Тёмный

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट Shatakanantar aaj pahili 

Amruta Phadke
Подписаться 222
Просмотров 32 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 года назад
आम्हांला ही कविता होती. कालच्या स्वातंत्र्य दिनी माझ्या विदयार्थ्यांकडून गाऊन घेतले.
@santvasant
@santvasant 2 года назад
1972 ते 1982 च्या कालावधी मध्ये चालणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन चॅनल च्या आकाशवाणी कलावंताच्या समूहाने हे गाणे वारंवार दूरदर्शन वरून अप्रतिम सुंदरतेने म्हटलेले होते. हे गाणे माझ्या स्मृतीतून कधीही जाऊ शकले नाही. अत्यंत साध्या वाद्यवृंदाने सजविलेले हे गाणे खूप सुंदर त्याने म्हटले गेले होते. चाल देखील हीच. वाह! तुमच्या समूहाने देखील सुंदर म्हटले आहे. पण या समूहामध्ये एकही पुरुष सभासद नसल्याचे मात्र जाणवले. पुरुषही असते तर effect वेगळा आणि सुंदर आला असता याची मला खात्री आहे. दूरदर्शनच्या समूहामध्ये आठ पुरुष आणि आठ बायका असायच्या.
@javidbankotkar6725
@javidbankotkar6725 2 года назад
1970 च्या फाटक हायस्कूल रत्नागिरी येथील आठवणीना उजाळा मिळाला. धन्य ते शिक्षक धन्य ती शाळा. कविवर्य वसंत बापट यांच्या प्रस्तुति बद्दल मनःपूर्वक आभार. छान गाईले आहे.
@smitabapat
@smitabapat 4 месяца назад
फारच सुंदर झालंय.
@shailendragondkar2844
@shailendragondkar2844 2 месяца назад
सूंदर 🎉
@59tanaykale9
@59tanaykale9 2 года назад
Mazya gurujini sangeet baddha kelele geet.
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 2 года назад
खूप खूप छान
@suvi0suvidha
@suvi0suvidha 2 года назад
मॅडम...सुंदर...छान...गायलय गीत...
@varshadeshpande6381
@varshadeshpande6381 3 года назад
Sunder wow f arachnids chan
@gargipingle2269
@gargipingle2269 3 года назад
Players and singers both nice job
@dipakkshirsagar9794
@dipakkshirsagar9794 2 месяца назад
छान
@prabodhinisonawane8232
@prabodhinisonawane8232 Год назад
Khup khup dhanyva
@MukndRPatil
@MukndRPatil 2 года назад
छान जुनी आठवण दिलीत
@MrunmayeeKulkarni-ok7wc
@MrunmayeeKulkarni-ok7wc 10 месяцев назад
सुरेख गायल्या मुली!!!!!
@sushamasangvikar9411
@sushamasangvikar9411 2 месяца назад
राग कोणता आहे कळवले तर बरे होईल किंवा नोटशन पाठवले तर खूप आभारी आहे
@ambadaskukade6046
@ambadaskukade6046 3 месяца назад
Very nice song 😊😊😊
@sachinsawant5808
@sachinsawant5808 2 года назад
Nice
@sunitasaseendranath1854
@sunitasaseendranath1854 2 года назад
👌
@vishall3379
@vishall3379 3 года назад
Chaan Awanti 👍
@adhikyadav7881
@adhikyadav7881 2 месяца назад
छान झाले. आहे
@gargipingle2269
@gargipingle2269 3 года назад
Nice guys
@SushmaMudkudkar
@SushmaMudkudkar 3 месяца назад
Please mala lyrics pahije
@santoshparab3141
@santoshparab3141 2 месяца назад
गूगल वर जा आणि हे गाणे टाइप करा मग लिंक मिळेल तिच्यावर क्लिक केल्यावर तुम्हांला लिरिक्स मिळतील
@avinashnalawade6073
@avinashnalawade6073 9 месяцев назад
❤🙏🙏🙏
@tanvimestry9486
@tanvimestry9486 9 месяцев назад
🎉🎉😊
@peterbargal0207
@peterbargal0207 2 месяца назад
शतकानंतर आज पाहिली - वसंत बापट शतकानंतर आज पाहिली शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावर नव रंग उसळले प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले.. भारतभूमिललाट आजवरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट फकिरांनी शत यज्ञ मांडिले वेदीवरती रक्त सांडले त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट दीप पेटवुनि घरदारांचे पूजन केले स्वातंत्र्याचे त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन भावपूर्ण करु विनम्र वंदन नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट
@bhagyeshdixit
@bhagyeshdixit 9 месяцев назад
Notation peto
@sangitakulwant6596
@sangitakulwant6596 Год назад
हे गीत कुठल्या रागावर आधारित आहे
@MrunmayeeKulkarni-ok7wc
@MrunmayeeKulkarni-ok7wc 8 месяцев назад
Idk😂
@sushamasangvikar9411
@sushamasangvikar9411 2 месяца назад
अप्रतिम
@sangitasalve4144
@sangitasalve4144 2 месяца назад
He git lhihun pathwa
Далее
Nightmare | Update 0.31.0 Trailer | Standoff 2
01:14
Просмотров 629 тыс.
Mohanasundaram Non Stop Comedy Speech
38:00
Просмотров 753 тыс.
A.R. Rahman - Kun Faya Kun (14 of 16)
11:51
Просмотров 24 млн