आज दिनांक 06/09/2024 रोजी जि प प्रा शा इंदेवाडी येथे शाडू मातीचा वापर करून श्रीगणेश मूर्ती तयार करणे ही कार्यशाळा घेण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर , पर्यावरण पूरक अशा श्रीगणेशाच्या मूर्ती तयार केल्या स्वनिर्मिती चा पुरेपूर आनंद आज विद्यार्थ्यांनी घेतला या वेळी शाळेचे मु अ श्री जाधव सर , श्री वाघ सर , श्री बाबर सर , श्री कुलकर्णी सर , श्री कनकदंडे सर , श्री ढगे सर , श्री ढेम्बरे सर उपस्थित होते
22 сен 2024