Тёмный

शतसंवादिनी । क्षणचित्रे । पं. गोविंदराव पटवर्धन यांना आदरांजली वाहणारा विशेष कार्यक्रम। रत्नागिरी 

Kokan Media Ratnagiri
Подписаться 7 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

आपल्या बोटांच्या जादूने मनामनांवर अधिराज्य गाजवणारे संवादिनीगंधर्व अर्थात पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ २१ सप्टेंबरला रत्नागिरीत एका अनोख्या कार्यक्रमाने झाला. 'शतसंवादिनी' या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनिअम वादकांनी एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण करून गोविंदरावांना अनोखी आदरांजली वाहिली. सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात रंगमंच कलाकारांनी, तर सभागृह रसिकांनी 'हाउसफुल' झाले होते.
सविस्तर बातमी आणि फोटोज पुढील लिंकवर kokanmedia.in/...

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@SanjaymuleySkm
@SanjaymuleySkm День назад
अप्रतिम 👌🙏🌹🌹खूप सुंदर आणि अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली 👌🙏🌹सगळ्या कलावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!परम श्रद्धेय गोविंद रावजी पटवर्धन यांना कोटी कोटी नमन 🌹🙏
@laxmikantdesai4702
@laxmikantdesai4702 6 часов назад
👍👍🙌🙌 *अत्याचार सुंदर प्रस्तुती कोकणसाद. एक मनमोहक आणि चाकोरी वेगळे फ्युजन 🙌🙌👍👍
@satyajitdolas3207
@satyajitdolas3207 День назад
सरांना शतशः नमन,खूप सुंदर बोलणारा हात होता.आज त्या आठवणी जाग्या झाल्या.❤
@manoharpatil1820
@manoharpatil1820 12 часов назад
Asach कार्यक्रम mumbai thane नवी मुंबई la 7,8 ठिकाणी करायला हवी, ti खरी श्रद्धांजली राहील असे मला वाटते
@vaibhavteredesaiofficials8229
@vaibhavteredesaiofficials8229 День назад
एक नंबर 👌👌❤️💐🙏🙏
@NilkanthBAL
@NilkanthBAL День назад
अप्रतिम कार्यक्रम
@varshagore5011
@varshagore5011 День назад
खूपच सुरेख
@deepapatil6510
@deepapatil6510 День назад
खूप सुंदर🎉🎉
@MilindTikekar
@MilindTikekar 16 часов назад
अप्रतिम
@mrbeerwala
@mrbeerwala 2 дня назад
Khup sunder
@vrundadabholkar9524
@vrundadabholkar9524 2 дня назад
Sunder.pro.dabholkar.
@AparnaManjrekar-f9b
@AparnaManjrekar-f9b День назад
Excellent
@mohanoak8054
@mohanoak8054 22 часа назад
Sunder
@satishranade4296
@satishranade4296 2 дня назад
🎉🎉🎉
@dattatarysohoni3771
@dattatarysohoni3771 День назад
Sundar
@anujakanitkar441
@anujakanitkar441 День назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@KokanMedia
@KokanMedia День назад
सिम्फनी सुरेल होती आणि तुम्ही रेखाटलेलं चित्र सुरेख!
@anujakanitkar441
@anujakanitkar441 День назад
@@KokanMedia धन्यवाद 🙏🏻😊
@sandhyaprabhu6774
@sandhyaprabhu6774 2 дня назад
Apratim 👌
Далее
चिन्मया सकल हृदया
1:04
Просмотров 2,2 тыс.
Неплохое начало лекции
00:51
Просмотров 173 тыс.
THEY'RE EATING THE DOGS DANCE REMIX!
00:10
Просмотров 175 тыс.