@dadadeore8538 7 месяцев назад
भाऊ आपले गाव कोनत
@dileepraut5833
@dileepraut5833 2 года назад
सर खुप छान माहिती देता तुम्ही you tube ला video देत जावा मिरचीची व्हरायटी सांगावा
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 2 года назад
धन्यवाद
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 2 года назад
मिरची जाती वर लवकरच विडिओ येईल
@abasaheb333
@abasaheb333 2 года назад
सर नमस्कार शेती पाण्याचा अथवा जमिनीचा पीएच अगदी परफेक्ट बॅलन्स करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 2 года назад
पाण्याचा पी एच बॅलन्स करण्यासंदर्भात ऑल रेडी विडिओ दिलेला आहे त्याची लिंक खाली आहे... जमिनीचा पी एच बॅलन्स केमिकल ऍसिड किंवा ठराविक कंपनीची मातीमध्ये मिक्स करण्याची औषध वापरण्यापेक्षा पी एच स्थिर करण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा. ज्यामध्ये सेंद्रिय खत वापरणे पाला पाचोळा न पेटवता कुट्टी करून जमिनीत गाडने.हिरवळीची खते जमिनीत गाडने या गोष्टी कराव्यात। त्याचा विडिओ लवकरच देईल
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hsNlvZ24QWc.html
@sandeeplole7325
@sandeeplole7325 Год назад
सर जात कोणती आहे
@chandrakantnaik4902
@chandrakantnaik4902 2 года назад
👍
@deepakkedarkedar5570
@deepakkedarkedar5570 Год назад
पिवळा होतो त्या साठी काय करावे लागेल
@vilasraut5068
@vilasraut5068 Год назад
नफा एकरी किती ते नाही सांगीतले 💐🙏💐
@shivawagh9225
@shivawagh9225 Год назад
Nice
@kisan-iz2dx
@kisan-iz2dx 2 года назад
Sir namaskar
@yogeshhiray8530
@yogeshhiray8530 Год назад
पिवळा पना का यतो
@sandeeplole7325
@sandeeplole7325 Год назад
जात कोणति आहे
@balajikorde8226
@balajikorde8226 Год назад
सर मि 10गुणन्याट 200000 लाख झाले माझे
@ganeshkale5772
@ganeshkale5772 Год назад
mo no dya
@prashantdhok3768
@prashantdhok3768 Год назад
Bhau pls tumcha nomber pathawa
@kailashhire3427
@kailashhire3427 Год назад
वालामध्ये आंतरपिक म्हणून मिरची लावली तर चालेल टा
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor Год назад
नाही
@samadhanghuge389
@samadhanghuge389 Год назад
सर नंबर पावा
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor Год назад
8605555382 फक्त व्हॉट अँप
@syedmaqboolhussaini6850
@syedmaqboolhussaini6850 Год назад
Please in Hindi
@prakashratnakarkhode
@prakashratnakarkhode 2 года назад
Explained Beautifully, plz share ur contact, thanks
@PrashantDhok-jg5pw
@PrashantDhok-jg5pw Год назад
Sir tumcha nomber pathwa
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor Год назад
8605555382 फक्त व्हॉट अप
Далее
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59