Тёмный

व्याडेश्वर(गुहागर)सफर | राहण्याची,जेवणाची हॉटेल्स | पूजेसाठी गुरुजींचा फोन नंबर 

HemantG
Подписаться 45 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

व्याडेश्वर(गुहागर)सफर | राहण्याची,जेवणाची हॉटेल्स | पूजेसाठी गुरुजींचा फोन नंबर
#vyadeshwartemple #guhagar #कुलदैवत #व्याडेश्वर #संपूर्णव्याडेश्वर #guhagarhotels #hemantg #konkandarshan
राहण्याच्या, जेवणाच्या हॉटेल्सची नावे, फोन नंबर व दर फिल्म मध्ये दिले आहेत.
पुजेसाठी कानिटकर गुरुजींचा फोन नंबर फिल्म मध्ये आहे. संपूर्ण फिल्म अवश्य पहा.
मिळालेल्या माहितीनुसार व्याडेश्वर हे कुलदैवत असणारी काही आडनावे.......
धारप, फडणीस,भागवत,मराठे, विद्वांस,शेवडे, साने, ओगले, खाडिलकर, आगाशे,आपटे, कानिटकर, खरे,गद्रे,गोडबोले, दीक्षित,देवल,पुराणिक, फाटक, भिडे,पटवर्धन,लोंढे,वझे,कुंटे,पेंडसे,गोडसे,अभ्यंकर,पेठे
hemantgokhale9@gmail.com

Опубликовано:

 

1 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@mrinalinibapat3551
@mrinalinibapat3551 Месяц назад
ओम नमो भगवते व्याडेश्वराय
@rutujabhave-maydeo5476
@rutujabhave-maydeo5476 8 месяцев назад
गुहागर येथे अनेक चांगली हॉटेल्स असून घरगुती सोय देखील खूप ठिकाणी होते. Vyadeshwar देवस्थानचे नियुक्त पुजारी आहेत.
@sharadamdekar8981
@sharadamdekar8981 Год назад
🙏ॐ नमो भगवते श्री व्याडेश्र्वराय नमः 🙏
@ameyasathe4231
@ameyasathe4231 Год назад
हॉटेल वैनतेय सावरकर यांचे उत्तम जेवण आहे
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
हो,मला या वेळी त्यांच्याकडे जायला जमले नाही.पुढील खेपेस नक्की जाईन
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Год назад
नमस्कार जेवणाचे ताट पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे मी डोंबिवली जोशी गुरुजी
@bbuthale8947
@bbuthale8947 23 дня назад
Mast🎉🎉🎉
@shekharkulkarni9617
@shekharkulkarni9617 Год назад
गोखले साहेब खुप सुंदर व्हिडिओ केला आहे.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद sir. जर आपण आमचे HemantG चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा म्हणजे वेगवेगळ्या विषयावरचे vdo आपणास बघता येतील
@girishbhide6355
@girishbhide6355 10 месяцев назад
एकंदर मंदिर व इतर सर्व गाव परिसर स्वच्छ दिसत आहे 👍
@hemantg3122
@hemantg3122 10 месяцев назад
एकदम स्वच्छ गाव आहे
@alkaahendre5898
@alkaahendre5898 8 месяцев назад
Khup chhan vatle
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Год назад
व्हिडिओ आवडला. श्री देव व्याडेश्वर हे आमचे कुलदैवत आहे आणि चिपळूण जवळील गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी ही आमची कुलदेवता आहे.या व्हिडिओ मुळे श्री देव व्याडेश्वरांचे दर्शन झाले. धन्यवाद🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹💮💮💮
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
आपल्याला फिल्म आवडली आणि श्री.व्याडेश्वराचे दर्शन झाले हे वाचून आनंद झाला.अशाच नवनवीन विषयावरच्या फिल्म्स बघण्यासाठी आपण आमचे HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.धन्यवाद.
@shitalkurade6493
@shitalkurade6493 Год назад
H.ji Dhanyvad
@shafoodtravel9405
@shafoodtravel9405 3 месяца назад
Thank u sir
@snehaapte6801
@snehaapte6801 Год назад
Khoopch chan mahiti 👌
@DamodarGangal
@DamodarGangal 5 месяцев назад
छान!
@technicalkhauffbyebye23
@technicalkhauffbyebye23 6 месяцев назад
Har Har Mahadev❤
@optionmarathi
@optionmarathi 5 месяцев назад
Thanks
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Год назад
नमस्कार दर्शनाचा लाभ दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद सुभेच्छा आशिर्वाद
@nandkumarranade203
@nandkumarranade203 Год назад
आपण गुहागर येथील श्री दुर्गा देवीची माहीती सांगायला पाहीजे हाेती ते तुद्धा स्थान जागृत आहे
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-535ENDl_fT8.html
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
ही link दुर्गादेवी या मंदिरावर आधारित फिल्मची आहे.कृपया फिल्म बघा आणि बघून झाली की कॉमेंट करून कळवा
@nikhilchoughule2483
@nikhilchoughule2483 Год назад
तुमचे हे कोकणातले व्हिडीओ छानच आहेत.असेच अजुन सुंदर सुंदर व्हिडीओ बनवा.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
आपणाला ही फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.असेच नावीन्यपूर्ण vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे channel अवश्य subscribe करा
@shitalkurade6493
@shitalkurade6493 Год назад
H.ji Dhanyvad Pranam
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
प्रणाम
@shilpaphadke506
@shilpaphadke506 Год назад
व्हिडिओ खूप सुंदर झाला खूप खूप धन्यवाद
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या फिल्म्स बघण्यासाठी HemantG या चॅनलला subscrine करा
@shilpaphadke506
@shilpaphadke506 Год назад
@@hemantg3122 हो नक्की
@chatty7788
@chatty7788 Месяц назад
खूप छान माहिती
@hemantg3122
@hemantg3122 Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद
@shilpapendse1241
@shilpapendse1241 Год назад
खुपच छान माहिती मिळाली
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीतील सर्वांना share करा म्हणजे त्यांच्यापर्यंत पण ही सर्व माहिती पोहोचेल
@shrikantsahasrabudhe9669
@shrikantsahasrabudhe9669 2 месяца назад
चांगली माहीती
@hemantg3122
@hemantg3122 2 месяца назад
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@sathesharad
@sathesharad Год назад
चांगला माहितीप्रद.vdo.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@rajendrashinde8709
@rajendrashinde8709 Год назад
नमस्कार साहेब,आपले व्हिडिओ सादरीकरण खूपच छान आहे,विशेष म्हणजे आवाज शांत व गंभीर असल्याने छान वाटते,,,,,माहिती उपयुक्त असून सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होतो,,,thanks
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
आमच्या कामाला दाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.अशा प्रोत्साहन देणाऱ्या कॉमेंट्समुळे आम्हाला जास्तीतजास्त चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. जर आपण HemantG या चॅनलला अजूनपर्यंत subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा म्हणजे आमचे यापूर्वी केलेले आणि येणारे सर्व vdo आपल्याला बघता येतील.
@user-dt4fu5hh9m
@user-dt4fu5hh9m 3 месяца назад
फार छान माहिती साहेब
@hemantg3122
@hemantg3122 3 месяца назад
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@vrundanandedkar1597
@vrundanandedkar1597 Год назад
खूप छान माहिती.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@neilsahasrabudhe6240
@neilsahasrabudhe6240 Год назад
उत्कृष्ट माहिती व व्हिडिओ
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद
@nitinmulye4931
@nitinmulye4931 Год назад
छान माहिती
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@supriyakulkarni7217
@supriyakulkarni7217 Год назад
विडियो छान आहे आवडला.माझ्या माहेरच कुलदैवत आहे
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@jai1121
@jai1121 Год назад
खरोखर खूपच सुंदर माहिती दिली आपण
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Год назад
नमस्कार गाडगीळ साहेब हा व्हिडिओ खूपच छान आहे मला जाण्याचा योग येत नव्हता आता तुमच्या मुळे योग येईल धन्यवाद
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. - हेमंत गोखले
@sangramsoman4308
@sangramsoman4308 7 месяцев назад
Very useful video
@hemantg3122
@hemantg3122 7 месяцев назад
Thanks
@SNEHA20P
@SNEHA20P Год назад
धन्यवाद 🙏🙏
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.ही माहितीपूर्ण फिल्म आपण आपल्या ओळखीतील सर्वांना share करा.अशाच नवनवीन विषयांवरच्या फिल्म्स बघण्यासाठी आमचे HemantG हे channel अवश्य subscribe करा
@jayantbapat1640
@jayantbapat1640 Год назад
फारंच समर्पक माहिती. खूप खूप धन्यवाद गोखले सर. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@makarandvaidya5345
@makarandvaidya5345 Месяц назад
मस्त माहिती
@hemantg3122
@hemantg3122 Месяц назад
खूप खूप धन्यवाद. जर अजूनपर्यंत subscribe केले नसेल तर HemantG हे channel नक्की subscribe करा
@suren751
@suren751 7 месяцев назад
mast , very nice
@hemantg3122
@hemantg3122 7 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.
@shrikantapte2238
@shrikantapte2238 Год назад
फार उत्तम आणि उपयुक्त माहिती...
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद
@sanyogitagodbole4859
@sanyogitagodbole4859 Год назад
छान माहितीपूर्ण video आहे. गुहागरला श्री प्रदीप परचुरे ह्यांचे नीलांबरी बीच रिसॉर्ट आहे. तिथे रहाण्याची उत्कृष्ट सोय होते. त्यांच्या वाडीत त्यांनी छान खोल्या बांधल्या आहेत. अतिशय स्वच्छ आहेत. दुर्गा देवीच्या देवळा जवळ अर्चना खरे रहातात. त्यांच्या कडे जेवणाची अतिशय सुंदर सोय होते.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
माहिती बद्दल धन्यवाद. आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये ही फिल्म नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@surabhisathe9236
@surabhisathe9236 5 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
@hemantg3122
@hemantg3122 5 месяцев назад
धन्यवाद
@hareshwarnaik4820
@hareshwarnaik4820 3 месяца назад
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद 🌹
@hemantg3122
@hemantg3122 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@pramodshevde6226
@pramodshevde6226 Год назад
शुभदा अणि हेमंत!अतिशय उपायुक्त माहिती अणि सुरेख चित्रीकरण
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
केलेल्या कामाला दाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@nandkishorvyawahare8007
@nandkishorvyawahare8007 2 месяца назад
खूप छान माहिती कृतज्ञता पूर्वक धन्यवाद 🙏🏻
@hemantg3122
@hemantg3122 2 месяца назад
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@sanjaymali5117
@sanjaymali5117 5 месяцев назад
खुप चांगली माहिती देण्यात आली आहे.
@hemantg3122
@hemantg3122 5 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद
@shirishpatankar379
@shirishpatankar379 Год назад
फारच उपयुक्त माहिती दिली आहे, हर हर महादेव 🙏💐
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या विषयावरील नवनवीन फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा
@girishbhide6355
@girishbhide6355 10 месяцев назад
अगदी उपयुक्त माहिती दिली आहे 👍 विडियो पण फारच छान आहे
@hemantg3122
@hemantg3122 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद. या फिल्मला नक्की share करा,आणि आमच्या HemantG या यूट्यूब चॅनलला अवश्य subscribe करा.🙏
@deepasukale8666
@deepasukale8666 2 месяца назад
सर्वच माहिती खूप छान दिली आहे तुम्ही. खरंच अगदीं मनापासून धन्यवाद
@hemantg3122
@hemantg3122 2 месяца назад
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@AniketKhadilkar-ys9nn
@AniketKhadilkar-ys9nn 4 месяца назад
Very Informative Vlog, Gokhale Saheb , Thank you very much
@hemantg3122
@hemantg3122 4 месяца назад
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@prashantgurav4911
@prashantgurav4911 Год назад
Very nice and descriptive blog !!!
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
Thanks
@ravindranachan6931
@ravindranachan6931 Год назад
नमस्कार साहेब खरोखर खूप छान माहिती आहे, धन्यवाद
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
उत्साहवर्धकअभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@rajashreebapat7565
@rajashreebapat7565 3 месяца назад
Mast mahiti dilit
@hemantg3122
@hemantg3122 3 месяца назад
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@rajashreebapat7565
@rajashreebapat7565 3 месяца назад
@@hemantg3122 tumhi pan mazya channel la subscribe Kara mi dress material gents tshirts sell karte.
@MohanJRane
@MohanJRane Год назад
खूप छान व्हिडिओ. फारच उपयुक्त माहिती दिलीत , खाण्याचे आणि राहण्याचे दर/ भाडे सांगितलेत त्याबद्दल आभार. धन्यवाद..
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@shirishpatankar379
@shirishpatankar379 Год назад
हेमंत जी 🙏
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा
@sumithabhat1331
@sumithabhat1331 Год назад
Good information! 👌Nice information by Kanitkar Guruji🙏
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@brahmeshhardikar797
@brahmeshhardikar797 Год назад
Sahi🎉
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्राया बद्दल धन्यवाद.सर्वांना योग्य माहिती मिळावी या उद्देशाने ही फिल्म बनविली आहे.कृपया ही फिल्म आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@pratibha9010
@pratibha9010 Год назад
धन्यवाद इतकी छान माहिती दिल्याबद्दल. खूपच छान, आम्हीपण जरूर याचा लाभ घेऊ.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.कृपया जास्तीत जास्त लोकांना ही पोस्ट शेअर करा.आणि आमचे HemantG हे channel subscribe करा
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Год назад
साॅरी गोखले साहेब चुकून गाडगीळ म्हटले
@ashokgodse4718
@ashokgodse4718 Год назад
Due to old age mala purvisarkhe Guhagar la jata yet nahi .Mala gharbaslya shri Vyadeshwar Devache darshan zale .Dhanyavad 👏
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
आपल्याला घरबसल्या दर्शन मिळाले हे वाचुन बरे वाटले.आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म पाठवा म्हणजे त्यांनाही दर्शनाचा लाभ मिळेल
@smitaphadke9310
@smitaphadke9310 Год назад
Mi Phadke mi tumcha vlog prathamach pahila mala avadala tumhi chhan mahiti deta vyadeshwar he amche kuldaivat ahe
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा. अशीच फिल्म मी वेळणेश्वरची पण बनविली आहे.ती पण अवश्य बघा
@user-ou1qv4gq1e
@user-ou1qv4gq1e 4 месяца назад
गुहागर शहरापासुन ६ किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे ( आरेगाव) आनंद जयंत जोशी ब्राह्मणवाडी, आरेगाव
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 3 месяца назад
मी येतो तिथं नेहमी
@myrtlepereira1680
@myrtlepereira1680 Год назад
Mr. Gokhale I want to visit this place. I need your help.
@gurudattanatu7389
@gurudattanatu7389 Год назад
छान व्हिडिओ विशेष म्हणजे सर्वांचे फोन नंबर दिले आहात. धन्यवाद.
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. फिल्म बनवण्याचा उद्देश सफल झाला असे वाटले. धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@vinayaklele3366
@vinayaklele3366 Год назад
अतिशय माहितीपूर्ण, सुंदर, उपयुक्त व्हिडिओ. व्याघ्रेश्वर हे कुणाकुणाचं कुलदैवत आहे ? जरा आडनावांची यादी देता का ?
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Q9H0IO9IDYQ.html गुहागर येथील व्याडेश्वर हे जागृत देवस्थान अनेकांचे कुलदैवत आहे.गुहागरला गेल्यावर कुठे रहायचे आणि कुठे चांगले जेवण मिळेल याची सर्व माहिती या 16 मिनिटांच्या फिल्ममध्ये आम्ही दिली आहे.आपल्याला जर पूजा,अभिषेक करायचा असेल तर व्याडेश्वर येथील कानिटकर गुरुजींचा फोन नंबर पण दिला आहे. आपण सर्वांनी ही माहितीपूर्ण फिल्म नक्की बघा आणि ज्यांचे कुलदैवत व्याडेश्वर आहे त्यांना नक्की forward करा.मिळालेल्या माहितीनुसार ज्यांचे हे कुलदैवत आहे त्यातील *काही आडनावे* खालीलप्रमाणे..... धारप,फडणीस,भागवत,मराठे, विद्वांस,शेवडे,साने,ओगले, खाडिलकर,आगाशे,आपटे, कानिटकर, खरे,गद्रे,गोडबोले,साठे,लेले, दीक्षित,देवल,पुराणिक,फाटक, भिडे,पटवर्धन,लोंढे,वझे,कुंटे, पेंडसे,गोडसे,अभ्यंकर,पेठे, फडके,बोडस,आठवले,पोंक्षे, बापट,म्हैसकर,कार्लेकर,ओक, जोगळेकर,चक्रदेव,दातार,घाणेकर
@varadshintre6182
@varadshintre6182 Год назад
Sir bus frequency Kashi aahey Chiplun to Guhagar? Kiti velane bus aste
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
Every hour
@nilimadatar5186
@nilimadatar5186 Месяц назад
गुहागर दाखवलं पण महत्त्वाचे देव दुर्गा देवीचे देऊळ दाखवले नाहीत.
@hemantg3122
@hemantg3122 Месяц назад
ही फिल्म नक्की बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-535ENDl_fT8.htmlsi=YrAcidoDO3KTYFX7
@smitasathe3808
@smitasathe3808 3 месяца назад
वेळणेश्वरचा असाच VDO बनवला आहे का?
@hemantg3122
@hemantg3122 3 месяца назад
आहे. यूट्यूब वर HemantG या चॅनलवर उपलब्ध आहे
@hemantg3122
@hemantg3122 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-J6G1AXCGO_U.htmlsi=M4I5cShaL5s2L5Gf
@hemantg3122
@hemantg3122 3 месяца назад
या लिंकवर click करा
@shilpaphadke506
@shilpaphadke506 Год назад
दादर बसून चिपळूण पर्यंत रेल्वे टिकीट कितीआहे
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
चिपळूणला जाण्यासाठी बऱ्याच trains आहेत.प्रत्येक ट्रेनच्या तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत.तुम्ही AC ने जाताय का non AC त्यावरतीही दर अवलंबून असतात
@shilpaphadke506
@shilpaphadke506 Год назад
@@hemantg3122 तुम्ही ज्या ट्रेनने गेलात त्या ट्रेन चे तिकीट फेयर सांगा एसी नोन एसी दोन्हीचे टाका
@shilpaphadke506
@shilpaphadke506 Год назад
Sir sanga
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Год назад
नमस्कार तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
@hemantg3122
@hemantg3122 Год назад
hemantgokhale9@gmail.com या mail वर आपला tel no.पाठवा.मी तुम्हाला contact करीन
Далее