Тёмный

शरद पवारांचे उमेदवार फिक्स: अजित पवारांना फुटला घाम! Nikhil Wagle 

big viral
Подписаться 25 тыс.
Просмотров 142 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 104   
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 13 дней назад
बीजेपीला विधान सभेत घरी पाठवा व देश व महाराष्ट्र वाचवा.
@rajendra2862
@rajendra2862 16 дней назад
पवारसाहेब आहेत ते ह्या वयात महाराष्ट्र हालवत आहेत.मानल या व्यक्ती ला
@DavidKharat-i5w
@DavidKharat-i5w 16 дней назад
मा. शरद पवार साहेबांची या वयात कमाल आहे मी काय त्यांचा समर्थक नाही तरी पण या ज्येष्ठ नेत्याला आणखी दीर्घ आयुष्य मिळो ही मनःपूर्वक सदिच्छा
@user-dk2lq8cg3c
@user-dk2lq8cg3c 16 дней назад
ऐकच नेता शरद पवार साहेब
@AshokDeshmukh-i5w
@AshokDeshmukh-i5w 16 дней назад
सलाम त्या पवार साहेबांना 84 वर्ष या वयात त्यांचे महान असं कार्य आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना
@laxmanchature3233
@laxmanchature3233 14 дней назад
Bhampk wagle
@RajuBhope
@RajuBhope 12 дней назад
​@@laxmanchature3233BJP chya virudh bolla mhanun,
@maheshajagekar8772
@maheshajagekar8772 16 дней назад
आमचे आमदार.. समरजित घाटगे साहेब..... 👍 बदल होणारच
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 14 дней назад
दांडगी व्हीलपोवर असणारा नेता 🙏🙏
@ashutoshbugade4658
@ashutoshbugade4658 11 дней назад
शरद पवारांना मानणारे अजून भरपूर जनता आहे., प्रत्येक जिल्ह्यात साहेबांचि लोक आहेत,❤❤❤
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 16 дней назад
बीजेपी हटाव
@prakashgadakh1223
@prakashgadakh1223 15 дней назад
🙏 आम्हा वयोवृद्ध व्यक्तीला पवार साहेब म्हणजे प्राणवायू आहे थांबायचं नाही लढायचं मग किती जवळचे सोडून गेले तरी स्वतःवर विश्वास ठेवायचे शरद पवार सा. म्हणजे जीवन जगण्याचे अमृत कोष आहे. !! जीवे शरद शतम !!
@abhijeetdeshmukh9012
@abhijeetdeshmukh9012 14 дней назад
Boss is Boss Pawar Is Power
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 13 дней назад
ओन्ली पवार साहेब ओन्ली तुतारी
@sunitashere7184
@sunitashere7184 14 дней назад
नाद च.......
@dilipshendge7776
@dilipshendge7776 12 дней назад
पवार साहेबांन सारखा नेता या पुढे जन्माला येऊ शकत नाही.
@bhaupatil8965
@bhaupatil8965 14 дней назад
Saheb
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 13 дней назад
Nice analysis. वागळे साहेब धन्यवाद.
@sanjaynevase4443
@sanjaynevase4443 12 дней назад
आदरणीय पवार साहेब, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤️✌️💪
@chandrakasnttayshete1562
@chandrakasnttayshete1562 14 дней назад
टरबूजा म्हणतो विघान सभा निवडणूक आम्हीच जिंकणार कारण निवडणूक आयोग आमच्या ताब्यात आहे वरून आदेश दिला आहे
@hariramgoard
@hariramgoard 14 дней назад
Only Pawar saheb....,hero.
@rameshsawant7308
@rameshsawant7308 16 дней назад
हे पवार साहेबान बरोबर आता आले पण उद्या परत निवडून पवार साहेबांना धोका देणार नाहीत याची काय गॅरंटी त्यासाठी यांना AB फॉर्म देताना त्यांच्या कढून तसे काहीतरी ठोस लिहून घ्यावे लागेल.तसे केल्यास त्यांची आमदारकीच रद्द झाली पाहिजे.
@ganeshsalunke3100
@ganeshsalunke3100 11 дней назад
करार तर होणार 👍
@vasantjuvekar9354
@vasantjuvekar9354 16 дней назад
Sharad Pawar seasoned and experienced politician.He knows how to tackle the Maharashtra problems.
@jalandardorugade9477
@jalandardorugade9477 12 дней назад
निखिल सर आज समरजित घाटगे यांची सभा आजरा येथे झाली त्यामध्ये जयवंतराव शिंपी (जि. प उपाध्यक्ष कोल्हापूर) यांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळी त्यांनी सांगितले की तुम्ही जातीवादी bjp सोडून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये आलात त्यामुळे आपला मनापासून पाठिंबा आहे आणि शाहूंचा वारसा पूढे घेतलात याबद्दलचा कौतुक केले
@RAHULTAYADE-q3l
@RAHULTAYADE-q3l 13 дней назад
उद्धव ठाकरेंचा विचार करा साहेब, एकतर कुणी मुख्यमंत्री पद देईना 😂😂😂😂
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 13 дней назад
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯✅✅✅💯🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshlande3311
@dnyaneshlande3311 14 дней назад
अजित दादा ला म्हणावं सतर कुठे आहे घोटाळा करून तू गेलास भाजपमध्ये आता इकडे अजित दादाला लहानपणापासून शरद पवारांना नानाचं मोठं केलं तिला घटना घडवून दिली आणि ती त्याच्या विरोधात गेला अजित पवारला जनता दा किनारे शरद पवार साहेब अजित पवार काय आहे ते जनता दाखवून देणारे
@kailaspagar903
@kailaspagar903 15 дней назад
BAROBAR. Sir.Ji Jay.Maharastr
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 6 дней назад
🎉 भोसरी विधानसभा मतदारसंघ अजित गव्हाणे आमदार 🎉🎉 बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🎉
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 6 дней назад
श्री शरदचंद्र पवार साहेब तुतारी 🎉 बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे 🎉
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 8 дней назад
वागळे सर. आता चुकीला माफी नाही.
@satishkakde4880
@satishkakde4880 11 дней назад
पवार साहेब आहे त पावर आहे
@dilavermulla4109
@dilavermulla4109 5 дней назад
संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
@SurendraJaware
@SurendraJaware 3 дня назад
84 वर्षाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब साहेब
@baliramraut9298
@baliramraut9298 11 дней назад
फक्त आणि फक्त शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 11 дней назад
अगदी बरोब्बर विश्लेषण. येत्या विधानसा निवडणुकीत महायुतीचा शंभर टक्के पराभव ठरलेला आहे.सौदेबाजी करुन सत्ता मिळविलेले हे तिन नेत्यांना जनता पराभूत करणार आहे.महाविकास आघाडीच सत्तेवर येणार.
@ashutoshbugade4658
@ashutoshbugade4658 11 дней назад
शंभर टक्के समरजीत घाडगे निवडून येणार ह्यात बदल नाही.😂😂😂
@panchshila3021
@panchshila3021 5 дней назад
वेल एज्युकेटेड पिंपरी विधानसभा फिक्स आमदार सुलक्षणाताई शिलवंत 💯✌️💪
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 12 дней назад
भाजप पाडा तुतारी हात मशाल आली पाहिजे
@aniltendolkar2257
@aniltendolkar2257 16 дней назад
पुन्हा तेच, फोडाफोडीचे राजकारण 😢
@somnathshete8542
@somnathshete8542 10 дней назад
हसन मुश्रीफ मतदार 7000 फक्त डिपॉझिट जप्त होणार
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 15 дней назад
In last 20 years maximum seats NCP got only 54 seats .That is limit
@mahendradhumal4626
@mahendradhumal4626 9 дней назад
एकच वादा ‌अजीत दादा
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 11 дней назад
अजित दादांना चूक कळली असावी असे दिसते
@shrikantpawar6819
@shrikantpawar6819 2 часа назад
Only pawar.saheb
@mahadevraskar-jh7yr
@mahadevraskar-jh7yr 9 дней назад
Mana Pasun salam Saheb
@PrabhuKayande
@PrabhuKayande 5 дней назад
पवारसाहेबांनी मराठा आरक्षण हा महाराष्ट्रात मुद्दा आणून निवडणूक जिकांयचा घाट घातलाय. जनतेचा अपेक्षाभंग होईल.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 9 дней назад
आजीत पवारांचा चक्रवयूहात अडकलेला अभिमन्यू झालाय.
@vitthalghadge4063
@vitthalghadge4063 3 дня назад
ई.डी.,सी.बी.आय.इन्कम टॅक्स चौकशीला घाबरून मा.हर्षवर्धन पाटील भा.ज.प.मध्ये गेले आहेत.
@BulandSahyadri
@BulandSahyadri 9 дней назад
माण खटाव - जयकुमार हटाव...... प्रभाकर देशमुख साहेब आमदार होतील 🎉🎉
@pankajsuryawanshi2618
@pankajsuryawanshi2618 12 дней назад
अजित पवार यंचा शब्द आहे उगवत्या सूर्य ल नमकर फैल गेला 😂😂
@suryakantkamble6753
@suryakantkamble6753 11 дней назад
B j p च विसर्जन करा,
@DadaraoChaudhari
@DadaraoChaudhari 23 часа назад
राजकारणातील विद्वान नेता. अजित पवार चा धिंगाणा होइल असे वाटते
@somnathshete8542
@somnathshete8542 10 дней назад
ऑपरेशन लोटस होईल
@navanathgodase3973
@navanathgodase3973 12 дней назад
महाराष्ट्राचे वाटोळे होणार
@prakashkulthe1458
@prakashkulthe1458 13 дней назад
निखिल वागळे सर ठाकरे आणि जरागे एकत्र लढा वेत नाहीतर पवार व कॉग्रेस हे ठाकरेंवर गेम करतील एक शिवसैनिक म्हणून 288 जागेवर ऊभे करा
@RohitDhiwar-bt9dh
@RohitDhiwar-bt9dh 17 часов назад
तुम्ही इलेक्शन आल्यापासुन तर रिझल्ट एई पर्यतच दिस्ता फक्त मधल्या काळात दिसत नाही असे वागले साहेब
@jamirmagdum
@jamirmagdum 4 дня назад
B teem nikhil saheb
@pandurangkolhe3194
@pandurangkolhe3194 9 дней назад
सगळ्यांनीच महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे त्यात नंबर एक खंजीर स्पेशलिस्ट आहेत.पण आता सुपारी घेण्याचा जमाना आहे.वाजवा!
@eknathjadhav4589
@eknathjadhav4589 7 дней назад
पवार इज द पॅावर
@mahadevraskar-jh7yr
@mahadevraskar-jh7yr 9 дней назад
Great Big Boss Sarad is Great man saheb great
@jamirmagdum
@jamirmagdum 4 дня назад
हसन मुश्रीफ साहेब ❤
@GautamBhadarge123
@GautamBhadarge123 11 дней назад
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतील व तालुक्यातील आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.... पण् फुटीर राजकारणाला मतदार मात्र आकांक्षा कंटाळला आहे....!! कुठल्याही जिल्ह्यातील व तालुक्यातील आमदार साहेब यांना मात्र तारेवरची कसरत आज घडीला करावी लागत........ हे मात्र खरे
@baliramraut9298
@baliramraut9298 11 дней назад
शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 14 дней назад
Shinde sarkar ch pahije please
@ganeshsalunke3100
@ganeshsalunke3100 11 дней назад
पवार साहेब निवडणूक जिंकावे अशी माझी फार इच्छा आहे आणि ती पुरी होणार... साहेब प्रधानमंत्री व्हा... बाजपा मोडून पडेल असे काही तरी करा 🙏🙏👍🌷🌹🌷🌷
@suhaskulkarni3266
@suhaskulkarni3266 13 дней назад
शरद पवार? अजित पवार = चीफ मिनिस्टर होणार आहे
@shivajijadhav9041
@shivajijadhav9041 14 дней назад
5:05
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 14 дней назад
Sharad pawar is either in ruling party or non ruling his importance is non challenged His importance is always in Indian and Maharashtra politics He is generous
@shobhapisal1902
@shobhapisal1902 12 дней назад
शरद पवार एकनंबर त्याची मेहनत बघून आपण त्याच्या पुढे ०० आले तरून मुला मी जरा बघा
@baliramraut9298
@baliramraut9298 11 дней назад
भाजप हटाव मोहीम सुरू केली पाहिजे
@RameshYedshikar
@RameshYedshikar 14 дней назад
शरद पवार याची कमाल आहे हया वयात सुद्धा त्याना खुरचिचा मोह सूटत नाही अजित दादा ह्याना घाम फुटला तो घाम निखिल वागले तुम्ही पूसायला येता काय दादा सुद्धा तुम्हाला चमचेगिरिचे परितोषक नकिच देईल
@NitinKhomane-do5lh
@NitinKhomane-do5lh 5 дней назад
Nikhil he kharach ahe ka
@NitinKhomane-do5lh
@NitinKhomane-do5lh 5 дней назад
Nikhil ha channel sahebha cha ahe ka
@aniltendolkar2257
@aniltendolkar2257 16 дней назад
अदानीचा फायदा
@DeepakKadam-y2y
@DeepakKadam-y2y 12 дней назад
शरद पवार satta आली tar पाहिले kaam..2000. उसाला tone dar detail.. Sharad pavar....// aata ..नितिन gadkari mule 3500 dar ahe
@jameernaik6753
@jameernaik6753 9 дней назад
Vaghale saheb Mushrif saheba che kaam aahe .. pawar saheba ni sandhi dili but vtyche sone saheba ni kel .. Parade jad aahe ghatage ch he vidhan chuki che aahe Kahi kiti hi zal tari Mushrif saheb ch nivdun yenar hyche karan mhnje Mushrif saheba shi jul le li naal aahe aani 24 taas available asnara neta.. Ikde yeun mujara karayla lagat nahi Kon kuthe kas hi Mushrif saheba na gaadi la haat dakhvun bhetu shkto
@Backpackerraju
@Backpackerraju 13 дней назад
नक्कीच ते तुम्हाला पण एखाद चॅनल मिळवून देतील आणि पोटा पाण्याची सोय करतील😂😂😂
@yuvarajsutar7649
@yuvarajsutar7649 13 дней назад
वागळे साहेब कागलमध्ये मुश्रीफ साहेबच आमदार असणार.
@Om-qy9mr
@Om-qy9mr 13 дней назад
काही होणार नाही उगी हवा भरतो . लोकसभे ला चुकीन लोकानी मते दिली त्यामुळे उगी ओरडू लागले
@RajuBhope
@RajuBhope 12 дней назад
Ugiugi, Only India ban EVM RSS
@prashantsakhare8556
@prashantsakhare8556 12 дней назад
Aare wagle tula koni kutra vicharat nahi Tuza knowledge tuzya Kade thev Tula koni ticket denar nahi
@Prashantladhe
@Prashantladhe 15 дней назад
Pnnas chi bhesl nikhil bhage
@BhaskarKanthale-f7u
@BhaskarKanthale-f7u 14 дней назад
तुतारी वाजवनारा दिसताय हा
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 13 дней назад
प्रॅक्टिकल
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 14 дней назад
Sharad pawar firtat te pahun vaiet vatate kahi jarur ka
@Prashantladhe
@Prashantladhe 15 дней назад
Waglyala ymdut disayla lagle
@joshiajay1971
@joshiajay1971 15 дней назад
😂😂😂😂JHYATU GHE😂KULLA 😂
@rameshpatil9226
@rameshpatil9226 16 дней назад
Pawar.maha.madhe.firat.aahet.te.keval.aani.keval.sahanubhuti.milawanyasaathi.hya.sahanubhuticha.fayada.mva.aaghadila.millala.tar...lekila....cm.karnyache.swapn.aahe...karan.aadrush.aani.aatrupt.aatma..bhatakat.aahe.swartha.saathi..pawaranchi...aantim.echha.aahe..karan.mva........madhe.te.saangatil.te.dhoran.aani....bandhatil.te.toran.aashech.aahe.
@vasantshinde4359
@vasantshinde4359 15 дней назад
पवार साहेब खूप हुशार आहे पण त्या ना पंतप्रधान होता आलं नाही ना मुख्यमंत्री करता आले हे बाकी सगळे थोतांड बंद करा
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 14 дней назад
Tumhi gela hotat ka gham pusayla koni swata kahitari karat aahet tyana pudhe jau dya evadhehi kalat nahi
@arunabhyankar1386
@arunabhyankar1386 16 дней назад
अजून एकट्याला एवढी वर्ष एक हाती सत्ता मिळविता आली नाही. हा कसला ?
@DajiramPawar
@DajiramPawar 16 дней назад
Janata Raja Sharad pawar zindabad
@RameshwarJarhad-mp4dr
@RameshwarJarhad-mp4dr 8 дней назад
PAWAR. SAHEAB
@vishwasshelar3322
@vishwasshelar3322 16 дней назад
अजित दादा एक नंबर
@jalandardorugade9477
@jalandardorugade9477 12 дней назад
निखिल सर आज समरजित घाटगे यांची सभा आजरा येथे झाली त्यामध्ये जयवंतराव शिंपी (जि. प उपाध्यक्ष कोल्हापूर) यांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळी त्यांनी सांगितले की तुम्ही जातीवादी bjp सोडून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये आलात त्यामुळे आपला मनापासून पाठिंबा आहे आणि शाहूंचा वारसा पूढे घेतलात याबद्दलचा कौतुक केले
Далее