Тёмный

शंकर महाराजांना सिगारेट चहा का देतात ? ऐकून थक्क व्हाल 😱💥 ह भ प अशोक दादा | खास चर्चा | आकाश पाटील 

Akash With Masters
Подписаться 42 тыс.
Просмотров 157 тыс.
50% 1

शंकर महाराजांना सिगारेट चहा का देतात ? अनुभव खरे की खोटे💥 ह भ प अशोक दादा | खास चर्चा | आकाश पाटील
सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
#स्वामीसमर्थ
#shankarmaharaj
#shankarshetmaharaj
#swamisamarth
#शंकरमहाराज
#स्वामी
#akashwithmasters
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Other social media page links for short विडिओ
Facebook.
profile.php?...
Insta.
akashpatilawm?i...
Thank you so much for your support

Опубликовано:

 

22 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 702   
@devendrakharote554
@devendrakharote554 3 месяца назад
काशी येथे अशवमेघ घाटाकडे जातानां उजव्या हाताला शंकर महाराजांचे एक मंदिर आहे तिथे रोज सकाळी संध्याकाळी खिचडी ची प्रसाद दिला जातो त्यांना तिथे खिचडी वाले बाबा म्हणुन ओळखले जाते मी दर वर्षी काशिला जात असतो जय शंकर महाराज🙏
@latanarwa4349
@latanarwa4349 2 месяца назад
🙏 Jai Shankar!
@shripaddegvekar869
@shripaddegvekar869 Месяц назад
शंकर महाराज माझ्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही सर्व पुर्ण करा .तुमची अखंड कृपादृष्टी माझ्यावर असूदे आणि माझ्या दोन्ही मुलिंच सगळे चांगले होऊ दे.बस आणि काही नको 🙏🙏
@harshadawadekar503
@harshadawadekar503 3 месяца назад
साऱ्या जगानी जारी टाकल माये ने लाथाडल माझ्या शंकर बाबा नी पदरात घेतल. इतकी बाबा ची कृपा होते. स्वामी ॐ जय शंकर ❤❤❤❤❤
@user-kx1qx4yd7u
@user-kx1qx4yd7u 3 месяца назад
Jay Shankar om namah shivay
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 месяца назад
जय शंकर
@user-hl3nn9pp5g
@user-hl3nn9pp5g 2 месяца назад
जय शंकर बाबा
@reshmakadam1001
@reshmakadam1001 Месяц назад
Jay Shankar
@user-ln7vj1eo2e
@user-ln7vj1eo2e Месяц назад
💯
@nandinitambolkar5062
@nandinitambolkar5062 3 месяца назад
गुरु स्वतः आपले शिष्य शोधतात . आपण गुरु शोधायचा नसतो . ❤🎉
@AtulRasne
@AtulRasne 2 месяца назад
Jay Shankar 🌹❤
@AashaGalande-lm6nf
@AashaGalande-lm6nf Месяц назад
Jay Shanker Maharaj
@kiranpawar1258
@kiranpawar1258 Месяц назад
॥ जय शंकर महाराज ॥
@sandhyabankar6109
@sandhyabankar6109 29 дней назад
Jay shankar
@user-op2kr2cr1s
@user-op2kr2cr1s 23 дня назад
Ashok dada ncha mob no milel ka konakde asel tr pathva pla
@shubhanginipangarkar8293
@shubhanginipangarkar8293 2 месяца назад
जय शंकर ☘️☘️☘️ दादा तुमची भेट होण आमच्या नशिबात होत ही आमची पूर्वजन्माची काही ना काही पुण्याई आहे . तुम्ही आम्हा सर्वांच्या आयुष्यात येऊन तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळण हे आमच आहोभाग्य आहे. 🙏🏻🙏🏻 जयशंकर 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻 जय अशोक दादा 🙏🏻🙏🏻
@swamimazebrahmandnayak
@swamimazebrahmandnayak Месяц назад
प्रत्यक्ष श्री शंकर महाराजांनी कृपा हस्त ठेवलेला आहे हे काय भाग्य म्हणावे. मी देखील स्वामी सेवेत, शंकर महाराजांच्या सेवेत आहे. खूप भयंकर परिस्थितीतून बाहेर काढले आहे या अवलियाने त्यामुळेच स्वामी सेवेचा, शंकर महाराज सेवेचा चांगल्या मार्गाने प्रचार, प्रसार व्हावा म्हणून "स्वामी माझे ब्रह्माण्डनायक " या youtube चॅनेल च्या माध्यमातून महाराज माझ्याकडूनही छोटेसे कार्य करवून घेत आहे. 🥰🙏🙏
@pandurangdevkule5813
@pandurangdevkule5813 13 дней назад
हो काल हो होते आज ही आहे आणि उद्या ही आहे जय शंकर बाबा
@AvinashPatil-kq5pl
@AvinashPatil-kq5pl 22 дня назад
गुरुवर्य अशोक दादा यांच्या दरबारात माझा नंबर लागला हेच मी माझं भाग्य समजतो दादांनी सांगितलेल्या सेवा माझ्या हातून घडाव्यात हीच शंकर बाबांच्या चरणी प्रार्थना जय शंकर ❤
@shivajikhe4249
@shivajikhe4249 3 месяца назад
शंकर महाराज अवलिया मी चमत्कार अनुभवले नाही पण मठात दरबार भरतो तेव्हाखूप चमतकर पाहिलेत जय शंकर
@antihacker5940
@antihacker5940 3 месяца назад
मी नरसिंहवाडी तिथे तीर्थ ती पिल्यावर एक प्रदक्षिणा मारताना अचानक अध्यात्मिक शक्ती माझ्या डोक्याच्या मध्यभागी प्रवेश झाले आणि मला मस्त समाधान वाटली ती शक्ती ते मी सांगू शकत नाही लय मस्त वाटले मला अनुभव आला देव शक्ति आहे
@sandiprasal7670
@sandiprasal7670 3 месяца назад
श्री शंकर महाराज की जय
@amrutakarnatkar7365
@amrutakarnatkar7365 3 месяца назад
Kedgaon cha darbar baddal bolta aahat ka dada thumhi
@sandippurandare1430
@sandippurandare1430 2 месяца назад
Jay shankar
@sandippurandare1430
@sandippurandare1430 2 месяца назад
स्वामी समर्थ हे गुरू श्री स्वामी समर्थ जय शंकर
@ranikhandve9124
@ranikhandve9124 11 дней назад
अवलिया आहे माझे बाबा माझ्या बाबा ला काय मागावं लागत नाही ज्या वेळी मनापासून तुम्ही त्याची सेवा करताना ना त्यावेळी तुम्हला कळेल बाबा काय आहेत ते जय शंकर ❤🙏
@mohitbharitkar7012
@mohitbharitkar7012 4 дня назад
जय शंकर
@omkarbuchude6192
@omkarbuchude6192 3 месяца назад
आम्ही कुठ म्हणतो विश्वास ठेवा बाबांच्या आमुच्या अनुभव घ्यावा दादांच्या आमुच्या अनुभव घ्यावा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जय शंकर मालक💯😍😘
@vinayakpalve7426
@vinayakpalve7426 3 месяца назад
जय शंकर ❤
@harshadawadekar503
@harshadawadekar503 3 месяца назад
1000%स्वामी ॐ जय शंकर
@AtulRasne
@AtulRasne 2 месяца назад
Jay Shankar 🌹🌹❤
@RekhaBaviskar-zy5jb
@RekhaBaviskar-zy5jb 2 месяца назад
Kupch Chan Anubhav Sangitle Dada Jay Shankar Maharaj ki Jay
@vasudhapimplapure6643
@vasudhapimplapure6643 Месяц назад
🙏🙏🙏
@omom4770
@omom4770 3 месяца назад
🙏🔱शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 🔱🙏 जय शंकर बाबा जय बाळु मामा 🙏🙏
@manasidesai6900
@manasidesai6900 3 дня назад
चहा का आवडतो हे अतिशय उत्तम सांगितले खूप सुंदर 👌🏻🙏🏻जय शंकर
@ashokgaikwad8469
@ashokgaikwad8469 3 дня назад
देव व दैव आहे की नाही हे फक्त शंकर महाराज चरित्र अभ्यासल्यावर समजतं. 🙏🌹🌹🌹🌹🌹
@baburaokondke322
@baburaokondke322 3 месяца назад
जय शंकर 🚩🙏 शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हें गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🚩🙏
@sanjayyedke7389
@sanjayyedke7389 3 месяца назад
गुरू श्री स्वामी समर्थ शंकर चरणाअर्पनामस्तु 🙏 हरि ओम तत्सत 🙏 शुभमं भवतू 🙏 ॐनम शिवाय 🙏 श्रीराम जय राम जय जय राम
@anug6369
@anug6369 3 месяца назад
Dada, khoop chhan vatla aykoon! Jay shankar maharaj ki 🙏
@truptibawadekar1629
@truptibawadekar1629 3 месяца назад
Dada life chi paribhasha khup khup chan sangitali ......guruvarya shree Swami Samarth maharaj ki jay 🙏
@drpadmajapathare
@drpadmajapathare 3 месяца назад
खूप छान मुलाखत.🎉 श्री सद्गुरू शंकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
@sanikashinde8101
@sanikashinde8101 2 месяца назад
जय श्री शंकर बाबा महाराज माझ्या मुलाचे करियर चांगले घडू दे.
@dilipupasani3884
@dilipupasani3884 2 месяца назад
जय शंकर महाराज सर्वांवर कृपा करा. सर्वांना आनंदी ठेवा. कायम आपले आशीर्वाद ठेवा.
@user-dl6nm5nn1z
@user-dl6nm5nn1z 3 месяца назад
Ashok dada tumche jivan sarthaki lagale tumhala bhetayachi khup ichha ahe jay shankar maharajanchi ichha vat pahate khupkhup chhan vatale tumcha satsang ghadala😊
@rasikamuli3019
@rasikamuli3019 3 месяца назад
खुपच छान माहिती दिली
@satishbhalerao7752
@satishbhalerao7752 3 месяца назад
वा: अनाकलनीय, अद्भुत. जय शंकर
@vyankateshbandgar
@vyankateshbandgar 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा अशोक दादा महाराज यांचा खूप आशीर्वाद
@rashmihatle6636
@rashmihatle6636 3 месяца назад
दादा जय शंकर..... 🌹🌹🙏🏻🙏🏻
@swatigade6870
@swatigade6870 28 дней назад
माझा घरी dar guruvari sankar महाराज yetat दुपारी 3 la
@mohitbharitkar7012
@mohitbharitkar7012 4 дня назад
जय शंकर
@sunitabankar8866
@sunitabankar8866 2 месяца назад
जय जय श्री शंकर महाराज . अवलिया बाबा, त्रिवार नमन . आमच्या कुटुंबाला कायम आपला आशीर्वाद मिळोत, व कृपा प्रसाद मिळोत . लवकरच आपले दर्शन घडोत हीच सदिच्छा. श्री राम जय राम जय जय राम . धन्यवाद .
@ShubhamLase-we1lr
@ShubhamLase-we1lr Месяц назад
Positive energy source शंकर बाबा... जय शंकर❤❤
@atharvtagad7355
@atharvtagad7355 3 месяца назад
दादा खरच तुम्ही ग्रेट आहात❤
@user-fe7tc7nd9m
@user-fe7tc7nd9m 3 месяца назад
जय शंकर दादा. दादा खरच सांगतात मी आनुभ घेतला आहे . जय शंकर दादा🙏
@prabakarchanne6023
@prabakarchanne6023 3 месяца назад
अतिशय सुंदर माहिती दिली
@prashantahire1461
@prashantahire1461 3 месяца назад
दत्त गुरू जय शंकर❤❤
@hemanginipandit8254
@hemanginipandit8254 2 месяца назад
भाऊ खर्च तुमचा अनुभव खूप मोठा आहे, महाराज खरघ अनुभवायला मिळतात,जय शंकर
@sawpnilpasalkar390
@sawpnilpasalkar390 3 месяца назад
अवलिया अशोक दादा जय शंकर बाबा ❤❤❤❤
@parshukshirsagar5165
@parshukshirsagar5165 2 месяца назад
माझ्यासाठी बाबा आणि दादा एकच आहेत.नाद भयंकर बोला जय शंकर ❤
@amitmahale6005
@amitmahale6005 3 месяца назад
जय सदगुरू शंकर महाराज ❤
@PratimaSuryawanshi-rc8xb
@PratimaSuryawanshi-rc8xb 3 месяца назад
Jay shankar maharaj❤🙏Ashok maharaj mazi echha purn kra Mazi echha ahe ekda tumhala bhetnyachi
@RekhaBaviskar-zy5jb
@RekhaBaviskar-zy5jb 2 месяца назад
Kupch Chan Anubhav Sangitle Dada Jay Shankar Maharaj
@akshayzarekar6407
@akshayzarekar6407 3 месяца назад
Swami Om jai shanker…❤️🌍 DADA
@rajeshkulkarni4961
@rajeshkulkarni4961 3 месяца назад
जय शंकर. .🙏🙏🙏
@angadkshirsagar9353
@angadkshirsagar9353 3 месяца назад
अशोक दादा जय शंकर
@rajanikantpatel1654
@rajanikantpatel1654 3 месяца назад
जय शंकर महाराज🙏🚩
@yogeshgawali5300
@yogeshgawali5300 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा महाराज
@latanarwa4349
@latanarwa4349 2 месяца назад
🙏 Jai Shankar! Achanak asa ha video hati lagla. Alabhya labh.... Ata ichha ahe Kedgaon yeun Maharajanchya darshanachi ani Ashok Dada nna bhetnyachi... Lavkar yog julun yava hich Baba nna vinanti vaja hatta ..... 🙏 Shri Swami Samarth! Jai Shankar!
@prakashsangle617
@prakashsangle617 2 месяца назад
जय शंकर l जय जय शंकर ll श्री शंकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम!!!
@anushreekulkarni9684
@anushreekulkarni9684 Месяц назад
Jay Shankar
@user-jo6vq3mm2i
@user-jo6vq3mm2i 3 месяца назад
🚩🙏श्री संत सद्गुरु शंकर म्हाराज की जय हो 🙏🚩
@hiteshkolhe1249
@hiteshkolhe1249 3 месяца назад
जय शंकर....
@gorakshnathbeldar2151
@gorakshnathbeldar2151 3 месяца назад
जय शंकर जय मल्हार
@user-gv4sl6rt3x
@user-gv4sl6rt3x 3 месяца назад
श्री शंकर जय जय शंकर
@YogeshBhujbal-pd4dm
@YogeshBhujbal-pd4dm 3 месяца назад
जय शंकर महाराज 🙏
@omsaicomputer320
@omsaicomputer320 3 месяца назад
सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय
@balasahebgunjal7343
@balasahebgunjal7343 3 месяца назад
श्री सद्गुरु शंकर महाराज 🙇🏻‍♀️
@ashwininikam70
@ashwininikam70 3 месяца назад
नाद भयंकर बोला जय शंकर ❤🙏🌏🌺☘️
@rt87817
@rt87817 3 месяца назад
जय शंकर महाराज जय बाळू मामा
@namratamhatre588
@namratamhatre588 Месяц назад
स्वामी ॐ जय शंकर दादा🙏 मी खूप नशीबवान माला माझ्या दोन्ही गुरू अशोक दादा माऊली आणि विकास दादा माऊली चे आशिर्वाद मीलतो ❤☺🙏💐🌼🌸
@shraddhapatwardhan6029
@shraddhapatwardhan6029 3 месяца назад
श्री शंकर महाराज की जय
@prachikhardikar9576
@prachikhardikar9576 Месяц назад
जय शंकर श्री स्वामी समर्थ
@swatidalvi4304
@swatidalvi4304 2 месяца назад
जय शंकर महाराज 🙏🌷🙏
@user-dk4kw8yz5g
@user-dk4kw8yz5g 3 месяца назад
जय शंकर ❤🙏🌍
@user-vp9ur6mf7s
@user-vp9ur6mf7s 3 месяца назад
जय शंकर बाबा 🙏
@prasaddalvi347
@prasaddalvi347 3 месяца назад
❤❤❤ जय शंकर महाराज की जय❤❤❤
@kiranmadane3294
@kiranmadane3294 2 месяца назад
जय शंकर जय अशोक दादा
@shubhamchandghode4561
@shubhamchandghode4561 3 месяца назад
Jay Shankar baba 🙏🏻🙏🏻🙏🏻 Ashok dada guru♥️🙏🏻
@pravinupadhyay5888
@pravinupadhyay5888 3 месяца назад
सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय
@anujadiwakar4223
@anujadiwakar4223 2 месяца назад
जय शंकर 🙏खूप छान
@nitamalusare6582
@nitamalusare6582 3 месяца назад
🙏जय श्री शंकर महाराज 🙏
@hemantbankar2
@hemantbankar2 3 месяца назад
🌹🌹जय शंकर 🌹🌹🙏
@maheshkarande478
@maheshkarande478 3 месяца назад
जय शंकर.....❤
@theofficialbooknerd8195
@theofficialbooknerd8195 2 месяца назад
दादा जय शंकर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@manojshinde9302
@manojshinde9302 3 месяца назад
नाद भयंकर बोला जय शंकर 🌸🌸
@popatshethkhengare7067
@popatshethkhengare7067 3 месяца назад
जय शंकर.. जय जय शंकर.... 🙏🚩🚩🚩🚩🚩💕
@nirmalajadhav8857
@nirmalajadhav8857 2 месяца назад
जय शंकर 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷
@MandarRokade-ii4ld
@MandarRokade-ii4ld 3 месяца назад
❤ सद्गुरु शंकर महाराज की जय ❤
@vyankateshpd5564
@vyankateshpd5564 2 месяца назад
Jai Shakar Maharaj.Koti Pranam.
@SunandaPatil-rk1re
@SunandaPatil-rk1re 2 месяца назад
जय श्री शंकर बाबा जय श्री स्वामी समर्थ
@SmilingJumpingPuppy-xy5jt
@SmilingJumpingPuppy-xy5jt 3 месяца назад
जय शंकर.......
@LavishKondra
@LavishKondra 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय शंकर
@ManikGavali-qw7uc
@ManikGavali-qw7uc 2 месяца назад
जय शंकर स्वामी समर्थ महाराज
@vijayajadhav3547
@vijayajadhav3547 4 дня назад
माझी मुलीला स्कोलीओसीस आहे जन्मापासून गेल्या 6 महिन्यापासून 24 तास ऑक्सीजन वर आहे, सर्व काही जागेवर आहे , करोना नंतर हा त्रास सुरू झाला आहे तरी शंकर बाबां च्या आशीर्वादा ने तीला लवकर बरे वाटू दे
@mrudulakarandikar1046
@mrudulakarandikar1046 23 дня назад
शंकर महाराज आपल्या चरणावर मस्तक ठेवून प्रणिपात करते.माझी सेवा स्विकारावी स्वामीजी. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vrushalic3389
@vrushalic3389 3 месяца назад
शंकर महाराज की जय .❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@ambikautkur2681
@ambikautkur2681 3 месяца назад
🙏🏼जय शंकर 🙏🏼अशोक दादा 🙏🏼
@omom4770
@omom4770 3 месяца назад
🙏जय शंकर बाबा🙏
@shitalbhosale85
@shitalbhosale85 3 месяца назад
जय शंकर बाबा
@prashanttelang5313
@prashanttelang5313 3 месяца назад
‼️🙏🏻🌹 जय सद्गुरू शंकर महाराज‼️🙏🏻🌹
@shamshirsagar9951
@shamshirsagar9951 3 месяца назад
जय शंकर 🌼
@sushant4825
@sushant4825 3 месяца назад
जय शंकर बाबा.
@subhashsawant4259
@subhashsawant4259 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌹
@amolgawarepatil.2654
@amolgawarepatil.2654 3 месяца назад
जय शंकर ❤दादा😍🙏🌺
@kishorshinde268
@kishorshinde268 3 месяца назад
।। जय शंकर ।।
@JagdishPatilOfficial
@JagdishPatilOfficial Месяц назад
Jay shankar ashok dada mi pahilay sakshat anubhavlay great shakti🌈🌈🌈🌈🌈
@malharishinde4864
@malharishinde4864 3 месяца назад
जय शंकर महाराज
@manasvinimusale9376
@manasvinimusale9376 3 месяца назад
श्री गुरुदेव दत्त..!🌹🙏
@user-hr8ti6we9w
@user-hr8ti6we9w 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा
@SunandaPatil-rk1re
@SunandaPatil-rk1re 2 месяца назад
जय शंकर बाबा जय श्री स्वामी समर्थ
@vikasthorave4781
@vikasthorave4781 3 месяца назад
जय शंकरबाबा
@dhananjayjadhav5158
@dhananjayjadhav5158 Месяц назад
गुरुवर्य अशोक दादा जाधव ❤❤❤❤ जय शंकर ❤️🙏
@kirantagad194
@kirantagad194 2 месяца назад
दादा मलाक...जय शंकर...❤❤
@kishordabade7734
@kishordabade7734 3 месяца назад
जय शंकर महाराज बाबा🙏🙏🙏
Далее
ПОЮ НАРОДНЫЕ ПЕСНИ🪗
3:19:41
Просмотров 1,9 млн
The Trump rally shooting from a photographer's POV
00:58
Stray Kids "Chk Chk Boom" M/V
03:26
Просмотров 34 млн
ПОЮ НАРОДНЫЕ ПЕСНИ🪗
3:19:41
Просмотров 1,9 млн