आजचा एपिसोड खूपच उत्तम आणि भारी मांडणी केली आहे त्याचबरोबर प्रत्येक आणि प्रत्येक लोकेशन सुद्धा अतिशय उत्तम आहे सर्वांचा अभिनय वाखाणण्याजोगा झाला आहे. सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही तुमचे 50 नाही 100 नाही 500 भागाची वाट पाहतोय.
खरच गणाभाऊ एक नं विषय घेतला आजच्या भागात चटणी भाकर खाऊन दिवस काढा पण जमीन विकू नका नक्कीच हा भाग पाहून काही जनाच्या मनावर याचा चांगला परिणाम होईल.वावर हाय तर पावर हाय.....मस्त एपिसोड
गणा भाऊने चांगला विषय घेऊन महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकऱ्यांच्या पिकलेल्या पिकाचा जो भाव सांगितला जसे 300 क्विंटल वांगे,100 रु, क्विंटल सर्व खर्च वजा जाता हाती शिल्लक फक्त रु.120/- खूपच छान गणा भाऊ प्रबोधनकारक एपिसोड कृपया पुढील भाग दिलवाले व शेठजी यांना सोबत घेऊन चांगल्या विषयावर एपिसोड घ्यावा धन्यवाद