ही सिरीज पुन्हा पुन्हा पहाविसी वाटते कारण जुने ते दिवस आणि शाळेतील मुल खूप आठवतात, देवा बालपण पुन्हा दे..... पुन्हा तेच मित्र मैत्रिणी पुन्हा भेटू दे....
मी सुध्दा दहावीत असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो, परंतु ते तिला माहित होते की नाही हे मला आता पर्यंत माहीत नाही. ती पहिल्या नंबरच्या बेंच वर बसायची भिंतीच्या साइडला.