नंदुरबार जिल्हा फक्त हे तीन चार परिवार आहे ना त्यांचा गुलाम आहे... माणिकराव गावित विजय कुमार गावित सुरुपसिंग नाईक के.सी. पाडवी हे मंत्री होते आधी, त्यांच्या नंतर त्यांचे पोरो किंव्हा त्यांच्या परिवारातील कोणी तरी मंत्री झाले. शिरीष नाईक भारत गावित शरद दादा हिना गावित गोवल पाडवी आणि आता पण तेच उभे राहिले आहे. आणि भविष्यात पण ते मातारे होतील मग त्यांचे पोर आहेत. तेच इलेक्शन मध्ये उभे राहतील पिढ्या अँड पिढ्या असज चालू राहील. आणि नंदुरबार चे आदिवासी लोको किंव्हा आदिवासी समाज आहे त्याला ते मूर्ख बनवत राहतील....बस असच चालू राहील.... पण आपल्या समाजाला काय ते सुधरवणार नाही... बाकी सगळे समजदार आहे समजून जातील...😅😅