Тёмный

शरीरातील उष्णता गायब करण्यासाठी ५ सोपे उपाय | Body Heat| Dr. Smita Bora 

Arham Ayurved by Dr. Smita Bora
Подписаться 254 тыс.
Просмотров 641 тыс.
50% 1

शरीरातील उष्णता गायब करण्यासाठी ५ सोपे उपाय | Body Heat| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
जर तुम्हाला उष्णता सहन होत नसेल उन्हाळ्यात त्रास होतो वारंवार तहान लागते किंवा खूप घाम येतो केस पांढरे होतात केस खूप गळतात पित्त होतं चेहऱ्यावर वांग येतात पिंपल्स येतात आणि खूप राग येतो तर हे लक्षण आहे तुमच्या शरीरात वाढलेल्या उष्णतेचे किंवा पित्तदोषाचं.
आयुर्वेदानुसार पित्ताचे गुणच उष्ण तीष्ण लघु विस्तृत सरक आणि द्रव असे सांगितले आहेत या गुणांमुळे शरीरात सेम अशाच लक्षणांची वाढ होते आणि सुरू होतात उष्णता किंवा पित्ताचे विकार.
आता कोणाकोणाची प्रकृतीच पित्ताची असते त्यामुळे त्यांना वारंवार उष्णताजन्य समस्या होऊ शकतात.... कोणाची जीवनशैली किंवा व्यवसाय अशा रूपाचा असतो ज्यामुळे शरीरातली उष्णता वाढते....
आणि ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू असे आहेत ज्यामध्ये तुमची प्रकृती कोणतीही असली तुम्ही स्वस्थ असलात तरी शरीरातली उष्णता बाहेरच्या वातावरणामुळे वाढते.....
आता कोणत्याही कारणाने ही उष्णता वाढलेली असली तरी ती कमी कशी करायची कारण शरीरातली उष्णता वाढली की त्याचे वेगवेगळे परिणाम दुष्परिणाम शरीरावर दिसतातच यासाठी करण्याचे शास्त्रशुद्ध उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #bodyheat

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 901   
@mugdhamahashabde5111
@mugdhamahashabde5111 15 дней назад
व्वा किती छान समजावून सांगितले मँडम घरगुती उपाय छान सांगितले आहे.. खूप धन्यवाद 😊
@shitalambhore8092
@shitalambhore8092 5 дней назад
Khup Chan mahiti dili, dhanyawad.
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 4 месяца назад
सध्या पूर्वी सारखा वाळा नसतो नेहमी प्रमाणेच अत्यंत मुद्देसूद योग्य वेळी आलेला सुंदर विवेचन .साधे आणि सोपे उपाय .
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
धन्यवाद
@prernachalke9192
@prernachalke9192 4 месяца назад
​@@arhamayurvedmarathi खुप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤
@kalpanasonawane7650
@kalpanasonawane7650 4 месяца назад
माझ्या ओठावर् सगळीकडे फोड्या आल्या आहेत त्यामुळे खुप त्रास झालाय तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर 🙏
@rajaramvaradhi8282
@rajaramvaradhi8282 4 месяца назад
खुप खुप छान छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏
@BharatiMahajan-ge4ln
@BharatiMahajan-ge4ln 4 месяца назад
😊​
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 4 месяца назад
खूप उत्तम माहिती दिलीत मॅडम,धन्यवाद😊
@pragatidugad3422
@pragatidugad3422 12 дней назад
16:21
@sudamtambe9471
@sudamtambe9471 4 месяца назад
एप्रिल मे महिन्यात सध्या उन्हाळा फार क डक आहे या दिवसात शरीरात उष्णता फार वाढत असते दिलेले उपाय शरीरासाठी फार उपयुक्त आहे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेजारना माहिती द्यावी...... फारच उपयुक्त.... आभारी आहोत
@filmy_duniya_009
@filmy_duniya_009 4 месяца назад
खुप छान माहितपूर्ण व्हिडियो आहे जय गुरुदेव
@gayatripatil6652
@gayatripatil6652 4 месяца назад
अतिशय छान माहिती सांगितली मॅडम. खरच खूप खूप धन्यवाद
@chandrashekharjakhalekar1746
@chandrashekharjakhalekar1746 4 месяца назад
उत्तम मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद.
@shakilapathan7355
@shakilapathan7355 4 месяца назад
अतिशय सुंदर व उपयुक्त अशी माहिती दिली. धन्यवाद मॅडम
@user-sk8uz6zs2f
@user-sk8uz6zs2f 4 дня назад
नमस्कार, खुपच छान सखोल माहिती दिली आहे!धन्यवाद.शुभंभवतु.😊
@madhuwantisant2836
@madhuwantisant2836 4 месяца назад
खरोखरच हे चॅनल म्हणजे आरोग्य यात्रा आहे.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
धन्यवाद.
@priyadhuri9497
@priyadhuri9497 4 месяца назад
मी ह्या पाच पदार्थांचा समावेश करते मला चांगला रिझल्ट मिळतो, धन्यवाद dr 🙏
@anitakarandikar3182
@anitakarandikar3182 4 месяца назад
❤ खूप छान माहिती सांगितली सहज उपलब्ध पदार्थ, सोप्या पद्धतीने कसे घ्यावे हे छान सांगितले व्यायामा वर नक्की vdo बनवला तर खूप आवडेल धन्यवाद
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
हो, धन्यवाद.
@samatabhise1299
@samatabhise1299 4 месяца назад
As usual Scientific & Useful information...Thank u so much ❤
@dnyandeopatil6740
@dnyandeopatil6740 4 месяца назад
आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.शुभंम भवतू.
@dayalpednekar8647
@dayalpednekar8647 2 дня назад
खूप छान माहिती सांगितली,धन्यवाद.
@TheMafia-QueenXD
@TheMafia-QueenXD 5 дней назад
खूप उत्तम उपयुक्त अशी सोप्या, व सहज समजेल.. माहिती.. खूप खूप धन्यवाद.. ताई
@shamaldhumaskar9685
@shamaldhumaskar9685 4 месяца назад
स्मिता जी माहिती उपयुक्त आहे, बोलण्याची शैली, विषय सोपा करून सांगता ते खुप भावते. आपण योग्य व्यायामाची माहिती द्यावी वाट बघतोच. आपला दिवस छान जावो. 🙏🙂
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल. Thank you, Keep watching
@BwhsjHeue-bl8uv
@BwhsjHeue-bl8uv 4 месяца назад
Very useful video for me as I was facing same problem.
@kalpnarajput9734
@kalpnarajput9734 Месяц назад
खुप उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद .👌👌
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@user-hk8jz6xp3v
@user-hk8jz6xp3v 4 месяца назад
धन्यवाद मॅडम...व्यायामाचा व्हिडिओ जमेल तसा टाका...खूप खूप शुभेच्छा
@AshaBobade-pf8rr
@AshaBobade-pf8rr 3 месяца назад
Khop.khop.chan.Mahithi.dili👌👌
@netajijadhav6304
@netajijadhav6304 4 месяца назад
उपयुक्त आणी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sopandeopedhekar8731
@sopandeopedhekar8731 5 дней назад
Mahiti changli aahe dhanyawad
@vijayakhapre1750
@vijayakhapre1750 4 месяца назад
मी कोकम शरबत व आवळा चूर्ण नेहमीच घेते छान धन्यवाद
@Abcd9387gg
@Abcd9387gg 21 день назад
तुम्ही जी माहिती सांगितली आहे ती खूप उपयोगी आहे. सोपे उपाय आहेत. धन्यवाद
@mohanshete9170
@mohanshete9170 4 месяца назад
सौ. स्मिताताई, अगदी योग्य वेळी आपण ही माहिती सादर केली आहे. आपलै आरोग्य माहिती यज्ञ अखंड चालूच राहूदे.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
धन्यवाद- Team ARHAM
@user-jh3kc3qm4f
@user-jh3kc3qm4f 4 месяца назад
डॉक्टर तुम्ही दिलेल्या उष्णतेवरील माहितीचा खूपच उपयोग झाला. धन्यवाद.
@pvvaze9167
@pvvaze9167 4 месяца назад
तुम्ही सांगताय ते उपाय उत्तम फलदायी आहेत याचा अनुभव आहे 🎉
@lolhahah14
@lolhahah14 4 месяца назад
अप्रतिम माहिती धन्यवाद
@zargadgovardhan391
@zargadgovardhan391 4 месяца назад
डॉ्टरसाहेब फारच उपयोगी माहिती
@SmitaBhale
@SmitaBhale 4 месяца назад
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@dadasosature766
@dadasosature766 4 месяца назад
धन्यवाद, खुप छान माहिती दिली🎉
@user-gq7ei2zu5i
@user-gq7ei2zu5i 3 месяца назад
खूप छान माहिती मिळाली,अगदी सहज करता येतील असे उपाय सुचवले, धन्यवाद
@dadasahebjadhav9894
@dadasahebjadhav9894 4 месяца назад
Very useful information.Thank you so much.
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 4 месяца назад
खुप छान उपयुक्त आषदसओपए आहेत
@sadanandsaravankar3082
@sadanandsaravankar3082 2 месяца назад
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
@asmitadixit8612
@asmitadixit8612 4 месяца назад
Madam 🎉 तुमचे रोजचे schedule सांगाल का? तुम्ही नेहमीच फ्रेश असता. Great u r🎉 With बेस्ट regards 🎉🎉
@future483
@future483 4 месяца назад
❤❤❤❤ डॉक्टर मॅम खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
@user-ci3zc4ix9k
@user-ci3zc4ix9k 4 месяца назад
Explaination very good easily understand noconfusion with practical demo its clear doubts
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
thank you, keep watching- team ARHAM
@saviodias9896
@saviodias9896 4 месяца назад
Madam very important and good information. May God bless you abundantly.
@kamalwagh3714
@kamalwagh3714 7 дней назад
Kup kup. Chan. Upay
@shitalmane3980
@shitalmane3980 4 месяца назад
धन्यवाद मॅडम मला पण खूप उष्णतेचा त्रास होतो मी पण असेच उपाय करते तुम्ही सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sunilapawaskar5672
@sunilapawaskar5672 4 месяца назад
उष्णता कमी करणारे प्राणायामचा व्हिडिओ केला तर बरे होईल. छान माहिती सांगता.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
हो, धन्यवाद, पहात रहा.-Team ARHAM
@sarojpatil450
@sarojpatil450 4 месяца назад
शीतली v शितकारि हे दोन प्रणायाम करा
@kalyansangle3035
@kalyansangle3035 4 месяца назад
खूप छान माहिती मिळाली
@shakilshaikh644
@shakilshaikh644 Месяц назад
खूप छान माहिती आहे.
@archanagovardhane9510
@archanagovardhane9510 4 месяца назад
Khupch chhan Tai thanku ❤
@AnilMarathe-xj5hz
@AnilMarathe-xj5hz 4 месяца назад
खूप खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली चांगले मार्गदर्शन केले मॅडम धन्यवाद
@smitamankame9933
@smitamankame9933 4 месяца назад
योग्य महिती छान सांगता,मी हे सर्वच उपाय करते वयानुसार अंग जड होणे तरी तुम्ही योगा दाखवा मी जरूर ते करीन ❤❤
@shakuntalakulkarni9458
@shakuntalakulkarni9458 4 месяца назад
खूप. खूप छान,,सोपी, aa ni. Atishay. Upyukt. Mahiti. Sangnyachi. शैली ही. फारच. छान.
@user-gc2hp2ju5m
@user-gc2hp2ju5m 4 месяца назад
हो प्राणायाम शिकायला आवडेल
@anjalilele9764
@anjalilele9764 4 месяца назад
शांतपणे.. सविस्तर अतिशय उपयोग माहिती दिलीत... खूप धन्यवाद..
@Aniketlive0407apm
@Aniketlive0407apm 4 месяца назад
वातावरणातील तापमान वाढल्यास हातावरील त्वचा निघते त्यावर वरील उपाय फायदेशीर ठरतील का?
@vandanamahalle4924
@vandanamahalle4924 4 месяца назад
हो. धन्याच्या पाण्याने माझ्या मुलीला एकदम गुण आला होता. मी नेहमी हाच उपाय करते
@TheSmitaapte
@TheSmitaapte 4 месяца назад
हो आणि मी प्रवळभस्म नियमित घेत असे.आणीं दूध गुलकंद..ह्याने माझ्या हाताची साले जाणे थांबले.पण मॅडम म्हणतात तसे मी घरी केलेला गुलकंद खात असे
@madhavikaslikar9885
@madhavikaslikar9885 4 месяца назад
​@@vandanamahalle4924😅
@PoojaShinde-ck6em
@PoojaShinde-ck6em 4 месяца назад
Kiti divas gheyache
@surekhapatil1850
@surekhapatil1850 4 месяца назад
B12...ghya
@vibhalingayat3849
@vibhalingayat3849 3 месяца назад
खूप छान मार्गदर्शन डॉक्टर, मी सितली सित्कारी करते आणि अमसले पाण्यात भिजत घालून 2,3 वेळा घेतले की पित्त आणि जगरणाचा त्रास कमी होतो माझी आजी व बाबा नेहमी हा उपाय नेहमी करत असत त्यामुळे मला ही सवय लागली . धन्यवाद डॉक्टर.
@raghavendrabhandage3343
@raghavendrabhandage3343 4 месяца назад
वाळा म्हणजेच कन्नड मध्ये लावंचा english मध्ये vetiyer root बरोबर आहे कळवा ताई
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
होय, व्हेटिव्हर म्हणजे वाला.
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 2 месяца назад
Doctor me tumche sagle video baghte. Khup chaan aani upyukt mahiti deta. God bless you ❤🙏🙏
@minalchorge6099
@minalchorge6099 4 месяца назад
हो आम्हाला हे शिकायचे आहेत
@hanumantdhapate1173
@hanumantdhapate1173 2 месяца назад
मॅडम खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@rajashrimalushte6666
@rajashrimalushte6666 4 месяца назад
खुपच उपयुक्त व महत्वाची माहिती दिली.धन्यवाद मैडम...
@chandarpatil3877
@chandarpatil3877 7 дней назад
धन्यवाद मॅडम छान माहिती दिल्याबद्दल
@anilkumarumathe8929
@anilkumarumathe8929 4 месяца назад
खुप छान मोलाचा सल्ला दिला .मी यातील बरंच करत असते पण आता सातत्याने पाठपुरावा करीन धन्यवाद ताई .
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@user-vd5be3pk9r
@user-vd5be3pk9r 4 месяца назад
खुप छान मॅडम आभारी आहे
@shitaldahiphale6797
@shitaldahiphale6797 4 месяца назад
खूप छान माहिती दिली मॅडम👌👌 सध्या खूप उष्णतेचा त्रास होत आहे . धन्यवाद🙏🙏
@padmabahirshet7965
@padmabahirshet7965 13 дней назад
Khup chaan mahiti sangitli thank you
@rupalibhoge3761
@rupalibhoge3761 4 месяца назад
Khupac chan mahiti dili tai tumi thank you thank you so much I like it ❤
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 4 месяца назад
Dhanyawad मॅडम आपला अभ्यास खूप छान आहे आपले सोपे घरगुती उपाय अतिशय उपयुक्त आहेत ❤
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
Thank you-Team ARHAM
@ranjanadighe
@ranjanadighe 12 дней назад
अतिशय सुंदर उपयोगी व्हिडिओ बनवला आहे
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 12 дней назад
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@deepakmali106
@deepakmali106 Месяц назад
गुड मॉर्निंग मॅडम खूप छान माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@rasikabedekar4565
@rasikabedekar4565 4 месяца назад
खूप छान, मुद्देसूद माहिती अगदी साधे सोपे उपाय 👌 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
thank you- team ARHAM
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 2 месяца назад
Doctor kharach tumhi kiti manapasun chaan mahiti deta. Thank you so much ❤🙏🙏🙏
@shyamlashkari3727
@shyamlashkari3727 4 месяца назад
Mahiti. Khub mahatwachi. Dhanyawad
@rebeccagaigawal
@rebeccagaigawal 4 месяца назад
Khup chan mahiti sangitlei
@anjanagaikwad3683
@anjanagaikwad3683 22 дня назад
अतिशय महत्त्वाची माहिती आहे
@nayanakulkarni6982
@nayanakulkarni6982 4 месяца назад
खूप छान माहिती,दोन्ही प्राणायाम चा video नक्की paathva
@manishamule3460
@manishamule3460 4 месяца назад
खुपच छान माहिती आजच पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ पाहिला सुंदर
@shivanandsalgare918
@shivanandsalgare918 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤❤
@user-zm2vl5eh1z
@user-zm2vl5eh1z 4 месяца назад
उष्ण तेची माहीती खूप छान सांगीतली धन्यवाद देतो
@madhavifadnavis
@madhavifadnavis 4 месяца назад
खूप सुंदर महीती सांगितले.धन्यवाद मॅडम ❤
@dilipthorave7264
@dilipthorave7264 4 месяца назад
खूपच छान योग्य वेळ योग्य मार्गदर्शन धन्यवाद
@anilbagul9263
@anilbagul9263 4 месяца назад
छान माहीती दिली खूप उष्णता वाढली आहे
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 4 месяца назад
Khup chhan mahiti milali
@satishdeo8246
@satishdeo8246 4 месяца назад
खुप च उपयुक्त माहिती. धन्यवाद सतीश देव पुणे
@brijeshgaming5037
@brijeshgaming5037 4 месяца назад
Informative information thanks tai
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 4 месяца назад
So nice of you
@mangeshbhandare8564
@mangeshbhandare8564 4 месяца назад
अतिशय महत्वाची माहितीपूर्ण मार्गदर्शन 👌धन्यवाद 💐
@madhavishahane8048
@madhavishahane8048 4 месяца назад
आरोग्य यात्रा,अगदी योग्य उपमा दिली
@santoshranawade5212
@santoshranawade5212 4 месяца назад
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
@ArshiShaikh-q3y
@ArshiShaikh-q3y 16 дней назад
very very useful knowledge Thanks
@snehamahamuni4082
@snehamahamuni4082 28 дней назад
Khup upyukt mahiti.. thanks 😊
@danielparve4470
@danielparve4470 3 месяца назад
खूप. ऊतम. माहिती. दिलीत. मॅडम. घनयवाद
@sadhanagawande46
@sadhanagawande46 3 месяца назад
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद❤
@bharatisarpotdar9171
@bharatisarpotdar9171 4 месяца назад
Pune khupac chan sangitale madam upayogi khup ahe 🙏🏻👍🏻💯
@Kokanisavitavlog
@Kokanisavitavlog 3 месяца назад
Thanks Mam Very Important and Helpful video
@mayathorat4210
@mayathorat4210 14 дней назад
मॅडम खुप छान सांगितले मला. खुप उष्णता आहे माझ्या काखेमधे फोडी पिकलेल्या येतात काय करु कळत नाही आणि खाजही येते कांहीं उपाय सांगा
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 11 дней назад
आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
@user-ro1ie2wp5v
@user-ro1ie2wp5v 2 месяца назад
मॅडम तुम्ही छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
@abhijitgandhi5044
@abhijitgandhi5044 4 месяца назад
Very nice information. Thanks.
@sanjaybhutkar7703
@sanjaybhutkar7703 2 месяца назад
मॅडम खुप छान माहिती दिली आहे. मी या टीप्स अमलात आणण्यासाठी प्रयत्न करेन. खुप खुप धन्यवाद thank you so much...
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 месяца назад
Welcome, keep watching-team ARHAM
@sanjaykholgade6367
@sanjaykholgade6367 21 день назад
खूप छान माहिती
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 21 день назад
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@mangalavengurlekar6456
@mangalavengurlekar6456 4 месяца назад
Thank you madam for this informative vedio❤
@pramodsarode5236
@pramodsarode5236 3 месяца назад
खुप छान माहतीपूर्ण आहे
@madhvikamble7644
@madhvikamble7644 Месяц назад
Very useful mahitii v upaya Sagitale khup khup Dhanyavad 👩 👍👌👍
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@jamesdcosta1521
@jamesdcosta1521 Месяц назад
I am very much impressed, It is very practical, simple and Rich advice, Thank you, God bless you
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
Glad it was helpful!,thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Далее
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 3,1 млн
when you have plan B 😂
00:11
Просмотров 27 млн
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 3,1 млн